केवळ महाराष्ट्राच्या इतिहासाचे नाहीतर जगाच्या इतिहासाचे ,घडामोडीचे सखोल ,अचूक ज्ञान ,अप्रतिम ,अफाट वत्कृव, आपले वत्कृव पुन्हा ,पून्हा ऐकून वयाची सत्तरी जवळ आली असताना देखील पुन्हा तारुण्य आल्यासारखे वाटायला लागले .सलाम नितिन बानुगडे आपल्या साठी .
"निश्चय " पण याला copyright म्हणू शकत नाहीत कारण जे सांगितलं आहे ते माहिती व knowledge मध्ये असणारे आहे...सगळे प्रेरणादायी कथा व गोष्टी या लहानपणापासून वाचल्या, Eaiklya, v अनुभवल्या आहेत. तुम्ही स्वतःहून निर्माण केलेले काहीच नाही. फक्त आवाज व त्यातील आरोह- अवरोह हेच तुमचे पेटेंट v copyright cha हक्क!! त्यामुळे मराठी शाळेतील मराठी शिक्षक , आई व त्यांना अगोदर च्या पीढ़ीने दिलेल्या पीढ़ीची शिदोरी आहे त्याला कृपया कृतज्ञ राहा अहंपणा नको...कुठल्याही copyright चा दावा नको...या जगात सर्व संशोधन आहे....होय सर्व....कारण देव हाच मुळात निर्माता आहे....याचा विसर नको ...!!
केवळ महाराष्ट्राच्या इतिहासाचे नाहीतर जगाच्या इतिहासाचे ,घडामोडीचे सखोल ,अचूक ज्ञान ,अप्रतिम ,अफाट वत्कृव, आपले वत्कृव पुन्हा ,पून्हा ऐकून वयाची सत्तरी जवळ आली असताना देखील पुन्हा तारुण्य आल्यासारखे वाटायला लागले .सलाम नितिन बानुगडे आपल्या साठी .
आपल वक्तृत्व आपली भाषण शैली नक्कीच येणाऱ्या आणि आता असणाऱ्या तरुण पिढीसाठी दिशादर्शक आहे मी स्वतः पण आपले विचार नेहमी ऐकतो खूपच छान सर
Hi
खरंच साहेब तुम्ही खूप छान वक्तृत्व करता
मी तुमचा खूप मोठा फॅन आहे
तुमच्या वासना मी खूप चांगला चालू आहे याचा अभिमान आहे मला
साहेब कधी भेटला तर नक्कीच भेटा कारण मला पण वक्ता व्हायचंय
Khup chhan sir 💯🙏
सर तुमचे विचार खुप छान आहेत.
सर तुमची जागा कोणी कधीच नाही घेऊ शकत
सर ग्रेट आहात तुम्ही
खरंच मि भरपूर काही शिकल सर तुमच्या मुळे
really legend sir...🥺🙏🏻
मी आता माझ्या स्वप्नांच्या मार्गावर आहे,आणि ज्यावेळी मी successful होईल त्यावेळी तुम्हाला भेटायला येईल सर....😊
Fff
FFccc ?
Sir, तुमचा video पाहताना आपोआप बोट like button वर पडतं...
खरंच u r my idol sir....❣️❣️🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Jabardast motivational
Full motivation sir......
Nice sir 👌
खुप छान 🔥🔥🔥
👍👍 खूपच छान सर 👌👌
दत्त्वस्ती shahartakli
*तुमच्या या वक्तव्यातून प्रबळ इच्छाशक्तीचां जन्म होतो व यशाचा मार्ग निर्माण होतो💯
स्वतःला कसं ओळखावं. स्वतःमध्ये काय क्षमता आहे याची जाणीव कशी होईल. आपल्या आयुष्याचा उद्देश काय आहे ?हे कसे ओळखाल?
Nice 😊
🙏🙏🚩🚩🙏🙏
Sport system aahat sir tumi mazi
सर 🙏
ह्या विडिओ चा आवाज मध्ये कट होतोय 🙏
👌👌🚩🚩
Nice
❣️❣️
24.30 to 24.52 mute ahe, kay bolale samajal nhi
"निश्चय "
पण याला copyright म्हणू शकत नाहीत कारण जे सांगितलं आहे ते माहिती व knowledge मध्ये असणारे आहे...सगळे प्रेरणादायी कथा व गोष्टी या लहानपणापासून वाचल्या, Eaiklya, v अनुभवल्या आहेत. तुम्ही स्वतःहून निर्माण केलेले काहीच नाही. फक्त आवाज व त्यातील आरोह- अवरोह हेच तुमचे पेटेंट v copyright cha हक्क!! त्यामुळे मराठी शाळेतील मराठी शिक्षक , आई व त्यांना अगोदर च्या पीढ़ीने दिलेल्या पीढ़ीची शिदोरी आहे त्याला कृपया कृतज्ञ राहा अहंपणा नको...कुठल्याही copyright चा दावा नको...या जगात सर्व संशोधन आहे....होय सर्व....कारण देव हाच मुळात निर्माता आहे....याचा विसर नको ...!!
0