दापोली मधील हर्णे खेम धरण हे ठरले आहे पावसाळ्यातील मोठं पर्यटन स्थळ | Harnai Khem Dam |Konkan Harnai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ค. 2022
  • दापोली मधील हर्णे खेम धरण हे ठरले आहे पावसाळ्यातील मोठं पर्यटन स्थळ | Harnai Khem Dam |Konkan Harnai
    कोकणातील दापोली तालुक्यातील हर्णे या गावातील खेमराज देवाचं मंदिर आणि धरण हे तुम्हाला मी व्हिडिओ च्या माध्यमातून दाखवलं आहे
    काही वर्षां पूर्वी तुम्ही जर हे मंदिर पाहिलं असेल तर ते खूप जुने होते आणि आता हे नवीन बांधण्यात आले आहे.
    आणि मंदिराच्या समोरील जे धरण दिसतं त्या धरणाचं देखील काम देखील झालं आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं असेलच आता बागल तर तुम्हला ते धरण नवीन बांधल असेच वाटेल इतकं खूप छान काम झालं आहे त्या धरणाचं
    तुम्हला ही व्हिडिओ च्या माध्यमातून ते खेमराज देवाचं मंदिर आणि ते धरण दाखवून द्यायचं होत.
    गेल्या वर्षी कोरोना असल्याने धरणावर कोणी आलं नव्हतं पण या वर्षी तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं असेलच किती प्रचंड गर्दी होती, बहुतांश माणसं ही हर्णे गावातीलच होती, मी प्रथमच या धरणावर एवढी मोठी गर्दी पहिली,
    ज्यांना अजून ह्या धरणावर जावसं वाटत असेल तर नक्की जाऊन या पण पाऊस असेल तो परियन्त म्हणजे जून, जुलै, या महिन्या मध्ये म्हणजे तुम्हला पाणी वाहत मिळेल,
    ही व्हिडिओ तुम्हला आवडली असेल तर लाईक, शेर करा मित्रांनो
    #kokan
    #dapoli
    #harnai
    #DapoliHarnaiDam
    #KhemrajMandir
    #HarnaiKhemrajMandir
    #HarnaiKhemDam
    #KonkanWaterDam
    #KonkanDam
    #water_dam
    मंडळी ही व्हिडिओ कशी होती नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की👍 करा
    शेर 📲 करा या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्र-मैत्रिणींना
    आणि जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका 😊🙏👍
    ___________________________________________
    My TH-cam ▶️Channel Link
    👇 / @kokanlike
    ___________________________________________
    Thanks for watching ❣️😊🙏
    Like👍,Comments, Share📲
    Subscribe My Channel And Press The Bell Icon For Next Kokan Related Video
    #कोकण
    #दापोली_खेम_धरण
    #कोकण_लाईक
    #kokan_like

ความคิดเห็น • 17

  • @rajpawar6140
    @rajpawar6140 2 ปีที่แล้ว +1

    Kadak

    • @KokanLike
      @KokanLike  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ 😊🙏

  • @kokanchavishal11
    @kokanchavishal11 ปีที่แล้ว +1

    Ek nabar 👌👌❤️‍🔥

    • @KokanLike
      @KokanLike  ปีที่แล้ว

      धन्यवाद भावा 😊🙏

  • @dapolikar_01
    @dapolikar_01 2 ปีที่แล้ว +1

    Khup bhari vatl dharan pahun 😊 kadhi jayen bghyla as zalay 😍 nice video 👌🏻😊

    • @KokanLike
      @KokanLike  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ 🙏😊
      नक्की जाऊन या 😊👍

  • @madhavimistry6147
    @madhavimistry6147 2 ปีที่แล้ว +2

    Khup chaan vatla mazha gav cha dam baghun. Amhi nehmi jato.

  • @marutimane5817
    @marutimane5817 2 ปีที่แล้ว +3

    Nice video

    • @KokanLike
      @KokanLike  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ😊🙏

  • @nawazgawkarkarharnai7868
    @nawazgawkarkarharnai7868 2 ปีที่แล้ว +1

    Harnai my village

    • @KokanLike
      @KokanLike  2 ปีที่แล้ว

      Thanks 😊🙏
      Link share nkki kra 👍

  • @kokaniyuvraj8421
    @kokaniyuvraj8421 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👌

    • @KokanLike
      @KokanLike  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ 😊🙏

  • @4starcgaming967
    @4starcgaming967 2 ปีที่แล้ว +2

    Ha video kontya date la kadhlay pls sanga

    • @KokanLike
      @KokanLike  ปีที่แล้ว

      10 जुलै