Hair problems साठी सगळे उपाय करून थकलात?| solution of hair Problems| Dr. Smita Bora
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 มิ.ย. 2024
- Hair problems साठी सगळे उपाय करून थकलात?| solution of hair Problems| Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
झा गेल्या अनेक वर्षांच्या प्रॅक्टिस मध्ये माझा एक निरीक्षण आहे की केसांच्या समस्या दरवर्षा वाढत चालले आहेत., अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांच्याच केसांचे काही ना काही प्रॉब्लेम्स वाढत आहेत केस विरळ होणे केस गळणे ही तर मोठी समस्या आहे..... त्याचबरोबर अकाली केस पांढरे होणे.... या च प्रमाण आश्चर्यकारक आहे.
पण सध्या केस गळती किंवा केस पांढरे होणे आणि वाढलेलं वय याचा काही संबंध राहिलेला नाहीं
अगदी लहान वयापासून या समस्या सुरू होणं हे चिंताजनक आहे.
केस हा सौंदर्याचा पैलू आहेच पण शरीरातल्या घडामोडींचा काहीतरी दुष्परिणाम म्हणून केसांच्या या समस्या होत आहेत हे जास्त महत्त्वाचं.
याच संदर्भातला अचूक उपाय आपण पाहणार आहोत आजच्या आपल्या यूट्यूब व्हिडिओतून.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora
डॉक्टर तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधील माहिती ही वास्तववादी असते, कोणताही अवाजवी दावा केलेला नसतो. प्रत्येक व्हिडिओ मधून नवीन माहिती मिळत राहते. तुम्ही करत असलेल्या कार्यास सलाम😊
Thank you so much, keep watching
तुमची माहिती खूप उपयुक्त असते आणि भाषा तर लाजवाब
खूप छान माहिती
You are absolutely right sir
Nice Information
Thankyou tai
खुप उपयोगी माहिती दिली धन्यवाद
खूप खूप सुंदर माहिती!
Nice information
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खुपच छान माहिती दिली
खूप सुंदर माहिती मिळाली
धन्यवाद डॉक्टर , खूप छान माहिती दिली
Khupchan mahiti 🎉😂❤
उपयुक्त माहिती 🙏🙏
धन्यवाद🙏🏻
👍🏼
Kup chan mahiti 👌👌
केसान विषयी खूप खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद❤👌👍🙏
Maj age 39aahe tr taluvarche kes patal zalet aani white pn zalet
खुप सोप्या भाषेत आयुर्वेदाबद्दल तुम्ही सांग असता ..आमच्यासारख्या सामान्य जनतेसाठी पर्वणी आहे
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
कुठल्याही वयात गेलेले केस परत येऊ शकतात का?
👌🌹🙏
Chan mahiti Dili 👍
Goad distay
Dr. मी तुमचे व्हिडिओ नियमित ऐकते,माहिती खूप उपयुक्त असते,मझ्या चेहऱ्यावर वांगांचे खूप डाग आहेत,सगळे उपाय करून थकले आहे,माझे वय चाळीस वर्ष आहे,डाग फेंट होतात पण जात नाहीत, डाएट पण ठीक आहे,पण डाग जात नाहीत ,कायकरावे, तुमच्याशी व्हिडिओ कॉल वर कॉन्टॅक्ट होऊ शकेल का
ऑनलाइन औषधोपचार आणि consultation साठी and तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.
काळे तीळ आणले आहेत पण निवडताना त्याचा काळा रंग बोटांना लागला . बोट धुतल्यानंतर मात्र तो काळा रंग बोटांना राहिला नाही मग खाण्यास योग्य आहेत का?
कृपया रिप्लाय द्यावा..
मॅडम माझे केस अचानक गळायला लागले आणि माझा स्काल्प दुखतो कधी कधी
मी मेथी आणि कडीपत्ता तेल घरात बनवलय पण मी सध्या नोएडा येथे राहाते ईथे खूप गरमी आहे तर मेथी च तेल उष्ण तर पडणार नाही ना
कारण उष्णतेने केस गळतात अस मी ऐकलय
कॄपया माहिती द्यल का
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching किंवा
ऑनलाइन औषधोपचार आणि consultation साठी आणि तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.- team ARHAM
Ma'am online medicine milega kya? Procedure batao please
yes, online medication and consultation is available, contact on 9852509032 to take an appointment with dr.smita bora- team ARHAM
Mazi scalp khup oily aahe.. mhanun oil nahi lavat..tar mi lavle pahije ka? Every alternate day scalp oily aste
live session will be on this sunday, 30th june, you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM
Aatta grey hair already. Aallele aahet. त्यावर आयुर्वेदिक, non allergic dye lavanechye aahye. Kontya lavava?
Follow this link to view our catalog on WhatsApp:
wa.me/c/919852509032
see our products, you can order on 9852509032.
and तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही ऑनलाइन live session बद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
माझ वय 48आहे.वजनही जास्त आहे. मलाही या माहीतीचा फायदा होईल का
Yes
Gulwel toh diabetic patient ke liye hote hai na??
you can join our online live session and ask your questions and doubts directly to dr.smita bora, we will give an update about it, keep watching- team ARHAM
मॅडम मला गेल्या 2-3वर्षांपासून तोंड येण्याचा त्रास आहे. तरी मला रामबाण उपाय सांगा plz
ऑनलाइन औषधोपचार आणि consultation साठी आणि तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.
तुम्ही कमेंट्स उत्तर देत जा.please
what was your question/ comment?
डॉक्टर तुमचा दवाखाना पुणे ला आहे का
its in shirur, near pune
Maza mulga 38vrshacha aahe
Tumcha hair wash powder ni hair pack chi cost kay aahe
Follow this link to view our catalogue on WhatsApp:
wa.me/c/919852509032
open this link, it contain details(price and info) about all ARHAM products
mam. नमस्कार आपला. patta. .सांगा. प्लीज. प्रत्यक्ष. येऊन. भेटणे. aahe
address- bora hospital, sardar peth, shirur, near pune.
you can call on 9852509032 for details and appointment
मॅडम तुम्ही हे तेल कसे तयार केले आहे ते सांगा म्हणजे घरी करता येईल
आमच्याकडे हे तेल आहे, हे तेल ऑनलाइन खरेदी करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता
डिलेव्हरी नन्तर केस गळतात तर तेव्हा या गोळ्या घेतल्या तर चालतील का?
होय
@@ArhamAyurved 🙏
Please madam taklayavr kes yel ka
you can consult dr.smita bora online, contact on 9852509032 to take an appointment for medication and consultation- team ARHAM
वांगावर घरगुती उपाय सांगा मॅडम
th-cam.com/video/wQYFzra6gVc/w-d-xo.html
त्वचेचा वांग पूर्ण व्हिडिओची ही लिंक आहे कृपया पहा- team ARHAM
मी सीमा लोखंडे पूणे
मला तुम्हाला भेटायचा आहे
hospital address- bora hospital, sardar peth, shirur, near pune
हे तेल कुठे मिळेल
आमच्याकडे आहे, तुम्ही आमची ARHAM उत्पादने ऑर्डर करू शकता, ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधा
कलोजी म्हणजे काळे तीळ का
yes
,,,🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
तील आठवड्यातून किती वेळा लावावे व कसे
As per season and your habits
मधुमेही व्यक्ती ह्या tablets घेऊ शकते का
Yes sure
Keti varsha chi mule ye aushade gaue shakata
Safe for all age group
Mam, मी तुम्ही तयार केलेले तेल मागवले आहे, पण ते आठवड्यात किती वेळा वापरायचं? आता मी ते केस धुण्याच्या अगोदर आदल्या रात्री लावते, मग ते रोज पण वापरायचं का....?
तुम्ही ऋतू आणि तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार apply करू शकता(apply according seasons and type of your skin)
Mam माझे केस दरवर्षी पावसाळ्यात खूप गळतात यावर आपले हे औषध चालेल का ?
Yes sure
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद