Anjali Damani On Beed Gotu Gitte | कोण आहे गोटू गित्ते ? 'बीडमध्ये Walmik Karadची दहशत',

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 64

  • @price58921
    @price58921 3 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    हो अंजली ताई एकदम बरोबर आणी सत्य बोलताहेत खूप जणान सोबत असेच केले आहे आणी दहशत आणी बदनामी मुळे सर्व बोलायला घाबरत आहे त ,, परळीत ,, 😢😢😢😢😢😢

  • @AmitJadhav-u8e
    @AmitJadhav-u8e 3 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    ताई आम्हीची साथ आहे

  • @SwanandKakde
    @SwanandKakde 3 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    अंजली दमानिया मॅडम योग्य गरीब जनतेसाठी सदैव त्याच्या पाठीशी

  • @ratharb6552
    @ratharb6552 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सगळा महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे भगिनी तुला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    अंजली दमानिया ताई आम्ही तुमच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @ravibk4092
    @ravibk4092 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही... मुंढे नी नासवलय सगळं बीड

  • @ganshirsat
    @ganshirsat 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Anjali damania good job hyana shiksha zalich pahije

  • @pradeepkolhe2064
    @pradeepkolhe2064 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरे तर फडणवीस साहेबाना राजीनामा द्यावा..

  • @KalyanKarhale-l2t
    @KalyanKarhale-l2t 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    आगोदर परळी पोलीसाची चौकशी करायला पाहिजे ते सरकारचं काम करित होते कि कराडची दलाली किंवा भांड खात होते

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    थर्ड डिग्री नको सरळ एन्काऊंटर केले तर दुसरे गुन्हेगार तयार होणार नाहीत

  • @amolpatil-ly6oi
    @amolpatil-ly6oi ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गोटया च्या गोटया कपालाळात आणायला लागत्यात 🚩🚩

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारतातले कायदे कुचकामी झालेले आहेत दुबईचे कायदे लागू व्हायला पाहिजे मुस्लिम असले तरी

  • @Illuminating87
    @Illuminating87 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजून किती पुरावे? ट्रक भर पुरावे लागतील का?

  • @akshayjadhav-qc7pm
    @akshayjadhav-qc7pm ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पोलीस आणि राज्य सरकार झोपल आहे का

  • @AppaChoramule
    @AppaChoramule ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दमानिया काही बोलतात

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आष्टी च पण काही बोल बाई

  • @RiyaKhomane-w5t
    @RiyaKhomane-w5t 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada facta tamasha baghat rahanar
    Dada kahihi karnar nahi,
    Me Baramati kar

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बाई लातूर चे बोल ना ताई साहेब

    • @Raidfor
      @Raidfor 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@Ramchandragite-m3r ka tula मिरच्या झोबाईल्यात

    • @M.R.150
      @M.R.150 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      गुंडगिरी नाही लातूरला आणि चालत ही नाही. चोर व दरोडेखोरच नाहीत परळी सारखे

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Latur la koni morche kadhale ka tya Criminal sathi?
      Sadvya jara tari laaj. Dhanya MamiChod la support kartos.

    • @kushaq1173
      @kushaq1173 นาทีที่ผ่านมา

      Mahanor navachya dhangarala marle na tumhi kaij madhe?

  • @surajsonawane9764
    @surajsonawane9764 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तू बाकी महाराष्ट्र मधे पण जा की तुला नुसता परळीचा लयच नाद लागला आहे

    • @Suhad561
      @Suhad561 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      बाकी महाराष्ट्रात नाही अस काही

    • @RealtouchDJsid2.0
      @RealtouchDJsid2.0 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Aamchyakade as nahi o dada 😂

    • @Suhad561
      @Suhad561 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या बहीणीला कोणी केल अस तर कस वाटेल रे तुला

    • @Sakhthmunda
      @Sakhthmunda 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Karan haramkhor parali madhe ch aahe 😂😂

    • @Suhad561
      @Suhad561 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@RealtouchDJsid2.0 तुमचा गोड गैरसमज आहे की सगळीकडे अस आहे. डोळे उघडा जरा कुठेच नाही अस

  • @surajsonawane9764
    @surajsonawane9764 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तू फक्त एकच समाजा बद्दल च बोलतेस सुपारी घेऊन

    • @Suhad561
      @Suhad561 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      ती गुन्हेगारांवर बोलते

    • @Sakhthmunda
      @Sakhthmunda 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are lavdya vanjargandya ahe kaa tu

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      कशाची सुपारी रं हे माताळुण गेलेत देवालाही सहन झाले नाही.

    • @price58921
      @price58921 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तिथे फक्त कोणाचा समाज नाही राहत ,बाकीचे अठरापगड जातीचेही राहतात , जे काही अंजली ताई बोलत आहेत ते गुन्हेगारान बदल बोलत आहे , जयानि केले असेल त्याना खुप मिरच्या झोबणार आहेत ,, 😅😅

    • @राणाविश्वप्रतापसिंग
      @राणाविश्वप्रतापसिंग 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      लहान पोरा सारखं रडू नको....

  • @dyaneshwarkhatale480
    @dyaneshwarkhatale480 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Incounter hoila payje

  • @harighadage8057
    @harighadage8057 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय उपयोग आहे नूसते गुन्हा नोंद करण्यात

  • @harighadage8057
    @harighadage8057 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोलिस काय करतात हे