मी गेलो पूज्य साने गुरुजी ह्यांच्या गावी | Sane Guruji Kokan Village | RsV

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @milindrane4995
    @milindrane4995 ปีที่แล้ว +37

    "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे" अशी शिकवण देणारे
    पूज्य साने गुरुजी यांना शतशः प्रणाम

  • @pradipmalgaonkar3102
    @pradipmalgaonkar3102 ปีที่แล้ว +28

    राशीद सोलकर, सर आपलं आणि टीम चे मनापासून आभार ❤आदरणीय पूज्य साने गुरुजी हे माझे अत्यंत आवडते व्यक्तिमत्व आहे.आपण त्यांच्या जीवन प्रवासाचे दर्शन घडविले. आभारी 🙏🌹

    • @arunagorde6942
      @arunagorde6942 ปีที่แล้ว +6

      God bless you Rahid khup sunder kam karat aahes go ahead 🎉🎉🎉

    • @nazishmajgaonkar1358
      @nazishmajgaonkar1358 ปีที่แล้ว +1

      Uski team nh hai wo one man army hai....akela karta hai sab kuch.....

  • @anjalijadhav3233
    @anjalijadhav3233 ปีที่แล้ว +10

    श्यामची आई पुस्तक वाचल्यानंतर साने गुरुजींचे गाव पाहण्याची खूप इच्छा होती , तसं माझ आजोळ मंडणगड चे पण कधी पालगड ला जाण्याचा योग आला नाही, खूप छान माहिती दिली बाबांनी व कांकुनी खूप खूप धन्यवाद व राहिद दादा तुझे ही आभार

  • @Chougule532
    @Chougule532 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर. छान माहिती दिली. चांगला उपक्रम राबवतो आहे बेटा.

  • @pandurangbhorde4796
    @pandurangbhorde4796 ปีที่แล้ว +1

    पुज्य गुरुजी यांना विनम्रपणे अभिवादन
    शाळा विहिर आणि माहिती अप्रतिम

  • @MeghrajBajaj-m5e
    @MeghrajBajaj-m5e 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान या गोष्टीखूप छान या गोष्टी खूप प्रयत्न करून मी आले नसते तर एका जागी बसून

  • @shubhadesai3216
    @shubhadesai3216 4 หลายเดือนก่อน +1

    राहिद खूप छान काम करतोय.
    मराठी भाषा उच्चार हळुहळु सूधरतीलच.
    तुम्हाला खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा 🎉

  • @barkatali5194
    @barkatali5194 ปีที่แล้ว +4

    आजचा व्हिडीओ एकदम भारी ,सानेगुरूजी अजून तीथं आहेत असं वाटत होतं .छान माहीती भेटली सानेगुरूजींची .

  • @arjunrawool1882
    @arjunrawool1882 ปีที่แล้ว +4

    राहिड तू फार नेक काम करतोस आज पर्यंत कोणीच अस काम केले नाही
    प्रथमच तू असा कोकणी माणूस म्हणून
    फार चांगले काम करतोस काही लोकांना
    आपल्या कोकणात महान हस्ती आहेत
    हे कोणालाच माहित नाही पण एक बंदा आहे की सर्व महान व्यक्तीची
    माहिती या कोकान रत्न या चॅनल वर सादर केलेस मला फार अभिमान वाटला पाहिजे तुझे आम्ही फार आभारी
    आहोत धन्यवाद

  • @PoonamPisat-p4s
    @PoonamPisat-p4s ปีที่แล้ว +3

    बेटा तुला किती धन्यवाद देऊ. साने गुरुजी यांच्या गावाला तू आम्हाला नेले. खूप धन्यवाद आणि aal the best बेटा

  • @asksrkr
    @asksrkr ปีที่แล้ว +7

    खूपच छान ,ते आजोबा माहिती किती छान सांगत होते ,ऐकतच राहावे वाटत होते ,🙏👍

  • @diwakarunhalekar239
    @diwakarunhalekar239 ปีที่แล้ว +14

    खुप छान भावा , साने गुरुजींचे जन्म गाव दाखविल्यबादद्ल खुप खुप आभार. माझ्या हायस्कूल चे नाव सानेगुरुजी विद्यामंदिर, जानशी आहे. खरा तो एकची धर्म आणि बलसागर भारत होवो अजुनही लक्षात आहेत.

  • @kishoresawnt1286
    @kishoresawnt1286 ปีที่แล้ว +1

    तसे गुरुजी आता होणे नाही "शतशा प्रणाम गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @sulbhaparkar5043
    @sulbhaparkar5043 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद रशिद.सानेगुरुजी यांच गाव दाखवल्याबद्दल. सिनेमातील कलाकारांचीच गावं दाखवत नाहीत.हे बरं केलंस.सानेगुरुजी सारख्याच चांगल्या लोकांचे गाव दाखवीत रहा.❤खूप खूप शुभेच्छा

  • @kailaschaugule1398
    @kailaschaugule1398 ปีที่แล้ว +8

    बलसागर भारत होओ हे गाणं ज्यांच्या लेखणीतून आपणाला मिळालं ते पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचे गाव घर आणि साने गुरुजी प्रेमी माणसे दाखवल्याबद्दल मित्रा तुझं मी आभारी आहे

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुरेख राहिदभावा
    साने गुरुजी हे सगळ्यांनाच प्रिय व्यक्ती
    तुझ्या कामाला सलाम
    देव बरे करो

  • @NareshKokane-cr9rk
    @NareshKokane-cr9rk ปีที่แล้ว +6

    राहीद भाई सलाम .... जयभिम ... जय साने गुरूजी .... अती उत्तम आम्ही फक्त पुस्तक मध्ये च वाचन करित होतो पण खरच दादा तुमचे फार - फार आभारी आहो की आज आम्हाला साने गुरूजी यांचे मुळ गाँव व बरीच छाण माहिती आंजोबा नी दिली त्यांचे मना पुर्वक धन्यवाद ...... धन्यवाद ( अल्लाह ऑफ्रीज़ )

  • @meemajha
    @meemajha ปีที่แล้ว +2

    राशीद भाई,
    छान काम करतोयस. आपला कोकणच रत्नांची खान आहे. देशाच्या जडणघडणीत कोकणच्या सुपुत्र नेहमीच अग्रनी राहिले आहेत.

  • @saurabhpatil6216
    @saurabhpatil6216 ปีที่แล้ว +7

    सतीश दादा चे घर खूप छान आहे

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 ปีที่แล้ว +8

    ❤❤❤👌👌👌👌
    मित्रा राहिद खूप चांगला उपक्रम करत आहेस
    तुझ्या कार्याला शतशः सलाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @SharadBhuwad-v9q
    @SharadBhuwad-v9q ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली आताच्या युवा पिढीला साने गुरुजी काय हे समजले पाहिजे आणि ते आज तुझ्यामुळे त्याना कळेल धन्यवाद राहिद

  • @sitaramdeshmukh3399
    @sitaramdeshmukh3399 ปีที่แล้ว +2

    खूप खूप धन्यवाद मित्रा तुझे... कधी पहायला मिळाले असते या महान विभूतीं चे गाव ,घर,शाळा आम्हाला..?

  • @varadmalgundkar6223
    @varadmalgundkar6223 ปีที่แล้ว

    ❤ धन्यवाद राहीदभाई . सानेगुरुजींबद्दल इतकी सुंदर माहिती आपल्यामुळे पहायला मिळाली. धन्यवाद.

  • @rajendrahetam573
    @rajendrahetam573 ปีที่แล้ว +3

    Rahid sir aapale khup abhari ahe sanegurujin vishayi mahiti dilyabaddal❤❤❤❤

  • @ganeshagre5195
    @ganeshagre5195 ปีที่แล้ว +2

    खूप खूप धन्यवाद राहिद खूप मेहनत घेऊन तु सर्व व्हिडिओ बनवत आहेस तुझ्या कार्याला लाख लाख सलाम

  • @anitawaingankar6785
    @anitawaingankar6785 ปีที่แล้ว +5

    पहिले तुझे खूप खूप आभार कारण हे सगळे विडिओ बनवतोस खूप छान त्या निमित्ताने आम्हाला सगळं बघायला मिळालं मिळतय धन्यवाद

    • @yashjadhav1931
      @yashjadhav1931 ปีที่แล้ว

      तुमी दापोली टिळकाचेघर। दाखवा

  • @junedshaikh9165
    @junedshaikh9165 ปีที่แล้ว +13

    भाऊ महाराष्ट्र चे पूर्व मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले सर यांचा घर पण कोकणात च आहे ते कोकणातले पाहिले मुख्यमंत्री मंत्री होते त्यांचा पण घर दाखवा❤❤

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 ปีที่แล้ว +4

    खूप छान प्रतिसाद आहे सीरीज ला...छान

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम , अतिशय सुंदर सादरीकरण
    धन्यवाद राहिद

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 ปีที่แล้ว +3

    Rahid Salam sane gurujicche gaon dakhvilat khup changale vatale khup changale raste nisarg tai ne sane guruji pohayache ti vihir dakhavali ghar pan far mote aahe. Jagala prem arapave ani balashali Bharat vo vo ajunhi shalet mahatale jate shyam chi aai navu divas ani navu ratri pasatak kiti ajaramar zale sane gurujicche sudhas patra lihilele mala far avadte mi punha punha vachato .dhanyavad 🙏💐💐

  • @raghunathharekar7192
    @raghunathharekar7192 11 หลายเดือนก่อน

    राहीद भाई तू तर खरा शिवरायांचा मावळा शोभातोस तूझ्या कार्याला सलाम. तुला अल्लाह ईश्वर कृपेने बरकत उदंड आयुष्य निरोगी आरोग्य लाभो हिच प्रार्थना 🙏तुला पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐🙏👍

  • @vijaytate6364
    @vijaytate6364 ปีที่แล้ว +66

    आम्ही मराठी फक्त बडेजावं दाखवण्यासाठी पण तू एवढी सुंदर माहिती देतोयस कोकण रत्न दाखवलीस पण खूप अल्प प्रतिसाद मिळतो पण तू खचून जाऊ नको तुझं कर्म तू करत जा आता कुठे थोडा थोडा महाराष्ट्र समजतोय असं वाटतं

    • @manojsoshte1478
      @manojsoshte1478 ปีที่แล้ว

      कोकण रत्न ची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावापासून झाली पाहिजे होती प्रथम कोकण रत्न बाबासाहेब आहेत

    • @ravajisawant9290
      @ravajisawant9290 ปีที่แล้ว

      ​@@manojsoshte1478सगळे कोकणातील आहेत त्यात प्रथम द्वितीय करायची गरज नाही आहे

  • @anandaawaghade8164
    @anandaawaghade8164 ปีที่แล้ว +3

    खरंच खुपच छान राहिद साने गुरूजी यांचे जन्मगाव आणि शाळा याबद्दल अतिशय सुंदर आणि मोलाची माहिती दिली धन्यवाद राहिद मी आनंदा अवघडे बारामतीकर

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 ปีที่แล้ว +2

    👍👍👌👌 खूप छान. साने गुरुजी
    यांची माहिती मिळाली धन्यवाद राहिद भाऊ.

  • @anantsawant431
    @anantsawant431 ปีที่แล้ว +6

    राहील सोलकर तुझ्यामुळे आम्हाला सर्वसर्व रत्नांची घर बघायलामिळाली
    तुझे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत
    साने गुरुजी माझे आवडते लेखक मला त्योचे घर बघावयास मिळाले मी तुझा फार फार आभारी आहे मी तुझा विडीओ आवर्जून पाहतो

  • @akhtarbanojuvale5005
    @akhtarbanojuvale5005 ปีที่แล้ว +1

    Tai tumcha swar khub changla ahe

  • @jituchavan9849
    @jituchavan9849 ปีที่แล้ว +6

    भावा लोकमान्य टिळक आणि अजित आगरकर यांचा गाव पण दाखव दापोली मधेच ahet.

  • @jagdishvedak2233
    @jagdishvedak2233 ปีที่แล้ว +2

    मी पण मुरुड,दापोली येथून आहे,तुझ्या या नवरत्न सिरीज मधून छान माहिती मिळते,तुझे खुप कष्ट आहेत त्यामागे,खुप भारी वाटले धन्यवाद

  • @sandipshivgan463
    @sandipshivgan463 ปีที่แล้ว +3

    खूप छान!! खूप चांगली माहिती लोकापर्यंत पोहचवत आहेस तुला खूप खूप शुभेच्छा!! 🎉🎉

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 ปีที่แล้ว +7

    मुरुड ला केशव अण्णा कर्वे ह्यांचा बद्दल सुद्धा माहिती पूर्वा ❤

  • @saurabhpatil6216
    @saurabhpatil6216 ปีที่แล้ว +5

    खूप खूप छान दादा मी तुम्हाला कमेंट केली होती आणि तुम्ही साने गुरुजींच्या घराला तुम्ही भेट दिली धन्यवाद

  • @vibhavariayacit1450
    @vibhavariayacit1450 ปีที่แล้ว +3

    खूपछान वाटले सानेगुरूजींचे आजोळ बघून तयांनी छान आठवणी जतन करून ठेवलया आहेत अगतयानी सगळे फिरून दाखवले तयांचया बोलणयातून तयांचया बदल चे कौतुक जाणवत होते

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 ปีที่แล้ว +1

    ताईंनी गीत छान सादर केलं

  • @wafanmakki4111
    @wafanmakki4111 ปีที่แล้ว +5

    Walekum assalam Rahid Bhai.. Bahot accha kiye Satisha dada k yaha gaye..Sanr gurujii ka ghar dikhane k liye Thank you... ❤❤❤

  • @pramoddarge1847
    @pramoddarge1847 ปีที่แล้ว +2

    खुप छान सादरीकरण ,मंदिरातील मुझीक लय भारी .धन्यवाद आबीद ,,,

  • @shwetaghadi6950
    @shwetaghadi6950 ปีที่แล้ว +1

    राहिद खूपच छान आपल्या आदरणीय व्यक्तिमत्वाची ओळख करून दिलीस प्रत्यक्ष त्यांच्या जन्मभूमीत जाऊन

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 ปีที่แล้ว +7

    तुलसी वृंदावनात तुळस लावा,कृपया...(साने गुरुजींच्या घरासमोरील)🙏🙏🙏

  • @koyalbandivadekar7535
    @koyalbandivadekar7535 ปีที่แล้ว +1

    श्यामची आई खूप छान पुस्तक आहे 🫶👌

  • @gamingwithchota2144
    @gamingwithchota2144 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली.
    खूप आनंद झाला सर्व बघून.

  • @jagrutimadave554
    @jagrutimadave554 ปีที่แล้ว +3

    कोटी कोटी धन्यवाद..! 🙏🥰

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 ปีที่แล้ว

    खरंच खूप छान उपक्रम सुरू केला आहे तुम्ही

  • @chandrashekharakerkar8241
    @chandrashekharakerkar8241 ปีที่แล้ว

    श्री.राहिद सोलकर, स.न.
    श्री.साने गुरुजी वरील व्हिडिओ अति छान व माहितीपूर्ण. फार समाधान व आनंद वाटला. मनःपुर्वक आभार. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.💐👍💐

  • @samittulaskar7885
    @samittulaskar7885 ปีที่แล้ว +2

    Great bhava

  • @saurabhpatil6216
    @saurabhpatil6216 ปีที่แล้ว +7

    येत्या 10 नोव्हेंबरला म्हणजेच दिवाळीला साने गुरुजींच्या आयुष्यावर आधारित नवीन श्यामची आई हा चित्रपट येत आहे तुम्ही सर्वांनी तो नक्की पहावा जेणेकरून साने गुरुजींच्या आयुष्याची माहिती होईल धन्यवाद

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 ปีที่แล้ว +4

    खूपच छान व्हिडिओ राईध तुझ्यामुळे कोकण ची खेडयातील सर्व गांवे मंदिरे मशिदी अगदी आवडीने दाखवतोस त्याबद्धल तुझे खूप खूप आभार धन्यवाद

  • @rohitkamble8946
    @rohitkamble8946 ปีที่แล้ว

    Ya vlog chya Core part la exact voice over milala ahe, ji Sane guruji vishayi mahiti sangitli ahe👍🏻 good work, thank you

  • @swapnilsansare9245
    @swapnilsansare9245 ปีที่แล้ว +1

    दादा खूप चांगली माहिती दिलीस. धन्यवाद दादा

  • @charudattaswar4936
    @charudattaswar4936 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर व माहितीपूर्ण व्हिडिओ.

  • @vedu1526
    @vedu1526 ปีที่แล้ว +2

    खुप छान भावा , साने गुरुजींचे जन्म गाव दाखविल्यबादद्ल खुप खुप आभार

    • @schavan1424
      @schavan1424 ปีที่แล้ว

      छान माहिती खुप मस्त व्हिडिओ

  • @deepakgore6421
    @deepakgore6421 ปีที่แล้ว

    अप्रतिम माहितीपूर्ण हृदयातून नमस्कार

  • @swastikadhuri8257
    @swastikadhuri8257 ปีที่แล้ว +1

    Maze aavadte vyaktimatva mhanje sane guruji. Mahithi chan milali. Dhanyavad.

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर चित्रीकरण

  • @sanketghanekar5665
    @sanketghanekar5665 ปีที่แล้ว +1

    खुप छान उपक्रम आहे.👍

  • @priyankajambhale9268
    @priyankajambhale9268 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटले आज मला माझी शाळा पहायला मीळाली धन्यवाद

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 ปีที่แล้ว +1

    Aapla subject khoopch changla aahe v mahiti denehi chan aahe humble Ness aahe faltu badbad nahi pudhe jal shubhecha Rahid doing well

  • @deepakgorivale5930
    @deepakgorivale5930 ปีที่แล้ว +2

    खुप छान व्हिडिओ राशिद या

  • @hitu.photography17
    @hitu.photography17 ปีที่แล้ว +1

    खुप छान विडीओ राहिद भाई असेच माहितीपुर्ण विडीओ बनवत जा खुप छान माहिती धन्यवाद 🙏

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 ปีที่แล้ว +1

    Bhai punha ekda chanach mast video....

  • @manoharbhovad
    @manoharbhovad ปีที่แล้ว

    व्वा खूपच छान व्हिडीओ राहिद 👍👍

  • @smitasupal3550
    @smitasupal3550 ปีที่แล้ว +1

    राहिद खरच आभार छान माहिती

  • @rajuaadwade1340
    @rajuaadwade1340 ปีที่แล้ว +1

    Rahid EK NO Video
    Shalechya bai ani ajoboanchi bhashaya shaili ekdam sunder ahe

  • @SubhashMundhe-f9c
    @SubhashMundhe-f9c ปีที่แล้ว +1

    Mitra abhinandan tuze ❤

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती

  • @mpnaik6542
    @mpnaik6542 ปีที่แล้ว +4

    Rahid you have done great service salute you for showing beautiful Diamonds of konkan God bless you.

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ खूपच सुंदर

  • @rushalimaskar4756
    @rushalimaskar4756 ปีที่แล้ว +1

    Khup chhan Bhai

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke1718 ปีที่แล้ว

    खरंच तूझं कौतुक करावे तेवढे कमीच. साने गुरुजी यांच्या शाळेत आम्ही शिकलो. साने गुरुजी विद्यालय, दादर, मुंबई. त्यांचे भाऊ आप्पा साने हे ही आम्हाला शिकवायला होते.

  • @schavan1424
    @schavan1424 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ

  • @rafiqueshaikhshaikh7868
    @rafiqueshaikhshaikh7868 ปีที่แล้ว +1

    राहीद आतापर्यंत झालेले मध्ये सगळ्यात छान व्हिडिओ अन छान माहिती

  • @mahendrat9986
    @mahendrat9986 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti 🌹👌🌹👌🌹👌

  • @vasantkulkarni2689
    @vasantkulkarni2689 ปีที่แล้ว +3

    रत्नागिरी मालगुंड येथे केशवसुतांचे घर आहे तेवढे दाखवा

  • @smita76ekhale25
    @smita76ekhale25 ปีที่แล้ว +1

    Tu khupach chhan Kam kartos God bless you amchya Dapoli Talukyat Aankhi kahi Ratna aahet Dabhol rastyane gelyavar Varebua mandir agodar ek Aagarvayangani fata asel tithun pudhe gelyavar Tilakancha Ganmstan Chikhalgaon aahe dusre Aagarvayanganit gelat Gudghe fata aahe tithe G ni Dandekar Rahat asat tyanche dhade pustak madhe aahet tari jarur he kara

  • @HarishJoshi-s2f
    @HarishJoshi-s2f 11 หลายเดือนก่อน

    सुरेख ब्लॉग video khup चांगले काम करून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आम्ही याच परिसरात असलेल्या kelshi Amboli s atish चे आहोत

  • @sunilmohanpawar7654
    @sunilmohanpawar7654 ปีที่แล้ว +3

    rahid bhai sundar prayatn sane guruji episode ekdam chan, tumhi ata kelshila ahat tar tethech srishikshan kokanat suru karnare thor samaj sudharak mahan dhondo keshav karve hyanche smruti sthal ahe te he dakhava hi vinanti.

  • @ravikiranrawool457
    @ravikiranrawool457 ปีที่แล้ว

    अभिमान आहे मी कोकणी असलेल्याचा💕💕😊

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 ปีที่แล้ว +2

    कोकणातील गावातील तरुण तरुणींनी फुटबॉल खेळ खेळला पाहिजे,फुटसाल हा खेळ खेळला तरी उत्तम.सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांचे दोन जिल्हा फुटबॉल टीम क्लब बनवला पाहिजे.प्रत्येक तालुक्यात एक फुटसाल किंवा फुटबॉल टीम क्लब असला पाहिजे. कोल्हापूर फुटबॉल क्लब कडून मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेतले जावे.कोल्हापूरचा अनिकेत जाधव हा इंडियन फुटबॉल टीम मध्ये ही खेळतो, तसेच तो इंडियन सुपर लीग या खाजगी फुटबॉल स्पर्धेत देखील खेळतो.⚽⚽⚽⚽🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ravindrajoshi8422
    @ravindrajoshi8422 ปีที่แล้ว

    एकदम खास

  • @PadmaKale-cr1dy
    @PadmaKale-cr1dy ปีที่แล้ว

    Rahid bhai tu khup apratim kam kartos. Keep it up.

  • @ushaghadigaonkar6795
    @ushaghadigaonkar6795 ปีที่แล้ว

    Rahid तुझे खूप खूप आभार.......

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 ปีที่แล้ว +3

    राहिद भाई कोकणातील फुटबॉल लीगसाठी कोकणातील तुम्ही सगळ्या युट्यूबर्सनी पुढाकार घ्यावा.

  • @Daughter_of_hades_
    @Daughter_of_hades_ ปีที่แล้ว

    खूप छान series राहिद, आजचा व्हिडिओ खरंच छान होता, तुझी मेहनत आहेच, पण तिथल्या रहिवाशांनी माहिती छान दिली.

  • @ganpattambe4409
    @ganpattambe4409 ปีที่แล้ว +1

    Rahid far sunder.Sane Gurujincha Ghar dakhavalas.Far abhar.

  • @sachinmayekar7862
    @sachinmayekar7862 ปีที่แล้ว

    खुप छान ,

  • @sanjaybansode240
    @sanjaybansode240 9 หลายเดือนก่อน

    Great solkar saheb

  • @jyotipatole6760
    @jyotipatole6760 ปีที่แล้ว +1

    Rahid aapke video bahut zabardadt film actor plus freedo fighter

  • @smitakamble1836
    @smitakamble1836 ปีที่แล้ว +1

    Khup bharun ale ti vihir baghatana karan ha shyamachi ai picture baghtana khup radle hote ek aichye ruday asanare sane guruji.hahi video chhan vatala. Thanks.

  • @prafulla4261
    @prafulla4261 ปีที่แล้ว +1

    Khup chan.......

  • @nandakadam5075
    @nandakadam5075 ปีที่แล้ว +1

    Video chan aahe

  • @sanjaysasale4681
    @sanjaysasale4681 ปีที่แล้ว

    I love.....no words..... really thanks .....

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs ปีที่แล้ว +1

    Khup chan Rahid Bhai sane Guruji n cha gav dakhvle ani S for Satish dada chya ghari pan bhet dili mast vatle