हे अतुल कुलकर्णी शरद पवार,ऊद्धव ठाकरे यांचे ajent आहेत का ? त्यानी त्यांचे समर्थन केले किंवा त्यानी केलेल्या क्रुष्णक्रुत्यावर पांघरूण घातले किंवा वाचविण्याचा प्रयत्न केला.
केंद्रात. मोदी. आल्यापासून. प्लॅटफॉर्म वर. " अनोळखी वस्तूला हात लावू नका". अशी घोषणा द्यायची गरज राहिली नाही.. नाहीतर. काँग्रेस मुळे. हिंदू दहशतवादी. ठरला होता. आणि. सुरक्षा नव्हती
@samirparandkar6708 आता कसं वाटतंय लई तावडे ची वाहवा करत होता ,मी बोललो होतो ज्याला साधं शिक्षण खात सांभाळता नाही तो काय उपटणार आता बोल ....एकदा विरार चा आजचा व्हिडिओ पाहा हितेंद्र ठाकुर ने कशी पोल खोल केलीय त्याची ती रंगे हात पैसे वाटताना पकडलं त्याला 3 तास कार्यकर्त्यांनी अडवून ठेवलं होत पोलिस आले तेव्हा सुटका झाली त्याची बिचाऱ्याची
विनोद जी आज महागाई का वाढवली आहे... जीवनावाश्यक गोष्टींवर GST का जास्त आहे ...हिऱ्यावर तिच GST कमी आहे.. महाराष्ट्रातले उद्योग धंदे गुजरात ला का गेले...
उद्धव साहेबांमुळे जर कांग्रेस ला फटका बसणार असेल तर चांगलेच आहे की. यात तावडेंना चिंता का वाटते? त्यांनी स्वतःच्या पक्षाची काळजी करावी. स्वतःचे आधी बघा.
नमस्कार बंटेंगे तो कटेंगे? म्हणजे संविधान त्या अनुषंगाने समान नागरी कायदाला विरोध करणारे विरूद्ध हा नारा आहे. तो परीस्थिती मुळे अनिवार्य आहे. समजुन धेणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर जी भारतीयांसाठी परीस्थिती निर्माण होत आहे त्यामुळे ही धोषणा आहे. धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@@jayantkulkarni1636 Sir, कसला समान नागरी कायदा, फौजदारी कायदे सर्व नागरिकांना समान आहेत , मग उरलाय काय .अजूनही केंद्र सरकारने समान नागरी कायद्याचा मसुदा बनवला नाही
का असं तुला वाटत कारण जाधव कुलकर्णी यांनी भाजपच्या नेत्या बरोबर का मुलकात घेतात म्हणून कि उभाठा राष्ट्रवादीच्या बाजूने जें नेते आहेत त्यांचा मुलाकती का घेत नाहीत म्हणून काय म्हणायचं आहे तुला ते पण संघ
विनोद तावडे साहेब. आशिष सर आणि अतुल कुलकर्णी यांच्या ऐकाही प्रश्नाचे खरे उत्तर देऊ शकले नाहीत. सारी मुलाखत उडवा उडवी उत्तरांची झाली. कीती महारष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करतात की पक्ष्य वाढवाय साठी काही पण.
अहो तावडे भाऊ ; ;पण महाराष्ट्राच वाटोळे करणार्या अमित शहा आणि नरेंद्र मोदींना कोण मराठी महाराष्ट्रीय व्यक्ती आपलसं करेल ,या अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना (मराठी द्वैषी) झोपला तयार ठेवायला सांगा ,
इथं सगळे तेच विनोद तावडे यांच्यावर टीका करत आहेत ज्यांना विनोद तावडे यांचे 2019 ला तिकीट कापलं म्हणून विनोद तावडे यांना सहानुभूती दाखवत होते किंवा त्यांच्या वर अन्याय झाला म्हणून ओरडत होते...थोडक्यात टीका करणारे रंगबदलू आहेत 😅
चुकीचं आहे फडणवीस जर गेले तर भाजपा गेला म्हणून समजा काँग्रेसला रान मोकळ झालं असं आहे ते शरद पवारणी सर्वांचे पक्षय फोडले त्यांचा पकस्य फोडला तर मिरची लागली
Issues raised about direct spending and making budgetary provision for the same have been explained from time to time. Awkward questions are asked only to BJP and to other parties. Media , in general , is against BJP.
शिक्षण खाते काय सांभाळता आले नाही ते ठाकरे बद्दल बोलत आहे.एकनाथ खडसे ह्यांनी युती तुटली असे सांगितले हे जनतेला माहिती आहे त्यामुळे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार काय आहे तुमच्या कडून ऐकण्याची गरजेचे नाही आम्हाला माहिती आहे फक्त ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अगोदर पासून लक्षात येत आहेत सगळ्यात जास्त प्रमाणात आता भाजप पक्षात भ्रष्टाचार केलाय तेच आमदार व खासदार आहेत आणि त्यात भाजप पक्षात निष्ठावंत आहेत त्यांना कवडीची किम्मत देत नाहीत उदाहरण समोर आहेत विनोद तावडे देवेंद्र फडणवीस ने लायकीच दाखवून दिली होती तिकीट नाकारण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस विरोधात बोलायाची हिम्मत देखील नाहीये यांना शेवट पर्यंत गुलामगिरीत राहावेच लागेल आरे यांना तिकीट देत नाहीत तर महाराष्ट्रातील मुखमंञीपदावर कसेकाय आणि कोण बसवणार आहेत खोट बोल पण रेटून बोल विनोद तावडे अजित पवार यांनी सिचंन घोटाळ्यात भ्रष्टाचार केलाय दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदीसाहेब भर सभेत आरोप केलाय तरीदेखील त्यालाच सोबत घेऊन सत्तेवर येतात याची फेड करावीच लागेल यावेळेस महाराष्ट्रातील मतदार पळती भुई थोडीच करणार आहेत बघूयात आपण देखील गाडीभर पुराव्यासह सादर करण्यात येईल फेफा फेकी करून पक्ष फोडतात तेपण भ्रष्टाचार केलाय त्यालाच साथ समर्थन देत आहेत लोकसभेत हाल झालाय त्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणात निश्चितच किम्मत कमी होईल आता यापुढील कालावधीत महाराष्ट्र राज्यातील भाजप हद्दपार करण्यात येणार यात तिळमात्र शंकाच नाहीत 😮
साहेब विनोद तावडे ज्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असताना खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला होता,त्याचा अहवाल आर एस एस मार्फत भाजपा कडे गेल्याने व त्यांची त्यांच्या कार्यकर्त्यांना जी वागणूक मिळायची त्यामुळे तिकीट कापले. आता मोठं कार्यकर्ते आहोत सांगत आहेत
तावडे साहेब २०१४ ला साध उपमुख्यमंत्री पद शिवसेनेला दिलं नाही त्यांचे ६३आमदार उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या जीवावर आणले होते हे सोईस्कर पणे विसरता जो माणूस २०१४ ला भाजप च्या मांडीला मांडी लाऊन बसू शकत नाही स्वताचा राजीनामा खिशात घेऊन फिरत होता त्याच माणसाला ऊरावर घेतला बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाच्या पाटीत खंजीर खुपसलात २०२४ ला शिवसेनेचाच मुख्यमंत्री बसणार हे नक्की जय महाराष्ट्र
tawade is asying , we did it because thakre did it ................but in 2014 , bjp already broke alliance with thakre .........so , thakre did it 2019
तावडे साहेब तुम्हाला तर्बुज्याने किती अपमानित केले ते पहा. तुम्हाला व भा ज प मधिल मराठी नेत्याना मिळणारा मान हि जरान्गे पटिल साहेबांच्या आंदोलनाची फलषृती आहे हे लक्षात ठेवा. म्हणून शेफर नका. अहो तुमचे तिकिट हि कापले होते. जय महाराष्ट्र धर्म.
विनोद तावडेच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. आणि विनोद तु खुप छोटा माणूस आहेस. अलीकडे तुझ्या बीजेपीला जी सुज आलेली आहे. ती तुला शक्ती वाटते. कारण तुमचा डीएनए तोच आहे. तो काय आहे हे संपूर्ण देशाला माहित आहे.
दरवेळी काय भाजपने सोहळ्यात राहावं का तुम्ही दगड मारावी आणि त्यांनी खावीत तुम्ही पत्रकार नेहमीच त्यांची बाजू लावून धरता हो कधीतरी बरोबर असणाऱ्या माणसाला पण आणा ना उजेडात
Vinod Tawde has very nicely replied to the points raised.
हेच सगळे प्रश्न शरद पवारांना आणि उध्दव ठाकरे यांना हि विचारा ...पक्ष फोडण्याची सुरूवात केल्याबद्दल शरद पवारांना विचारू शकता का... आहे हिम्मत.....
लोहे को लोहा काटता है.😂 लातो के भूत बातो से नही मानते.😊
Paise khau aahet he dogheee
अप्रतिम विनोदजी
हे अतुल कुलकर्णी शरद पवार,ऊद्धव ठाकरे यांचे ajent आहेत का ? त्यानी त्यांचे समर्थन केले किंवा त्यानी केलेल्या क्रुष्णक्रुत्यावर पांघरूण घातले किंवा वाचविण्याचा प्रयत्न केला.
विनोद तावडे काहीही हवेत गोळ्या मारु नको.
Ashish Jadhav n lokmat team… MVA ची सरळसरळ दलाली करताहेत असं वाटतं 😂
🙏🏻कृपया UBT याना हे सर्व प्रश्र्न विचारा. उद्भव …… ते उदास्त्व😮😊
मला वाटलं होत तावडे तरी भाजपा मध्ये चांगला माणूस आहे.पण भ्रम निराश.
केंद्रात. मोदी. आल्यापासून. प्लॅटफॉर्म वर. " अनोळखी वस्तूला हात लावू नका". अशी घोषणा द्यायची गरज राहिली नाही.. नाहीतर. काँग्रेस मुळे. हिंदू दहशतवादी. ठरला होता. आणि. सुरक्षा नव्हती
उद्ध्वस्त लोकशाही मानीत नाही.....तो घरी बसून .....संपला असे पवार लिहितात ते इतिहास राहील
याची अवस्था २०१९ मद्ये फडणवीस ने काय करून ठेवली होती हे सर्व जनता जाणते. स्वताला मुख्यमंत्री व्हायची स्वप्न पहात होता.
अरे ह्यल्या तिकीट पण दिलं नाही , तो दुसरा सुनील राणे
2 against 1
1 लय भारी
आशिष सर तुमच्या बघीतलयावर आसवाटतकी लोकशाहीचा चवथा स्तंभ अजून तुमच्या सारख्या लढवय्या पत्रकारास मनापासून सलाम
हाच तो आशिष जाधव😁 , ज्याला सर्वोच्च न्यायालयानं खोट्या बातमीसाठी फटकावलं आहे..आणि हा चवथा स्थंभ?
अप्रतिम तावडे अप्रतिम विवेचन 💐
दोन गोष्टी आहेत
1. यांस उत्तरेत बोलवले ते बरंच झालं आणि
2. कोणत्या कारणांनी बोलवलं हे सर्व या
मुलाखतीतून दिसून येते
एक नंबर विनोद जी
याला साधं राज्याचं शिक्षण खात नाही सांभाळता आल काय तर आता केंद्रात मोठी जबाबदारी म्हणे
हरियाणा जिंकून दिलाय तावडे.. तू काय उपटलायस आयुष्यात? 😂
@@samirparandkar6708 खरंय
@samirparandkar6708 आता कसं वाटतंय लई तावडे ची वाहवा करत होता ,मी बोललो होतो ज्याला साधं शिक्षण खात सांभाळता नाही तो काय उपटणार आता बोल ....एकदा विरार चा आजचा व्हिडिओ पाहा हितेंद्र ठाकुर ने कशी पोल खोल केलीय त्याची ती रंगे हात पैसे वाटताना पकडलं त्याला 3 तास कार्यकर्त्यांनी अडवून ठेवलं होत पोलिस आले तेव्हा सुटका झाली त्याची बिचाऱ्याची
हे कधी शरद, उद्धव ला प्रश्न विचारतील काय??????
लोकसभेला ऊदव ठाकरे मुळे काॅगेसचा फायदा झाला होता मग का
विनोद जी आज महागाई का वाढवली आहे... जीवनावाश्यक गोष्टींवर GST का जास्त आहे ...हिऱ्यावर तिच GST कमी आहे.. महाराष्ट्रातले उद्योग धंदे गुजरात ला का गेले...
ONLY उद्धवजी ठाकरे ग्रेट
महाराष्ट्रतील उद्योग मुख्यालय गुजरात पाठवले तेव्हा कुठे गेले तावडे झाली का बोलायची हिम्मत आवाज उठवणारा नेता उद्धवजी ठाकरे
गप रे,,,,साधं वोर्कशॉप तरी आणलं काय उदद्धव ने....
@vivekc.-mj5gr गुजरात प्रेमी लोकांना बोलण्याची इच्छा नाही
मुलाखत घेणारे निश्पक्ष नाहीत
फारच उत्तम विश्लेषण
खरं बोला साहेब.जबाबदार फडणवीस.
एकदम खरं बोललात, परंतू मला सर्व चर्चा निर्रथक वाटतात?
मुख्यमंत्रीच्या स्पर्धेत तीन माणसं नक्की आहेत फडणवीस साहेब, विनोद तावडे आणि आशिष शेलार 😂😂😂❤❤❤
उद्धव साहेबांमुळे जर कांग्रेस ला फटका बसणार असेल तर चांगलेच आहे की. यात तावडेंना चिंता का वाटते? त्यांनी स्वतःच्या पक्षाची काळजी करावी. स्वतःचे आधी बघा.
नमस्कार बंटेंगे तो कटेंगे? म्हणजे संविधान त्या अनुषंगाने समान नागरी कायदाला विरोध करणारे विरूद्ध हा नारा आहे. तो परीस्थिती मुळे अनिवार्य आहे. समजुन धेणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर जी भारतीयांसाठी परीस्थिती निर्माण होत आहे त्यामुळे ही धोषणा आहे. धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@@jayantkulkarni1636 Sir, कसला समान नागरी कायदा, फौजदारी कायदे सर्व नागरिकांना समान आहेत , मग उरलाय काय .अजूनही केंद्र सरकारने समान नागरी कायद्याचा मसुदा बनवला नाही
विनोद तावडे खुप नाव केल देशात, ❤❤❤❤ अभिनंदन मराठी माणूस असल्याचा
निष्ठावंतांच्या व्यथा
Dyanenshwar Vidyapith 🙏
मराठ्यांच्या आणि सर्व सामान्य युवांच्या नोकरी बाबतीत किती बेजबाबदार मतप्रदर्शन करतात
लोकमत हे काँग्रेस चे दैनिक.
पत्रकारिता हा लोकशाही चा 4 था स्तंभ अशी मुलाखत घेतली असती तर आजून चांगली मुलाखत वाटली असती
फालतू, निरर्थक गप्पा ऐकायच्या असतील तर आशिष जाधव आणि कुलकर्णी चा हा फालतू कार्यक्रम पाहावा..
हो.. सरळसरळ दलाली करणारे आहेत हे दोघेही
का असं तुला वाटत कारण जाधव कुलकर्णी यांनी भाजपच्या नेत्या बरोबर का मुलकात घेतात म्हणून कि उभाठा राष्ट्रवादीच्या बाजूने जें नेते आहेत त्यांचा मुलाकती का घेत नाहीत म्हणून काय म्हणायचं आहे तुला ते पण संघ
विनोद तावडे साहेब. आशिष सर आणि अतुल कुलकर्णी यांच्या ऐकाही प्रश्नाचे खरे उत्तर देऊ शकले नाहीत. सारी मुलाखत उडवा उडवी उत्तरांची झाली. कीती महारष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करतात की पक्ष्य वाढवाय साठी काही पण.
पत्रकारिता ही निःपक्षपाती आसावी ही पत्रकारीता ही वन साईड स्टोरी वाटते जय श्रीराम जय हिंदू धर्म जय महाराष्ट्र
अहो तावडे भाऊ ; ;पण महाराष्ट्राच वाटोळे करणार्या अमित शहा आणि नरेंद्र मोदींना कोण मराठी महाराष्ट्रीय व्यक्ती आपलसं करेल ,या अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना (मराठी द्वैषी) झोपला तयार ठेवायला सांगा ,
Gap re
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂@@HinduAstitv
@@VasantPawar-eq3ju gar pre yz Hindu madhe fut takun raj karnare hijada ahe ka
महाराष्ट्राचे उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले तेंव्हा तावडे झोपले होते का राजथकारेबरोबर गोट्या खेळत होते का?
काही फटका बसत नाही. अजित पवार मुळे तुम्हाला फटका बसतोय ते बघा😂😂
हो का विनोदभाऊ
आपण संत ज्ञानेश्वर विद्यापिठाचे हुशार विद्यार्थी, राम मंदीरात पुजा-याच्या रिक्त जागा भाजपा विजयी होईल.
आज बाळासाहेब असते तर जे नेते एकमेकांन वर चीखल फेक करतात त्यांना आपल्या मार्मिक भाषेत फटकारल असत
या " जोकमत" चा आशिष आणि दुसरा जोकर यांची मुलाखतीत किती बुडाला आग लागलीय , हे प्रत्येक क्षणाला जाणवतेय...मजा आहे😀😀😀
विनोदजी, शेपट कधीच सरळ होणार नाहीत तुटे वाद संवाद तेथे करावा हेच बरे
इथं सगळे तेच विनोद तावडे यांच्यावर टीका करत आहेत ज्यांना विनोद तावडे यांचे 2019 ला तिकीट कापलं म्हणून विनोद तावडे यांना सहानुभूती दाखवत होते किंवा त्यांच्या वर अन्याय झाला म्हणून ओरडत होते...थोडक्यात टीका करणारे रंगबदलू आहेत 😅
25 वर्षे वाट बघत बस सत्ता येणार नाही
कोण mva ना बरोबर आहे तुज
तावडे नो महारष्ट्र म्हणतो म्हणजे ओन्ली गुजरात. महाष्ट्र तोडायचा तुकडे पाडायचे आणि कटेंगे तो बटेंज का?
तावडे साहेब भाजपला महाराष्ट्रामध्ये वाचवायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये तुमची गरज आहे फडणीस ला जर महाराष्ट्रात ठेवलं तर भाजप रसातळाला जाईल
चुकीचं आहे फडणवीस जर गेले तर भाजपा गेला म्हणून समजा काँग्रेसला रान मोकळ झालं असं आहे ते शरद पवारणी सर्वांचे पक्षय फोडले त्यांचा पकस्य फोडला तर मिरची लागली
Ha pan neech ahe
अहो तावडे साहेब कशाला खोट बोलता. तुम्ही महाराष्ट्रातून हद्दपार कुणी केल तर फडणवीस यांनी
Over Confidence Tavade.
खोठ
Issues raised about direct spending and making budgetary provision for the same have been explained from time to time.
Awkward questions are asked only to BJP and to other parties.
Media , in general , is against BJP.
शिक्षण खाते काय सांभाळता आले नाही ते ठाकरे बद्दल बोलत आहे.एकनाथ खडसे ह्यांनी युती तुटली असे सांगितले हे जनतेला माहिती आहे त्यामुळे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार काय आहे तुमच्या कडून ऐकण्याची गरजेचे नाही आम्हाला माहिती आहे फक्त ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कुणाची वोट बँक नाही आता फक्त जराडे बँक
जराडे???? की... दारूडे!!!!😀
उध्दव ठाकरे यांच्या मुळे भाजपाला जबरदस्त धक्का बसला याचा अनुभव तावडेना असल्याने काँग्रेसची आठवण झाली असावी. जय महाराष्ट्र.
Very nice questions: BJP Should have waited 2.5 years.
Bad answer though
Raj Thackeraynchi pn mulakhat ghya
पवारांना बोललो की तुम्ही लोकं झाडू घेऊन उठता देवेंद्र फडणवीस त्याच्या बायकोला वाटेल तसं बोलता तेव्हा तुम्हाला तो सामाजिक भान शेण खायला जातो
अजीत पवारांमूळे BJP चे नुकसान होणार.😂
अगोदर पासून लक्षात येत आहेत सगळ्यात जास्त प्रमाणात आता भाजप पक्षात भ्रष्टाचार केलाय तेच आमदार व खासदार आहेत आणि त्यात भाजप पक्षात निष्ठावंत आहेत त्यांना कवडीची किम्मत देत नाहीत उदाहरण समोर आहेत विनोद तावडे देवेंद्र फडणवीस ने लायकीच दाखवून दिली होती तिकीट नाकारण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस विरोधात बोलायाची हिम्मत देखील नाहीये यांना शेवट पर्यंत गुलामगिरीत राहावेच लागेल आरे यांना तिकीट देत नाहीत तर महाराष्ट्रातील मुखमंञीपदावर कसेकाय आणि कोण बसवणार आहेत खोट बोल पण रेटून बोल विनोद तावडे अजित पवार यांनी सिचंन घोटाळ्यात भ्रष्टाचार केलाय दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदीसाहेब भर सभेत आरोप केलाय तरीदेखील त्यालाच सोबत घेऊन सत्तेवर येतात याची फेड करावीच लागेल यावेळेस महाराष्ट्रातील मतदार पळती भुई थोडीच करणार आहेत बघूयात आपण देखील गाडीभर पुराव्यासह सादर करण्यात येईल फेफा फेकी करून पक्ष फोडतात तेपण भ्रष्टाचार केलाय त्यालाच साथ समर्थन देत आहेत लोकसभेत हाल झालाय त्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणात निश्चितच किम्मत कमी होईल आता यापुढील कालावधीत महाराष्ट्र राज्यातील भाजप हद्दपार करण्यात येणार यात तिळमात्र शंकाच नाहीत 😮
नाही शरद पवाराचे नुकसान होणार असं आहे ते
राजदीप सरदेसाई आशिष जाधव यांचे काय चालले आहे हें समजायला लागले आहे
हा तर गया गुजरा तावडे
बोगस विद्यापीठाचा बोगस पदवीधर....बोगस कार्य करणार... निसर्ग नियमानुसार...
आशिष जाधव कुठे गेला होता काय करत होता आता समजले
विनोद तवड़ेला काय कळत
तावडे. साहेब. हिंदुत्वावर. एवढे.प्रेम. होते.तर.हिंदुत्ववादी. उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री. करावयास. हरकत.नव्हती
चंदिगड महापौर निवडणुकीत झालेला तुझा विनोद विसरलो नाही आम्ही
2014 ला तुम्ही गद्दारी केली नाही का
विनोद तावडे भाजपा च्या अडगळीत पडलेल्या नेते कार्यकर्त्यांचे म्होरके आहेत 😊
Every body knows ????
अहो, योजनेत व योजनेंतर्गत काय हे आपण सांगू शकत नाही. हेच आपली विसंगती आहे.हे विसरु नये,यातच सर्व काही दडलय.
SENSIBLE PERSON WILL NOT VOTE FOR MVA. AS MVA MLA WILL SHIFT TO MAHAYUTI...
अशिष सर तावडेंच महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे सांगा आणि अस्तित्व काय आहे ते सांगा फडणवीस ने संपलेला नेता
आशे प्रश्न कधीच उद्धवला कींव्हा राउतांना विचारलें जात नाहीत,हा पत्रकारीतेतला फरक नाही का? कारण जनता तूम्हच्या प्रश्नावर फोकस करते हे तूम्ही विसरू नका.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
साहेब विनोद तावडे ज्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असताना खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला होता,त्याचा अहवाल आर एस एस मार्फत भाजपा कडे गेल्याने व त्यांची त्यांच्या कार्यकर्त्यांना जी वागणूक मिळायची त्यामुळे तिकीट कापले. आता मोठं कार्यकर्ते आहोत सांगत आहेत
कोंग्रेस राष्ट्रवादी शिवसेना 144 +155 जागा मिऴन अजित पवार शिंदे भाजप ला 123+133 जागा मिऴन
७२०००हजार कोटींचे बोला.
पण ED bjp नेत्यांना का लागत नाही
Sar..mabhv.bhadari.kade.laxa.dya.sar
Ashish kedegavt jaun paha jara ground levlva ka te pha studio madhe basun nashe plz
बीजेपीने आपल पाहाव दुसऱ्या ला शिकवण्याची गरज नाही.
UDDHAV ZERO HONAR AHE
दोन्ही पत्रकार YZ दिसतात
तावडे साहेब
२०१४ ला साध उपमुख्यमंत्री पद शिवसेनेला दिलं नाही त्यांचे ६३आमदार
उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या जीवावर आणले होते
हे सोईस्कर पणे विसरता
जो माणूस २०१४ ला भाजप च्या मांडीला मांडी लाऊन बसू शकत नाही
स्वताचा राजीनामा खिशात घेऊन फिरत होता त्याच माणसाला ऊरावर घेतला
बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाच्या पाटीत खंजीर खुपसलात
२०२४ ला शिवसेनेचाच मुख्यमंत्री बसणार हे नक्की
जय महाराष्ट्र
he 2 patrakar ahet ki Pawaranche jatiyawadi dave- ujve brains?
देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं सगळे चोरा भाजी सुंदर भाजपला फडण शमील हा तुमचा सगळं माप
तावडे यांनी कळाले की गद्दारी मुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या फटका लोकसभेला बसला आता कायमचेच माजी मुख्यमंत्री होणार महाविकास येणार
tawade is asying , we did it because thakre did it ................but in 2014 , bjp already broke alliance with thakre .........so , thakre did it 2019
Uddhav sahebanmule tumhala fatka basnar Tawade saheb lokana gruhit dharu naka samjel 23 la
तावडे साहेब हिंदुत्वाची नेमकी व्याख्या काय
तावडे, आपण काँग्रेसचा विचार का करताय.
तावडे साहेब तुम्हाला तर्बुज्याने किती अपमानित केले ते पहा. तुम्हाला व भा ज प मधिल मराठी नेत्याना मिळणारा मान हि जरान्गे पटिल साहेबांच्या आंदोलनाची फलषृती आहे हे लक्षात ठेवा. म्हणून शेफर नका. अहो तुमचे तिकिट हि कापले होते. जय महाराष्ट्र धर्म.
स्वतः च्या तिकिट कापलं तेव्हा आणि आता का गत झाली तुझी विनोद खरच नावावर गेला तू 😂😂
Kulkarni, Jadhavan peksha jaast bolivar gelele distay.
Kelli kame sanga. Nivdun yenar hi kalya dagdawaril right.
विनोद तावडेच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. आणि विनोद तु खुप छोटा माणूस आहेस. अलीकडे तुझ्या बीजेपीला जी सुज आलेली आहे. ती तुला शक्ती वाटते. कारण तुमचा डीएनए तोच आहे. तो काय आहे हे संपूर्ण देशाला माहित आहे.
Time pass
विनोद लयच विनोद करतोय
तुमच्या देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही अशी प्रथा पडलेली आहे
दरवेळी काय भाजपने सोहळ्यात राहावं का तुम्ही दगड मारावी आणि त्यांनी खावीत तुम्ही पत्रकार नेहमीच त्यांची बाजू लावून धरता हो कधीतरी बरोबर असणाऱ्या माणसाला पण आणा ना उजेडात
अहो पुरोगामी नेता व्यक्ती हे एकदाच बोलतो व तुम्ही २४/७ चालवतात ह्यावर तुम्हीला तुम्हीच विचारा एकदाच