Very cheerful personality, very positive attitude and I am really proud of you that you settled in Latur and treat poor patients too. May God always protect you and your family.
Our country is great because of such great human beings like Padmashree Dr. Tatya Rao Lahane & his brother Dr. Vitthal Rao Lahane who are doing a great service to humanity. Really inspiring lives, inspiring others with their actions overcoming all sorts of constraints & insurmountable difficulties. I feel great respect for them. Many thanks to Sirish Kulkarni for uploading the videos of both the brothers.
"घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती . तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती ." हे तुमच्या मनोगतावरून कळलं. बोले तैसा चाले , त्यांची वन्दावी पाऊले. डॉ. लहाने बन्धुन्च्या या निस्वार्थ कार्याला अनंत कोटी शुभेच्छा. समाज तुमचा सदैव ऋणी राहील.
२०१९ मधले संत तुकाराम महाराज आनि संत Dhyaneshwar माऊली यांनी पूनर जन्म घेतला. तो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी.यांच्याविषयी काय आपण सादी माणसं बोलणार. देव रूप आहे. भारत रत्न द्या.आणि जगद्गुरु संत तुकारामांची पदवी द्या.
सर नमस्कार , तात्या सर माणूस नाहीत ते फक्त दिसायला माणूस आहे ते प्रत्यक्षात कॉम्प्युटरच्या युगात भगवंताचं रुप आहे. देवाकडे पुन्हापुन्हा मागेल सरांना उदंड आयुष्य लाभू देत.🙏🙏🙏
kiti simplicity ahe Padmashri tatyarao lahane siranmdhe.. evdhi post ahe JJ hopital mdhe.. dean of JJ hospital still this simplicity. i think this is the real life. Dr Vitthal Lahane sir tumhi tr sgl ch ahat aamchyasathi...
नमस्कार सर अप्रतिम विचार मांडले सर सर तुमचे व्याख्यान ऐकतांना मला सुधीर मोघे यांच्या कवितेच्या ओळी आठवल्या बीज अंकुरे बीज अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात बीजा हवी निगरानी हवी मायेची पाखरं लख्ख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर अंकुराचे होता रोप रोपट्याचे होई झाड मुळ्या रोवून रानात उभे राहील हे झाड अंधारल्या रात्री चंद्र किरणांची साथ या काव्य पंक्ति सर तुमच्या व्यक्ती त्वा ला शोभून दिसतात. सर परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो. ही सदिच्छा . धन्यवाद सर
आई वडील व भाऊ यांच्याशी नाते कसे असावे ..... आदर्श उदाहरण म्हणजे जे जे हॉस्पिटल मुंबई डिन डॉक्टर तात्याराव लहाने साहेब व जगविख्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाने सर संधी ची गोष्ट बरेच काही शिकऊन जाते..
विठ्ठल तुला आपण शिकत असताना फार पहाता आले नाही,(म्हणजे जेवढं जवळ आम्ही मी , शांतीलाल किंवा इतर ज्युनिअर्स तेव्हा मेडीकलला औरंगाबाद येथे असतांना तात्यांच्या जवळ होतो.) पण आता मात्र तू मला समजलास .,मागे एकदा मी तुला म्हणालो होतो, तुच आहेस माझा विठ्ठल, आणि तात्या विठू माउली, लातुर माकेगांव पंढरी
डॉ.लहाने साहेबांना सलाम आणि बंधुप्रेमाने खूप मोठी प्रेरणा मिळाली.
या युगात असे बंधू प्रेम पाहायला मिळत नाही सलाम मोठ्या भावाला आणि लहान भावाला
Very cheerful personality, very positive attitude and I am really proud of you that you settled in Latur and treat poor patients too. May God always protect you and your family.
डॉ.... खूप खूप छान विचार ए आपल्या दोन्ही भावांचे...प्रत्येकाच्या ह्रदयात स्थान मिळवलत आपण..
सौ शोभना पोखरकर
डॉ तात्यासाहेब लहाने हे मराठवाड्या ची शान ,भुषण आहे, याचा आम्हांला आभिमान आहे
असे बंधू प्रेम कुठेही मिळणार नाही
Our country is great because of such great human beings like Padmashree Dr. Tatya Rao Lahane & his brother Dr. Vitthal Rao Lahane who are doing a great service to humanity. Really inspiring lives, inspiring others with their actions overcoming all sorts of constraints & insurmountable difficulties. I feel great respect for them. Many thanks to Sirish Kulkarni for uploading the videos of both the brothers.
तथूएऐऋऔअंऔऔऔऔऔ
जिद्द, चिकाटी व प्रामाणिकपणा , दोन भावातील प्रेम ह्या गोष्टी तुम्ही सांगितले, माई बाबांची मेहनत , खूपच छान
खूप छान डॉक्टर मनाला भावून जाणारी संधी ची ही गोष्ट👌👌
You are very great Sir
सर सलाम तुम्हा दोघांना🙏🙏
कुटूंबा बद्दल, आपल्या बंधू बद्दल इतका आदर, प्रेम!
You are really great person sir.
Tula bolta itka
"घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती .
तिथे असावा प्रेम जिव्हाळा
नकोत नुसती नाती ."
हे तुमच्या मनोगतावरून कळलं.
बोले तैसा चाले , त्यांची वन्दावी पाऊले.
डॉ. लहाने बन्धुन्च्या या निस्वार्थ कार्याला
अनंत कोटी शुभेच्छा.
समाज तुमचा सदैव ऋणी राहील.
L2
Very nice Motivational Speech.n Very nice Devotional Bandhu Prem.
सर्वप्रथम तुमच्या कार्याला सलाम आई वडील आणि भावाबद्दल जे प्रेम आहे ते आता बघायला मिळत नाही 👍👍
👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏
@@anilgaikwad8006 vu hi CV
Khup chaan kam karatat dhoghe bhau salam tya karyala very nice.
कोठी कोठी प्रणाम सर खुपच सुंदर ज्ञान प्राप्त झाले
जबरदस्त फॅमिली
Ha aahe Latur cha gene❤️👍🙏.mati aani manse great manse aahet tumchi
२०१९ मधले संत तुकाराम महाराज आनि
संत
Dhyaneshwar माऊली
यांनी पूनर जन्म घेतला. तो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी.यांच्याविषयी काय आपण सादी माणसं बोलणार. देव रूप आहे. भारत रत्न द्या.आणि जगद्गुरु संत तुकारामांची पदवी द्या.
सर आपल्या पासुन जिवनात खूप काही शिकायला मिळाले खूप खूप धन्यवाद ...
सर नमस्कार ,
तात्या सर माणूस नाहीत ते फक्त दिसायला माणूस आहे ते प्रत्यक्षात कॉम्प्युटरच्या युगात भगवंताचं रुप आहे.
देवाकडे पुन्हापुन्हा मागेल सरांना उदंड आयुष्य लाभू देत.🙏🙏🙏
kiti simplicity ahe Padmashri tatyarao lahane siranmdhe.. evdhi post ahe JJ hopital mdhe.. dean of JJ hospital still this simplicity. i think this is the real life.
Dr Vitthal Lahane sir tumhi tr sgl ch ahat aamchyasathi...
Khoop chaan ase kutumbh sarvana milave
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर
देवकर सर ठिकपुर्ली
सलाम तुमच्या कार्याला
आमला तुमच्यात पांडुरंग भेटला.धान्य ती माऊली जयने तुम्हाला जल्म दिला.पांडुरंग हरी
I will take inspiration from one of you
Great sir 👍 it's very motivated speech
नमस्कार सर
अप्रतिम विचार मांडले सर
सर तुमचे व्याख्यान ऐकतांना मला सुधीर मोघे यांच्या कवितेच्या ओळी आठवल्या
बीज अंकुरे बीज अंकुरे
ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे
माळ रानी खडकात
बीजा हवी निगरानी
हवी मायेची पाखरं
लख्ख प्रकाश निर्मळ
त्यात कष्टाचा पाझर
अंकुराचे होता रोप
रोपट्याचे होई झाड
मुळ्या रोवून रानात
उभे राहील हे झाड
अंधारल्या रात्री
चंद्र किरणांची साथ
या काव्य पंक्ति सर तुमच्या व्यक्ती त्वा ला
शोभून दिसतात. सर परमेश्वर तुम्हाला
उदंड आयुष्य देवो. ही सदिच्छा .
धन्यवाद सर
Dr.Vitthal Lahane is icon of the young genration and also a nation builder through motivational and emotional speech & social work.
Thank you.
शुद्ध बिज पोटी फळे रसाळ गोमटि
आई वडील व भाऊ यांच्याशी नाते कसे असावे .....
आदर्श उदाहरण म्हणजे जे जे हॉस्पिटल मुंबई डिन डॉक्टर तात्याराव लहाने साहेब व जगविख्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाने सर
संधी ची गोष्ट बरेच काही शिकऊन जाते..
Long live sir...you and your family sir....
Mother and father information
@@netajiovhal7724 o.kkko.kk.,,...,,,k....
प्रत्येक विद्यार्थ्याने पालकाने व डॉक्टरने पहावा असा कार्यक्रम
?d0
Best one Sir
Hats of
Best wishes to both of you Sir for your dedication towards work
Salute
Too proud of both of you God Bless 🙏🙏🙏🙏
ह्या कलयुगातील तुम्ही आमच्यासाठी देव आहात
Surekha Jagtap nice
👃Great speech lahane sir 🙏🙏
खरच...आज देव पाहीला...
Savinya pranam sar
सर तुमच्या माईला खूप खूप मनापासून सलाम आणि कुटुंबाला पण
I am proud of you Sir ☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻💕
सर तुम्हा भावांना उदंड आयुष्श लाभो
सर सलाम तुमच्या कार्याला
By hearing this i am so inspired
लहाने साहेब तुमच्या सर्व कूटूबंबाला साष्टांग दंडवट
Dhanya ti may Anna ,motha bhawu.hich ti viadkiy sewa👍🙏
Unique & unbelievable. Such types of Doctors are God's in the form of human. Lahane family is idol for all.
Great speech sir 👍👍
तूमच्या सारखी बुध्दी सगळ्या डॉ.यावी तूमच्या आई वअंणाना व दादांना माझा नमस्कार
मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता होत भुईवरी गेलं गेल आभयात
खरचं देव मानसाच बधु प्रेम
🎉🎉
असेच doctor व्हावेत🙏
Bahot badhiya sir ji speech
Sir speach is distinct and useful to me also others how to for society.... Bless you god in bright life... @
Great speech and best brothers in medical sector of India
truly impressive💐💐💐
You are doing very good job sir
Nice sir. सर लातुरचा पत्ता.पाठावा
I am proud of you sir
nice
Nice sir you are Marvellous...!
ग्रेट सर
या कलियुगातील तुम्हीच आमचे देव
Very nice
नादच खुळा
Very Nice, Mata Pitha
Nice sir amchya college madhe alat ani evdh mast bhasan kel mala khup avdl
Tank you sir
Sir you are my god🙏🙏🙏
Sir akshrsha ashru avrena he tumch bashan ayku ..... Kharch tumchy aai , anna, ani dada ani tumhala maja namskar.......🙏👌
Salam Bhau tumhala
फारच छान, 3 free surgery दर रोज , संपूर्ण कुटुंबा
ला शतशाह प्रणाम
All your family members are great 👌🌷 Stay blessed.
Proud of u sir... Hatss up to u... 🙏
Thanks sir .. thankuu thank uuu.
खुपच छान सर,
विठ्ठल तुला आपण शिकत असताना फार पहाता आले नाही,(म्हणजे जेवढं जवळ आम्ही मी , शांतीलाल किंवा इतर ज्युनिअर्स तेव्हा मेडीकलला औरंगाबाद येथे असतांना तात्यांच्या जवळ होतो.)
पण आता मात्र तू मला समजलास .,मागे एकदा मी तुला म्हणालो होतो,
तुच आहेस माझा विठ्ठल, आणि तात्या विठू माउली, लातुर माकेगांव पंढरी
खुप।छान।सर।जय।भगवान
Nice sir u r really inspiretion...
Mazi may anna 💎💎👃👃👃may-annch 4 shbd aikayla aavdtil.☺
Dev pahilat ka .. kiti dev avtarlet bgha prithvi vr . Apan kiti nashibvan ya devana pahu shkto .. aiku shkto ..
Thank you deva .
nice sir speech love for two brothers
जय श्री हारी
सर तुमच आम्ही ल अभिमान वाटतो आहे जय भगवान बाबा
You are great sir
खूप छान सर i like you sir
Proud of you sir..
Sir aap lucky ho jo anna aur maae ka ashirvad hai
Good Sir, Salam
अर्शे देव मनुंश कुठेच नाही भेटनार khrach खूप अभिमान वाटतो 🙏🙏🙏🙏
Khup Sundar sir hats of you. Sir please hospital cha address Milel ka mazya banana plastic surgery karayachi aahe.
Great.....
Your mother is God mulala jivadan dile
Dr kahane saheb tumala salam,..,
We are proud sir
Khup Chaan
Great sir real bhagawan
सर सलाम तुम्हाला,,,,
Thank you 😊
Ase sanskar pratyek gharat vhavet hich iswar Charni prarthana
जय हो
Tumhi khoopach gret ahat sir
पैश्यासाठी मड्यावराच्या टाळूच लोणी खाणाऱ्या डॉक्टरांनी काहीतरी घ्या.
Very motivated speech
Mast..kup?chan sir