Sir calculation sangtana tumhi slide cha use kara je tumhi computer madhe sahan banvu shakta video jast effective hoil ani baghnaryanna jast sahajpane samjel
Namaskar sir plz ek video asa banva ki aplya marathwada made konti breed cutting sathi ghetat tya var ek video banva karan te samjlya shivaay khi samjnar nhi ani konta breed cross kel tr chalu shakte he thoda samjun sang sir ankhi ekda aple abhaar 🎉
Vajan nahi te haad kiti motha aahe te samjata sobat te thoda uchalun bhagtat thoda andaj yeto vajnacha. Tasa andaj bokad bhagun pan samajto. Experience ne.
अहो दादा ' फक्त बकर्याचे जे खूर सोडलं तर सगळ्याचे पैसे भेटतात ' चामड्याचे सुद्धा मूळात बकऱ्याच मटन खूप महाग आहे . सगळी गर्दी चिकन शॉप मध्ये तुंडूब होते . मटनाचे दर कमी करा लवकरच क्लोनिंग चा पर्याय येत आहे ' जशी चिकन ची पोल्ट्री असते ना तशीच मटनाची पोल्ट्री येईल . तेंव्हा सर्वांना परवडणारे असणार आहे .
आमच्या गावाकडे मटण विकले जाते तेव्हा त्याचा मध्ये वाजडी सोडून बाकी सर्व बोकडाचे भाग टाकले जातात तरी सुद्धा सतशेचा भाव घेतला जातो. शिवाय कातडे,भेजा व वजरी वेगळी विकली जाते.
कारण बोकडाचा खून केल्यावर ते पाप धुण्यासाठी व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी जो खर्च होतो तो ₹ 300 एक्सट्रा म्हणून जिवंत बोकड ₹ 350/किलो व खून झालेले ₹ 650/किलो...😂😂😂😂
गुरुजी आपणांस शत शत नमन,एवढ्या बारकाईने आज पर्यंत कोणताही विडिओ पहिला नाही तुमचे विडिओ सोडून
माझ्या सांगण्यावरून व्हिडिओ बनवल्या बद्दल मी आपला मनापासून आभारी आहे
Most important information dili Tya baddal khup khup dhanyavaad sir 🙏🙏
वाट पाहिली या माहितीची पण योग्य आणी अचूक माहिती दिली साहेब तुम्ही 🙏🙏
अगदी बरोबर सर आणि आपण म्हणतो की खाटीक काहीही भाव लावते त्या मागची मेहनत आणि गिऱ्हाईकांची चोचलेबाजी पण खूप असते
अतिशय सुरेख आणि सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल धन्यवाद.❤
खूप दिवसापासून या व्हिडिओची वाट बघत होतो🙏
खाटकाला विकन्या ऐवजी आपल्या गावात वस्तीत कापून भागी लावा. ह्याचे खूप फायदे आहेत. मालकाला आणि गिर्हाईक या दोघांनाही.
उधारी वसूल नाही होत
सारे आपलेच लोक ऊधार नेऊन पैसे देत नाहीत हे सत्य आहे
खूप बारकाई ने आभ्यास केलाय सर तुम्ही इतके अनुभव सहज भेटता आहे आम्हाला
नमस्कार सर आपल्या शब्द लयभारी समजदार वाटले धन्यवाद
नमस्कार सर चोच जाळण्याची खूप लयभारी पद्धत दाखवली धन्यवाद सर.
Satish भाऊ खरंच खूप छान माहिती दिली
चांगलीच माहिती, उत्तम समालोचन.
Wah. Ekdum Easy karke Samjhaya. Aapne
Most important information dili tya baddal khup khup dhanyavaad sir🙏🙏
Sir calculation sangtana tumhi slide cha use kara je tumhi computer madhe sahan banvu shakta video jast effective hoil ani baghnaryanna jast sahajpane samjel
ग्रेट रणेर सर .
Sir Tumca Magil Sheli Vikane Ahe Ka?
फार फार दिवसातून व्हिडिओ बनवला आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Saheb me Gujrat madhun bolat.ahe. Me pan hobby mhanun bokad palale ahet. Amachya gawat pan hech chalat ale hote. Me anachya gawat teen char varshya purvi navi padhhat chalu keli. Amachya gawat amhi ek vajan kata threala ahe. Amhi gawat 400/450 / kg bhae thewala ahe. Khatkaka athwa dalalala ya peksha kami bhawat dyaycha nahi. Khatakala ghyacga asel tar gheil. Amche pahun itar gawathi hich paddhat chalu zali ahe Hya mule barach faydahot ahe.
Congratulations
सर तुमच्या शेळ्या दाखवा की 1 special vedio बनवा plz 😘😘😘😘
तरीपण व्यापारी लूटतात म्हणून बोकड स्वतः लावणे फायदेशीर
सर लय भारी ❤❤❤❤❤
Super information super explanation ❤
Namaskar sir plz ek video asa banva ki aplya marathwada made konti breed cutting sathi ghetat tya var ek video banva karan te samjlya shivaay khi samjnar nhi ani konta breed cross kel tr chalu shakte he thoda samjun sang sir ankhi ekda aple abhaar 🎉
Ati uttam mahiti dili chhan
कमरेच मास पकडून वजन कसे समजते सर यावरती व्हिडिओ बनवा
Vajan nahi te haad kiti motha aahe te samjata sobat te thoda uchalun bhagtat thoda andaj yeto vajnacha. Tasa andaj bokad bhagun pan samajto. Experience ne.
Sar aaj kup mst disat ahe tumi aani shart kup chan disat ahe
Thanks
अहो दादा ' फक्त बकर्याचे जे खूर सोडलं तर सगळ्याचे पैसे भेटतात ' चामड्याचे सुद्धा मूळात बकऱ्याच मटन खूप महाग आहे . सगळी गर्दी चिकन शॉप मध्ये तुंडूब होते . मटनाचे दर कमी करा लवकरच क्लोनिंग चा पर्याय येत आहे ' जशी चिकन ची पोल्ट्री असते ना तशीच मटनाची पोल्ट्री येईल . तेंव्हा सर्वांना परवडणारे असणार आहे .
पिल्ली कुठून यानार
खुर सोडले तर! नागपूरला या, सर्वात महाग खुर आहे. खुर - मुंडी - सुंदरी (वजडी) स्वस्त नाही. अक्षरशः चामडे घेणारे लोक कायम तयार असतात
Chan mahiti milali sir 🙏🙏
Sir bital sojat ya sarkhya boldanchi kimmat Kay aste
सर जर आपलेल बोकुड विकत घेचा आसेल तर आपण तेच वजन कस समजेल तो बुकुड किती वजनाचा आहे व तेची किमत किती आहे ती व तो किती किमतीला विकला पाहीजे हे कस समजेल
माहिती छान आहे. 👌
आमच्या गावाकडे मटण विकले जाते तेव्हा त्याचा मध्ये वाजडी सोडून बाकी सर्व बोकडाचे भाग टाकले जातात तरी सुद्धा सतशेचा भाव घेतला जातो. शिवाय कातडे,भेजा व वजरी वेगळी विकली जाते.
Chhan mahiti sir fakt Mike thoda jawal theva
Sir, amchi sheti kami ahe 1/2 ekar tyala jodhanda kay karava
सर नमस्कार माझ्या कडे 5 गावरान बोकड आहे 5.6 महीनेचे 15.20की लो परेनत आहे कीती ला विक्री करू
सर बंदिस्त मेंढी पालन चा व्हिडिओ बनवा.❤. कटिंग साठी चा
जिवंत बोकड 350 जास्त घेत नाहीत मार्केट मध्ये माल कमी ज्या वेळेस असेल तर भाव जास्त मिळतो भाव जास्त मिळणाचा कालावधी ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत
दादा. या नंतर कोणत्याही माणसाने मटण हा विषय घेऊ. नये. हे तुम्हांला सांगायचे आहे.
background la kombde , bakre kiti sundar distat ,
लय भारी माहिति सांगितली भाऊ 👍👍👏
लै भारी माहिती दादासाहेब 🙏🙏
Koopa sundar calculate
Sir ekach shade madhe gavathi kombadi sobat kahi broiler kombadi thevu shakto ka cutting sathi
जिवंत बोकड किलो प्रमाणे कुठे मिळतील सांभाळण्यासाठी
सुपर सतीश सर
खूप उपयुक्त माहिती देता सतीश सर. तुमचा फार्म कुठे आहे?
Pehlaru pathiwar video banva sir please 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sar अंडे उन्हाळ्यातही विकतात का व काय रेटने विकतात
Kon melya nantarach tyachi kimmat tharte
Khoop changli Mahiti dili sir !
आम्हाला प्रशिक्षण साठी कुठे यावे लागेल व किती दिवस
एकदम बरोबर सर
यामुळेच काही ग्रामीण भागात हॉटेल आहेत तिथे मटन राईस प्लेट शहरी भागातील हॉटेल पेक्षा थोडभार स्वस्त असत
बोकड कापताना पाण्याने धूताना मास पाणी
शोषते त्यानी हि वजन वाढते
Sir gavathi kombadi sobat broiler kombadi cutting sathi thevu sakto ka
Sir sarvat changla bokad konta
Pan me tar ikle age ke khatik 10 kg cha bokad asel tr 8 kg kiva 7 kg che cha pisse deto mhanun
नवीन माहिती मिळाली, पुढील व्हिडीओ ची वाट पाहतो
Bokad palan karun cuting swatha kelyas kase rahi jara samjvta ka
खाटीक व्यापारी सर्वांचा विचार् करा पालक जातो खड्यात
Khoop abhar 💐💐💐
खरं आहे. सडास. बकरांन
Sir sheli palan karan pap aahe ka
Muttun 740 ₹ kilo pramane vikatat .Sarkar zopale ahe .corona kalat vadhalelya kimati adhyap kami zalelya nahit.
Khup Chan video astat aple
पुढचा विडीओ लवकर बनवा
मटण खाणाऱ्यांचे बरेच प्रश्न सुटले असतील
छान माहिती
कारण बोकडाचा खून केल्यावर ते पाप धुण्यासाठी व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी जो खर्च होतो तो ₹ 300 एक्सट्रा म्हणून जिवंत बोकड ₹ 350/किलो व खून झालेले ₹ 650/किलो...😂😂😂😂
Dogs cha ekhada video banva
kharch किती होतो त्या वर् विडिओ असावा
सर 10बक्र्यासाठी किती एकर मधे चारा करावा आणि 1 बकरी ल किती किलो चारा लागतो दिवसाला
एक बकरी ला दिवासतुं 2te3 किलो चरा लागथो
20% शुका चरा ही खाऊ गलायच
Verry nice
सर मला आपला मोबाईल नबर हवा होता कारण मी शेळी पालन आता सुरू केलं आहे माझ्याकडे गुजरी शेळी आहेत बाकी काठवाडी
हे महाराष्ट्र आहे येथे मेल्या नांतर कीमत मिडते
फार्म कोणत्या भागात आहे
Great great pay mund
Sir mla tumcha no betel ka selipalan sathi संपर्क करायचा आहे तुम्हाला
Dada vest kahi hot rahirahi charvat khat hot
Katd bega, chapla, patte hotat katik barpur pese milvtat
छान, धन्यवाद सर
दादा धन्यवाद माहिती दिल्या बद्दल
Tumchya gava cha address dya
अझोला कल्चर आपल्याकडे मिळेल का
मुंबईत ८०० ला किलो आहे
सर माझ्या कडे जवळ जवळ ७०ते८० केजी चार आहे त्याची किंमत कीर्ती होते
350 ne tumhi deaty ka
Sar शेळी च्या अंगावर गाठी कशामुळे येतात
Khup छान
Best video 📸
Super sir
खुप सुंदर सर
Satish,sir,phone,day
राजस्थान.मधये जीवंत.२००रू.कीलो.आहे
खुप छान भाऊ ❤❤
खूपच छान 🎉❤
Maja anubhv aahe.
Jiwant 30 kg.
Cutting weghit 15.300.kg.
Chamde.100 rs
Mundie 250.rs.
Total.ple sanga.sir.
Muttan dhnda करायचं कसा.
Ple aamala धंदा कसा करायचा ते सांगा गुरुजी.ple good mahite send Kara.
Namaste.
Chamdie chi vikri kuthe chalu ahe
Yala Mhantat Anubhav. Ek Number Bhau 🙏
तूमचापाटीमागची बकरी बोर जातीचा आहे सर
रविवार ला लाहिव झाला नाही सर
Sir Pandharpur 700rs dar ahe
कोणत्या भारतीय जातीची शेळीचे पिल्ल कमी वेळात जास्त वजन वाढवतात..
आणि ती शेळीची जात नासिक नगर जिल्ह्यात तग धरू शकते का