प्राध्यापक नितिन बानुगडे पाटील नॉन स्टॉप व्याख्यान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2019
  • शिवजयंती निमित्ताने
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषणाची टाईप केलेली स्क्रिप्ट लिंक
    जबरदस्त भाषण
    th-cam.com/users/RajendraBhosale?s...
    क्रांतिवीर काकासाहेब देशमुख व्याख्यानमाला पुष्प तिसरे कन्नड जिल्हा औरंगाबाद येथे झालेल्या व्याख्याना मधील सन्माननीय प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे संपूर्ण व्याख्यान तेही एचडी क्वालिटी मध्ये व उत्कृष्ट ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये रेकॉर्ड केलेले आहे आमच्या चॅनेलच्या प्रेक्षकांसाठी व अनेक दिवसापासून प्रेक्षकांच्या मागणीनुसार आम्ही सन्माननीय प्राध्यापकांचे संपूर्ण व्याख्यान शिवजयंतीनिमित्त अपलोड करीत आहोत निश्चित आपल्या सर्वांना हे व्याख्यान आवडेल हे व्याख्यान संपूर्ण पहावे आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर दाखवावे विशेषतः लहान मुलांना चांगले संस्कार होण्यासाठी व त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे कीर्ती शौर्य व सद्गुण यावेळी यातून शिकायला मिळेल म्हणून लहान मुलांना अशी व्याख्याने आवर्जून दाखवा

ความคิดเห็น • 543

  • @rajkumarbhosale5801
    @rajkumarbhosale5801 2 ปีที่แล้ว +5

    प्राचार्य नितीन बानुगडे पाटील साहेब आपण खऱ्या अर्थाने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या आब्रुला नालयकांनी जो संभाजी महाराज रगेल आणि रंगेल बनवला त्याचा अभ्यास करून खरे संभाजी महाराज हे महाराष्ट्रासमोर आणले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @bhushanbbhadane
    @bhushanbbhadane 3 ปีที่แล้ว +16

    मी हे भाषण कितीवेळा ऐकले आहे माझं गणित मलाच माहीत नाही परंतु जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा नवीन प्रेरणा घेऊनच बजेर पडतो.
    जय जिजाऊ । जय शिवराय । जय शंभूराजे

  • @pokale3487
    @pokale3487 3 ปีที่แล้ว +10

    स्वराज्याचे दुसरे छत्रपती धाकल धनी अजिंक्य छत्रपती संभाजी राजांना त्रिवार मुजरा 🙏महाराष्ट्राचे वैभव आणि भाग्य असलेले माझा शिवाजी राजांचा शुर छावा शंभूराजे 🙏

  • @devendrapatarepatil579
    @devendrapatarepatil579 5 ปีที่แล้ว +72

    जे बानगूडे सरांनी सांगितल हे जेव्हा सर्व मराठा समाजाच्या मनात जिवंत राहील तेव्हाच महाराष्ट्र च काय तर सगळ्या देशांवर आज राज्य करता येईल
    ⛳ ⛳ जय जिजाऊ ⛳ ⛳ जय शिवराय ⛳ ⛳ जय शंभू राजे ⛳ ⛳

  • @swapnilhatagale7004
    @swapnilhatagale7004 3 ปีที่แล้ว +4

    Nitin Sir khup chhan sangital aani khup chhan vichar aahet aaple
    Jai Shivray Jai Sambhaji......

  • @SachinRathod-tz8jk
    @SachinRathod-tz8jk 4 ปีที่แล้ว +98

    शिवरायांचा जन्म झाला तो किल्ला शिवनेरी
    त्यांचा मुरत्यू झाला तो किल्ला रायगड
    दोन्ही किल्ल्याचे पहिले दोन
    घ्या नाव काय तयार होते
    ते म्हणजे
    ....शिवराय...

  • @bhagwatbhopale6272
    @bhagwatbhopale6272 4 ปีที่แล้ว +28

    शिवनेरी आणि रायगड यातून एकाच नाव तयारहोते शिवराय

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว +1

      भागवत भाऊ धन्यवाद आपण आमच्या चॅनेलवर आलात आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आम्ही आपले अगदी मनापासून आभार व्यक्त करत आहोत आमच्या चॅनेलवरती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या जीवनावरती असे व्हिडिओ आहेत निश्चित ते व्हिडिओ सुद्धा आपल्याला सर्वांना आवडतील आमच्या चैनल बद्दल आपण आपल्या मित्रांना नातेवाईकांना व कुटुंबातील सदस्यांना जरूर सांगावे आमची व्हिडीओ अवश्य पहावे धन्यवाद

    • @maheshnikam2885
      @maheshnikam2885 2 ปีที่แล้ว

      Shivray

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z 5 หลายเดือนก่อน

    जय शिवराय एक नंबर
    भाषण

  • @yogeshPatil-ho9mv
    @yogeshPatil-ho9mv 4 ปีที่แล้ว +11

    सर आपले विचार खूप छान आहे
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय शंभूराजे

  • @shobhajadhav7114
    @shobhajadhav7114 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान. बानुगडे. साहेब. महाराज.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत

  • @nilampatil7850
    @nilampatil7850 4 ปีที่แล้ว +57

    Mi purn aaikal bhaashan ........ डोळे भरून आले आणि ओतून गेले! !!! जय शिवाजी महाराज जय संभाजी महाराज! !!!!!!!

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว +3

      खुप खुप धन्यवाद सर आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चैनल वरती नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आमच्या चैनल वरती अपर्णाताई रामतीर्थकर डॉक्टर विश्वंभर चौधरी एडवोकेट उज्वल निकम प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यासह इतर अनेक मान्यवरांची व्याख्याने आहेत निश्चित ते सुद्धा आपल्याला आवडतील खूप खूप धन्यवाद

    • @pricespatil685
      @pricespatil685 4 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे.

    • @user-vk6pz9ut8k
      @user-vk6pz9ut8k 4 ปีที่แล้ว +1

      रडू आलं।

    • @dadamusmade2028
      @dadamusmade2028 3 ปีที่แล้ว +1

      jay shivray jay shambhu raje

    • @maheshnikam2885
      @maheshnikam2885 2 ปีที่แล้ว +1

      Dole bharatat sir

  • @Vitthal.more143
    @Vitthal.more143 4 ปีที่แล้ว +84

    माझे गुरू, आदरणीय प्राध्यापक नितीनजी बानुगडे पाटील, सातारा, भीमा-कृष्णा खोरे पाटबंधारे विभाग, अध्यक्ष, जागतिक कीर्तीचे सर्वोत्तम व्याख्याते, जगातील सर्वात कमी वयाचे सर्जा संभाजी महाराजांवर खऱ्या इतिहासाची पान उलगडणार नाटक लिहिणारे, माझे प्रेरणास्थान, खूप छान सर, मी।शिकलो ते तुमचे व्याख्यान पाहूनच, आज मी व्याख्याता आहे ते फक्त तुमच्यामुळे, भलेही तुमची माझी भेट नाही झाली तरी एकळव्यासारखी भक्ती आहे माझी सर तुमच्याप्रति....

    • @kailasfiske.9456
      @kailasfiske.9456 3 ปีที่แล้ว +4

      दादा माझं सुद्धा तुझ्यासारखं आहे मी आज व्याख्यान शिकले ते यांच्याचमुळे

    • @suryakantshelar7484
      @suryakantshelar7484 ปีที่แล้ว

      Tap on a clip to paste it in the text box.Tap on a clip to paste it in the text box.

    • @suryakantshelar7484
      @suryakantshelar7484 ปีที่แล้ว

      776

    • @g.k__gajju7801
      @g.k__gajju7801 ปีที่แล้ว

      भाऊ तुझा नंबर सेंड कर

    • @rohitkhambe6599
      @rohitkhambe6599 ปีที่แล้ว

      @@suryakantshelar7484द्रौपदीचे km from the transfer of your life and पा या स्पर्धेमध्ये सहभागी झाले

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप धन्यवाद सर 🙏खरा इतिहास जनतेसमोर आणत आहात धन्यवाद 🙏

  • @satishraogarje6881
    @satishraogarje6881 4 ปีที่แล้ว +65

    सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे माझा सर्जा 🙏शंभूराजा🙏

  • @rituashi2288
    @rituashi2288 ปีที่แล้ว +2

    Thanks saheb

  • @maheshkadu8438
    @maheshkadu8438 11 หลายเดือนก่อน +1

    तुमचं भाषण खूप छान आहे साहेब अप्रतिम आहेत

  • @sangrammohite2519
    @sangrammohite2519 3 ปีที่แล้ว +5

    शिवपुत्र संभाजी महाराज की जय

  • @aashapatil8829
    @aashapatil8829 4 ปีที่แล้ว +6

    Kharach manacha mujara tya dharmvir shambhu Raje yanna👌👌👍

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว +1

      प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद आभारी आहोत असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत राहा

  • @vinayakyeware4222
    @vinayakyeware4222 5 ปีที่แล้ว +11

    Bangude-Patil sir Evertime Fav. Speecher

    • @udhavbodke3202
      @udhavbodke3202 4 ปีที่แล้ว

      अप्रतिम स्पीच banugude पाटील

  • @shriisame4991
    @shriisame4991 4 ปีที่แล้ว +19

    1 no shiv charitra sir👍💐

  • @bageravpacharne5712
    @bageravpacharne5712 2 ปีที่แล้ว

    बाजिराव पाचारणे नितीन बानगूडे पाटि ल फारच छान

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद आभारी आहोत

  • @rajeshjadhav6813
    @rajeshjadhav6813 5 ปีที่แล้ว +29

    || श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
    || जय हिंद जय महाराष्ट्र ||
    || ॐ हर हर महादेव ||

  • @rupalis7451
    @rupalis7451 3 ปีที่แล้ว +16

    शूर आबांचा शूर छावा🐯🙏जय शिव शंभू राजे🚩🚩🙏

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 3 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय.जय भवानी जय शिवराय.जय महाराष्ट्र.रुद्राचा अवतार.माझ्या शिवरायांचे शंभुबाळ.राजे ज्यावेळी तावडीत सापडले त्यानंतर चा इतिहास ऐकावा पण वाटतं नाही आणी पहावा पण वाटतं नाही.

    • @anilghanwat5563
      @anilghanwat5563 3 หลายเดือนก่อน

      शिवाजी महाराजांच्या इतिहासावर ती जिवंत बोलणारे नितीन राव बानगुडे पाटलांना हार्दिक शुभेच्छा

  • @sampatshelke5663
    @sampatshelke5663 5 ปีที่แล้ว +52

    नितिन सर अप्रतिम विचार जय शिवराय

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  5 ปีที่แล้ว +1

      संपत भाऊ खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत

    • @swapnilhatagale7004
      @swapnilhatagale7004 3 ปีที่แล้ว

      Superb

    • @shubhamdubale1019
      @shubhamdubale1019 3 ปีที่แล้ว

      Xi f
      AWAMU U VYAO P
      XiXi7ya y y

  • @abhijitkamble1428
    @abhijitkamble1428 3 ปีที่แล้ว +6

    Jay shivray Jay shanbu raje

  • @aamrjitlendave1870
    @aamrjitlendave1870 ปีที่แล้ว

    शिवाजी महाराज यांच्या बदल खुप भारी व्याख्यान देता सर .मी शिवाजी महाराज यांचा इतिहास पाठ करुन ठेवला आहे माझ्या कडे पुस्तक आहे

  • @Kushalmhatre8585
    @Kushalmhatre8585 2 ปีที่แล้ว

    अंगावर काटा उभा राहतो दरवेळी हे स्पीच ऐकताना, शब्द, सुर, भावना याचा एकत्र मिलाप म्हणजे आपलं speech

  • @vinayakyeware4222
    @vinayakyeware4222 5 ปีที่แล้ว +107

    खूप👌सूदंर ओळ
    ☝यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी ..............
    👑छञपतींचा 🚩
    इतिहास माहिती पाहिजे.

  • @Vishal__333
    @Vishal__333 ปีที่แล้ว +2

    क्षत्रियकुलावतंस श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️❤️❤️....स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤️❤️❤️ ...…

  • @abhishekpowadi103
    @abhishekpowadi103 2 ปีที่แล้ว

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की ''

  • @shivarnews24
    @shivarnews24 5 ปีที่แล้ว +21

    एकदम प्रेरणादायी व्हिडिओ.

  • @jr_holmess7
    @jr_holmess7 4 ปีที่แล้ว +66

    औरंगाबादचे नाव संभाजीनगर झालंच पाहिजे...
    🐯माझ्या राजाला मानवंदना मिळालीच पाहिजे.🙏

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว +5

      धन्यवाद आपण आमच्या चैनल वर आलात व आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत रहा आपल्या सूचना प्रतिक्रिया व अभिप्राय आम्हाला देत राहा धन्यवाद

    • @pratikshelar267
      @pratikshelar267 3 ปีที่แล้ว +2

      @@RajendraBhosale ❤

    • @vilaskale128
      @vilaskale128 3 ปีที่แล้ว

      Thank kale @ 303

  • @RahulPawar-hc6lr
    @RahulPawar-hc6lr 3 ปีที่แล้ว +4

    महाराज जांचा तिसरा डोळा म्हणजे बहिर्जी नाईक जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @akshaykisave4619
    @akshaykisave4619 5 ปีที่แล้ว +13

    छान विच्यार आहेत पाटिल सर आपले

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  5 ปีที่แล้ว

      हे एकमेव व्याख्यान आहे जे संपूर्ण आणि एचडी क्वालिटी मध्ये आहे

    • @krishnagate7490
      @krishnagate7490 4 ปีที่แล้ว

      Akshay Kisave mast

  • @shaileshshinde7974
    @shaileshshinde7974 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप मला आवडले

  • @akashainile60
    @akashainile60 ปีที่แล้ว

    संभाजी महाराज नावाची फिल्म कांबर रिलीज होऊ दिले नाही ते सांगा आम्हाला तुम्ही पुढेकार घेतले नाही कांबर पाटिल आजुन लई आग लागली आसती मनात आमच्या

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण आमचा व्हिडिओ बघितल्या बद्दल आभारी आहोत आमच्या चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर इतर अनेक व्हिडिओ आहे नक्कीच ते सुद्धा आपल्याला आवडतील

  • @patilak4813
    @patilak4813 3 ปีที่แล้ว +1

    shambhu maharaja na manacha trivar mujara

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद आपण आमच्या चैनल वर आलात आपली प्रतिक्रिया नोंद केली या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या सूचना प्रतिक्रिया अभिप्राय यांची नोंद जरूर करा आपल्याला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे सुद्धा आम्हाला कळवा पुनश्च आपले धन्यवाद

  • @rajupatil3223
    @rajupatil3223 4 ปีที่แล้ว +31

    Shivaji Maharaj fans plzzzzzz like

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว +1

      प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद आभारी आहोत

    • @gajendrapanchal3744
      @gajendrapanchal3744 4 ปีที่แล้ว

      one corection fans not mavla

    • @djshaileshpatil4327
      @djshaileshpatil4327 3 ปีที่แล้ว

      @@RajendraBhosale is an absolute nightmare 9.30am 🕤 090

  • @chhayaborate7888
    @chhayaborate7888 3 ปีที่แล้ว +3

    🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @govindgade1488
    @govindgade1488 3 ปีที่แล้ว +9

    Nitin sir nice speech

  • @ramchandar6181
    @ramchandar6181 3 ปีที่แล้ว +2

    🚩🙏जय जिजाऊ🙏🚩
    🚩🙏जय शिवराय🙏🚩
    🚩🙏जय शंभूराजे🙏🚩

  • @pankajjambhale9854
    @pankajjambhale9854 5 ปีที่แล้ว +15

    Jay Shivaji Jay bhavani

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  5 ปีที่แล้ว

      पंकज भाऊ आपण आमच्या चैनल वर येऊन सन्माननीय प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे संपूर्ण व्याख्यान याचा आनंद घेतला व आपली प्रतिक्रिया नोंदवली याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत राहा

  • @user-su4ns3to8d
    @user-su4ns3to8d 3 ปีที่แล้ว +7

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @pravinkashid5586
    @pravinkashid5586 3 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय 🚩

  • @jyotiramjagdale986
    @jyotiramjagdale986 3 ปีที่แล้ว +4

    Bangude saheb❤️🙏🙏

  • @santoshvinherkar937
    @santoshvinherkar937 2 ปีที่แล้ว +1

    🙏🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय भवानी जगदंब🚩🙏

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  ปีที่แล้ว

      जय भवानी जय शिवराय

  • @abhijitpatil8992
    @abhijitpatil8992 10 หลายเดือนก่อน +1

    ऐक नबर

  • @akashsonewane6098
    @akashsonewane6098 4 ปีที่แล้ว +4

    Tumhi aamhala khup inspire karata ho sir .
    Thank you

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว

      आपण आमच्या चैनल वर भेट देऊन आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद

  • @ajitpatil70
    @ajitpatil70 4 ปีที่แล้ว +5

    Jay shivray..Jay shambhuraje...🚩🚩🚩

  • @sandeshphodkar
    @sandeshphodkar 4 ปีที่แล้ว +3

    राजे संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว

      आपण आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद

  • @user-pj8sx5yj6m
    @user-pj8sx5yj6m 4 ปีที่แล้ว +19

    जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे

  • @gauravmarvadkar618
    @gauravmarvadkar618 4 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच भेट देत राहा आपल्या प्रतिक्रिया सूचना अभिप्राय आम्हाला जरूर कळवा यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची जी प्रेरणा मिळते

  • @anilshinde6228
    @anilshinde6228 3 ปีที่แล้ว +3

    Ek number sir🙏

  • @aamrjitlendave1870
    @aamrjitlendave1870 ปีที่แล้ว

    खुप छान आहे भाषण

  • @prafulburhan6205
    @prafulburhan6205 4 ปีที่แล้ว +5

    Sir khupach Chan.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ आपण आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत

  • @kunalbhoir1242
    @kunalbhoir1242 5 ปีที่แล้ว +8

    खुपच छान

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  5 ปีที่แล้ว

      कुणाल भाऊ धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत

  • @kingbhushangamingsonawane959
    @kingbhushangamingsonawane959 4 ปีที่แล้ว +2

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩Jay shivaji🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🐯🐯

  • @vijayrameshshinde6574
    @vijayrameshshinde6574 4 ปีที่แล้ว +39

    जो unlike करतोय त्या साठी तुजा काय बाप मेला काय रे unlike करतोय🙏जय शिवराय🙏जशास तसे उत्तर💪

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว +3

      प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नेहमी तुमच्या चॅनलला भेट देत राहा

    • @rahuljadhav6311
      @rahuljadhav6311 3 ปีที่แล้ว

      @@RajendraBhosale ddd

  • @dhananjaypatil3261
    @dhananjaypatil3261 3 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय🚩👑⚔️

  • @pradippawar1022
    @pradippawar1022 4 ปีที่แล้ว +2

    Great king of india my chatrapati shivaji and sambhaji

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 3 ปีที่แล้ว +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @raginirandive2950
    @raginirandive2950 5 ปีที่แล้ว +9

    🙏 जय शिवराय 🙏 जय भिम 🙏

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  5 ปีที่แล้ว

      निलेश भाऊ धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत

    • @user-qw9ln6vr6h
      @user-qw9ln6vr6h 4 ปีที่แล้ว

      Fkt jay shivray mhanayach

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde7040 3 ปีที่แล้ว +6

    Sir.durgabai.madn.sing.aani.rangnth.gosavi.yanchi.mahiti.sanga.plz

  • @khandujikhokle8810
    @khandujikhokle8810 4 ปีที่แล้ว +3

    Best video for upcoming generation

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच भेट देत राहा आपल्या प्रतिक्रिया सूचना अभिप्राय आम्हाला जरूर कळवा यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची जी प्रेरणा मिळते

  • @tukaramnagve9412
    @tukaramnagve9412 4 ปีที่แล้ว +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว

      तुकाराम भाऊ खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत

  • @santoshsarkate939
    @santoshsarkate939 4 ปีที่แล้ว +5

    बानगुडे सर तुमचे व्याख्यान चालू असताना अचानक नमाज चालू होती तुम्ही तरी ही बोलत होतात

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว +3

      प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत

  • @rajendramajor4830
    @rajendramajor4830 2 ปีที่แล้ว +2

    थोरांतची कमळा बंदकरून त्यावर कार्यवाही करावी
    त्यांवर खटला चालवावा व फाशी देण्यात यावी

  • @SachinPatil-sh6wr
    @SachinPatil-sh6wr 3 ปีที่แล้ว +4

    🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @Prince-uh8jq
    @Prince-uh8jq 2 ปีที่แล้ว +3

    🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏🙏

  • @gopalpatil9967
    @gopalpatil9967 4 ปีที่แล้ว +9

    Best speech sir

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद आपण आमच्या चैनल वर आलात आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत

  • @kamleshmarthivlog9579
    @kamleshmarthivlog9579 ปีที่แล้ว

    Thank you sir khari history sangitalyamule 🚩🚩🚩🚩Jay shivaray

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  ปีที่แล้ว

      कमलेश भाऊ प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद

  • @dhanashriiyadav848
    @dhanashriiyadav848 3 ปีที่แล้ว +4

    I am big fan of niteen sir

  • @pandurangpawar4740
    @pandurangpawar4740 3 ปีที่แล้ว +5

    Sr apla awaj khup sunder ahe

  • @marutishinde8108
    @marutishinde8108 2 ปีที่แล้ว

    जय शिवराय

  • @sachinchavaan9944
    @sachinchavaan9944 ปีที่แล้ว

    जय शिव राय जय शंभू राजे

  • @user-vg4ei8pe5m
    @user-vg4ei8pe5m 2 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम व्याख्यान👌👌👌

  • @mahadevlokhande7716
    @mahadevlokhande7716 3 ปีที่แล้ว +1

    जय जिजाऊ जय शिवराय,,,,,🚩🚩🚩🚩 मला सरांचा no . पाहिजे।कोनाकड़ असेल तर प्लीज़ मला सेड करा

  • @onkargujar64
    @onkargujar64 4 ปีที่แล้ว +6

    🚩🚩🚩Jay shivray🚩🚩🚩

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว +2

      खूप खूप धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल

  • @vrushabhkutafale6825
    @vrushabhkutafale6825 5 ปีที่แล้ว +4

    Vrushabh Kutafale.
    ।जय शिवराय।

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  5 ปีที่แล้ว

      वृषभ भाऊ खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत सन्माननीय प्राध्यापकांचे संपूर्ण भाषण खास आपल्यासाठी शिवजयंतीनिमित्त आम्ही घेऊन आलेलो आहोत निश्चित आपल्याला हे आवडले असेल आमच्या चॅनलला नेहमीच भेट देत रहा

    • @ravindra7kambaleo79i6
      @ravindra7kambaleo79i6 4 ปีที่แล้ว

      Very good

  • @vishaljagdale9375
    @vishaljagdale9375 5 ปีที่แล้ว +8

    मस्त.. 🚩🚩👍

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  5 ปีที่แล้ว

      विष्णू जगदाळे धन्यवाद

  • @abhaybongane849
    @abhaybongane849 4 ปีที่แล้ว +2

    TH-cam dvare apan khara itihas kalavat aahat
    Khup Dhanyavad 🚩🚩

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद आपण आमच्या चैनल वर आला होता आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नेहमीच आमच्या ला भेट देताना आपली प्रतिक्रिया सूचना अभिप्राय आम्हाला जरूर कळवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनण्याची प्रेरणा मिळेल व आपल्याला नवनवीन व्हिडिओ बघण्याची संधी मिळेल

    • @abhaybongane849
      @abhaybongane849 4 ปีที่แล้ว

      Most Welcome

  • @udaydeshmukh667
    @udaydeshmukh667 4 ปีที่แล้ว +11

    Great sir

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว +1

      उदय भाऊ खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल अगदी मनापासून आपले आभार

  • @vaibhavchavan5323
    @vaibhavchavan5323 4 ปีที่แล้ว +3

    Jay hojau jay shivray

  • @anilkumar-yp7qd
    @anilkumar-yp7qd 4 ปีที่แล้ว +3

    Jay shivray

  • @rushikeshmete1536
    @rushikeshmete1536 4 ปีที่แล้ว +5

    Jai Shivrai

  • @ashwiniugaledeshmukh2616
    @ashwiniugaledeshmukh2616 ปีที่แล้ว +1

    जय जिजाऊ 🙏जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏......

  • @bhaveshpawar9719
    @bhaveshpawar9719 7 หลายเดือนก่อน

    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे 💪🧡⚔️🚩

  • @abhijitkamble1428
    @abhijitkamble1428 3 ปีที่แล้ว +3

    Jay shivray Jay sanburaje

  • @namratagore4590
    @namratagore4590 4 ปีที่แล้ว +32

    वीजेसारखी तलवार चालवून गेला.. ऐकटा लाखो मुघलांना नडून गेला... स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्यांना झूकून मुजरा केला असा माझा मर्द मराठा शिवबा होऊन गेला.....🚩🚩🚩🚩जय शिवराय.. जय शंभूराजे.....

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नियमित आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या प्रतिक्रिया सूचना अभिप्राय आम्हाला कळवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनण्याची प्रेरणा मिळते

    • @rajeshjadhav3628
      @rajeshjadhav3628 2 ปีที่แล้ว

      9oK-pop ooo

    • @rajeshjadhav3628
      @rajeshjadhav3628 2 ปีที่แล้ว

      Oo99o99km

  • @vinodbhosale7768
    @vinodbhosale7768 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम भाषण

  • @govindgade1488
    @govindgade1488 3 ปีที่แล้ว +3

    Jay shivray 🚩

  • @nilambhosale2876
    @nilambhosale2876 ปีที่แล้ว

    खूपच छान...!!!!

  • @dilipbansode8667
    @dilipbansode8667 5 ปีที่แล้ว +7

    khup Chan sir

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  5 ปีที่แล้ว

      दिलीप भाऊ खूप खूप धन्यवाद आमच्या चॅनलला नेहमीच भेट देत राहा आपण प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत

  • @saurabhvlogs921
    @saurabhvlogs921 5 ปีที่แล้ว +5

    Khup ch chan

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  5 ปีที่แล้ว

      शुभम भाऊ खूप खूप धन्यवाद आपण सन्माननीय नितीन बानगुडे पाटील यांचे संपूर्ण भाषणाचा आनंद घेतला असेच आमच्या चॅनलला नेहमीच भेट देत रहा आपल्या प्रतिक्रिया नोंद करीत रहा धन्यवाद

  • @sharadpawar1506
    @sharadpawar1506 2 ปีที่แล้ว

    खूप sundar

  • @girishingolepatil626
    @girishingolepatil626 4 ปีที่แล้ว +1

    Nitin patil.....जय शिवराय

  • @neel2948
    @neel2948 2 ปีที่แล้ว +1

    जय संभाजी मि शिव भक्त्

  • @rajeshkalesirsir412
    @rajeshkalesirsir412 3 ปีที่แล้ว +2

    Assal shambhu charitra ......aani vakrutva tar adbhut 🙏

  • @amardeepborole8239
    @amardeepborole8239 4 ปีที่แล้ว +3

    Jay shivaray ,jay sabhaji Maharaja ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  4 ปีที่แล้ว

      आपण आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत