माझा मुलगा 2वर्षाचा आहे त्याला मी मोबाईल ऐवजी हरिपाठ म्हणून दाखवते, शुभम करोती म्हणते आणि तोही माझ्यामागे म्हणतो. एवढ्या लहान वयात तो हरिपाठाचे 2कढवे बिनचूक म्हणतो. तो मोबाईल कधी मागत नाही कारण त्याला त्याची सवय लावली नाही. आपण जे संस्कार करतो तसे मुलं घडतात. Thanks sir खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏
डॉक्टर साहेब आपण उपयुक्त माहिती दिली आहे, तासनतास मोबाईल फोनचा करणाऱ्या लोकांनी याचा विचार करून भावी धोका ओळखून पुढील पिढी वाचवण्यासाठी प्रयत्न करावा.धन्यवाद सर.
डॉ लहाने सरांनी खूप महत्वपूर्ण माहिती दिली, खरच मोबाईल येण्याच्या आधीचे आयुष्य आणि मोबाईल आल्यावर चे आयुष्य खूप मोठा फरक आहे, मोबाईल चा वापर गरजेपुरता करावा आती वापर टाळावा.
साहेब कोणतच व्यसन चांगले नाही , मोबाईल ही एक व्यसन झाले आहे कोणतेही अतिव्यसन हे जीवनाचे कर्दनकाळ बनते , ठोकर बसल्या शिवाय अक्कल यत नाही. खुप छान सांगितले.
अजून 10 वर्षांनी अशी चांगली माहिती सांगणारी माणसं ही लुप्त होणार आहेत .कारण अशा व्यक्तींचा ऐकणारा वर्ग संपत चाललेला आहे. कोणी ऐकत नाही तर पुढच्या पिढीला काय ज्ञान देणार .....? 😂
🙏सर,आपले जे विचार मांडलेत ते आळशी लोकाअंनी आचरणात जरूर आणले पाहिजेत काही करत नाहीत नी करू देत नाहीत हे सर्व ऐकल्यावर तरी ...यायलं हवं नाहीतर...पण असो! 👌👌👍👍धन्यवाद! 🙏🙏💐🌹✌️👏👏
सत्य खर बरोबर चुक आहे हे सांगणारे थोडे आहेत समोरच्या ला गोडवाटेल असेच बोलणारे बहुताऊश आहेत परंतु मी सांगतो ते पटोना ना पटो मी सत्यच सांगणार तेकडू आहे घ्या किंवा नका घेवू हे सांगणारे डॉ लहाने भावपूर्ण नमस्कार
नव्याची नवलाई... माणसाचा उपजत गुण... आज माणूस त्याला हव असलेला आनंद... मोबाईल मधून घेण्याचं प्रयत्न करतो... जसं जसं काही वर्ष उलतील... तो मोबाईलला ही कंटाळेल... आणि नवीन काही तरी शोधेल... मिठाई बऱयाच जणांना आवडते.. पण तिचं नेहमी, खूप खाली कीं... माणूस कंटाळतो....
Sir आपण एक उत्तम doctor आहत यात प्रश्न नाही... Mobile मुळे cancer होतो याचे lab tested काही proof देऊ शकता का... जर ते तुम्ही देऊ शकलात तर... तर PIL file करायला सोपं जाईल..
Can you please tell us more about your brother means his cancer and I am sorry to hear about your brother hope you and your family stay healthy all your life 🧿❤️😊
माझा मुलगा 2वर्षाचा आहे त्याला मी मोबाईल ऐवजी हरिपाठ म्हणून दाखवते, शुभम करोती म्हणते आणि तोही माझ्यामागे म्हणतो. एवढ्या लहान वयात तो हरिपाठाचे 2कढवे बिनचूक म्हणतो. तो मोबाईल कधी मागत नाही कारण त्याला त्याची सवय लावली नाही. आपण जे संस्कार करतो तसे मुलं घडतात. Thanks sir खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏
खोटारडा
डॉ लहाने सर आपण खूप च सर्वाना मोलाचा सल्ला दिलाय आम्ही नक्कीच मोबाईलचा कमीत कमी वापर करू खूप खूप धन्यवाद सर
आजपासूनच. मि.खरच. मोबाईल. कमी.वापर नार.सर.खुपच. छान. माहिती.दिली.धन्यवाद
सर, आपण डार्विन चा उत्क्रांत चा सिध्दांत चा खुपच चांगल उदाहरण दील ,, खुप खुप धन्यवाद 🙏🙏
डॉक्टर साहेब आपण उपयुक्त माहिती दिली आहे, तासनतास मोबाईल फोनचा करणाऱ्या लोकांनी याचा विचार करून भावी धोका ओळखून पुढील पिढी वाचवण्यासाठी प्रयत्न करावा.धन्यवाद सर.
डॉ लहाने सरांनी खूप महत्वपूर्ण माहिती दिली, खरच मोबाईल येण्याच्या आधीचे आयुष्य आणि मोबाईल आल्यावर चे आयुष्य खूप मोठा फरक आहे, मोबाईल चा वापर गरजेपुरता करावा आती वापर टाळावा.
आजची खरी परिस्थिती आहे
माझ्या अंगात पण आळस नावाचा माणूस आहे त्याला मी हरवणार उद्या नक्कीच सकाळी लवकर उठून थोडा तरी व्यायाम करणार यसस्वी होण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद सर
शुभेच्छा ताई
मी सुद्धा
मी सुद्धा
Mi sudhha
मी रोज वर्क आऊट करते म्हणून फार एनर्जी वाटते
साहेब कोणतच व्यसन चांगले नाही , मोबाईल ही एक व्यसन झाले आहे कोणतेही अतिव्यसन हे जीवनाचे कर्दनकाळ बनते , ठोकर बसल्या शिवाय अक्कल यत नाही. खुप छान सांगितले.
💅
सर, तुमचं 100%बरोबर आहे. आजचा माणूस हा मोबाईल आणि त्याच सारख्या इतर इन्स्ट्रुमेंटमुळे बेशुद्ध झालाय. त्यांना न स्वतःचं भान आहे न दुसऱ्याचं.
Kahi varshat lok yele hotil aani kunachach aiknar nhi.. jo toh apni marji ka malak rahil..
खुप खुप धन्यवाद सर🎉🎉
सर्व अगदी बरोबर. पण ही माहिती पण आम्ही मोबाईल वर पाहत आहोत.
रिकाम्या वेळेत पाहत असतो आम्ही
सर 🙏खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल 🙏🙏
हो अगदी बरोबर आहे तुमचे सर . खूप छान माहिती दिली आहे तुम्ही.धन्यवाद सर
💯👌बरोबर आहे
खुप मोलाची माहिती दिलीत सर धन्यवाद.
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद धन्यवाद सर🙏🙏
पुढील पिढीला मोलाचे मार्गदर्शन धन्यवाद सर
Thanks
100 बरोबर आहे सर
अजून 10 वर्षांनी अशी चांगली माहिती सांगणारी माणसं ही लुप्त होणार आहेत .कारण अशा व्यक्तींचा ऐकणारा वर्ग संपत चाललेला आहे. कोणी ऐकत नाही तर पुढच्या पिढीला काय ज्ञान देणार .....? 😂
बरोबर कोणी ऐकत नाही मोबाईल नी पागल केलय
मी सोडुन द्यायचा प्रयत्न करतोय पण समोरचा मनुष्य सोडत नाही मुर्दाड लोक आहेत यांना चायना ने गोळ्या घालून मारल पाहीजे
आगदी खरे आहे काय होणार काय माहित...
बरोबर । लहाने सर ग्रेट आहे त
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
खुप सुंदर माहिती दिली प्रत्येकाने आपल्या आचरणात आणले पाहिजे धन्यवाद दादा
आरोग्य खूप महत्त्वाची गोष्ट आहे.😊thank you sir 🙏😊
Sir, agadi barobber ahe. Khupach chan ani yogya margdarshan. Khup khup dhanyavaad
Khup chan mahitè
खुप छान माहिती
सर खूप खूप धन्यवाद ❤
Many many thanks sir for your eye opening lecture
खूप आभार सर मी आज निर्णय घेतो आपण सांगितल्या प्रमाणे प्रयत्न करीन
डॉ रहाणे सर आपण खुप खुप मोलाचा सल्ला दिलात आम्ही तो अमलात आणु मोबाईलचा वापर शक्य तितका कमी करण्याचा प्रयत्न करु धन्यवाद डॉ शुभ रात्री
खरंच आहे सर 🙏🏻🙏🏻
Life. Saving. Information. Sir..Thanks .Khopch. Sunder
Thank you sir
Very good instructions
खरोखर आहे . एकदम बरोबर...
Satya hai sar
Thanks Doctor
🙏सर,आपले जे विचार मांडलेत ते आळशी लोकाअंनी आचरणात जरूर आणले पाहिजेत काही करत नाहीत नी करू देत नाहीत हे सर्व ऐकल्यावर तरी ...यायलं हवं नाहीतर...पण असो! 👌👌👍👍धन्यवाद! 🙏🙏💐🌹✌️👏👏
Khupch mahatvachi mahiti
Manapasun dhanyawad sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम माहिती दिली सर
Best Information.
Life .Saving. Information. Sir
Life saving information Sir.
छान विचार मांडले सर आभिनदंन
खुप छान
सर खूप छान माहिती मिळाली धन्यवाद नमस्कार
ग्रेट सर अप्रतिम विश्लेषण
खुप छान वाटले
Sir tumhi khup molacha salla dela aahe thanku
Khup chhan mahiti dili Sir Namskar
Very nice 👍🙂 sir 👀👌 Best information.Thank you.
Very nice 😊 sir
सरकारनी जर हा inter net dataबंद केला ना सामान्य जनतेसाठी की हे सार आपोआप बंद होईल
आता.कामासाठि.ईटंरनेटची.गरज.आहे.त्यामुळे.आपणच.त्याचा.वापर.टाळावा
Asa kela tar lok martil navyacha rogana...net bandimule ekacha mrutu..😂
😂😂😂....Sarkar kadun apeksha thevtay...tya peksha aapan swata vaapar kami kara...
Dr. Namaskar Good information
Really good information
Khup Chan vichar Sir..
छान माहिती
Great saheb.
खूप छान माहिती दिली आहे.🙏
काकाजी खूप छान मार्गदर्शन
सत्य खर बरोबर चुक आहे हे सांगणारे थोडे आहेत समोरच्या ला गोडवाटेल असेच बोलणारे बहुताऊश आहेत परंतु मी सांगतो ते पटोना ना पटो मी सत्यच सांगणार तेकडू आहे घ्या किंवा नका घेवू हे सांगणारे डॉ लहाने भावपूर्ण नमस्कार
सुंदर विचार
हो अगदी बरोबर आहे.
Great sir
Brobar mahiti 🎉
त्यासाठी द्रृष्ठी बदलायला हवी. तेंव्हाच वर मान करून जगू शकतो.
Khub sundar
Super. Informetion
Yes 100%
Nice
Sir khup Chan mahti delay
Nice sir
Sanyukt kutumb paddhati nast zalyamule samanvay kami zala he durdaiv. Dr saheb dhanyawad
Great doctor
हे सुद्धा मोबाईलवरच बघत आहे लोकं 😂
व्हेरिकोज. वाल्यांना.किति.वेळ.चालावे
गुळाचा चहा आवडला सर ?
धन्यवाद सर
Right
Sahi hai
नव्याची नवलाई... माणसाचा उपजत गुण... आज माणूस त्याला हव असलेला आनंद... मोबाईल मधून घेण्याचं प्रयत्न करतो... जसं जसं काही वर्ष उलतील... तो मोबाईलला ही कंटाळेल... आणि नवीन काही तरी शोधेल...
मिठाई बऱयाच जणांना आवडते.. पण तिचं नेहमी, खूप खाली कीं... माणूस कंटाळतो....
Ho aapan nakkich swatapasun suruvat karu mobail cha Kami vaparun
तुमचेच भाषन ऐकन्यास मोबाईल वापरावा लागतो.😮
😂
😅😂😅🤣
🙏🙏🙏
घराघराला माणसाला मोबाईलचा वेड बिघडून गेले खेड सर धन्यवाद
❤
Khar yachi garaj❤
Aaj pasun mi mobile jast vaparnar nahi
Sir आपण एक उत्तम doctor आहत यात प्रश्न नाही... Mobile मुळे cancer होतो याचे lab tested काही proof देऊ शकता का... जर ते तुम्ही देऊ शकलात तर... तर PIL file करायला सोपं जाईल..
🙏💯🙏
Me mobile Kami vapren sir
👌👌👌
Watching this video on Mobile phone
I lost my brother in JJ hospital due to mobile cancer
How?
@Suniana085 cancer on pituitary gland , within 39 days he passed away.
@@nikhildhage5770 was that due to . mobile usage? Can u elaborate
@@Suniana085 visit jj hospital 4th floor gate 7 building another patient present...
Can you please tell us more about your brother means his cancer and I am sorry to hear about your brother hope you and your family stay healthy all your life 🧿❤️😊
ते सोडा तुम्ही मागच्या दवाखान्यात काय राढा केला होता ते एकदा सविस्तर सांगा
Still I m watching this video on mobile 😂😢
Dr. Nabar Pahije Hot o
Mob ne watt lawli...paan mob kasa vaprawa lokanna kalat nahi
Kami mobile vaparnar om namah shivay,,
Mobile shivay he bhashan तुमचं कसं ऐकलं असतं.....😅😅
हे भाषण प्रत्यक्ष एकणार्यासाठी होत मोबाईल वर एकणार्यासाठी नाही
Kalanusar privartan hotch aste ho
Khali man ghalun nahi hatat bangadya ghalun aajachi pidgich nahi 50 te 60 varsha purvi hi Ashish pedhi janmala aaleli aahe