Vijay Shivtare on Valmik Karad: अख्खा महाराष्ट्र म्हणतोय हे चुकीचं; शिवतारेंचं अजित पवारांना आवाहन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 365

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 14 วันที่ผ่านมา +111

    शिवतारे साहेब निर्भिड पणे आपण सत्य विचार मांडले, धन्यवाद.

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 13 วันที่ผ่านมา

      मराठा ( पाटील देशमुख आणि कुणबी ) ह्यांच्या सत्तेचा हावरट पण हाच जातिद्वेषाला कारणीभूत आहे
      मराठ्यांकडे असलेली संपत्ती लुटीमधूनच आलेली आहे
      33000 करोड - गायकवाड
      26000 करोड - सिंदिया
      9500 करोड - होळकर
      12000 करोड - निंबाळकर देशमुख फलटण
      4500 करोड - भोसले सातारा
      9800 करोड - भोसले नागपूर
      17500 करोड - बारमती पवार
      4800 करोड - खर्डेकर देशमुख जत
      5200 करोड - विलास देशमुख बाभळगाव
      3800 करोड - पंजाब देशमुख अकोला
      मराठ्यांनो एक लक्षात असू द्या वंजारी ( पश्तुन ) वंशी आहेत . अमेरिका रशिया पण हरवू शकली नाही आम्हाला
      तुमचे मराठ्यांचे रक्त वाहायला वेळ नाही लागणार
      शेतीच्या नावाखाली मराठा स्वतः चे कर्ज माफ करून घेतात
      आता मराठवाडा आणि प महाराष्ट्र चे नाव वंजारीस्तान होणार
      बीड चे नाव - बंजाराबाद होणार
      बेगम पंकजा मुंडे आणि मिर्झा धनंजय मुंडे आका के आका को डुच कर देंगे बारामती से
      वंजारी बंजारा मराठ्यांना पाणी पाजणारच
      ओबीसी आणि स्वर्ण समाजाचे होमी लोण आणि पर्सनल लोण माफ करा

    • @prakashpol6424
      @prakashpol6424 11 วันที่ผ่านมา +1

      तरीही आपण सत्ताधारी पक्षात आहात

  • @rushikeshkalange9990
    @rushikeshkalange9990 14 วันที่ผ่านมา +65

    विजय दादा एक नंबर अभ्यास आहे तुमचा छान ❤❤❤

  • @mahadeokadam
    @mahadeokadam 14 วันที่ผ่านมา +40

    छान विचार मांडले.
    हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत.
    भयानक वास्तव पाहिले व ते वास्तव मांडले.
    अभिनंदन

  • @sunilnalawade8255
    @sunilnalawade8255 13 วันที่ผ่านมา +7

    आता पर्यंत तुमचा विरोध करत होतो साहेब पण तुम्ही खरोखर ग्रेट आहात हे आज कळाले त्याच्यामुळे तुमची माफी मागतो आणि आभार ही मानतो जय शिवराय शिवतारे साहेब🙏🙏🙏🙏🙏

  • @pallavitambr95
    @pallavitambr95 13 วันที่ผ่านมา +22

    मी तुम्हाला एकदम ...फालतू माणूस असे समजत होते .पण आज जे निर्भिड पणे आपले मत मंडलात त्या बद्दल आभार.... शांत आणि संयमी बोलणे आवडले....धनंजय मुंडे...आणि वाल्मिकी कराड दोघं ही ह्या कांड मद्ये ...सामील आहेत

  • @ArunDMore
    @ArunDMore 14 วันที่ผ่านมา +97

    अजित पवार यांच्या कडून न्याय मिळण्याची आशा कमी आहे .

    • @shriharichavan9866
      @shriharichavan9866 13 วันที่ผ่านมา +1

      @@ArunDMore धनु भाऊ चा राजीनामा घेतल्यावर याना करमणार नाही दादा साधा नाही

    • @vijaykasar5760
      @vijaykasar5760 13 วันที่ผ่านมา +3

      अजित पवार यांच्या कडून अपेक्षा नाही

    • @dnyandeodarekar5127
      @dnyandeodarekar5127 13 วันที่ผ่านมา +2

      शिवतारे साहेब मुळावर घाव हे अतिशय योग्य आहे .

    • @dilipjagtap4921
      @dilipjagtap4921 13 วันที่ผ่านมา

      सरपंचाची हत्या होऊन दीड महिना होत आहे बीड जिल्ह्यात सगळे पुरावे कोण मास्टर मैने कोण हप्ते करणारे तरीपण अजितदादा धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या ना कारण धनंजय मुंडे कडे अजितदादा यशोदा काही लफडे पोरा वासू शकतो त्यामुळे अजितदादा धनंजय मुंडे चा राजीनामा दिला पंजाब बीड जिल्ह्यातील पुढे एकही अजित पवार गटाचे ग्रामपंचायत सुद्धा येणार नाही परळी तालुका सोडता

    • @NemchandSable
      @NemchandSable 7 วันที่ผ่านมา +1

      शिवतारे साहेब तुम्ही बोलताना ते खरेच आहे धनजंय मुंडे चे खोड कोण आहे हे तपासून ते खोडच महाराष्ट्र नष्ट करते तरी त्या खोडाला मुळासकट तोडून काडले पाहिजे तोच आज अख्खा महाराष्ट्र बदनाम झाला

  • @mukundsawant7029
    @mukundsawant7029 13 วันที่ผ่านมา +15

    शिवतारे साहेब.. 💯 स्पष्ट मत मांडल्या बद्धल धन्यवाद 🙏🙏

  • @prnmane3817
    @prnmane3817 14 วันที่ผ่านมา +37

    वाल्मीक कराड अडकला तर त्याचा आका अडकणार हे अजित दादा यांना माहित आहे म्हणून दादा दुर्लक्ष करत आहेत 100%
    यांच्या राजकारणा साठी एखाद्याचा जीव गेला तरी सध्याच्या राजकारण्यांना फरक पडत नाही हे दुर्दैव 😮😮...

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 13 วันที่ผ่านมา

      मराठा ( पाटील देशमुख आणि कुणबी ) ह्यांच्या सत्तेचा हावरट पण हाच जातिद्वेषाला कारणीभूत आहे
      मराठ्यांकडे आणि वंजारी कडे असलेली संपत्ती लुटीमधूनच आलेली आहे
      33000 करोड - गायकवाड
      26000 करोड - सिंदिया
      9500 करोड - होळकर
      12000 करोड - निंबाळकर देशमुख फलटण
      4500 करोड - भोसले सातारा
      9800 करोड - भोसले नागपूर
      17500 करोड - बारमती पवार
      4800 करोड - खर्डेकर देशमुख जत
      5200 करोड - विलास देशमुख बाभळगाव
      3800 करोड - पंजाब देशमुख अकोला
      7500 करोड - नवले सिन्घगड वाला
      9000 करोड - पतंगराव कदम सातारा
      12000 करोड - सिंबायोसिस / हॉस्पिटल चैन इनामदार
      5800 करोड - कराड MIT
      मराठ्यांनो एक लक्षात असू द्या वंजारी ( पश्तुन ) वंशी आहेत . अमेरिका रशिया पण हरवू शकली नाही आम्हाला
      तुमचे मराठ्यांचे रक्त वाहायला वेळ नाही लागणार
      शेतीच्या नावाखाली मराठा स्वतः चे कर्ज माफ करून घेतात
      आता मराठवाडा आणि प महाराष्ट्र चे नाव वंजारीस्तान होणार
      बीड चे नाव - बंजाराबाद होणार
      बेगम पंकजा मुंडे आणि मिर्झा धनंजय मुंडे आका के आका को डुच कर देंगे बारामती से
      वंजारी बंजारा मराठ्यांना पाणी पाजणारच
      ओबीसी आणि स्वर्ण समाजाचे होमी लोण आणि पर्सनल लोण माफ करा

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 14 วันที่ผ่านมา +40

    संपूर्ण महाराष्ट्र एकच बोलत आहे तरीही अजितदादा आणि गृहमंत्री शांत बसून आहे.

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 13 วันที่ผ่านมา

      मराठा ( पाटील देशमुख आणि कुणबी ) ह्यांच्या सत्तेचा हावरट पण हाच जातिद्वेषाला कारणीभूत आहे
      मराठ्यांकडे आणि वंजारी कडे असलेली संपत्ती लुटीमधूनच आलेली आहे
      33000 करोड - गायकवाड
      26000 करोड - सिंदिया
      9500 करोड - होळकर
      12000 करोड - निंबाळकर देशमुख फलटण
      4500 करोड - भोसले सातारा
      9800 करोड - भोसले नागपूर
      17500 करोड - बारमती पवार
      4800 करोड - खर्डेकर देशमुख जत
      5200 करोड - विलास देशमुख बाभळगाव
      3800 करोड - पंजाब देशमुख अकोला
      7500 करोड - नवले सिन्घगड वाला
      9000 करोड - पतंगराव कदम सातारा
      12000 करोड - सिंबायोसिस / हॉस्पिटल चैन इनामदार
      5800 करोड - कराड MIT
      मराठ्यांनो एक लक्षात असू द्या वंजारी ( पश्तुन ) वंशी आहेत . अमेरिका रशिया पण हरवू शकली नाही आम्हाला
      तुमचे मराठ्यांचे रक्त वाहायला वेळ नाही लागणार
      शेतीच्या नावाखाली मराठा स्वतः चे कर्ज माफ करून घेतात
      आता मराठवाडा आणि प महाराष्ट्र चे नाव वंजारीस्तान होणार
      बीड चे नाव - बंजाराबाद होणार
      बेगम पंकजा मुंडे आणि मिर्झा धनंजय मुंडे आका के आका को डुच कर देंगे बारामती से
      वंजारी बंजारा मराठ्यांना पाणी पाजणारच
      ओबीसी आणि स्वर्ण समाजाचे होमी लोण आणि पर्सनल लोण माफ करा

    • @mdhapate
      @mdhapate 13 วันที่ผ่านมา

      मुग असावेत

  • @sagarkhatekar3006
    @sagarkhatekar3006 11 วันที่ผ่านมา +3

    शिवतारे साहेब एकदम छान आणि थोडक्यात मुद्देसूद आपल म्हणणं मांडल.. खूप खूप छान..

  • @manohardeshmukh5709
    @manohardeshmukh5709 13 วันที่ผ่านมา +9

    शिवतारे साहेब आगदी बरोबर बोलत आहे आपण👍👍👍👍

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 14 วันที่ผ่านมา +35

    आपल्या जिवावर कोण काय करत आहे हे राजकारण्यांना माहीत नाही का? त्याचा हिस्सा आहे त्यात

  • @shyamjagtap1953
    @shyamjagtap1953 13 วันที่ผ่านมา +4

    विजय बापू एक आभासू नेते आहेत. मस्त आणि सुंदर प्रकड शब्दात मंडणी केली. असे नेते घडायला पाहिजे....

  • @narayankalambe8859
    @narayankalambe8859 13 วันที่ผ่านมา +5

    शिवतारे साहेब धन्यवाद बरोबर आहे मुळासकट ऊपाटल पायजे साहेब जय महाराष्ट्र सलाम❤❤❤

  • @NamdevJivade
    @NamdevJivade 13 วันที่ผ่านมา +4

    शिवतारे साहेब मनापासून धन्यवाद सत्य परिस्थिती मांडल्या बद्दल

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 14 วันที่ผ่านมา +19

    शिवतारे साहेब संपूर्ण महाराष्ट्रात सर्रास चालू आहे.

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 14 วันที่ผ่านมา +15

    साहेब वाल्मिक कराडने धनजय मुंढेचे मंत्रीपद ठेक्याने घेतले होते ते खरे आहे कारण चार हजार कोटी ची संपत्ती जमवीली ईडीव्दारे तपासनी व्हावे हिच अपेक्षा

  • @shriharichavan9866
    @shriharichavan9866 14 วันที่ผ่านมา +15

    धनयानेच पोसलेला दहशतवाद कराड धनयाच राजकारण खतम झाल पाहिजे तरच शकय आहे👉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 14 วันที่ผ่านมา +29

    सगळे वंजारी अधिकारी आहेत

    • @DilipNagare-l5o
      @DilipNagare-l5o 14 วันที่ผ่านมา

      Tumhi vhaha

    • @amardeepjadhav3143
      @amardeepjadhav3143 13 วันที่ผ่านมา

      ​@@DilipNagare-l5o आम्ही तर होणारच पण इतर जातींचे पण नियमानुसार होणार

    • @ashokghule9077
      @ashokghule9077 13 วันที่ผ่านมา +1

      जातीवर बोलू नको भेंचोत

    • @p.gavhad4323
      @p.gavhad4323 13 วันที่ผ่านมา

      एखाद्याचि जात काढुन काय मिळणार तुला

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 14 วันที่ผ่านมา +15

    हाके, पडळकर, यांना कोण फूस देत आहे.

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 14 วันที่ผ่านมา +6

    शिवतारेसाहेब फक्त सत्य मांडा म्हणजे सगळे बाहेर येईल

  • @jayrampatole7828
    @jayrampatole7828 13 วันที่ผ่านมา +3

    शिवतारे साहेब आराेपींना कठाेरात कठोर शिक्षा झाली पाहिजे हि सगळ्या महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे

  • @शिवचक्षु
    @शिवचक्षु 13 วันที่ผ่านมา +1

    शिवतरे साहेब आज 100% सत्य बोललात, तुमचे आभार

  • @shivajipol4399
    @shivajipol4399 13 วันที่ผ่านมา +2

    मा, शिवतारे साहेब, अभिनंदन, आपण सत्य विश्लेषण केले आहे, धन्यवाद, या प्रकरणी वाल्मिकी कराड चा धनी कोण, त्यामुळे परळीची वाताहात झाली आहे,

  • @UttamShedge-bc7kp
    @UttamShedge-bc7kp 11 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर उत्कृष्ट मुद्देसूद बोलत आहात आपण

  • @vijaydarekar7892
    @vijaydarekar7892 10 วันที่ผ่านมา

    छान विचार मांडले साहेब धन्यवाद

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 13 วันที่ผ่านมา +5

    शिवतारे साहेब धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @dilipdhamal7198
    @dilipdhamal7198 13 วันที่ผ่านมา +7

    अजित पवार, धनंजय मुंडे या दोघांचे राजीनामे मागा तरच या केस चा निकाल लागेल नाहीतर सुपारी देणारे मोकाट फिरतील.

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 14 วันที่ผ่านมา +10

    हे खूप वर्षांपासून सुरू आहे

  • @roopsinghbayas712
    @roopsinghbayas712 4 วันที่ผ่านมา

    Agreed wd You Sir ji

  • @vilasravandale4871
    @vilasravandale4871 13 วันที่ผ่านมา +5

    साहेब तुम्ही एकदम बरोबर बोलत आहेत विचार पूर्व क बरोबर आहे अशा लोकांना फासावर लटकावून देशमुख घरातील लोकांना खरा न्याय मिळेल. 🙏

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 13 วันที่ผ่านมา +3

    गेल्या 10 वर्षात राज्यात अनेक खून झालेले आहेत. सर्व खुनांची पोलीस, CID, SIT चौकशी झालीच पाहिजे.🚩

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 7 วันที่ผ่านมา

    आदरणीय शिवतारे साहेबांनी अगदी खरी माहिती दिली मुळातच खोडावर घाव घालायला हरकत नाही धनंजय मुंडे स्वतःहून राजीनामा द्यावा त्याचा अर्थ असा होतो नैतिकता असेल तर राजीनामा द्या

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 14 วันที่ผ่านมา +6

    पूर्ण पोलीसस्टाप बदली करा तहसिल पंचायतसमिती चा स्टॉप ची बदलीकरा तसच परळी दुरुस्ती होईल

  • @subhashpawar6456
    @subhashpawar6456 14 วันที่ผ่านมา +9

    साहेब फक्त कायदा व्यवस्था थोडी बाजूला करा यांच बियाणे सुद्धा शिल्लक राहणार नाही.

    • @santoshgamare6306
      @santoshgamare6306 13 วันที่ผ่านมา

      मग इतकी वर्ष काय झोपला होतात ?

  • @Sharpshooters363
    @Sharpshooters363 11 วันที่ผ่านมา +1

    सगळे राजकीय नेत्यांना सगळे माहित असताना तुम्ही सगळे मिळून जनहित याचिका का दाखल करत नाही कराड ला घाबरता वाटत.

  • @pratikskapkar
    @pratikskapkar 13 วันที่ผ่านมา +2

    इतके टिव्ही मिडीयात येत असताना मोठे आरोपींविरुद्ध कारवाई नाही महाराष्ट्रातील जनतेत प्रचंड नाराजी !

  • @vaibhavdangevlogs1761
    @vaibhavdangevlogs1761 14 วันที่ผ่านมา +10

    लवकर जागा झाला शिवतारे... एकनाथ झोपलाय का अजून... नावाचेच तुम्ही लोक... काय कामाचे नाय... कसं तर BJP सांगेल तसं आहे तुमचं. नको सांगू मोठ्या मोठ्या गोष्टी…फडणवीस fail गृहमंत्री आहे... राजीनामा त्याचा मांगा

  • @chandrakantshinde6902
    @chandrakantshinde6902 9 วันที่ผ่านมา

    शिवतारे साहेब तुम्ही केलेल्या सुचना व तंतोतंत मांडलेले विचार या मुळे तुमच्या सारखे विचारवंत लोकप्रतिनिधी आहेत त्याचा अभिमान वाटतो पण अजित पवारांची डोळे झाक उघडा हिच विनंती

  • @suryakantsawant4323
    @suryakantsawant4323 14 วันที่ผ่านมา +6

    यातून नक्षलवाद उभा राहू शकतो अगदी बरोबर बोलला साहेब मला कालच हे जाणवलं होत.

  • @sunilshelke3552
    @sunilshelke3552 10 วันที่ผ่านมา

    अगड़ी बरोबर आहे साहेब

  • @vilasnimborkar3513
    @vilasnimborkar3513 10 วันที่ผ่านมา

    शिवतारे साहेबांना फडणवीस साहेबांचा चांगला अनुभव आला आहे. म्हणून कोर्टात त्यांची बेईज्जती होऊनही त्यांनी अडीच वर्ष सही सलामत काढली.

  • @RajPathan-f6z
    @RajPathan-f6z 13 วันที่ผ่านมา +5

    खरच राजकारणी आणि पोलीस दिसले कि लोकशाही चे शव विच्छेदन झाल्या सारखे वाटते.

  • @rahuljatkar40
    @rahuljatkar40 11 วันที่ผ่านมา

    योग्य बोललात शिवतारे साहेब, महाराष्ट्र मुख्यमंत्री यांनी कठोर कारवाई करावी

  • @DattatarayShirkhe
    @DattatarayShirkhe 13 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद.

  • @mohanwaghmare6941
    @mohanwaghmare6941 7 วันที่ผ่านมา

    You are right sir

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 14 วันที่ผ่านมา +7

    खोटं नाही हे, सगळं खरं आहे

  • @haridesai998
    @haridesai998 13 วันที่ผ่านมา +1

    सगळ्या महाराष्ट्राला कळतय पण फडणवीस आणि अजीत पवारला कळना आवघड आहे या महाराष्र्टाच😢😢

  • @sureshkasat4575
    @sureshkasat4575 13 วันที่ผ่านมา

    खरोखर साहेब आपण खूप छान विवेचन केले आपली इच्छा न्याय देण्याची दिसते आपणही फक्त अजितदादा सांगा

  • @MahadevBhosale-b7x
    @MahadevBhosale-b7x 13 วันที่ผ่านมา +2

    शिवतारे साहेब शिवसेनेने आवाज उठवायला पाहिजे होता म्हणावा तेवढा तेवढा उठवला नाही आवाज

  • @umeshadale6322
    @umeshadale6322 13 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर

  • @manikpawane3247
    @manikpawane3247 11 วันที่ผ่านมา

    धन्यवाद मिडिया म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकला नाही पाहिजे ❤ जय श्रीराम

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 13 วันที่ผ่านมา +2

    शिवतारे साहेब तुम्ही म्हणता तसे आहे 11:33 11:35 11:36 मुख्यमंत्री किंवा एकनाथ शिंदे यांना पालक मंत्री करणे योग्य ठरेल अन्यथा न्याय मिळेल असे काही नाही असे वाटते आपण चांगले मांडले आहे जातीय आधारावर माणसाच्या आयुष्यात काय होणार सर्व सहकारी

  • @vitthalwalunj6450
    @vitthalwalunj6450 10 วันที่ผ่านมา

    साहेब एकच नंबर मांडलत खरच वास्तव सांगितल

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 13 วันที่ผ่านมา +1

    खूप वास्तव परखड पणे मांडलं शिवतारे साहेब...
    पुढाकार घ्या. न्याय मिळवून द्या 🙏🌹

  • @sunilshelke3552
    @sunilshelke3552 10 วันที่ผ่านมา

    बरोबर

  • @All-Round-Talk
    @All-Round-Talk 14 วันที่ผ่านมา +3

    Barobar aahe. सडेतोड बोलले आहेत शिवतारे.

  • @vishalbhondave2243
    @vishalbhondave2243 13 วันที่ผ่านมา +1

    Nice

  • @prakashghadge1676
    @prakashghadge1676 13 วันที่ผ่านมา +2

    जर अजित पवार यांनी दखल घेतली नाही तर उद्या अजित पवार यांना महारष्ट्र पकडतील जाब विचारतील मग अशी वेळ येऊ नये दादा लवकर न्याय द्यावा राजीनामा द्यायला सांगा

  • @AnilDongliker
    @AnilDongliker 13 วันที่ผ่านมา +1

    दादा मी खूप चांगल काम करता पण समाज म्हणून समाजाचं ही एका तुम्ही न्यायप्रिय आहात तुम्ही स्ट्रिक्ट आहात हे जवळून अनुभलोत पण तो करारी बाणा कुठे गेला तुम्ही सर्व धर्म समभाव आहात राहा पण ज्याचं एवढं सगळं बाहेर पडतंय purayanishi त्याला कश्याला जवळ धरताय दादा तुमची दादागिरी भारी वाटते तेच करा आता वेळ आली आहे सर्व समाज डोक्यावर घेईल

  • @reenadevi63
    @reenadevi63 13 วันที่ผ่านมา +2

    धनयवंवंवाद❤संहेब 3:58

  • @shriharichavan9866
    @shriharichavan9866 14 วันที่ผ่านมา +3

    शिवतारे साहेब बीडचा दहशतवाद मोडला नाही तर छत्रपतीचे मावळे गप्प बसणार नाही वेळीच आवर घाला क्ष निर्णय घ्या वा आम्हाला माहित आहे याचा कार्यक्रम कसा लावायचा

  • @BaluBahir-z1i
    @BaluBahir-z1i 14 วันที่ผ่านมา +2

    Jai ho

  • @nanawagh2209
    @nanawagh2209 14 วันที่ผ่านมา +3

    Good job sivatare saheb

  • @laxmannaikwadi5358
    @laxmannaikwadi5358 13 วันที่ผ่านมา

    Thank you 👍.. jay shivray.

  • @madhukarsasamkar9508
    @madhukarsasamkar9508 13 วันที่ผ่านมา

    फार सुंदर बोलले साहेब तुम्ही धन्यवाद तुमचा

  • @BajiraoGhate
    @BajiraoGhate 10 วันที่ผ่านมา

    विजय बापु शिवतरे खुप छान नेता आहे भोर तालुक्यातील सर्वाचा अभिमान आहे

  • @VikasZadpide
    @VikasZadpide 13 วันที่ผ่านมา

    अतिशय सत्य भाष्य.

  • @pratikskapkar
    @pratikskapkar 13 วันที่ผ่านมา

    शिवतारे साहेब अगदी योग्य बोललेय पण जनतेला सरकारकडून जलद गतीने सर्व आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची अपेक्षा!

  • @SantoshWankhede1771
    @SantoshWankhede1771 13 วันที่ผ่านมา

    शिवतारे साहेब धन्यवाद खरयाची साथ देत आहेत आपण

  • @SACH2840
    @SACH2840 13 วันที่ผ่านมา

    शिवतारे साहेबांनी परखड मत मांडली.... अजित पवार मध्ये खरंच निर्णय घेण्याची क्षमता नाही...!!!

  • @MachindarHilak
    @MachindarHilak 13 วันที่ผ่านมา

    घडी किसका ईंतजार नहीं करती है 🧭 शिवतारे साहेब सरकार बंघत आहे दादा जी घडी

  • @YeshwantMulik-nt8qq
    @YeshwantMulik-nt8qq 13 วันที่ผ่านมา +2

    धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा

  • @HimmatHatote
    @HimmatHatote 13 วันที่ผ่านมา +1

    शिवतारे साहेब कोटी कोटी प्रणाम

  • @ArunKarche-b1h
    @ArunKarche-b1h 13 วันที่ผ่านมา

    एक नंबर वौके

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 13 วันที่ผ่านมา +1

    धनंजय देशमुख याने सांगितले की त्यांच्या वकीलाने त्यांच्या खोट्या सह्या करून ऐफिडेविट कोर्टात दिले. आणि नंतर मागे घेतले? हे काय चालू आहे.🚩

  • @santoshrjadhavkhedkalamani489
    @santoshrjadhavkhedkalamani489 13 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर बोलताय..शिवतारे

  • @vilaslandge5240
    @vilaslandge5240 13 วันที่ผ่านมา

    शिवतारे साहेब आपण आणी आपले आदरणीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दोघेजण मिळून या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून देण्यात येईल असे प्रयत्न करावे लागतील तरच न्याय मिळेल.

  • @parkashgaikwad9414
    @parkashgaikwad9414 10 วันที่ผ่านมา

    Very very nice sir

  • @sandeepnibe
    @sandeepnibe 13 วันที่ผ่านมา

    विजय जी आपले विचार आवडले, कृपया शिंदे साहेबांना प्रकरणाकडे लक्ष केंद्रित करायला आपल्या माध्यमातून सांगावे ही विनंती 🙏
    शिंदे साहेब तोडगा काढु शकतील व न्याय निश्चित देणार यात शंका नाही..

  • @shravaniHange
    @shravaniHange 11 วันที่ผ่านมา +1

    तुम्हाला मंत्री पद मिळालं नाही म्हणून रडत बसले होते आणि त्यांना मिळालं म्हणून पोटात दुखत खुण त्याच लोकांनी केला आणि आरोप कोणावर पण टाकताय

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 13 วันที่ผ่านมา

    Right shivtare Bapu saheb 👍👍

  • @Sharpshooters363
    @Sharpshooters363 11 วันที่ผ่านมา

    अहो मांजरी च्या गळ्यात घंटा कोण बांधणार ते सांगा बाकीचे भाषण लोकाना all ready माहित आहे

  • @anilkakade8502
    @anilkakade8502 13 วันที่ผ่านมา

    अगदी सत्य साहेब तुम्ही स्वतः चित्र पाहीले तेंव्हा म्हणून तरी बरं झालं 😂

  • @DigambarPawar-l8w
    @DigambarPawar-l8w 13 วันที่ผ่านมา +1

    साहेब आपले माझी मुख्यमंत्री एक शब्द बाहेर पडले न्हवते

  • @Shishir15-o1y
    @Shishir15-o1y 13 วันที่ผ่านมา

    💯% खरे आहे

  • @sachinsalunkhe5375
    @sachinsalunkhe5375 13 วันที่ผ่านมา

    बाप्पू खर आहे तुमच,,,,, पुरंदर चा किल्लेदार ,,, कुणाला नाही
    घाभरनार

  • @hemantraje387
    @hemantraje387 9 วันที่ผ่านมา

    विजय शिवतारे ह्यांनी बिडच्या सद्य स्थितीचा व्यवस्थीत अभ्यास केला आहे! आणि एकनाथरावांनी सोपवलेली जबाबदारी परखडपणे पार पाडली आहे! वास्तविक विजय शिवतारे हे अभ्यासु व्रुत्तिचे जबाबदारीने वागणारे... बोलणारे व्यक्तीमत्व आहे... त्यांच्यावर एकनाथराव आणखी मोठी जबाबदारी देतील असा महाराष्ट्राला विश्र्वास वाटतो! आणि विजयराव तो नक्कीच सार्थ करतील!

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 10 วันที่ผ่านมา

    Great social leader salute Saheb ❤

  • @AminaShaikh12333
    @AminaShaikh12333 7 วันที่ผ่านมา

    👌👌👍👍👍

  • @ShankarBadadhe
    @ShankarBadadhe 13 วันที่ผ่านมา +1

    विजय बापू शिवतारे या देशमुख या घराला न्याय द्या कारण कुणाला कुणाला कोणताही आरोपी सुटता कामा नये त्यो मैना और वाल्मिकी सुटलाच नाही पाहिजे सगळ्यांनाच मोका हा कायदा लावा

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 14 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रात #बिघडलेल्या #कायदा_सुव्यवस्थेला आणि #माजलेल्या_गुन्हेगारी_प्रवृत्तीला #महाराष्ट्राचे_गृहमंत्री_जबाबदार_नाहीत_का??

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 13 วันที่ผ่านมา

    शिवतारे साहेब योग्य माहिती दिली
    न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा

  • @balajisakarge3770
    @balajisakarge3770 13 วันที่ผ่านมา +3

    सरकार मदत करत आहे. लाजीरवाणी आहे.

  • @AnkushKamthe-pr6xm
    @AnkushKamthe-pr6xm 12 วันที่ผ่านมา

    बापू तुमचे बोल ने बरोबर आहे

  • @sachingaikwad4813
    @sachingaikwad4813 13 วันที่ผ่านมา

    मा. शिवतरे साहेब आपण या गावीची भेट घेऊन त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध निर्भीड पणे जे सत्य आहे ते जनतेसमोर बोलुन दाखवल्या बद्दल धन्यवाद. मा. मुख्यमंत्री यांना सांगा की तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्या.

  • @vijaynaval2889
    @vijaynaval2889 13 วันที่ผ่านมา

    अभ्यासू व्यक्तिमत्व..😊😊

  • @sunilpasare4477
    @sunilpasare4477 13 วันที่ผ่านมา

    Good

  • @vkp500
    @vkp500 13 วันที่ผ่านมา +2

    Shivtare साहेब मागच्या 2019 निवडणुकीत पुरंदर च्या लोकानी चूक केली हे मला आज समजले. अजितदादा लाचार माणूस आहे.

  • @अंकुशकोतवाल
    @अंकुशकोतवाल 13 วันที่ผ่านมา

    धन्यवाद शिवतरे साहेब यांना सोडू नका