आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो | Nitin Banugade Patil Latest Video Speech HD Live

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ธ.ค. 2022
  • सदर Video व Audio अथवा Videoतील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनप्रसारण किंवा कुठल्याही सोशल मीडियात Edit करून Upload करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर व्हिडीओ आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
    A Video & Audio is Protected by Copyright Law from the moment of its creation.
    (व्हिडिओ आणि ऑडिओ कॉपीराइट कायद्याद्वारे त्याच्या निर्मितीच्या क्षणापासून संरक्षित आहे)
    © Copyright 2022 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
    - Official TH-cam Channel of Pro.Nitin Banugade Patil
    प्रा.नितीन बानुगडे पाटील
    {इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    Awards :
    जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
    महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
    नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत TH-cam Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
    Personal Information -
    महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
    उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
    एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
    बी.एड. (सातारा)
    बी.जे. (कराड)
    पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
    आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
    Contact - 95 11 402 444
    Ofiicial Website Of Prof.Nitin Banugade Patil
    www.nitinbanugadepatil.com
    Please Subscribe TH-cam Channel-
    / @nitinbanugade
    Please Like Official Facebook Page -
    / nitinbanugadespeaks
    Official Twitter Handle Of Prof.Nitin Banugade Patil👇👇
    / nitinbanugade
    Join this channel to get access to perks:
    / @nitinbanugade
    #marathibusiness
    #marathilive
    #NitinBangude
  • บันเทิง

ความคิดเห็น • 56

  • @monabagul5515
    @monabagul5515 ปีที่แล้ว +2

    खुप छान साहेब 👌👌

  • @Nitinbanugade
    @Nitinbanugade  ปีที่แล้ว +43

    प्रा.नितीन बानुगडे पाटील
    {इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.

  • @gaurangghadge6132
    @gaurangghadge6132 ปีที่แล้ว +2

    Thanks sir

  • @prakashjagtap2439
    @prakashjagtap2439 ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र

  • @AvinashBhalerao307
    @AvinashBhalerao307 5 หลายเดือนก่อน

    खूप छान पाटील 👍🙏

  • @self.d.journey3205
    @self.d.journey3205 ปีที่แล้ว +18

    खूपच कळकळीचे आणि हृदयस्पर्शी मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर ,,,,,✍️🙏🚩🙏

  • @shivrajanpat6066
    @shivrajanpat6066 ปีที่แล้ว +1

    सर तुमच्या व्याख्यानामुळे मी माझ्या मुलाच्या ध्येयप्राप्तीसाठी तुम्हाला प्रेरणास्थान म्हणून बनवला आहे तो तुमची व्याख्याने खूप मनापासून ऐकतो व त्याला रोज एक नवा ध्येयप्राप्तीसाठी धडा मिळतो तो एक दिवस त्याच्या ध्येय प्राप्त नक्कीच करेल त्यासाठी सगळ्यात मोठे प्रेरणास्थान तुम्हीच आहात धन्यवाद सर🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindrapatil8905
    @ravindrapatil8905 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय गुरदेव

  • @shubhamkaware744
    @shubhamkaware744 ปีที่แล้ว +3

    खरच सर तुमचा व्याख्यान मुळे मनात एक् जिद्द निर्माण होते मी पण तुमच्या व्याख्यान मुळे च यशस्वी झालो, स्वतचं व्यवसाय आहे ,, खूप छान सर, धन्यवाद 🙏🙏

  • @pramodmarathe6252
    @pramodmarathe6252 ปีที่แล้ว

    सर नमस्कार🙏 खूपच सुंदर व्याख्यान खूप प्रेरणादायी 👍👍👌👌

  • @ganeshghule5625
    @ganeshghule5625 ปีที่แล้ว +4

    🕉🙏भारत मे अवतारी होगा, जो अति विस्मयकारी होगा l ज्ञानी और विज्ञानी होगा, वो अद्भुत सेनानी होगा l🙏🕉 संत श्री रविदास जी महाराज
    🙏🐮देशी गौमाता की सेवा ही मेरी पुजा l🕉
    कलि का काल महाकाल,
    दशावतार कल्कि
    🧘‍♂️जय गुरुदेव 🐮🌎जय गौमाता🐮🧜‍♂️

  • @pandurangpaul8202
    @pandurangpaul8202 ปีที่แล้ว +1

    सर तूमच्या व्याखानामुळे ऊर्जा मिळते

  • @payalpatil641
    @payalpatil641 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर 🥰

  • @rajeshyt94status
    @rajeshyt94status ปีที่แล้ว +2

    खुप छान ❤🙃🙌

  • @ravinfarkadeyt9236
    @ravinfarkadeyt9236 ปีที่แล้ว +1

    Great👍👏😊 sar ❤
    🌹🌹🌹

  • @shabbirnaikawdi8740
    @shabbirnaikawdi8740 ปีที่แล้ว

    सर तुमच्या भाषणातून माझे ध्येय निश्चित झाले मला वाटतेच की माझे ध्येय गाडण्यासाठी मेहनत करुन माझे ध्येय गाडु च शकते

  • @kondibasankpal3758
    @kondibasankpal3758 ปีที่แล้ว

    छान .आत्मविश्वास वाढतो.

  • @SUVARNA-WALUNJ
    @SUVARNA-WALUNJ 6 หลายเดือนก่อน

    🙏

  • @sidhuhandrale851
    @sidhuhandrale851 ปีที่แล้ว

    Nice sarji

  • @dattatraypatil3502
    @dattatraypatil3502 ปีที่แล้ว +1

    खुप कळकळीने मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏

  • @_oficial_Vikas
    @_oficial_Vikas ปีที่แล้ว

    Nice sir 🤞

  • @padmakarmhaske3648
    @padmakarmhaske3648 10 หลายเดือนก่อน

    बानुगडे सर तुमच्या मार्गदर्शनामुळे खुप तरुण आत्महत्या करण्यापासून थांबले

  • @worldtraveler1765
    @worldtraveler1765 ปีที่แล้ว +15

    सर लहानपणापासून मी तुमची प्रत्येक व्याख्याने ऐकलेली आहेत. मी आता 21 वर्षांचा आहे.आणि मी ज्यावेळी माझे ध्येय प्राप्त करेल त्यावेळी तुम्हाला नक्की भेटेल....
    आणि तुम्ही मला अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन केल्याबद्दल तुमच्या चरणी वंदनीय होईल....😊🙏🏻

  • @balasahebkale2573
    @balasahebkale2573 ปีที่แล้ว

    Nice😊😊😊😊👍👍

  • @djabhi973
    @djabhi973 ปีที่แล้ว

    Sir me tumcha khup mota fan hot me tumchya bhashnasathi me yenar navto pan me alo karan tumala bhetnyasathi me tas manje tumche me sapurn bhashan bagitlo ahe pan me tumchya javal kititari public ani managment stage varun khali utar manat hoti tari pan me alo pan tumi mala bol le dekhil nahi me kiti tari veles nitin sir nitin sir manat hot pan tumi baghitlat suddha nahi. Pan br zala tumi mala nahi betleat karan ata me dekhil ek devis tumchya sarkha ek motha vakta banel. Ha prasang udgir yethe 9/02/2023 roji zali ahe. Dhanyvad .jay shivray

  • @arvindphadke5225
    @arvindphadke5225 ปีที่แล้ว

    Sir - Namaskar.. Sir - Tumchey Saglech Videos Khub Jabardast inspirational & Boosting Energy denarey ahet.. Pan majha Problem asa ahe ki.. Malaa Kalltay Pan Vallatt nahi.. Hya var kahi Achukk Upaay Asel tar Please Sanga.. Jene karnastav majha Uttam Niyojan Yashasvi hoil..

  • @kiranpatil5834
    @kiranpatil5834 ปีที่แล้ว +69

    सर तुमच्या व्याख्यान मुळे व्याख्यान मुळे सर मी स्वतःच्या पायावर आहे पायावर थांबलेल्या स्वतःचा उद्योग चालू केलं स्वतःचे.. . स्वतःचा व्यवसाय आहेत. दोन हॉटेलच सर स्वतःचे

  • @amolganeshwade8610
    @amolganeshwade8610 ปีที่แล้ว +2

    तुमचे व्याख्यान सर्वसामान्य ग्रामीण भागातील तरुणांसाठी ऊर्जा देणारे आहेत ,तरुण घडणारे आहेत ..!

  • @mallikarjunbirajdar2748
    @mallikarjunbirajdar2748 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @vaishnavimehetre289
    @vaishnavimehetre289 ปีที่แล้ว

    Nice sir

  • @bm8292
    @bm8292 ปีที่แล้ว +1

    👏🙏

  • @Omkar_Decorators_palus11
    @Omkar_Decorators_palus11 ปีที่แล้ว +6

    सर मी MPSC करत आहे. तुमचे भाषण ऐकल्यावर एक प्रेरणादायी ऊर्जा प्राप्त होते. माझं स्वप्न पूर्ण होईल का नाही ?.मला यश मिळेल का? या विचाराने भीती 😨वाटू लागली की मी तुमचे भाषण ऐकत असते. कारण तुमच्या भाषणातून मला माझं स्वप्न करण्यासाठीची ऊर्जा फक्त तुमच्या भाषणातूनच मिळत असते. thank you sir🙏

  • @Praveenkumar-ky9kz
    @Praveenkumar-ky9kz ปีที่แล้ว

    🙏🏻🌹🌹🙏🏻

  • @JatinJadhav-sf3yg
    @JatinJadhav-sf3yg ปีที่แล้ว

    Me mhanjhe ca , ca mhanjhe me😊

  • @6b11aaryalokhande5
    @6b11aaryalokhande5 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏

  • @pawanghuge7692
    @pawanghuge7692 ปีที่แล้ว

    Ajj kal sir poranna shatkari hoila laj ka vatta

  • @shubhamchaudhari5301
    @shubhamchaudhari5301 ปีที่แล้ว +1

    If will fail to plan , plan to fail

  • @shubhangibhosale9194
    @shubhangibhosale9194 ปีที่แล้ว

    Great sir thanks

  • @gavarantadka
    @gavarantadka ปีที่แล้ว

    🙏🙏🚩🚩🚩🤘🏻🤘🏻🦅🦅

  • @oscreation2566
    @oscreation2566 ปีที่แล้ว +1

    al

    • @purvijamodekar
      @purvijamodekar ปีที่แล้ว

      Khup mast sir karan sir tumach speech yaklyavar khup positive thinking yetat

    • @vasantalane.
      @vasantalane. ปีที่แล้ว

      सर जय महाराष्ट्र.

  • @ruturajpatil9369
    @ruturajpatil9369 ปีที่แล้ว

    Sir apla phone number milel ky

  • @padmakarmhaske3648
    @padmakarmhaske3648 10 หลายเดือนก่อน

    बानुगडे सर तुमच्या मार्गदर्शनामुळे खुप तरुण आत्महत्या करण्यापासून थांबले

  • @padmakarmhaske3648
    @padmakarmhaske3648 10 หลายเดือนก่อน

    बानुगडे सर तुमच्या मार्गदर्शनामुळे खुप तरुण आत्महत्या करण्यापासून थांबले