खूप छान अनुभव आम्हाला यंदा २०२४ फेब्रुवारीत आला. माझ्या दादा, वहिनीने ताई समवेत आणि माझी मुलगी,जावई, मुलगा, माझा भाचा, नात सगळ्यां समवेत माझा ६० पूर्ण माहेरवाशिणी चा वाढदिवस साजरा केला. प्रभा ताई शिर्के यांच्या माहेरवाशीण संस्थेत त्यांच्या सहकारी यांच्या बरोबर झाला. बिना देवधर मॅडम ना इव्हेंट मॅनेजमेंट बोलावले होते. माझ्या वहिनीने आणि ताईने माझ्या बद्दल दोन शब्द सांगितले. ताईने कविता केलेली वाचली. खूपच सुंदर कार्यक्रम कायम स्मरणात राहील असा झाला.
Have mentioned the phn number in description box. I m not associated with them. Have just shoot my experience. They give discounts on grp booking i don't know exact details.
description box मध्ये phn no. दिलेला आहे.. Please बोलून घ्या... खूप वेळा त्यांचे grp discounts वगैरे असतात... त्या बद्दल मला कल्पना नाही... हा मी माझा अनुभव रेकॉर्ड केलेला आहे.
@@mahishree6024 description box मध्ये phn no. दिलेला आहे.. Please बोलून घ्या... खूप वेळा त्यांचे grp discounts वगैरे असतात... त्या बद्दल मला कल्पना नाही... हा मी माझा अनुभव रेकॉर्ड केलेला आहे.
Fakta video masta ahe… factual reality is way too different. This video is only for business & commercial. In reality nothing of this sort is provided to the ladies. Food is extremely cold, rooms r not well ventilated. Treatment given to ladies is no where closer to the money they have charged. This lady is aware that she is cheating and is a fraud. Hence when the ladies write their actual experiences, this Mrs. Prabha Shirke deletes all the bad comments that r so real. She knows that she is not treating her guests fair. She doesn’t even accept that she need to improve. She is much aware that she is doing wrong hence she select all the comments that r against her. All ladies reading this plz be aware and don’t waste ur money in Mahervashin. Be WISE & choose a better option to treat yourself in a better way. All the best.
Excuse me... For your kind information this video is not at all a commercial promotion. If u have seen the video we visited this place. And shoot what ever we experienced. Before commenting on my channel u please collect all the facts.
@@pragati360 u can surely express yourself madam. But u can't blame my video for my good experice. U please comment on माहेरवाशीण website. Which is easily available. But u should take ur words back about my video being commercial.
description box मध्ये phn no. दिलेला आहे.. Please बोलून घ्या... खूप वेळा त्यांचे grp discounts वगैरे असतात... त्या बद्दल मला कल्पना नाही... हा मी माझा अनुभव रेकॉर्ड केलेला आहे.
@pragatipatil Have mentioned the phn number in description box. I m not associated with them. Have just shoot my experience. They give discounts on grp booking i don't know exact details.
description box मध्ये phn no. दिलेला आहे.. Please बोलून घ्या... खूप वेळा त्यांचे grp discounts वगैरे असतात... त्या बद्दल मला कल्पना नाही... हा मी माझा अनुभव रेकॉर्ड केलेला आहे.
खूप छान, आहे पण एका दिवसाचे पैसै किती, घेतले जातात ते कळले पाहिजे, म्हणजे तेथे जाण्याची तयारी करता येईल आणि बुंकिग किती दिवस आधी करावे लागते ते सांगा 🙏plz
मी तिथे visit केली होती एक mahervashin म्हणुन.. मी तुम्हाला तिथला contact no. देते... Prabha shirke फोन no.+91 91566 99433, 9923564125 कृपया त्यावर संपर्क साधा.
@@gayatrisfoodstudio3197 it’s not about u shooting it. It’s about the service v got there. Whole group highly disappointed. Bcz u were shooting May b u were lucky.
But u are commenting on my channel that it's a commercial promotion video. So before blaming our channel Like this you should be aware of all the facts. U can not comment like this on my channel.
खूप छान अनुभव! निवांत माहेरपण आणि मनसोक्त धमाल करायची असेल तर सख्यांनो इथे भेट द्यायलाच हवी
खूप छान अनुभव आम्हाला यंदा २०२४ फेब्रुवारीत आला.
माझ्या दादा, वहिनीने ताई समवेत आणि
माझी मुलगी,जावई, मुलगा, माझा भाचा, नात सगळ्यां समवेत माझा ६० पूर्ण माहेरवाशिणी चा वाढदिवस साजरा केला. प्रभा ताई शिर्के यांच्या माहेरवाशीण संस्थेत त्यांच्या सहकारी यांच्या बरोबर झाला.
बिना देवधर मॅडम ना इव्हेंट मॅनेजमेंट बोलावले होते.
माझ्या वहिनीने आणि ताईने माझ्या बद्दल दोन शब्द सांगितले. ताईने कविता केलेली वाचली.
खूपच सुंदर कार्यक्रम कायम स्मरणात राहील असा झाला.
तुम्हाला तुमच्या ६०व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
खुप छान आहे हा माहेर घर आणि ते चालवणाऱ्या ताई सुध्दा मोठ्या मनाच्या आहेत 🙏
अगदी खरंय
खूपच छान, आम्हीं पण अपूर्व अनुभव घेतला
Ekda leki Tya kayam leki .. prabhaaai kade
Masta Gayatri. Khupach Chhan
खूप छान अगदी माहेरी गेल्यासारखे वाटले आम्ही आमचा शाळेचा ग्रुप गेलो होतो
खूप छान सुंदर आहे
धन्यवाद 🙏
खुप च छान
खुप छान ❤
खूपच छान गायत्री. .... नक्की भेट द्या....
Khup chaan video.👌👌👌
Superrrb lovely experience of mahervashin... nicely shared....beautiful video..must visit and meet prabha shirke.....
Great
आम्हालाही खूप छान माहेरपण मिळाले
👍🏼
आम्ही पण जाऊन आलो खूप छान अनुभव
आम्ही बी 28 डिसेंबरला जाणार आहोत
Big Fan!
Thank u
Khup chhan
Wow mast
हो खूपच सुंदर माहेरपण करतात प्रभा आई.
आम्ही परवा म्हणजे 26 27 march जाऊन आलो
आमच्या ग्रुप मधील एकीचा 60 व्या वाढदिवसानिमित्त
दिवसाभराचा कार्यक्रम म्हणजेदिनक्रम कसा असतो?
व्हिडिओ अतिशय सुंदर
अभिप्रायासाठी खूप खूप धन्यवाद 😊
मस्तच विडीओ 👌मॅडम सुंदर 👍
खुपच छान नक्कीच येऊ
Kharach Jaun ya aani swatha experience Kara.
Kite sunder
खूप छान मला यायला आवडेल ❤
Description box मधे contact details दिले आहेत. कृपया contact करा 😊
फारच छान 😅
वाह खूपच छान
नक्की भेट दिली पाहिजे
Description box मध्ये contact details आहेत. 😊
खुप खुप छान आहे आम्ही मैत्रिणी गेलो होतो. माझ्या मैत्रिणी la आम्ही येथे केळवण दिली होती.❤❤❤❤
खरच खूप छान आहे माहेरवाशीण. नक्की भेट दिली पाहिजे...!!!
खुप छान, नक्कीच कधीतरी भेट देऊ.
👍
Bhet naka due. Wast of money. Just an advice from the experience. Be wise.
Gents, allowed aahet ka ?म्हणजे family घेऊन जायला
होय.. फैमिली गेट टुगेदर पण होतात .. बर्थडे , लग्नाचे वाढदिवस वगैरे प्रोग्राम सुद्धा साजरे केले जातात
Super ...
Chan tai ❤
Thank u
बदलापूर मध्ये कुठे आहे हे, पत्ता पाठवा
Description box मध्ये contact details दिलेत. Pl contact on That no.
बदलापूर ला कुठे आहे हे
Badalapur west, hendre pada. Detail address sathi phn number dial aahe description box madhe. Please contact Kara.
एकटीच असेल तर ghetaka,दिवाळीत चालू आहे का
Description box madhe phn numbers dile aahet. Please call Karun bolun ghya
Phone no. Kalawa karan aahala yayache aahe tasecha patta pan sanga
Description box madhe phn number milel.
Mast
मस्त,
गायत्री तुझे सगळे व्हिडिओज मी पाहते .खूप सहज सोप्पे आणि चविष्ट पदार्थ तू दाखवते. पण माहेरवाशिणी चा अनुभव नक्कीच घेणार.thanks 👍
अतिशय सुरेख आहे माहेरवाशीण मी एका ग्रुपला घेऊन गेले होते आता मी परत 12 तारखेला दुसऱ्या ग्रुपला घेऊन जाणार आहे
Hope तुम्हाला सुद्धा माझ्या सारखाच अनुभव आला असेल... 😊😊
Please confirm rates ..address and timings how many members can be accomadated
Have mentioned the phn number in description box. I m not associated with them. Have just shoot my experience. They give discounts on grp booking i don't know exact details.
अतिशय सुंदर माहेरघर👌👌
Mahervashin cha आदरातिथ्य खुपच छान सुंदर अनुभव. नककीच भेट ध्यायला हवी
Nikki Juan ya.. grp gheun jaa …majja yeyil tumhala suddha
2 year more लिहिले आहे तेथे दाबल्या नंतर नंबर दिसेल बघा
“ more…” अस लिहिलेलं आहे ना तिथे क्लिक करा description box ओपन होईल तिथे मिळेल फ़ोन नंबर
Per day kiti price ahe?
description box मध्ये phn no. दिलेला आहे.. Please बोलून घ्या... खूप वेळा त्यांचे grp discounts वगैरे असतात... त्या बद्दल मला कल्पना नाही... हा मी माझा अनुभव रेकॉर्ड केलेला आहे.
@@gayatrisfoodstudio3197 k
पैसे किती घेतात....आणि addr pn sanga
Phn number mentioned in description box. Kindly note the same for all other information.
प्रभा आई तिची साखरेची तुला केली .
खूप मस्त वाटले . आम्ही पण त्याच्याबरोबर नाचलो bagdalo. खूप मज्जा आली.
खूप मस्त experience आहे प्रभा आई कडे राहण्याचा ❤️😊
@@gayatrisfoodstudio3197 ho खूपच अविस्मरणीय अनुभव.
त्यांचा नंबर मिळेल का
Description box मधे दिला आहे
मला ही नंबर हवा आहे
Thank you आम्ही जाऊन आलो
Description box मधे दिला आहे
Amhala pan jayche ahe maherpana sathi
नक्की जा... मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा माझ्या सारखाच सुखद अनुभव येईल.
👌👌
कीती दिवसाचा programe करायला हवा?
U can visit for a day also... आम्ही one night two days साठी गेलो होतो
Charges kaay aahe
@@mahishree6024 description box मध्ये phn no. दिलेला आहे.. Please बोलून घ्या... खूप वेळा त्यांचे grp discounts वगैरे असतात... त्या बद्दल मला कल्पना नाही... हा मी माझा अनुभव रेकॉर्ड केलेला आहे.
व्वा !! किती छान !!😊
Very nice..🙏🙏👍
Mi nakki jain
Kadhi jatey aase zalye aani ya aailakadhi khatey aani tyana khatey aase zalye
नंबर मिळाला असता तर जातं आलं असतं
कोणाकडे असेल तर प्लीज शेअर करा
प्रभा शिर्के +91 99235 64125
Mast anubhav
खूप मस्त, छान व्हिडीओ, आवडके माहेरवाशीण
Fakta video masta ahe… factual reality is way too different. This video is only for business & commercial. In reality nothing of this sort is provided to the ladies. Food is extremely cold, rooms r not well ventilated. Treatment given to ladies is no where closer to the money they have charged. This lady is aware that she is cheating and is a fraud. Hence when the ladies write their actual experiences, this Mrs. Prabha Shirke deletes all the bad comments that r so real. She knows that she is not treating her guests fair. She doesn’t even accept that she need to improve. She is much aware that she is doing wrong hence she select all the comments that r against her. All ladies reading this plz be aware and don’t waste ur money in Mahervashin.
Be WISE & choose a better option to treat yourself in a better way.
All the best.
Excuse me... For your kind information this video is not at all a commercial promotion. If u have seen the video we visited this place. And shoot what ever we experienced. Before commenting on my channel u please collect all the facts.
@@gayatrisfoodstudio3197 m talking my experience. U can’t stop me from expressing myself. So thank u.
@@pragati360 u can surely express yourself madam. But u can't blame my video for my good experice. U please comment on माहेरवाशीण website. Which is easily available. But u should take ur words back about my video being commercial.
आणि पत्ता सांगा
description box मध्ये phn no. दिलेला आहे.. Please बोलून घ्या... खूप वेळा त्यांचे grp discounts वगैरे असतात... त्या बद्दल मला कल्पना नाही... हा मी माझा अनुभव रेकॉर्ड केलेला आहे.
एका दिवसाचे किती पैसे द्यावे लागतात,
@pragatipatil Have mentioned the phn number in description box. I m not associated with them. Have just shoot my experience. They give discounts on grp booking i don't know exact details.
description box मध्ये phn no. दिलेला आहे.. Please बोलून घ्या... खूप वेळा त्यांचे grp discounts वगैरे असतात... त्या बद्दल मला कल्पना नाही... हा मी माझा अनुभव रेकॉर्ड केलेला आहे.
खूप छान, आहे पण एका दिवसाचे
पैसै किती, घेतले जातात ते कळले
पाहिजे, म्हणजे तेथे जाण्याची तयारी
करता येईल आणि बुंकिग किती दिवस
आधी करावे लागते ते सांगा 🙏plz
Description box मध्ये phn number मिळेल तुम्ही please call करून बोलून घ्या.
पण पैसे किती?त्याचा उल्लेख नाही
Description box मधे फ़ोन नंबर दिला आहे .. कृपया कॉल करून चौकशी करा..
3500/-per day असे समजले आहे
Please share contact no for booking
Please check the description box
mala patta taka
मी तिथे visit केली होती एक mahervashin म्हणुन.. मी तुम्हाला तिथला contact no. देते... Prabha shirke फोन no.+91 91566 99433, 9923564125 कृपया त्यावर संपर्क साधा.
This is all fake. Nothing of this kind happens when u organise a stay. All fake. Money waste 👎🏼👎🏼👎🏼👎🏼👎🏼👎🏼👎🏼👎🏼👎🏼
I have shoot what ever I experienced. It is not at all any promotion activity.
@@gayatrisfoodstudio3197 it’s not about u shooting it. It’s about the service v got there. Whole group highly disappointed. Bcz u were shooting May b u were lucky.
But u are commenting on my channel that it's a commercial promotion video. So before blaming our channel Like this you should be aware of all the facts. U can not comment like this on my channel.
@@gayatrisfoodstudio3197 i
अगदी खरंय
🙏
Mla tumcha contact number milel ka
Mla 31 march la yaych aahe
मी तिथे visit केली होती एक mahervashin म्हणुन.. मी तुम्हाला तिथला contact no. देते... Prabha shirke फोन no.+91 91566 99433, 9923564125
तुमचा फोन नंबर द्या
Phn number description box madhe milel .
मस्त