Laxman Hake On Manoj Jarange Patil | जरांगे तुम्ही आरक्षणाचा अभ्यास करा- लक्ष्मण हाके OBC Protest
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025
- Laxman Hake held a press conference. In it, he criticized Manoj Jarange Patil for his remarks.
लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेतली.त्यात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका करत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय
#manojjarangepatil #laxmanhake #obcvslaxmanhake #marathinews #obcvsmaratha #news18lokmat
#sika
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
हाके साहेब ओबीसी वरचा अन्याय थांबवा ही विनंती 💛
Hakee saheb yanaa O dyaviii
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कायदेशीर आणि साविंधानाला धरून आहे ...मानल हाके साहेब काय दांडगा अभ्यास आहे तुमचा
काय बुल्ल्याचा अभ्यास आहे का हा फडणवीस चा माणूस आहे इतके दिवस का झोपी गेला होता का
@@KESHAVKHANDARE-ue4wfतुम्ही आपल्यापुरता विचार करू राहिले आम्ही सर्वांचं विचार करत आहेत
नक्कीच
Vidhan Parishad aamdar karnar hyala ha jati sathi nahi swata sathi ladat aahe
जरांगे इंग्लंडमध्ये दिवसा रस्त्यावरच्या दिव्याखाली उदबत्तीच्या उजेडाला बसून अभ्यास करायचा, म्हणून इतकी बुद्धिमत्ता आहे
Jarange 10 peksha uccha shikshikt nahi aase mala watate
Kharch bhava😅
एकच पर्व ओबीसी सर्व
जरांगे पाटलांचे नाव घेतल्याशिवाय कोणालाच किंमत मिळत नाही
त्याला आहे का 😂
@@PrasadPhandareतु गप रे
Satay he kadu aast gap ka gap😎😡
एकच पर्व.....ओबीसी सर्व!❣️
जय ओबीसी ❤❤❤
खर बोलले की सर्वांनाच लागते❤
आज आवाज वाढलाय. जेवण भरपुर झाले वाटत.
जरांगे गुरु आहेत. जरांगे यांचा आदर्श घेतलाय😂😂
Jarajecha adarsh ghetala
तुमचं महणाले की बाबु आणि दुसऱ्याच महनले की कार्ट्ट.. वा जरांगे..
धनगर लोकांना भूक लागत नाही
Jarange ha ha ha
वडापाव योद्धा😅😅
😂😂
आपली धनगरांची मागणी obc मधून नसुन ST त आहे तुमी समाजाची दिशाभुल का करत आहात. यशवंत सेने चे उपोषण कुणी मीडिया वाले दाखवत नाही फक्त समाज घातक हाके दाखवता. 😡😡😡
जरांगे इग्रजाची आऊलाद......तुम्ही त्याची.......नका फूट टाकायचा प्रयत्न करू........धनगर असायला जिगर लागतय.....तुझी लायकी नाही
तू इथ लक्ष घालु नको , तुझ्याकडे आमची खूप स्वप्न आहेत. तु mpsc मधून पोस्ट काढ अगोदर, मग बघु आपली पावर वाढल्यावर काय तरी तुझ्याकडे मागू.
गाढव वाघच कातडं पांघरून आलेलं दिसतय 😂
👍🏻
अभ्यासू, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत नेता लाभण्यासाठी सुद्धा समाजाचे भाग्य लागतं.😂😂 Jay OBC!👍👍
जय हो obc
जंरागे पाटलाचं नाव घेतल्या शिवाय ईजत नाही वाटतं
एक अभ्यासपूर्ण OBC नेतृत्व म्हणजे माननीय लक्ष्मण हाके साहेब 👌👍🏻
हाके साहेब संविधानिक पद्धतीने सांगतात
उपोसेण सोडलं का जोरात बोलायला लागला कसले उपोसंन पुरावा आहे का
Halkat
एक मराठा एक मराठा लाख मराठा धनंजय पाटील आगे बढाओ
जय बेसन भाकर वडापाव जिंदाबाद निट बोल जरा तु
नऊ दिवस उपवास या उपाशी आंदोलन करणार आहेत का मोठा बोलू शकत नाही खाऊ पिऊन आंदोलन करायला काय आपण
पंकजा मुंडेचा पराभव जिव्हारी लागला 😂
Ho ho
Ho
😂
एक मराठा लाख मराठा ओनली जरांगे पाटील
आरक्षण पाहिजे आहे घ्या पण ओबीसी मधूनच पाहिजे असे का?
मराठ्यांनो जागं व्हा एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
आरक्षण साठी भांडा, एक मेडिकल सीट दिड कोटी रुपए, सिनियर प्रोफेसर सत्तर लाख रुपए,डी,एंड,मासतर पचविंस लाख रुपए, यावर कोनी बोलु नका,
हाके साहेब..अभ्यास करावा ओबीसी आरक्षण 1994 ला वाढवल ..बोगस पणे..आणि ओबीसी समाज 34% आहे . आरक्षण निम्मे पाहिजे..
तुझ्या प्रत्येक प्रश्नाला सराटे उत्तर देतील..
समजलं का पाटला
आरक्षण च काही देण घेने नाही याल निसत राजकारण करायच
हाके हा लाच खावून आंदोलन करत आहे
शाबास रे पट्ट्या...
जारांगे तुम्ही खूप जाती वादी स्टेटस निर्माण केलं तुमचं रीमोंट कंट्रोल कोण आहे
बिचारा चेहरा वर किती तेज आहे...9 दिवस उपोषण करून. धन्य आहेत... धनगर समाजासाठी थोड पुढे या....
जरांगे हे आरक्षणासाठी लढत नाही त्यांचा हेतु वेगळा आहे. म्हणुन त्यांची मुस्लिमांना मागीतल हे लक्षात घेतल पाहिजे.
यांना धनगर समाजाचे काही देणे घेणे काही नाही फक्त कोणत्या तरी पक्षाचे तिकीट दिलं झालं धनगर समाजाल s t आरक्षण पाहिजे त्यांच्यावर काही बोलत नाही
हाके साहेब तुमच्या बरोबर बरेच मराठी लोक आहेत सर्व मराठ्यांचे विचार वेगळेवेगळे आहेत आम्ही तुम्हाला सहमत आहोतआम्हाला कुणबी दाखले नको आम्ही यापूर्वी सांगितले होते
हाके साहेबांनी लय ठासली
महाराष्ट्रातल्या ओबीसी नेत्याचे नाव माहीत नाही स्वर्गीय प्रताप ढाकणे म्हणतोय
हाके साहेब मंडल आयोग लागू करावा यासाठी आंबेडकरी संघटना,संस्था,कार्यकर्ते,नेते या सर्वांनी खूप प्रयत्न केलेत..त्यांचा ही उल्लेख या पुढे करावा हाके साहेब
9 दिवस उपाशी असलेला एव्हढा बोलु शकत नाही हा भामटा आहे
ते जरंगे सारखे कुपोषित नाही 😂😂
हाकेसाहेब मंडल आयोग सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. संसदेनेही नाकारला आहे. मंडल आयोगाच्या त्या शिफारशी आहैत ,कायदा नाही.हे तुम्हाला माहित आहे.
जरांगe mandal आयोग पूर्ण तुम्हीच घेवून टाका.
होईल होईल obc पण ऐक होईल आत्व जाती साठी जागे व्हा obc हो हाके साहेबाला सात द्या
स्वताच्या आरक्षणा साठी उपोषण करत असाल तर ठीक आहे पण दुसर्यांना मिळू नये म्हणून जर उपोषण करत असाल तर खुपचं निच पणा आहे
0:56 बघा... बीड मधून सुपारी मिळाली वाटतं ह्याला 😂
घर जाळली, हॉटेल जाळली 😂 ह्याला एकट्यालाच एवढी आग कुठ दिसली 😂😂
आतंरवली सराटी येथे लाठीमार झाला आमच्या आई बहीणीची डोकी फोडली तेव्हा कुठे होता तुम्ही हाके साहेब , तुम्ही खोट सांगता सर्व कुणबी म्हनजेच मराठा जरांगेच खरं संघर्ष योध्दा एक मराठा लाख मराठा भाषा शोभत नही साहेब आपणास अदोलंन करा विरोध नही पण भाषाशैली बदला साहेब
एक व्यक्ती अभ्यासपूर्ण आणि विचारपुर्वक बोलतो. तर एक व्यक्ती भावनेच्या भरात बोलतोय! आपण सुज्ञ आहात. आपणाला माहीत आहे की कोण अभ्यासू आणि कोण भावनिक बोलतोय ?
हाके सरांनी रास्त भुमिका स्पष्ट केली.या बद्दल अभिनंदन, अभिनंदन. धन्यवाद 👍
त्रास होत नाही रात्री फल जेवण करतात
रामोशी गोंधळी लोहार सुतार सगळा समाज येतोय पण धनगर समाज वंजारी समाज आणि माळी समाज यांनी लहान-लहान जातींना ओबीसी मध्ये काय फायदा दिला याचे उत्तर हक्के साहेबांनी द्यावे
Only hake sir
खरं आहे. काही ठिकाणी खाडाखोड करून मराठाच्या मागे कुणबी वेगळं अक्षर वेगळी शाई नें नोंदि आहेत.
आरे हा दिशाभूल करणारा माणूस आहे... समितीवर होता तेव्हा उ..... होता काय..
अभ्यासू, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत नेता लाभण्यासाठी सुद्धा समाजाचे भाग्य लागतं.😂😂 Jay OBC!👍👍
बरोबर
जरांगे..आपन.आता.अतिशोक्ती.करत.अहार..रमेशराव.पाटील..
आरक्षण मिळवायला राजकारण लागत नाही त्याला वाघाचं काळीज लागते पाटला मध्येच आहे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🎉🎉🎉🎉
हाके साहेबांना इतिहासा बद्दल खूप अनुभव आहे
बोलण्याची टेक्निकल आहे एकदम बेस्ट भाषा शैली वापरता,
अभिनंदन हाके साहेब तुम्हला
लक्ष्मण हटके साहेब मी एक मराठा आहे आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही योग्य निर्णय घेत आहे जातीभेद नको आम्ही मराठा आहे पण आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको हे आम्ही पूर्वी पण सांगितले होते मनोजलउपोषण करायचं तर करून द्या करायचं करू द्यायापूर्वी आम्ही तेच सांगत होतेआम्ही मराठातरीपण कुणबी दाखला नको प्रमाणपत्र नको
हाकेजी आरक्षणाच्या बाबतित दुधाचे दुध आणी पाण्याचे पाणी होणारच आहे ,हे लक्षात असू द्या.
हाके.साहेब.आता.आम्हि.सर्वजन.तूमच्या.पाठिशि.आहोत.आम्ही.आता.जरांगेचि.साथ.सोडनार.आहोत.जय.जय.ओ.बि.सी..आता.जरांगेचि.लय.आतिशोक्तिझालि.आहे.
एकदम बरोबर आहे
जारांगे पाटील हे धनगर आरक्षणासाठी पाठिंबा देतात
अभ्यासु ❤❤❤❤❤
शेण गोमुत्र खाऊन पिऊन धिंगाणा घातला
अभ्यासू व्यक्तिमत्त्व लक्ष्मण हाक्के
👍👍👍👍💪🚩🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा ओन्ली जरांगे पाटील
जातीवादी जरांगे आहे फक्त आणि फक्तं.
हाके साहेब❤
हाके साहेब अभ्यासावर बोलतात
अभ्यास करून बोलणं याला बोलतात.... मानलं हाके साहेब तुम्हाला❤
आपली मागणी S T मधून आहे हे उपोषण कशासाठी
जरांगेसाहेब दंड काय थोपटतांना जातिवाद निर्माण करता जरांगे साहेब तुम्ही
जरांगेला आता उत्तर द्या व लागल महाराष्ट्र राज्याला
भाऊ महाराजांचा इतिहास तुम्ही नका सांगू आम्हाला, भाऊ फक्त लॉजिकल बोलतोय लीगल काही बोलत नाही.
S T आरक्षण चे काय तेच्य वर बोला S T आरक्षण ला मदत करणार जरंगे पाटील
जो पक्ष उमेदवारी 50 % ओबीसी ला देइल त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे
हाके साहेब बरोबर आहे आणि तुम्हाला सलाम
हाके सर बोगस कुणबी नोंदी साठी आपण कोर्टात न्याय घ्यावा ओबीसी समाजासाठी
हाके साहेब यांना अजून हे माहीत नाही. धनगर वंजारी समाज NT मध्ये आहे. काडीमात्र संबंध नाही. ओबीसी
Right हाके साहेब
ओन्ली हाके साहेब❤
हाकेसाहेब सर्व जमातींना हाक द्या .कायदेशीर मार्गाने आंदोलन करा. ओबीसी ना न्याय द्या.s t. Aarkshan ka मिळत नाही ते पण पाहावं लागेल.
बरोबर आहे हाके सर
न्यूज 18 ला शेवटची warning मनोज jarange पाटील याची बदनामी करणारे thumbnail ठेवणे बंद करा..in lokmat चा office राहणार नाही.
Obc ना राजकारणात तिकीट द्या.. राजकारणात obc एकदम कमी आहेत.
Very nice speech 🎉
Lakhhe thujhi layaki nahi jarange patlavar bolnayacchi
ओबीसी एकजुटीचा विजय निश्चित
हक्के साहेब ओबीसी समाजाचे अभ्यासू माणूस...जय ओबीसी
हाके तु कोण सांगणार निट रहा तुला वाटतं आम्ही शांत आहे आस समजु नको
Lavday kay kartus... Jhata pan updu shakat nahi.. Jay❤bhim
मारणार का
* या कॉमेंट चा जरा शांत डोक्याने विचार करा! भारत देशाच्या लोकशाहीच्या संविधान नुसार,भारताच्या लोकशाहीच्या संविधानामध्ये या आरक्षणाचे काय महत्व आहे *आरक्षण म्हणजे काय? *आरक्षण या शब्दाचा अर्थ काय होतो? *आरक्षण या शब्दाची व्याख्या काय आहे? = पुढील प्रमाणे आरक्षण या शब्दाचा अर्थ गरीब आणि गरीबी होत नाही, आरक्षण या शब्दाचा अर्थ गरिबी हटाव असा होत नाही तर सर्व जातीतील,धर्मातील आणि OPAN,OBC( NT,VJNT),SC,STतील जनतेला,लोकांना,नागरिकांना गाव,तालुका,जिल्हा, राज्य,देश चालवण्याची संधी देणे म्हणजे आरक्षण होय,तसेच आरक्षण या शब्दाचा अर्थ 'राखीव'असा होतो,आरक्षण या शब्दाचा अर्थ 'प्रतिनिधी' किंवा 'प्रतिनिधित्व' असा आहे! तसेच NTआणिVJNT हे OBC चेच भाग आहेत,OBC हे NTआणि VJNT मध्ये फायदा घेऊ शकत नाही परंतु NT आणि VJNT हे OBC मध्ये फायदा घेऊ शकते! 1)उदा. OBC,NT,VJNT,SC,ST कॅटेगिरीतील लोकांना जनतेला नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये,नगरपालिका मध्ये,पंचायत समिती मध्ये,जिल्हा परिषद मध्ये, महानगरपालिका मध्ये,विधानसभा मध्ये ,लोकसभा मध्ये अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा कार्य करण्यासाठी संधी मिळणे किंवा संधी देणे याच प्रक्रियेला 'आरक्षण' म्हणतात तर या आरक्षणाला 'राजकीय आरक्षण' म्हणतात! या उदाहरणातील प्रतिनिधींना 'सरकार' असे म्हणतात ! तर या सरकारचा प्रतिनिधी होताना 'उत्पन्न' ची अट नसते आणि तसेच 'क्रिमिनल,' क्रिमीलेयर' ची अट नसते! 2) प्रशासन आणि शासन यामध्ये OBC(NT, VJNT)SC,STकॅटेगरीतील लोकांना,जनतेला, नागरिकाला सरकारी नोकरीत संधी असो,खाजगी व्यवसाय शिक्षणात संधी असो,खाजगी शिक्षण संस्थेत असो म्हणजेच पुढील क्षेत्रात ips,ias,डॉक्टर ,इंजिनियर,वकील,कृषी,अधिकारी अशा अनेक क्षेत्रात संधी देणे किंवा संधी मिळणे याच प्रक्रियेला आरक्षण म्हणतात! या उदाहरणातील प्रतिनिधींना 'शासन' असे म्हणतात! तर या आरक्षणाला 'नोकरी आरक्षण' म्हणतात तर या शासनाचा प्रतिनिधी होताना 'उत्पन्न' चे अट असते आणि तसेच 'क्रिमिनल', 'क्रिमीलेयर' ची अट असते!३) खाजगी व्यवसाय शिक्षण घेण्यासाठी आणि शासकीय शिक्षण घेण्यासाठी शिक्षण संस्थेमध्ये संधी देणे किंवा संधी मिळणे म्हणजे याच प्रक्रियेला 'शिक्षण आरक्षण' म्हणतात उदाहरण डॉक्टर,इंजिनिअर,वकील, आयटीआय असे अनेक शासकीय आणि खाजगी व्यवसाय शिक्षण घेण्यासाठी संधी मिळते या शिक्षणामध्ये शिक्षण घेण्यासाठी संधी मिळतात या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून खर्च शिक्षण संस्थेला दिला जातो या आरक्षणातून शिक्षण घेण्यासाठी उत्पन्नाची अट असते आणि क्रिमिनल क्रिमीलियर ची अट नसते *सत्ता म्हणजे नेमकं काय? सत्ता या शब्दाचा अर्थ काय? सत्ता या शब्दाची व्याख्या काय ? पुढील प्रमाणे 'सरकार' आणि 'शासन' या दोन्ही शब्दांना 'सत्ता' किंवा 'शाही' असे म्हणतात! याच सत्तेच्या प्रक्रियेला 'लोकशाही' म्हणतात! भारत देशाच्या लोकशाहीनुसार कोणत्याही प्रवर्गात आरक्षण घेण्यासाठी किंवा प्रवर्गात प्रवेश करण्यासाठी मागासलेपण,सामाजिक दुर्बलपण,आर्थिक दुर्बलपण सिद्ध करावे लागते आणि काही अटीनियम पूर्ण कराव्या लागते अशा पुरावे घेऊन केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो हे पुरावे घेऊन कोर्टात दाखल केले जाते आणि कोर्ट त्याच्यावर योग्य पद्धतीने निर्णय दिला जातो आणि या पुराव्याच्या विरोधात याचिका येत असतात आणि चॅलेंज होऊन मग आरक्षण किंवा त्या प्रवर्गात आरक्षण मिळते! जर सरकारवर दबाव टाकून चुकीचे पुरावे सरकारला कोर्टात सादर करावे लावले तर ते पुरावे कोर्टात टिकत नाही आणि आरक्षण ही मिळत नाही! *पूर्वीच्या काळी निजामशाही,आदिलशाही, मुगलशाही,राजा-महाराजा शाही,इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी,अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC(NT,VJNT),SC,STच्या पाठिंबावर एक हाती शाही म्हणजे सत्ता भोगली आहे आणि OBC (NT,VJNT),SC,STची प्रजा,जनता,लोक, जी हुजूर करत राहिले पण ज्या वेळी OBC(NT, VJNT),SC,STच्या प्रवर्गावर,कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची,एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आल्या! आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC(NT,VJNT),SC ,STनी शाही मध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एक किंवा दोन कॅटेगिरीतील लोकांना,एक किंवा दोन प्रवर्गातील लोकांना गावाची,तालुक्याची, जिल्हयाची,राज्याची,भारत देशाची सत्ता चालवण्याचा अधिकार नाही तर सर्व कॅटेगरीतील सर्व प्रवर्गातील लोकांनी मिळून सत्ता चालवणे म्हणजे आरक्षण व लोकशाही म्हणतात! 👏🙏
दुसरा बापू भिरू वाटेगावकर हा माणूस नियमानुसार बोलत आहे
Jay obc✌✌
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🎉🎉🎉🎉🎉
जरांगया ची चांगली जीरवली ...जय ओबीसी
त्याला swot analysis कळते का 😂😂
खतरनाक 🔥
एकच नेते मनोज जरांगे पाटील
मराठा सोबत लढणारा फक्त धनगर समाजच आहे ओन्ली वन धनगर
0,0 शुध्दा knowledge नाही जरांगया ला चपटी किंग सोंगाडया
टारगेट करून मराठा विरोधी आवलादी पाढलेत
मुद्देसूद मांडणी