🎉भाऊ निराधार गरीब दिव्यंगणा मिळणारी 1500 पेन्शन ही आजच्या घडीला तुटपुंजी रक्कम आहे त्या पैशात गरिबांच्या गरजा पूर्ण नाही होत भाऊ दिव्यागाची पेन्शन 3000 ते 6000 दरम्यान वाढावी ह्यासाठी आपण पुढाकार घ्यावा ही विनंती 🙏
साहेब तुम्ही अपंग साठी आंदोलन करत आहत त्याबद्दल तुमचे आभार,पण ती मदत अपंगा पर्यन्त पोहचत नाहीत,आज बहुतेक बहिनी "लाडकी बहिन, योजने पासून वंचित आहे,सरकार फक्त सर्व सामान्या च्या भावना शी खेळते,आणि फक्त आणि फक्त आश्वासन देत, करत काही नाही
बच्चूभा ऊ मी तुमाला एक च विनती करते की ज्याचा कडे आईवडील मुलाना साबा।ला आहे तरी पन लाडकी बहीन मनुन सरकार 1500 देत आहे पण जे निराधार आहे तयानी काय कराव माहागाही वाडतच चाली आहे त्यानी काय कराव हामाझा विचार मनात घे ऊन थोडा विचार करावा ही विनती भाऊ तुला
आणि बच्चुभाऊ घरकुलासाठी सुद्धा अपंगांना घरकुल शासनामार्फत मिळत असेलच ,,असं आम्हाला खात्री आहे,, परंतु आम्हाला,,,, खालच्या पातळीपर्यंत कोणीही कळवत नाहीये ,,तर तुम्ही जर कळवलं तर खूप बर होईल,,,,,
अरे कुत्र्या तू सारखा विरोधात बोलतो तरी आंदोलन करतो तरी आणि न्याय मिळवून देतो शेतकऱ्यांना सर्व बच्चो को गेले नसते तर काय सरकार बनले नसते का थोडा विचार करून बोला विचार बदलावा
मला एक कळेना,सरकार याच आंदोलन पण हेच करतात, उदाहरण,गोपिचंद पडळकर,बचू कडु, अब्दुल सत्तार,छगन भुजबळ,असे बरेच जण, सरकार मध्ये असुन सुध्दा आंदोलन करतात,यांचा अर्थ असा की,एकतर यांना कुणी विचारत नाही,कींवा हे परत निवडून येऊ शकत नाही,
बर मी म्हणतो की या सर्व नेत्यांना निवडणूक आल्यावरच का यांना असे मुद्ये दिसतात 5 वर्ष काय झोपा काढत असतात का निवडणुका झाल्यावर कधीच नाही आंदोलन करत .हे फक्त स्वतःच मंत्रिपदासाठी करतात बाकी काही नाही
सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर 🙏🏻🇮🇳
बच्चू भाऊ तुम्हाला आमचं सपोर्ट आहे🎉🎉
अपंगाना सहा हजार रुपये पेन्शन मिळाला पाहिजे
6000 मिळाले पाहिजे लाडकी बहिण योजनेला 1500 तर अपंग बहिणीचा विचार करा तिला तर पाय नाही
ह्या मेलाना समजत नाही काहीतरी थोडं लक्ष द्या ❤
दिव्यांग बांधवांना जीवन जगत असताना खूप मोठया संकटाना सामना करावा लागत आहे. पेन्शन वाढ झाली पाहिजे
Bacho bhau best neta ❤❤
मुख्यमंत्री साहेबांना पणं अपंगांच प्रमाणपत्र देवुन टाका तसंही त्यांना अमीत शाहनी अपंग करून टाकले😂😂😂
निराधार योजनेचे सुद्धा वाढवले पाहिजे.
बरोबर
भाऊ निराधारला पैसे कधीच monthly yet nahit
❤मस्त
बच्चू कडू साहेब आणि सत्तार साहेब महाराष्ट्र राज्य आणि देशाचे भल करनारे एक निष्ट नेते आहे
बचु भाऊ तुम्ही सरकार ला जाग करा आणि बाहेर पडा
6000मिळायला पाहिजे bacchu भाऊ आगे बढे हम आपके साथ है
अब्दुल भैया फार उपकार जो आपला विचार आहे त्या बद्दल
साहेब खरच 1500 रू काहीच होत नाय आज एवढी प्रचंड महागाई वाडली आहे की काही खाता येत नाय कमीत कमी 6000 रू केले तर आमचा घरदार चालेल साहेब🙏🙏🙏
जय महाराष्ट्र दादा
🎉भाऊ निराधार गरीब दिव्यंगणा मिळणारी 1500 पेन्शन ही आजच्या घडीला तुटपुंजी रक्कम आहे त्या पैशात गरिबांच्या गरजा पूर्ण नाही होत भाऊ दिव्यागाची पेन्शन 3000 ते 6000 दरम्यान वाढावी ह्यासाठी आपण पुढाकार घ्यावा ही विनंती 🙏
बच्चू भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ हय
बच्चु भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ✊✊
दिव्यांगासाठी ख़ंभीर नेतृत्व बच्चू भाऊ 🎉🎉
1 च नंबर साहेब 💐💐
Very nice ❤❤❤
एकच नेता अपंगांचा वाली bacchu भाऊ जय प्रहार जय हो bacchu भाऊ की
साहेब तुम्ही अपंग साठी आंदोलन करत आहत त्याबद्दल तुमचे आभार,पण ती मदत अपंगा पर्यन्त पोहचत नाहीत,आज बहुतेक बहिनी "लाडकी बहिन, योजने पासून वंचित आहे,सरकार फक्त सर्व सामान्या च्या भावना शी खेळते,आणि फक्त आणि फक्त आश्वासन देत, करत काही नाही
दिव्यांग बांधवांना जीवन जगत असताना खूप मोठ्या संकटांना सामना करावा लागत आहे. पेन्शन वाढ झालीच पाहिजे
💯 Right Ahe bhau Jay Prahar🙏🙏💐💐
वाह रे शेर... आया शेर
सर्व जनतेच्या समश्या सोड़नारे नेते म्हणजेच प्रहार आमची सरकार
बच्चू भाऊ तुम आगे बढो,
हम तुम्हारे साथ है
Bachu kadu saheb we support you
Only बच्चू भाऊ
बरोबर आहे सर
मराठा समाज सरकारला विधानसभा ला घोडा लावणार आहे..... Only जरांगे पाटील 🚩🙏
😂😂😂😂🍌🍌🥃🍻🍾🍺
सब्दुल्या सुद्धा रातोरात गुव्हा तिला पळून गेला होता आणि महाराष्ट्र नं ह्या ना # लक्षात _ठेवलंय _✍🏻🔥
मस्त
दिव्यांग आंदोलना साठी सर्वांचे अभिनंदन, सर्व टाकवे गावचे दिव्यांगचे वतीने बच्चू भाऊ यांचे आभार.
very good
didhijsn from abddul satsr sir thank you
दिव्यांग बांधवाना न्याय मिळालाच पाहिजे
अब्दुल सत्तर सराटे अंतरवली मध्ये पण आलता नुसता गोडबोले आहे
Bachchu Bhau💐
Jay Prahar
❤❤❤❤❤❤❤❤❤
दिव्यांग कंत्राटी कर्मचारींना शासकीय सेवेत कायम नियमित करावे असे धोरण निर्माण जिआर काढावा अशी मागणी आहे
अगदी बरोबर आहे दिव्यागांना सहाहजार मिडालेच पाहीजे
अब्दुल्ला रातोरात पळून आला विधानसभेला सुपडा साफ होणार आहे
One men army 🪖💪 Abdul sattar lawa kiti bhi takat
बच्चूभा ऊ मी तुमाला एक च विनती करते की ज्याचा कडे आईवडील मुलाना साबा।ला आहे तरी पन लाडकी बहीन मनुन सरकार 1500 देत आहे पण जे निराधार आहे तयानी काय कराव माहागाही वाडतच चाली आहे त्यानी काय कराव हामाझा विचार मनात घे ऊन थोडा विचार करावा ही विनती भाऊ तुला
1 no
जय प्रहार दिव्यांगाचे मशीहा
महाराष्ट्रात भरपूर अपंग व्यक्ती आहे बाकी राज्यात मिळते महाराष्ट्रात का देत नाही सरकार अपंगाना
🎉❤🎉
एकच्या भाऊ बच्चु भाऊ दुसरा भाऊ गणेश भाऊ चांदवडकर 🎉🎉🎉🎉🎉🎉
शासनाने आंदोलन करण्याचीहि वेळ येऊ द्यायला नाही पाहिजे सरपंच उप सरपंच यांना पेन्शन मंजूर करण्यात आले आहे यांन😅का नको 😅
१५०० मध्ये काय होते अपंगाना bacchu भाऊ आम्ही आहे तुमच्या पाठीशी
नुसती घोसना नको या सरकारने लई घोषणा केल्या पण जीआर कोणताच नाही काढला घोषणा नको मानधन वाढीव जीआर पाहिजेत लवकरात लवकर
फक्त विडोवो दाखवून लोकाच्या दिशा भुल करत
आहे तुम्ही
सत्तार गोड बोल्या आहे
6000 हजार मिळाले च पाहिजे
Kharch divyangana khup grj ahe aarthik mdtichi..6000 milalech pahijet...dile tr khup khup abhar shasnache🙏🙏🙏
साहेब तळागाळाच्या ग्रामपंचायत कर्मचारी कर्मचारी आहे यांचा पण थोडा विचार करा आज कर्मचाऱ्यावर ची उपासमारीची वेळ आलेली आहे
बोलाचीच कडी बोलाचाच भात,
साहेब आणि कोणत्या ही प्रिस्तीत पेन्शन वेळेवर झाली पाहिजेत तेही DBD मार्फत जमा झाली पाहिजेत
6000 पेंशन झाल पाहिजे.....आमच्य पूर्ण पाठिंबा आहे Bacchu bhau tum आगे हम तुम्हारे साथ है......
विनंती करुनच यायच ना नुसता कशाला आला
6000हजार पेन्शन झालीच पाहिजे याना सोडायचे नाही
प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरी दया त्यांचे वय संपुष्टात येत आहे मां मंत्री महोदय साहेब
दिव्यागांना शासकीय नोकरीत 10% आरक्षण मिळालेच पाहिजे....
आणि बच्चुभाऊ घरकुलासाठी सुद्धा अपंगांना घरकुल शासनामार्फत मिळत असेलच ,,असं आम्हाला खात्री आहे,, परंतु आम्हाला,,,, खालच्या पातळीपर्यंत कोणीही कळवत नाहीये ,,तर तुम्ही जर कळवलं तर खूप बर होईल,,,,,
कर्ज माफी बद्दल काहीच बोलत नाही आता साहेब रेगुलर आणि थकतं आसे दोन्ही ही कर्जं माफी सरसगट करनार होते काय झालं
राजा आंधळा झाला की राज्य आणि देश सुद्धा अंधःकार त बुडून जाईल आणि हा इतिहास आहे ✍🏻🙏🏻
Pahele shakuntala railway chalu kara saheb
कडू च्या बच्चू च गुव्हातीला पालून गेल्यामुळे क्रेडिट संपलयय एवढं महाराष्ट्र ला कळलंय बरं का रे अंकर 🔥🔥🔥🔥🔥
अरे कुत्र्या तू सारखा विरोधात बोलतो तरी आंदोलन करतो तरी आणि न्याय मिळवून देतो शेतकऱ्यांना सर्व बच्चो को गेले नसते तर काय सरकार बनले नसते का थोडा विचार करून बोला विचार बदलावा
दुहेरी ढोलकी
६००० पाहिजेच अपंगाना तेव्हाच जीवन जगेल
Minimum 6000 rs payment....hona chahiye bhau..
1500 रुपयात काहीच होत नाही हे सरकार ला कधी कळणार त्यांनी किमान 3000 रू तरी दिले पाहिजेत
Dumdar aamdar Abdul sattar sahab only
मला एक कळेना,सरकार याच आंदोलन पण हेच करतात, उदाहरण,गोपिचंद पडळकर,बचू कडु, अब्दुल सत्तार,छगन भुजबळ,असे बरेच जण, सरकार मध्ये असुन सुध्दा आंदोलन करतात,यांचा अर्थ असा की,एकतर यांना कुणी विचारत नाही,कींवा हे परत निवडून येऊ शकत नाही,
फसवायचे सरकारने अपंग व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदान वाढ केली नाही
जय प्रहार
❤❤❤❤
Bhau shivay koni nahi divyangana ❤❤❤bahu
पंचवार्षिक नौटंकी
अरे हे ठरलेलंच नाटक नाही वाटत का
दिव्यांगाना 6000 पेन्शन मिळालाच पाहिजे
@ सगळ्या गुव्हाती च्या भ्रांती विराचा हिसाब हा होणारच 🔥🔥🔥🔥🔥
100/. sports
सरकार पहाटे बनवल होते ते लक्षात नाही का आणि आताच अडचण आहे का
Bachu bhau Don dagdavar pai ho tumcha
1050Rs monthly & 17000 Rs per year
सरपंच जास्ती जास्त भृष्ट त्यानचा दुप्पट करता
आपला भिडु बच्चु भाऊ कडु
6000 kara
लोकायले पागल समजते अंदरून सारे एक अहेब😮😢
अंपगासाठी विचार मांडलेत कडं भैयाने पण अंगणवाडीसाठी सेविकाचा विचार कराय लावावा दादा
हे नेते सगळे राजकारणी माजलेत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ
बर मी म्हणतो की या सर्व नेत्यांना निवडणूक आल्यावरच का यांना असे मुद्ये दिसतात 5 वर्ष काय झोपा काढत असतात का निवडणुका झाल्यावर कधीच नाही आंदोलन करत .हे फक्त स्वतःच मंत्रिपदासाठी करतात बाकी काही नाही
Abp.majha..batmi.deli.badal.aplya.tem.la.salut❤
भाजपाचे बी टीम तयार करण्यात आली
मराठा आरक्षण
शिंदे सरकार चोर सरकार 😂
भुमीन मजुरांना 2.000महीना,दावे