राम राम भाऊ या पाठीमागचे सर्व आपले व्हिडिओ पाहिले आहे सर्वच खूप छान आहे हा व्हिडिओ पाहण्यासाठी उशीर झाला कारण आपल्या मोबाईल ला सहा दिवस रिचार्ज नव्हता भाऊ आंब्याची रोपे बनवून तयार झाली का झाली असती तर कळवा गावाकडचा भाऊ राम राम👌👍🙏🤝🌦🌧🌨🌩⛈🌈🌳🦆🦅🕊🐢🍀☘🌿🌾🌵🌴🌺🌷⚘🌻🌻🌻🌻🌲🌱
राम राम आन्ना लय भारी धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
राम राम भाऊ या पाठीमागचे सर्व आपले व्हिडिओ पाहिले आहे सर्वच खूप छान आहे हा व्हिडिओ पाहण्यासाठी उशीर झाला कारण आपल्या मोबाईल ला सहा दिवस रिचार्ज नव्हता भाऊ आंब्याची रोपे बनवून तयार झाली का झाली असती तर कळवा गावाकडचा भाऊ राम राम👌👍🙏🤝🌦🌧🌨🌩⛈🌈🌳🦆🦅🕊🐢🍀☘🌿🌾🌵🌴🌺🌷⚘🌻🌻🌻🌻🌲🌱
एक्सपायर डेट किती आहे
डाळिंबला पाण्यातून सोडू शकतो का
अण्णाभाऊ राम राम या औषधी ला एक्सपायरी डेट आहे कl
खूपच मस्त माहिती दिली आहे मामा
या औषधी ला एक्सपायरी डेट आहे का
नमस्कार अण्णासाहेब नंबर पाठवा ना
टिकवण क्षमता किती दिवस?
जार विरघळत नाही पण सर मी महिनाभर ठेवला होता मी डाळिंब बागेला सोडलं होत हे टॉनिक
पिकाला काय फरक पडला
त्यामध्ये गूळ आणि डी कंपोजर घालू शकता
पिकाला काय फरक पडला?
अण्णासाहेब मला तुमचा मोबाईल नंबर पाठवा