अहो फडणवीस साहेब अगोदर च 52% आरक्षण आहे आणि तुम्ही 10%आरक्षण दिले एकुण आरक्षण 62% टक्के झाले तर ते आरक्षण कोर्टात टिकेल का आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे का
Khat bolale cm ji , wow kya baat hai shardya ne aai ka na ghatli satet Astana , Jevan baher cha cm zala ki maratha smaja pagal hoti gandit kide padta tumchya
हो तुम्हारे सब गलती है सारवा सार्वमत करो आप भेदभाव कर रहे है सरकार नही करता चूप यांचा उलटा उलटा कर रहे हैतुम सब करते है इधर का फोडाफोडी इधर का बाहर निकलते है मी मे उसमे का नही है ऐसा तुम्हारा व्यवहार है सब तुम करते हो सब तुम करते हो क्या करने किया है सब गलत
आरक्षण हे ओबीसी मधुनच देनार ही आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री जी व दीपक केसरकर साहेब यांनी जीआर का धुन आपन मराठा समाजास व सर्व टीवी चैनल समोर कबूली दिली आहे. सत्याने वागा 🚩 तुम्ही फसवणूक केली होती परंतु आता मराठा आरक्षणावर काय करावे ते ओबीसी मधुनच आरक्षण द्यावे. जय जिजाऊ जय शिवराय जय मनोज जरांगे पाटिल . अख्खा महाराष्ट्र राज्य पूर्ण भारत तुमच्या पाठीशी आहे. 🚩🌏🚩🌏🇮🇳🌏🚩🔥🔥🔥🔥🔥 एक करोड़ मराठा साम्राज्य आता लड़ाई 🚩🚩🚩🚩🌏🇮🇳🔥🔥🔥🔥🔥🔥
अरे च्युत्या म्हणलं म्हणून काय झालं तुझ्या लाळ घोटया पवारासारखं तरी खोटं बोलत नाही म्हणूनच त्याचं शारदुद्दिन पवार खानाचं तोंड वाकडं झालंय. आज पर्यंत तो शरद्या सकाळी एक बोलायचा दुपारी काही तरी वेगळं आणि संध्याकाळी ९० मारून भलतंच बरळायचा.जो आता जरांग्या बोलतोय. एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम 🚩🚩🚩🚩
आता कोणी सामान्य लोक राहिले नाहीत लोकांना वेड्यात काढू नका ह्या नेत्यांची खेळी तुमच्या सारखे लोक समजू शकत नाहीत ह्या नेत्यांना जनतेचे काही वाटले असते तर कोणी बेरोजगार राहिले नसते आणि ह्या लोकांनी स्वतः साठी एवढी संपत्ती जमा करून ठेवली नसती ती लोकांसाठी उपयोगात आणली असती पण ह्याना जनतेचे भले करायचेच नाही ना आणि कसले हे साहेब
अहो हा प्रो OBC पण नाही. ज्या दिवशी OBC ची गरज संपेल त्या दिवशी त्यांना पण खड्यासारखं बाजूला फेकतील. ज्या बहुजन नेत्यांनी महाराष्ट्रात बीजेपी भा ज पा वाढवली त्या गोपीनाथ मुंढे, खडसे सारखे नेते हे बोलकं उदाहरण.
तुम्ही पुन्हा येशाल.... हे पण नीट सांगा की पूर्वीचे आरक्षण का गेले.... अन् आताचे पण लोकसभा आणि विधानभेच्या निवडणुका झलावर जाणार.... अन् मीच घालवणार. तुमची भुमिका तुम्ही किती गोड शब्दात सांगता.... तुमचा सारखा दुसरा होणे नाही 🙌🫡🫡
फडणवीस यांनी आयुष्यात कधीही जातीवाद केला नाहीं. सर्वधर्म समभाव जोपसणारा माणूस आहे. मराठ्यांना दिलेल्या सारथी चे धर्तीवर आर्टी कल्याणकारी योजना मातंग समाजासाठी निर्माण केली. या लोकनेत्याला मनापासून धन्यवाद आणि आभार ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
माझा जिवलग मित्र आहे sc मधून आणि मी मराठा मधून आणि आमच्या दोघांचे ही खायचे वांदे आहेत तर महाराष्ट्र शासनाचे नोकरीचे अर्ज निघतात त्यावेळी मराठा समाजाच्या पोराला 1000 रू. मोजावे लागतात आणि बाकी समजाच्या पोरांना 0 ते 300 रू... मग मी म्हणजे (मराठा) दुसऱ्याच्या शेतात रोजाने जाऊन 1000 रू भरून परीक्षा देतो, आणि त्यात सुधा 2,4 मार्कने मेरिट फेल होतो, आमचं दुर्दैव.😅😅 उचल फावड आणि जा शेतात दुसऱ्याच्या...... दुसऱ्याच्या रानात कामाला जातो याचा कमी पणा नाही 🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय मनोज जरांगे पाटिल . अख्खा महाराष्ट्र राज्य पूर्ण भारत तुमच्या पाठीशी आहे. 🚩🌏🚩🌏🇮🇳🌏🚩🔥🔥🔥🔥🔥 एक करोड़ मराठा साम्राज्य आता लड़ाई 🚩🚩🚩🚩🌏🇮🇳🔥🔥🔥🔥🔥
टरबूज संतेचा माज लई दिवस चालत नाही रावणाची लंका सोन्याची होती पण राख रांगोळी झाली तूझा गर्व मराठा समाज तूझा मजा उतरवतील एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩⚔️⚔️
Devendraji has given reservation first to maratha he has started sarthi yojna hostel for maratha student and he is honest clever studious decision maker workaholic metro man
@@Kavtyamahakalo मग आरक्षण उद्धव ठाकरे आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्ष नेते यानी कोर्टात का टिकवले नाही... नंतरच्या सरकार विरोधात आरक्षणसाठी उपोषण, मोर्चे करण्याची गरज पडलीच नसती...
50 टक्के च्या वरती टीकत नाही वरचं देतात कशाचा उपकार ची भाषा करता कशाला तो सदावर्ते गेला कोर्टात याचिका दाखल केली आता काय करायचं मतदान नंतर घ्या नाही तर आम्ही उमेदवार म्हणून जाहीर घोषणा करतो 2000 उमेदवारांनी फोम पडणार आहे
फडणवीस साहेब जर अंतरवाली गेल्यानंतर तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता तर मग आता लोकसभेच्या प्रचाराला देखील तुमच्या सभेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणारच सावधान
कमाल आहे या माणसाची ...👌👌👌
पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची व्याख्या बदलून टाकली...
महाराष्ट्राची जनता सुद्न्य आहे योग्य वेळी योग्य निंर्णय घेईलच
बोलताना खरं बोलून गेला, गृह विभाग याच्या कडे आहे यांनीच लाठचार्ज कऱ्याला सांगितले
दगडफेक झाली मनुन लाठीमार करावा लागला याला जरागे जबाबदार आहे
बांडगुळ आहेस तू
मनोज दादा मागे सर्व मराठा समाज् आहे ❤
फडणवीस यांना जरागे याचं ऊपोशन ईतकं महत्त्व देण्या इतपत मोठं नाही असं वाटलं असेल ,,व ईतका लयं मोठा माणूस ऊपोशन करतं नाही च.
असंही वाटलं असावं
मनोज दादा एक मराठा लाख मराठा
मनोज दादा जरांगे पाटलाच्या पाठीमागं पूर्ण मराठा समाज सह्याद्री पर्वता सारखा उभा राहणारा यांनी त्यांना त्या पाठीमाग
अहो फडणवीस साहेब अगोदर च 52% आरक्षण आहे आणि तुम्ही 10%आरक्षण दिले एकुण आरक्षण 62% टक्के झाले तर ते आरक्षण कोर्टात टिकेल का आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे का
लोकांना वेड्यात काढू लागला
@@manojpawar9982 नक्कीच
साहेब मी मराठी माणसांना खूप त्रास दिलेला मराठी माणसांच्या मुलांचे वाटप करतात तुम्हाला काही ज्ञानाचा भाग नाही
पोलिस तुमचे नेते तुमचे सरकार तुमचे मग जी जनता तुम्हाला मतदान करते ती कोणाची?
Jamini tumchya Sakhar Karkhane tumche 160 amdar tumche mag ji sarkar divdun dili ti konachi 😂
@@spot_777janta shivsena NCP chi pan nivdun fadanvis yetat 😂
Police pan janta aahe matdan dete tuza mahiti sathi
Khat bolale cm ji , wow kya baat hai shardya ne aai ka na ghatli satet Astana , Jevan baher cha cm zala ki maratha smaja pagal hoti gandit kide padta tumchya
हे ईसाई संविधान आहे, आणि आपण भारतीय, हे नेते इंग्रजी संविधानाची शपथ घेतात..
तुमचा D n a तुम्ही सांगितला आहे. त्या मुळे ..... बाकी काही शिल्लक रहात नाही.
हा माणूस नेहमी गोड गोड बोलून गोल गोल फिरवतो
ह्याच्या इतका बेबनाव करणारा दुसरा कोणी नाही ❤❤❤❤❤
बर एवढे पोलीस बांधव तिथे पाठवन्याच काय कारण होत... फक्त हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न होता.. एक मराठा कोटी मराठा 🚩
प्रत्येक आमदार . खासदार यांच्या संपत्तीचे चौकशी लावा
आपल्या राज्यात चांगल्या लोकांनाही चोरांसारखे वागावे लागते
जनतेच डोकं खराब करू नका कृपया विनंती
सत्य परेशान हो सकता है, पराजित नही!
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हो तुम्हारे सब गलती है सारवा सार्वमत करो आप भेदभाव कर रहे है सरकार नही करता चूप यांचा उलटा उलटा कर रहे हैतुम सब करते है इधर का फोडाफोडी इधर का बाहर निकलते है मी मे उसमे का नही है ऐसा तुम्हारा व्यवहार है सब तुम करते हो सब तुम करते हो क्या करने किया है सब गलत
आरक्षण हे ओबीसी मधुनच देनार ही आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री जी व दीपक केसरकर साहेब यांनी जीआर का धुन आपन मराठा समाजास व सर्व टीवी चैनल समोर कबूली दिली आहे. सत्याने वागा 🚩 तुम्ही फसवणूक केली होती परंतु आता मराठा आरक्षणावर काय करावे ते ओबीसी मधुनच आरक्षण द्यावे.
जय जिजाऊ जय शिवराय जय मनोज जरांगे पाटिल . अख्खा महाराष्ट्र राज्य पूर्ण भारत तुमच्या पाठीशी आहे. 🚩🌏🚩🌏🇮🇳🌏🚩🔥🔥🔥🔥🔥 एक करोड़ मराठा साम्राज्य आता लड़ाई 🚩🚩🚩🚩🌏🇮🇳🔥🔥🔥🔥🔥🔥
जे कायदा हातात घ्यायचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे.
गुन्हा करणारे सुध्दा प्रामाणिक असने गरजेचे आहे . नाहीतर दिव्याखाली अंधार असे नको .
जनता वेडी नाही योग्य वेळेत योग्य निर्णय
सदावरते नार्या बावसकर तायवाडे छगन पेटवले तुम्हीच आम्हाला शिकवताय छत्रपतीचा समुद्रातील स्मारकाचे पैसे कुठे गेले उत्तर द्या
तू शोधून काढ मग सांग...
*जरांग्या* ला पवार, फडणवीस, शिंदे यांनी आंदोलन सुरू करायला लावले. 😊😊
तुझ्या बापानी बनवला होत का स्मारक समुद्रामध्ये .... त्या पेक्षा शिवछत्रपतींच्या गड किल्ल्यांचे संवर्धन केले तर ??
@@arvindpayghan2647 Chagya ni bhik dili vatat tula...
मुळात लाठचार्ज केलाच तर तो कशासाठी हे पण सांगा की
@@dhondirammore2695 dagadfek keli police mahilanwar...mag kay karayla have hote policanni?jarange राजकारण karat aahetach..tari hr aadesh फडणवीस yanni dila navta.pan neitik jawabdari mhanun gruhmantri ya natyane mafi magitli .
साहेब मी एक सामान्य मराठा पण तुम्ही मराठा विरुद्ध हे सिद्ध होते
🙏💐🙏 देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मानाचा मुजरा.
तुम्ही निवडुन याया साठी काही ही करू शकता है माहीत आहे जनतेला
फडणवीस सर कायम मराठा विरोधात आहे हे वकिल आहे ते गरीबांना कघिच मोठे होऊ देणार नाही
माहाराष्ट्रा त काय खेळ माडलाय तीन वर्षीपासून थोड आपल्या मनाला विचारा ? जनता वेडी नाही
म्हणून बोलला का ओबीसी च्या मतावर निवडून आलो
अरे च्युत्या म्हणलं म्हणून काय झालं तुझ्या लाळ घोटया पवारासारखं तरी खोटं बोलत नाही म्हणूनच त्याचं शारदुद्दिन पवार खानाचं तोंड वाकडं झालंय. आज पर्यंत तो शरद्या सकाळी एक बोलायचा दुपारी काही तरी वेगळं आणि संध्याकाळी ९० मारून भलतंच बरळायचा.जो आता जरांग्या बोलतोय. एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम 🚩🚩🚩🚩
खूप हुशार व्यक्तिमत्त्व आहे तुमचं❤❤❤
आहो नेता आदरयुक्त असेल तर टिप्पणी आदरयुक्त च करणार तुम्ही सांगण्याची काय गरज आहे
तुम्ही मुख्यमंत्री यांच्याकडून व भुजबळ सारखे खूप लोकांना कामाला लाऊन कामे करून घेतले
तलाठी घोट्याळ्यात SIT चौकशी नाही लावली
मराठा काही बोलला की लगेच SIT चौकशी..
वा वा🙏🙏🙏
उपमुख्यमंत्री गरीबाचा नाही पाहतोय आपण शेतमालाला किती भरगच्च भाव देतात तसाच आपणही मतदान करताना लक्षात घ्यायच....😂😂
फडणवीस साहेब खुप चांगले आहे त एक मराठा लाख मराठा कोटी मराठा फडणवीस साहेब आगे बडो हम तुमारे साथ है
धन्यवाद साहेब तुमची सर्व टिमचे आःभिनदन
Zyatya upat tula kalat ka koni yachika dakhal Keli tr aarakshan jail
पोलीस तुमचे महिला पोलीस तुमच्या मग जनता कोणाची सांगाना सरकार
खर आहे sangital pahije
Jantene dagad fek karne योग्य hote ka?
जे कोणी बोलतायत ते परत निवडून येणार नाही काळजी नसावी जनता तुमच्या बरोबर न्याय करेल ती जाणकार आहेत
आपण काळा चष्मा घातला आहे तुमीच लोक सोडता हे नक्की पूर्ण महाराष्ट्र बगत आहे
खूप लाॅजीकल निवेदन. अजून ही जरांगे यांचा आदराने उल्लेख. ग्रेट
देवाभाऊ खूप छान विश्लेषण..
साहेब आपण खूप विद्वान आहात. जारंगे साहेबानि. जी टीका केली आपली आई भईन काढली ही फार चुकीची गोस्ट आहे. पण सर जे करता आहात ते सामन्ये जनतेला कळत आहे
SIT का लावली
@@sushant1776फाटली असेल म्हणून😂
Babya 😂😂
आता कोणी सामान्य लोक राहिले नाहीत लोकांना वेड्यात काढू नका ह्या नेत्यांची खेळी तुमच्या सारखे लोक समजू शकत नाहीत ह्या नेत्यांना जनतेचे काही वाटले असते तर कोणी बेरोजगार राहिले नसते आणि ह्या लोकांनी स्वतः साठी एवढी संपत्ती जमा करून ठेवली नसती ती लोकांसाठी उपयोगात आणली असती पण ह्याना जनतेचे भले करायचेच नाही ना आणि कसले हे साहेब
वारे बाबांनो हे विद्वान फक्त स्वतःच्या हिताचे बघतात जनतेचे नाही शिंदे ह्यांचे मुख्यमंत्री कमी आणि चमचा जास्त आहेत
पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न कोणी केला शस्त्रधारी पोलीस पाठवण्याचा आदेश कोणी दिला पण पोलिस पाठवण्याची गरजच काय होती
फडणवीस साहेब महाराष्ट्राची आन बान शान❤❤❤
You r very very great sir 🎉🎉🎉🎉 jay shree ram 🎉🎉🎉
सगेसोयरे अध्यादेश लागु करावे. आपल्या वचनाप्रमाणे लागु करावे.
साहेब खर तर महराष्ट्रा च राजकारण तुमी इतके गंध केले ते भरात स्वतंत्र होऊन सुद्धा कोणी केले नसेल इतके तुमी तुमच्या स्वार्थ साठी केले
लाज वाटते आम्हांला की इतकी वर्ष तूमच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम केले
शिवछत्रपतींच्या काळात पण हाेते आसे पन माझ्या राजाने आळखले हाते पन आता सत्येसाटी आमचेच फितुर झाले आमचा नेता शिव श्री मनाेज जरांगे पाटील.... माहाराष्ट्र
तुम्ही किती ही स्वच्छ आणि स्पष्ट वागलात... तरी जळकुकडी माणसं तुमच्यावर जळत राहतील...
Only fadnavis sir c m next maharashtra
पहिले दिल होत ते का टिकल नाही
खायचे दात दाखवायचे दात हे यांचे काम महाराष्ट्र स्वीकार केला नाही मराठे नाही करणार
शिंदे साहेब तुमच्या बरोबर होते छत्रपती चि शपथ घेतली तुम्ही सांगितले का बोलुन जायच मोकळे होयच
सर्व भ्रष्टाचारी नेते बी जे पी मध्ये आले की त्यांचे आरोप कसे काय शुद्ध होतात
वाशी मध्ये सगेसोयरे खोटाअध्यादेश का दिला हा प्रश्न विचारा,
saheb adhyadesh ani drafting madhala farak agodr samjun ghya
सर छान आहे
१ नं साहेब जय महाराष्ट्र, जय श्रीराम
खरोखर खरं चे फडणीस साहेब सोबत झाले असते
तुम्ही हुशार आहात फडणवीस साहेब,पण तुम्ही प्रो ओबीसी आहात, तुम्ही सरकारमध्ये असेपर्यंत मराठा समाजाला कुणबी मधुन सगेसोयरे आरक्षण कायदा करता येणार नाही.
अहो हा प्रो OBC पण नाही. ज्या दिवशी OBC ची गरज संपेल त्या दिवशी त्यांना पण खड्यासारखं बाजूला फेकतील. ज्या बहुजन नेत्यांनी महाराष्ट्रात बीजेपी भा ज पा वाढवली त्या गोपीनाथ मुंढे, खडसे सारखे नेते हे बोलकं उदाहरण.
16च,10वर आनल तेपन टिकेलका सगे सोयरे कूठगेले
Koni aanle?
भुजबळांचा इतिहास हा बाळासाहेब ठाकरे मुळे झाला भुजबळ महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरे म्हणून माहिती झाला
Khup Changli Mulakhat Dili.
Bhavpurn srdhannjali💐💐💐💐
छानच
Great❤
Great Devendraji!!
तुम्ही पुन्हा येशाल.... हे पण नीट सांगा की पूर्वीचे आरक्षण का गेले.... अन् आताचे पण लोकसभा आणि विधानभेच्या निवडणुका झलावर जाणार.... अन् मीच घालवणार. तुमची भुमिका तुम्ही किती गोड शब्दात सांगता.... तुमचा सारखा दुसरा होणे नाही 🙌🫡🫡
मराठयानी देवेंद्र फडणवीस यांचेशी बंधू भावाने वागावे सर्वांचे कल्याण 101% होईल. नरेंद्र पाटील यांना मोठया पदावर देवाभाऊंनी बसविले
Kitti samjaun sangitle Devendra ji
Yana samjel kai
Sir salute you you are great person those who are barking. Let them barking
अनाजी पंत डीएनए ला जागलात तुम्ही 🙌🙏 याचं उत्तर येत्या काळात सुज्ञ नागरीक नक्कीच देतील
फडणवीस यांनी आयुष्यात कधीही जातीवाद केला नाहीं. सर्वधर्म समभाव जोपसणारा माणूस आहे. मराठ्यांना दिलेल्या सारथी चे धर्तीवर आर्टी कल्याणकारी योजना मातंग समाजासाठी निर्माण केली. या लोकनेत्याला मनापासून धन्यवाद आणि आभार ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
मराठोका डर रहना च्याहीय.मनोजदादा. मनोज दादा.आच्धा. लगा ये डर. मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.
साहेब आमच्या होमगार्ड ला सुध्दा 6 महिने काम दिले दुसऱ्या हाताने काढून घेतले त्यांचे काय?
तुम्ही फक्त भाडन लाउशकता
मुळतलाटिचार्जकुणिकसाझालाहेचसुरवातपासूनताळमेळचधलागतनाहीवटत
आम्ही महादेव कोळी समाज आमच काय साहेब आमच्या कडे सगळे पुरावे असूनही आम्हाला कास्ट सरफेटिकिट का भेटत नाही अंतरवाली सराटी ता अंबड
माझा जिवलग मित्र आहे sc मधून आणि मी मराठा मधून आणि आमच्या दोघांचे ही खायचे वांदे आहेत तर महाराष्ट्र शासनाचे नोकरीचे अर्ज निघतात त्यावेळी मराठा समाजाच्या पोराला 1000 रू. मोजावे लागतात आणि बाकी समजाच्या पोरांना 0 ते 300 रू... मग मी म्हणजे (मराठा) दुसऱ्याच्या शेतात रोजाने जाऊन 1000 रू भरून परीक्षा देतो, आणि त्यात सुधा 2,4 मार्कने मेरिट फेल होतो, आमचं दुर्दैव.😅😅 उचल फावड आणि जा शेतात दुसऱ्याच्या...... दुसऱ्याच्या रानात कामाला जातो याचा कमी पणा नाही 🙏🙏🙏
अगदी बरोबर.
शिक्षण सर्वांना सरसकट मोफत करा.पण नोकरीमध्ये घेताना गुणवत्ता पहा.
Fadnavis is a very good person🎉🎉🎉🎉❤❤
जय जिजाऊ जय शिवराय जय मनोज जरांगे पाटिल . अख्खा महाराष्ट्र राज्य पूर्ण भारत तुमच्या पाठीशी आहे. 🚩🌏🚩🌏🇮🇳🌏🚩🔥🔥🔥🔥🔥 एक करोड़ मराठा साम्राज्य आता लड़ाई 🚩🚩🚩🚩🌏🇮🇳🔥🔥🔥🔥🔥
फडणवीस साहेब तुमी एकच करावे मनोज जंरागे पाटील याच्या पुर्ण मागण्या पूर्ण करावीत
हे ऐकून तर आम्हाला बरं वाटतं, पण स्वतंत्र मराठा आरक्षणा (SEBC) ला OBC च्या सवलती लागू करा ना...
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा 🚩
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
पोलिसांना भेटायला हे पुढारी गेले नाहीत पण स॔रक्षण मात्र हे पोलिसांचेच घेतात.
टरबूज संतेचा माज लई दिवस चालत नाही रावणाची लंका सोन्याची होती पण राख रांगोळी झाली तूझा गर्व मराठा समाज तूझा मजा उतरवतील एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩⚔️⚔️
खरं आहे
आम्ही सुद्धा 10%मतदान करु.काळजी नसावी 😂
सरकारी शाळा बंद करूनखाजगी शाळेला प्रो्साहन का देता
सरकारी शाळेत पगार भरपूर पण शिकवतात कमी म्हणून.
साहेब पोलिस यंत्रणेने मराठा समाजावर लाठी हल्ला केला तो आदेश दिला तो पण समाजा पुढे येऊ द्या
Great personality DF , डुकराना फक्त ब्राह्मण द्वेष दिसतो , त्याच कर्तृत्व पहा , DF सगळं करणार आरक्षण देणार आणि त्यानाच शिव्या वाह रे
याला मतदान वेळी दाखवा 🚩🚩🚩🚩🚩
जबरदस्त मुलाखत .
Devendraji has given reservation first to maratha he has started sarthi yojna hostel for maratha student and he is honest clever studious decision maker workaholic metro man
@@Kavtyamahakaloतुम्हाला हे कळले असते तर झाटा असला अपमानकारक शब्द वापरला नसता...🙏🏻
@@shrikrishnaaghaw5317 कळलय म्हणून नच बोलतोय
आदरणीय पृथ्वीराज चव्हाणांनी पहिल्यांदा मराठ्यना आरक्षण दिलं
या भटान नाही
@@Kavtyamahakalo मग आरक्षण उद्धव ठाकरे आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्ष नेते यानी कोर्टात का टिकवले नाही...
नंतरच्या सरकार विरोधात आरक्षणसाठी उपोषण, मोर्चे करण्याची गरज पडलीच नसती...
देवाभाऊ आमचे दैवत 💐💐💐🙏😍😍😍
हा महत्त्वाचा विषय आहे मराठा कुणबी याना का भेट का देली नाही एकदा जरागे पा भेट देऊन बघा मग समजेल आपलीं ताकद
अतिशय योग्य बोलतात.
Devendraji We Love You.❤❤❤🎉🎉🎉
50 टक्के च्या वरती टीकत नाही वरचं देतात कशाचा उपकार ची भाषा करता कशाला तो सदावर्ते गेला कोर्टात याचिका दाखल केली आता काय करायचं मतदान नंतर घ्या नाही तर आम्ही उमेदवार म्हणून जाहीर घोषणा करतो 2000 उमेदवारांनी फोम पडणार आहे
Arey baba,,yaveles tiknaare ch y
भाषा शिक मग बोल 😆😆
सगळे पक्षी एकत्र करू शकतो पण मराठी समाजाला आरक्षण देण्यास विरोध
फडणवीस साहेब जर अंतरवाली गेल्यानंतर तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता तर मग आता लोकसभेच्या प्रचाराला देखील तुमच्या सभेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणारच सावधान
पत्रकार, साहेब, बरोबर्, प्रश्न, विचारला
Great Saheb only फडणविस 🎉🎉
देवेंद्रजी फडणवीस साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही घेशाला तो निर्णय आम्हाला मान्य आहे
👑 देवा भाऊ 🎉🎉🎉 जय महाराष्ट्र
वाट लावली महाराष्ट्राची
खरं आहे फडणवीस साहेब तुम्ही भविष्य चे मुख्यमंत्री आहात