एक महिन्यात 10 एकरसाठी खत तयार करण्याचा गावरान फॉर्म्युला जिवाणूंची संख्या नैसर्गिक वाढवा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 52

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 10 หลายเดือนก่อน +4

    राम राम अण्णासाहेब खुपच भारी माहिती दिली धन्यवाद...👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @abhikalake3058
    @abhikalake3058 10 หลายเดือนก่อน +4

    ऊसातील तनशक व्हिडीओ करा

  • @AnujBhople
    @AnujBhople 10 หลายเดือนก่อน +4

    आंबा ला चांगला मोहोर येण्यासाठी सेंद्रिय खत सांगा भाऊ

    • @THAKARE697
      @THAKARE697 10 หลายเดือนก่อน

      सेंद्रिय खत आहे पण ते वापल्याने पहिल्या वर्षी फक्त फुटवे येतील दुसर्या वर्षी मोहोर येईल

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  10 หลายเดือนก่อน

      याचा ही वापर करू शकता सर

  • @angadjagtap
    @angadjagtap 10 หลายเดือนก่อน +2

    Absolutely right friends,🙏🙏🙏

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 10 หลายเดือนก่อน +1

    आपण प्रसिद्ध व्यक्ती आहात. कृपया रुबाबदार राहा ही विनंती.

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  10 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच सर, आभारी आहे 🙏मैस व्याल्यामुळे कपडे भरले होते त्यामुळे 🙏

  • @mansingpatil323
    @mansingpatil323 5 หลายเดือนก่อน

    झाडाची राग यांचा गोमूत्र मध्ये वापरली तरी चालते का फवारणीसाठी

  • @haribhaufuke3451
    @haribhaufuke3451 10 หลายเดือนก่อน +1

    गांडुळ खतामधील वर्मी वाश शोबत ठीबक मधुन सोडल तर जमेल का

  • @shrikantartphotography7470
    @shrikantartphotography7470 10 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तुमच्यात खूप फरक जाणवत आहे.. फक्त
    आवाज जुना वाटते..

  • @tanmaypalaskar6466
    @tanmaypalaskar6466 9 หลายเดือนก่อน

    वेस्ट डिकंपोझर मध्ये ही पावडर भिजवून वापरलं तर चालेल का?

  • @siddheshpatne6162
    @siddheshpatne6162 8 หลายเดือนก่อน

    🙏🙏, आपण खत तयार करण्यासाठी जो गुळ वापरता गुळ एेवजी गुळाची मळी वापरली तर चालेल काय

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 10 หลายเดือนก่อน +2

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @siddheshpatne6162
    @siddheshpatne6162 10 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏, नमस्कार आण्णासाहेब तुम्ही खतामध्ये जो सेंद्रिय गुळ वापरता ते आमच्या ईथे नाही मिळत, आणि जो गुळ मिळतो तो किराणा दुकानात तो जरा महाग पडतो, तुम्ही जो गुळ वापरता, त्यांचा संपर्क मिळावा विनंती 🙏🙏

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  10 หลายเดือนก่อน

      चालेल सर

    • @siddheshpatne6162
      @siddheshpatne6162 9 หลายเดือนก่อน

      🙏🙏, सेंद्रिय गुळा संदर्भात मी तुम्हांला विचारले होते तो कुठे व कसा मिळेल त्याचा दर काय असेल ते कळवावे ही विनंती

  • @somnathbhosale105
    @somnathbhosale105 10 หลายเดือนก่อน +2

    खूपच उप युक्त माहिती .

  • @mansingpatil323
    @mansingpatil323 10 หลายเดือนก่อน +1

    अंड्याची टरफले घातली नसली तरी चालेल का

  • @pradipdalavi352
    @pradipdalavi352 9 หลายเดือนก่อน

    अम्हाला तुम्हाला भेटायला यायचे आहे कृपया तुमचा पत्ता द्या

  • @girishjadhav265
    @girishjadhav265 10 หลายเดือนก่อน +2

    सर आपली तुती बागचे व्हिडिओ टाका.

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 10 หลายเดือนก่อน +1

    राम राम भाऊ👌🏻🙏🏼🤝🏻👍🏻

  • @ravigaikwad7326
    @ravigaikwad7326 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती आण्णा भऊ🙏🙏🙏🙏

  • @vishvjitpatil4401
    @vishvjitpatil4401 8 หลายเดือนก่อน

    नारळ झाडांसाठी

  • @vedantchavan9702
    @vedantchavan9702 10 หลายเดือนก่อน

    पैसे बुडवले जगताप , सेंद्रिय बियाणे देतो म्हणून आॅनलाईन पैसे उकळले, 6 महिने झाले बियाणे गायब पैसेही गायब

    • @vedantchavan9702
      @vedantchavan9702 10 หลายเดือนก่อน

      फोन उचलत नाही माझा

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  10 หลายเดือนก่อน +11

      आपला पूर्ण पत्ता पाठवा मी कधी कोणाकडून पैसे घेतले नाही, व घेत ही नाही आपला काहीतरी गैरसमज झाला असेल तर तो दूर करा🙏
      आपल्याला कसले बियाणे हवे होते ,बऱ्याच बांधवाना मी मोफत बियाणे पाठवतो असा चुकीचा आरोप करू नका सर🙏तुमचा नंबर द्या ना सर🙏

    • @sudhirphadke4720
      @sudhirphadke4720 10 หลายเดือนก่อน

      ​@@दिशासेंद्रियशेतीआपण आपला अनुभव शेअर केलात.धन्यवाद.मोबाईल नब.कळवावा ही विनंती.

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 10 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद

  • @mithunchavhanbanjarajaysev3528
    @mithunchavhanbanjarajaysev3528 10 หลายเดือนก่อน +1

    Bhau tumcha address send kara kara

  • @ajinkya4336
    @ajinkya4336 10 หลายเดือนก่อน +1

    काहीही प्रयोग करू नका्.. लेब मध्ये चेक करत जावा. मग शेतकऱ्यांना सागा. काही ही प्रयोग करत जाऊ नका. आपल्या said effect होऊ शकतो.. ऐवढ ते घाण आहे..

    • @amarpatil5175
      @amarpatil5175 10 หลายเดือนก่อน

      0:53

    • @gopaljadhav4889
      @gopaljadhav4889 10 หลายเดือนก่อน +1

      मि दोन वर्षापासून वापरत आहे चांगला रिझल्ट येतो मिळाला आहे

    • @dnyaneshwarchorghe8342
      @dnyaneshwarchorghe8342 10 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही आधी पूर्ण माहिती घ्या आणि मग कॉमेंट करा, जगातलं सर्वात जास्त प्रभावशाली खत आहे हे. देशी गाईची जार असेल तर आणखी उत्तम.

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  10 หลายเดือนก่อน +3

      आपण हा प्रयोग करा पिकाला,शेतीला वापर करून पहा काही दुष्परिणाम झाल्यास आपले नुकसान भरपाई मी देईन एवढी मी हमी देतो,दुकानदार देतो का एखाद्या प्रोडक्ट ची हमी,
      मी सेवा म्हणून काम करतो माझा व्यवसाय नाही , शेवटी आपला निर्णय आहे ,धन्यवाद🙏

    • @eknathdhote913
      @eknathdhote913 9 หลายเดือนก่อน +1

      Saheb disha sendriya sheti che prayog mi 2018 pasun upyog surru aahe tayanche aausedache result pan Chan aahet sir 200 video maza kade writting madhe aahet

  • @govindshinde8351
    @govindshinde8351 10 หลายเดือนก่อน

    Good