Walmik Karad Audio Clip: Who is Sunny Aathwale? | कराडवर आरोप करणारा सनी आठवले कोण? Beed Crime N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025
  • What is really going on in Beed? Why am I being implicated? Are false cases being filed? Life is ruined by filing a false case like sedition? It is better to be dead than to live with the crime of sedition on your head... Police Inspector Shitalkumar Ballal of the city police station is a friend of Valmik Anna Karad and I was connected with Na. Dhananjay Munde through the Deepjyot group, but for some reason, after I got away from him, I was seen with Beed MLA Sandeep Kshirsagar three to four times, so Valmik Anna Karad got angry with me and ordered Police Inspector Shitalkumar Ballal to implicate Sunny Athawale in any crime.
    बीडमध्ये नेमकं चाललंय काय? का मला गुंतविले जातंय? खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत? देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य उध्वस्त केले जाते? देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेले बरं... शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे वाल्मीक अण्णा कराड यांचे मित्र असून मी ना.धनंजय मुंडे यांच्यासोबत दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडलो गेले होतो परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सोबत तीन ते चार वेळेस आढळून आल्यामुळे वाल्मीक अण्णा कराड यांना माझा राग आल्याने सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतविण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांना दिले होते.
    #walmikkarad #beednews #dhananjaymunde #beedcrime #news18lokmatlive sika
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 30

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 9 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    पोलिसांवर आता ईच्छा असेल तरीही विश्वास ठेवला जात नाही काय करावं 😢

  • @mayu352.
    @mayu352. 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    हा अधिकारी सुद्धा तेवढा जिम्मेदार आहे कारण कुठेतरी आपली बाजू सेट करण्यासाठी काम करत आहे......?

  • @namratasomwanshi2045
    @namratasomwanshi2045 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    उंदराला मांजराची साक्ष...
    दोन वर्षाखाली सदरील पीआय त्यांच्या जुनियर च्या पत्नीसोबत अनैतिक संबंधांमध्ये निलंबित होते...
    ते आता बीडमधील लोकांना न्याय देत आहेत

  • @vikkimousev
    @vikkimousev 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    संकट आणणारा आणि ते संकट सोडविणारा एकच...सर्व शाळा चालत होती

  • @sandeeppawar1883
    @sandeeppawar1883 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अश्या पोलिसांना कामावरून काढून टाका म्हणजे असे अधिकारी पुन्हा जन्माला येणार नाही

  • @vikkimousev
    @vikkimousev 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    या पोलिस महाशय ल सनी वरचे गुन्हे माहीत आणि लक्षात आहेत पण वाल्मीक वरचे एवढे 14 गुन्हे माहीत नव्हते...

  • @sandeeppawar1883
    @sandeeppawar1883 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ग्रहमंत्री यात सामील आहे

  • @savitahinge3540
    @savitahinge3540 26 นาทีที่ผ่านมา +1

    या बल्लाळ ने आता वाल्मीक चार ...
    खावा

  • @rakeshdeshmukh1027
    @rakeshdeshmukh1027 35 นาทีที่ผ่านมา

    Avaj tar ya ballal ch vatato audio clip madhe.. Ballal cheharyavarun ch complicated watatoy

  • @rohidaskapkar9629
    @rohidaskapkar9629 48 นาทีที่ผ่านมา

    दमानिया बाई ने की पैसे घेऊन धस, क्षिरसागर यांचे काळे कारनामे मिडिया समोर सांगणे बंद केले की लोकांना भासु नये आपण रोहित पवार यांच्या साठी काम करत आहेत म्हणून त्यांच्या साठी काम करणाऱ्या आमदारांचे नावं मिडिया समोर घेतली होती 💯💯💯💯

  • @CrazyVK-w6w
    @CrazyVK-w6w 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    He पुलिस लोक सुधा पैसे खातात

  • @user-ms9vh5bi1q
    @user-ms9vh5bi1q 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोलिस किती नीच आहेत...कोणावर काय बोलवा ...पण महाराष्ट्र पोलिस बदनाम झाली

  • @PritiWaghmare-w8i
    @PritiWaghmare-w8i 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Are शीतल kiti khote bolta........

  • @user-ms9vh5bi1q
    @user-ms9vh5bi1q 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीड ल बिहार अस घोषित करावा ...

  • @mayu352.
    @mayu352. 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    फॉरेन्सिक लॅब मध्ये ह्या अधिकाऱ्याचा आवाज........!

  • @Jaihind911
    @Jaihind911 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    CDR ..
    सगळं बाहेर येईल

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संदीप क्षीरसागर ला माहिती असेल चौकशी करा

    • @Don-x9b
      @Don-x9b 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझी आई बहीण फुगवली वाटत संदीपन....😅😅

  • @mayu352.
    @mayu352. 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरोपीला जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन ....... रात्री साडेबारा वाजता त्या ......... डोळे वाटून पाहत होता अधिकारी कोणी व्हिडिओ पाठवू...... का आपल्या विरोधात.......?

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    लगीन याच्यावर गुन्हा नोंद होतोय मग ज्यांनी शेतकऱ्यांना आठ-आठ लाख घेतले त्याच्यावर का कुणाला घेऊन होत नाही जेवली कसा दबाव येतोय गोर गोरे मागू नये नोंद करण्यात तुम्ही पटायचा आहे चांगल्याला घने नोंद करून दाखवा मग बघू मग तुमचं चांगलंच आम्ही अभिनंदन करू

  • @dnyaneshwardongare1510
    @dnyaneshwardongare1510 37 นาทีที่ผ่านมา

    तुम्ही पन असणार

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे खर काय ते जनतेसमोर आना