बांगलादेशी-रोहींग्यांच्या मुद्द्यावर उबाठाची गोची? | Dinesh Kanji | Uddhav Thackeray | Nitesh Rane |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 63

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 3 วันที่ผ่านมา +14

    आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे

  • @vishnuumbre3272
    @vishnuumbre3272 3 วันที่ผ่านมา +21

    वेळीच आवर घातला असता तर ही वेळ आली नसती याला राज्यकर्ते व शासन कर्ते जबाबदार आहेत

    • @rajupnjkr
      @rajupnjkr วันที่ผ่านมา

      जरा अधिक स्पष्ट करावे.
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

  • @sureshpawar289
    @sureshpawar289 3 วันที่ผ่านมา +16

    आता चर्चा नकोय, ॲक्शन हवी.

  • @meenagandhi9481
    @meenagandhi9481 3 วันที่ผ่านมา +3

    Namaskar Dineshji. लखनौमधेहे लोक अत्यंत मुजोर झाले असून भारतीय लोकांवर अत्याचार करत आहेत. योगीजीनी ह्यालोकांच्या झोपडपट्टीवर बुलडोझर वापरणे सुरू केले आहे. अशीच कार्यवाही देशभर जोरदार सुरू केली पाहिजे. सरकार आणि विरोधी पक्ष, सर्वानी ह्या बाबतीत एकजूट दाखवली पाहिजे. नाहीतर पुढच्या आपल्या पिढीचे भवितव्य कठीण आहे. जय श्रीराम, जय महाराष्ट्र 🙏⚘️🚩🚩🚩⚘️🙏

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 3 วันที่ผ่านมา +20

    जे सरकारी अधिकारी अश्या अनधिकृत कामाना पाठिशी घालत असतील त्या सरकारी अधिकाऱ्यांना कायमचे घरी बसवणारा कायदा बनवा तरच हे सर्व थांबेल .

  • @ravindrakulkarni9304
    @ravindrakulkarni9304 3 วันที่ผ่านมา +27

    एकाही सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही.हेच दुर्दैव आहे.फक्त राजकारण होते.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 3 วันที่ผ่านมา

      लोकशाहीमध्ये हेच होणार.. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने रोहिणी बांगलादेशी साठी गालीच्या अंथरला त्यांनी केलेली घाण मोदीच्या भाजपला साफ करायची आहे

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 วันที่ผ่านมา +2

    या नेते लोकांनी भारत हा देश,, धर्म शाळा बनवून टाकली आहे
    सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊन,, यांना हे लोक सुखसोयी देत आहेत
    यांना वेळीच आवर घातला पाहिजे

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 3 วันที่ผ่านมา +8

    निधर्मी वाले नेते च रोहिंग्या व बांगलादेशी ना वसविले जे कोणी यात गुंतले आहेत त्यांचाहि मतदानाचा अधिकार काढून टाकावा म्हणजे खरे देशप्रेमी chya हातात सत्ता असेल

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 3 วันที่ผ่านมา +8

    विश्लेषण फार महत्त्वाचे आहे. मतांसाठी राज्याचा आणि देशाच्या
    सुरक्षेचा विचार केला जात नाही. हे
    अत्यंत दुर्दैवी आहे.

  • @anilaldar-u8c
    @anilaldar-u8c 2 วันที่ผ่านมา +1

    हे बरोबर आहे

  • @sureshpawar289
    @sureshpawar289 3 วันที่ผ่านมา +9

    सुरूवात धडाकेबाज व्हायला हवी

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 2 วันที่ผ่านมา +1

    कोणत्याही परिस्थितीत ऊबाठाला भारतीय जनता पक्षाने समाऊन घेऊ नये किंवा सहकार्य करू नये.

  • @TwinkleStar-u1x
    @TwinkleStar-u1x 3 วันที่ผ่านมา +8

    जीन सरकारी कर्मचारीओ ने फर्जी आधारकार्ड बनाने मे मदद की है उनसे ही पुरा डेटा ले। और ऐसे सभी मदत गार लोगोकी नौकरी और पेंशन बरखास्त करके सन्मानित करे। तभी इनकी अकल ठिकाने आयेगी।👍Up to the point & Informative video.. Thanks

  • @bhushankulkarni1410
    @bhushankulkarni1410 3 วันที่ผ่านมา +5

    Very true

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 2 วันที่ผ่านมา +2

    A stich in time, saves nine, अशी एक इंग्रजी भाषेत म्हण आहे, म्हणजेच आता अधिक उशीर झाला तर विदेशी नागरिकांना शोधून काढणे खुप कठीण होईल.

  • @pawarlg
    @pawarlg 3 วันที่ผ่านมา +8

    असे सरकारी अधिकारी direct suspend करा. आणि परत त्यांना कुठे नोकरी नाही भेटली पाहिजे, असे कायदे जो पर्यन्त येत नाही. हे असेच चालणार😢

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 วันที่ผ่านมา

      बडतर्फ करायला हवेत

  • @sanjayvankudre8068
    @sanjayvankudre8068 3 วันที่ผ่านมา +3

    याची पाळेमुळे कलकत्या मधून सुरू होतात. मी एका हिंदी चित्रपटात हे पाहिले होते

  • @gajananparkar8356
    @gajananparkar8356 3 วันที่ผ่านมา +1

    MVA sarkar astana tyanchi sankhya khup vadhli 👍

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 3 วันที่ผ่านมา

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram ❤ je sarakari karmchari ashi kam karat astil tyanchyavar kadak shisha zali pahije

  • @Seema-qu8ir
    @Seema-qu8ir 3 วันที่ผ่านมา

    खूपच गंभीर परिस्थिती आहे 😡

  • @abhijeetkulkarni9452
    @abhijeetkulkarni9452 3 วันที่ผ่านมา +1

    महायुती मध्ये तरी कुठे आलबेल आहे ह्या विषयावर

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 2 วันที่ผ่านมา

    जन्माचा दाखला तपासण्याची मोहीम हाती घेतला पाहिजे.
    हॉस्पिटल जन्म नोंदी आणी ग्रामपंचायत, महानगरपालिका नोंदी तपासल्यास ते शक्य aahe

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 3 วันที่ผ่านมา +1

    Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.strict action to be taken against these bangaladeshi Rohingyas and govt officers put them in jail for 25 years.jai Hind jai bhole nath.

  • @rujutapawar3208
    @rujutapawar3208 3 วันที่ผ่านมา +2

    Dinesh excellent review
    First thing how they enter in our country at border there should be strict checking. And all the borders should be blocked properly.

  • @CancerYoddha
    @CancerYoddha 3 วันที่ผ่านมา

    👍

  • @ACP_Tiwari
    @ACP_Tiwari 3 วันที่ผ่านมา +5

    अहो दिनेशजी, हे सरकार सध्या बीड च अंतर्गत गुंडगिरीचा प्रश्न सोडवू शकत नसतील तर BD आणि रोहिंग्याचा प्रश्न फार दूरचा आहे.
    हे खमके सरकार नाही. त्याला योगी हे पाहिजेत.

  • @shekhartalashilkar7063
    @shekhartalashilkar7063 2 วันที่ผ่านมา

    Ase videos vhayala pahije.

  • @TechnicalGuruVinayak
    @TechnicalGuruVinayak 3 วันที่ผ่านมา +1

    Only Dinesh Videos

  • @prashantsawant3774
    @prashantsawant3774 3 วันที่ผ่านมา

    Jay Hind

  • @pradnyadharap9126
    @pradnyadharap9126 2 วันที่ผ่านมา

    छाननननन

  • @sanketmate4571
    @sanketmate4571 3 วันที่ผ่านมา +1

    Nokrya, Bekari, Mahagayi , ya gostila Rohingya Musalman hech Jawabdar yanche Surname pahun Matadan Aadhikar Radda karave Nivadnuk Aayog zhoplay

  • @DILIPSAWANT-k7k
    @DILIPSAWANT-k7k 3 วันที่ผ่านมา +3

    Uddhav ha muslim leader tya mule to hindunchi baju ghenar nahi.

  • @PrasadNaik-gm6zi
    @PrasadNaik-gm6zi 3 วันที่ผ่านมา +2

    BJP is ruling in Maharashtra and centre at Delhi then still why politics is being played.

  • @ashoksawant4680
    @ashoksawant4680 3 วันที่ผ่านมา +2

    Nashik yethe ase khup zalele ahe.

  • @UlhasMakhi-sb7pc
    @UlhasMakhi-sb7pc 3 วันที่ผ่านมา +1

    😂 ऊबाठा आजारी झवला संजय शेजारी 😂

  • @bhalchandradesai6402
    @bhalchandradesai6402 2 วันที่ผ่านมา

    Ubatha बोलू शकत नाही

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 3 วันที่ผ่านมา +4

    जे सरकारी अधिकारी अश्या अनधिकृत कामाना पाठिशी घालत असतील त्या सरकारी अधिकाऱ्यांना कायमचे घरी बसवणारा कायदा बनवा तरच हे सर्व थांबेल .

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 3 วันที่ผ่านมา +1

    जे सरकारी अधिकारी अश्या अनधिकृत कामाना पाठिशी घालत असतील त्या सरकारी अधिकाऱ्यांना कायमचे घरी बसवणारा कायदा बनवा तरच हे सर्व थांबेल .

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 3 วันที่ผ่านมา

    जे सरकारी अधिकारी अश्या अनधिकृत कामाना पाठिशी घालत असतील त्या सरकारी अधिकाऱ्यांना कायमचे घरी बसवणारा कायदा बनवा तरच हे सर्व थांबेल .

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 3 วันที่ผ่านมา +2

    जे सरकारी अधिकारी अश्या अनधिकृत कामाना पाठिशी घालत असतील त्या सरकारी अधिकाऱ्यांना कायमचे घरी बसवणारा कायदा बनवा तरच हे सर्व थांबेल .