फक्त ५ मिनिटात बनवा तुप, एकदम वेगळी आणि सोप्पी पद्धत |How to Make Ghee at Home | Homemade Ghee
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 มี.ค. 2023
- नमस्कार !!
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
Instagram - / truptiskitchenkatta
Facebook - / truptiskitchenkatta
Trupti's Kitchen Hindi - / @truptiskitchenhindi
For sponsorship and business Inquiries 👇
truptiskitchenkatta@gmail.com
Don't Forget to Like, Share & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta
दुधाचे दही दह्याचे ताक आणि लोणी काढणे आणि तूप बनवणे ही योग्य पद्धत आहे, वेळ वाचण्यापेक्षा योग्य पद्धती ne बनविणे गरजेचे आहे
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Khup chann tuup receip
खुप छान पद्धतीने दाखवले साजूक तूप 👌
खूप सुंदर पद्धत मी करून पाहिले आणि जमले पण in first attempt
मी गोकुळ दुधाचे मलई पासून खूपच छान असे तूप बनविले तुमची रेसिपी बघून Thanks 👍🙏 Tai
Khup chhan vatli padhat
Aprateem tips.Thanks madam
छान माहिती दिली
Khip chan mahiti dili
Mast 🙏❤
Khupach surekh
खुप छान टीप सांगितली म्हणण्यापेक्षा लोण्यापासून तूप बनवून दाखवले त्याबद्दल धन्यवाद. तुपाची consistency आणि रंग अतिशय आकर्षक आहे. 👌😋👌😋👌😋
फारच छान
छान ताई धन्यवाद
Thanks madam....aaj mi swatavar faar khush zalo...tumchya mule ...aati uttam prakare mi TUP banawale....fakt tumchya mule...Jai MH
Khup chan
Ek no recipes
Khup chhan
Khup sundar❤❤
ताई खूप छान पद्धत सांगितली तुम्ही तूप काढायची थँक यु सो मच👌👌👌🙏🙏
मस्तच
छान विडीवो आहे मस्तच 👌👌
खुपचं छान 👍
very nice and simple process
Awesome video will try now
Simply the best 😊
Very nice 👌🏻 👍🏻 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
पिशवीचे दुध चालते का? Plz. answer
Very good
Namaskar khup chaan,madam aamchya kade roj ek lit dhoodh yete jar mala 1 kg tup kadhyache asel tar kiti divasachi malai lagel pls saanga jara
अतिशय उपयुक्त माहिती आहे धन्यवाद श्री बाजीराव प्रल्हाद देशपांडे माढा
Khup chaan
Veri nice
खूप छान टीप ताई
दही घालू विरजण अगोदर लावले होते का?
Khub chhan sangitle tup recipe🎉 tai thankyou ❤ subscribed kele ahe channel la ❤❤
1 नंबर ताई
Very nice tai
छान माहिती दिलीत
साय किती लीटर दुधाची होती
Mast Mast
Electronic Gazette n vaparta banvte sangitl aani say freeze mdhe ka thevli
Khup chan Pathadht dangitilie
खूप छान आहे
Mastach
Tumhi konte dhoodh vaparle mahnje konta brand
माझ्या कडे मिक्सर नव्हते तेव्हा मी पण अशेच लोणी काढायची
Superrrrr superrrrr superrrrr
Great 👍 idea
Mst
Khupach chaan😊😀
#swadpyaarka
दहयाचे विरजन न घालता दही कसे बनवले
He loni kadthana ya madhe dahi takaych ki nahi . Karan tycha aambat smell nhi yet .
Loni Ucchar Barobar aahe ka??
Yevda karnypeksha ravine gusla asta hat ult chikat houn vaya janar hatala lagun typeksha ravine fast zala asta
❤❤❤❤❤❤❤
मी पण याच पद्धतीने लोणी काढते.सायी नाही म्हणत साय म्हणतात.
Very nice. I like it, thank you madum.
Konta milk gheta tumhi???sangu shkta??
🎉💐💐💐💐💐🎉
Sai. Kadi lavli(virjen) ideya changli aahe
Chhan
Sai frize मध्ये की dipfrizar मध्ये theyachi
Ek no. Recipe Trupti
Tumhi he kontya brand che dooh vaprle ahe pl reply manje me pan use Karu shakte Karan gaicha doohala itki sai yet Nahi mahnun me mhashi che dooh vaparte thank you
Me local dairy madhle dudh ghete
@@TruptisKitchenKatta thanks for replying
बेरी ची पण मिठाई बनवता येते मस्त लागते मी बनवते नेहमी.😋
Aree vaa🤗 recipe share karal ka 😋
@@TruptisKitchenKatta ho
बेरी मध्ये एक कप दूध घालून हलवून दूध आटून घ्यायचे दूध अटल्यावर साखर घालायची साखर वीरगळ की त्याला प्लेट मध्ये काढून त्याच्या वड्या पाडाव्यात वरतून बदाम पिस्ते चे काप घालायचे,थोडक्यात सांगायचे की आपण शिरा बनवतो त्याच पध्दतीने बनवायचे,आपल्याला किती गोड हवे असेल त्यानुसार साखर घालायची, करून बघा छान चव लागते त्याचीअमच्याकडे एका दिवसात संपते.
👌
१२ दिवसांसाठी तुम्ही किती लिटर दूध वापरले ?
😍
Ohhh wow wow wow.....🤩🤩🤩 आधी या पद्धतीने तूप केलं आज आणि मग ही कॉमेंट टाकते आहे.....believe me guys it really works..... खरच सांगते विरजण लावून तूप काढायचा कंटाळा यायचा म्हणून मी चक्क साय डायरेक्ट गॅस वर ठेऊन तूप करायची....पण त्याला तास भर तरी गॅस सुरू ठेवावा लागयच....आज या पद्धतीने तूप केलं आणि खूप खूप खूप भारी झालं....तेही एक दोन भांडी वापरून .....thank you so much Tai..... love you 😘 अशाच usefull tips देत रहा 🤩
avghad vatnari recipe sopi karne ani kami velet kashi karat yeil he pahne hech tar maze kam ahe, pratek recipe madhe upyukta, kahitari kahs vegle tumhala nakich pahayla bhetel, keep watching new recipes😋 keep connected 😇
@@TruptisKitchenKatta yess.....keep it up dear.....full support 🤩😘
Recipes Try kelyvar jamletar Instagram la pics pathva, mala pahayla khup avadel🤗
Insta id TruptisKitchenKatta
नक्कीच
Paratit hatane karnya peksha patelyat davane kelele uttam 😮
Madam Sai freez madhe thevaych ka freezer madhe thevaychi
Fridge madhe
Sarakhe time dakhun Kay Fayada parat ghasayala lagel hatane kele hat dukhel ha wyap kashla blender ne 5 minitat long yet Heche bar aahe
😊 Saglyankadech blender asto ase nahi na
ताई ही आयडीया मस्त आहे अगोदर तुमचा व्हिडीओ पाहिला आणि मी प्रॅक्टीकल करून पाहिले आणि मगच आपल्या व्हिडीओ ला रिप्लाय देत आहे कमी भांडी, कमी वेळ हे फायदे आहेतच यासाठी खूप धन्यवाद ताई 👍
पण काही शब्द ऐकायला शुध्दच असायला हवीच आहेत. आपल्या व्हिडीओ मध्ये बोलताना प्रत्येक वेळी साय या शब्दाऐवजी सायी हा शब्दप्रयोग केला आहे तो चुकीचा आहे. तर पुढील व्हिडीओ बनवताना या व्याकरणाच्या चुका अगोदर परफेक्ट पाहूनच व्हिडीओ बनवा बाकी आयडीया सुंदरच 👍
कृपया सूचनेचा राज येऊ देऊ नका त🤝
येवढे ता ट व हात करण्या ऐवजी पसरट भांडे घेऊन केले तर संपूर्ण लोणी पाचच मिनिटांत निगते
साय
सायीला विरजण लावले होते का?
Me nahi lavat virjan
तूप कढवताना बेरी खूप निघते
कश्यामुळे
Say.... kontya dudhachi ahe
Cow
सायीला विरजण लावले होते का
विरजण लावावेच लागते नाहीतर ते आंबुन लोणी ताक कसं व्हायचं
Virjan navta say sathvaychika Nala vta
Aani tyach patelyat Kiva bhandyat karave😅😅
मॅडम मला सांगा, मी गाईच्या दुधाची साय जमवली,आणि ते तूप बनवण्या साठी मिक्सर ला फिरवली. खूप वेळ फिरवले तरी लोणी काही झाले च नाही. तर मग मी ते फिरवलेली साय फ्रीज मध्ये ठेवली आहे. तर आता तूप होईल का. त्या साईला 15दिवस झाले आहेत. तर काय करावं लागेल. सांगा please 🙏
Punha try kara
तुप लवकर होते पण आसे तूप बनविणे आयुर्वेद प्रमाणे नाही
ससायी नाहीहो , साय
Tumhi 5 minute sangata aani video 10 minutacha
Virjan lavle hote ka Sayila, pls sang
Nahi
@@TruptisKitchenKatta ty for prompt reply
विरजण लावावंच लागतं साईला नाहीतर त्याचं लोणी ताक होऊ शकणार नाही
Trupti Bala tuzi kharach Kamal aahe.Tu prayigsheel aahes.khoop kautuk.
साय फ्रिज मध्ये की फ्रीजर मध्ये ठेवायची आहे
Freez made teva freezer made nahi
फ्रिजमध्ये साईच
चं भांड ठेवा फ्रीजरमध्ये नाही
Gir cow chi Sai ahe ka
Nahi
Kiti kamal na, 1 dudh,ani kiti recipe.
हो धन्यवाद😊
Pan tumhi loni LA Don to teen vela wash kela nahi...it not hygienic🙏
Ahho madam zara wacha Kai Kigali😅😅😅
सायीलाविरजण लावले नाही त्यामुळे ताक नाही तर राहिलेले दूध असते ते तापवले तर लिंबू टाकून पनीर होते
Hatanech Loni kadhne farach chn vatle
Mi karu n pahin
Dhanyawad
विरजण न लवता घुसलण्याची प्रक्रिया न करता केलेलं तुप शरीरात वात वाढवतो शिवाय ताक मिळत नाही. हा लॉस होतो हे डायरेक्ट मलाईचे तुप आहे. पद्धत सोपी आहे पण
हात oshat होतात तर हात कशाने धुवायचे. कारण लोण्याचा हाताला वास येत रहातो
Besan pithane saf kara hat
गरम पाणी आणि नंतर साबण लावा
तूप काढण्याची खूप सोपी पद्धत.
Virjan lawale aahe ka
Nahi
Khupch chan
खूप छान
Khup chan
Thank you
खूप छान