बाउल | Episode 12 | Kishor Kadam | Viju Mane | या कवितांनो | Ya Kavitanno
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2023
- #lightandshade #kishorkadam #saumitra
सारं काही सोडून देत जगाच्या सफरीवर निघावं असं प्रत्येक कलाकाराला कधीतरी वाटतं. हे वाटणं म्हणजेच 'बाउल' होणं. 'बाउल' या काव्यसंग्रहाविषयी झालेल्या सुप्रसिद्ध अभिनेते किशोर कदम आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने ह्यांच्या गप्पा ऐकूया 'या कवितांनो' च्या बाराव्या भागातून.
Subscribe to Light and Shade here: bit.ly/subscribeLightandShade
Official website: www.lightandshadeevents.com/
Follow us on Instagram : / lightandshadeevents
Like us on Facebook : / lightandshadeevents
Follow us on Twitter : / lnsvenueexperts
Follow us on linkedin : / light-and-shade-events...
या कविता किशोर दादाकडूनच ऐकण्यात मौज आहे.....खरच तुला ऐकताना वळणवाटांवर रेगाळता आलं याच समाधान आहे ❤️❤️
वा वा फार च छान ❤
❤❤❤❤
वाह , मस्त मस्त !
समुद्र कविता तर अफलातून 😊
❤मस्त