आम्हाला आपला अभिमान आहे... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..... असेच समाजिक व शैक्षणिक विषयावर आपल्याकडून अनेक प्रयोग व्हावेत हिच ईश्वरचरणी प्रार्थना.... 🌹💐💐🌹💐🌹
अकोल्यात संघदास वानखडे सर आणि त्यांच्या मित्रांनी साकारलेली ही कलाकृती भविष्यातील त्यांच्या तेजोमय कलाप्रवासाची नांदी आहे. सुंदर चित्रपट. सुंदर संदेश. मनःपूर्वक शुभेच्छा.
खुप छान भूमिका निभावली सर्व कलाकारांनी एकूण सर्व कलाकाराचे खूप खूप आभार व लेखक व निर्माता, दिग्दर्शक आणि गीतकार संगीतकार या सर्वांचे हार्दिक आभार या चित्रपटामुळे विद्यार्थी यांच्यावर आधारित भविष्यात चागला परिणाम होईल 🙏🙏🙏🙏
27:46 "हे माझं घर आहे, आणि तुम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या गावच्या सगळ्या आठवणी परत आणल्या यासाठी मनःपूर्वक धन्यवाद! आपल्या दिग्दर्शनामुळे आमच्या खड़का गावाची सुंदर ओळख जगासमोर आली आहे. आपल्याला पुढील प्रकल्पांसाठी शुभेच्छा!"
*हा चित्रपट चित्रपटगृहात पहायची मजाच वेगळी होती... अभिनंदन वानखडे गुरुजी*
खूप खूप धन्यवाद..!
महाराष्ट्रातील प्रत्येक प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत हा चित्रपट आवर्जून दाखवला पाहिजे.
खूप खूप धन्यवाद..!
⭐⭐⭐⭐⭐..... excellent movie & excellent acting by Anshuman❤️ ,ravi & all actors🎉🎉🎉🎉.....
खूप खूप धन्यवाद..!
अप्रतिम असा अभिनय ❤
खूप खूप धन्यवाद..!
खूप खूप सुंदर छान आहे. Good job
खूप खूप धन्यवाद..!
सर्वांनी छान अभिनय केला.. संघदास सर यांनी छान कलाकृतीची निर्मिती केली..भविष्यासाठी सालस शुभेछा..🎉
खूप खूप धन्यवाद..!
छान व प्रेरणादायी "सालस"आहे.
खूप खूप धन्यवाद..!
शिक्षकांचीच भूमिका असलेला व सुंदर संदेश देणारा अप्रतिम चित्रपट अभिनंदन सर्व टीमचे
खूप खूप धन्यवाद..!
खूप छान चित्रपट आहे सर...❤️
खूप खूप धन्यवाद..!
शिक्षणाचे महत्व पटवून देणारी खूप छान कलाकृती 💐💐🙏
खूप खूप धन्सवाद..!
खूपच छान चित्रपट आहे अभिनंदन सर्
खूप खूप धन्यवाद..!
आमच्या सारख्या सामान्य व्यक्तींना पडद्यावर झळकोलं संघदास वानखडे गुरुजी. तुमचं प्रेम व उपकार आयुष्य सरलं तरी कायम राहतील.
सुंदर प्रेरणादायी सिनेमा 🌹
खूप खूप धन्यवाद..!
Shikshanache महत्त्व सांगणारा उत्कृष्ट picture aahe🎉😊
खूप खूप धन्यवाद..!
आम्हाला आपला अभिमान आहे...
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.....
असेच समाजिक व शैक्षणिक विषयावर आपल्याकडून अनेक प्रयोग व्हावेत हिच ईश्वरचरणी प्रार्थना....
🌹💐💐🌹💐🌹
खूप खूप धन्यवाद..!
अभिनंदन सर तुमचे आणि पूर्ण टीमचे खूप सुंदर सिनेमा रेखाटला 💐💐👌🏻👌🏻👍
खूप खूफ धन्यवाद..!
khup sundar ...film ahe
खूप खूप धन्यवाद..!
फारच छान great🎉🎉 संपूर्ण टीमचे अभिनंदन व शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद..!
सुंदर 👌🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद..!
संघदास सर, आपले व सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन 🌹💐
खरंच चित्रपटाचा विषय, कथा, दिग्दर्शन, सर्वांचा अभिनय, खूपच "सालस"...
एक नंबर...👍
खूप खूप धन्यवाद..!
खूप सुंदर कलाकृती ... अभिनय छान झालेत .. सालस टीम ला शुभेच्छा .
.❤❤❤
खूप खूप धन्यवाद..!
छान चित्रपट, प्रेरणादायी
खूप खूप धन्यवाद..!
अकोल्यात संघदास वानखडे सर आणि त्यांच्या मित्रांनी साकारलेली ही कलाकृती भविष्यातील त्यांच्या तेजोमय कलाप्रवासाची नांदी आहे. सुंदर चित्रपट. सुंदर संदेश. मनःपूर्वक शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद..!
मले माहीत आहे तू कोणाचं ऐकत नाही 😂लय भारी
खूप खूप धन्यवाद..!
शिक्षणाचं महत्त्व खूपच चांगल्या पद्धतीनं दाखवण्यात आलं.
खूप खूप धन्यवाद..!
खुप छान भूमिका निभावली सर्व कलाकारांनी एकूण सर्व कलाकाराचे खूप खूप आभार व लेखक व निर्माता, दिग्दर्शक आणि गीतकार संगीतकार या सर्वांचे हार्दिक आभार या चित्रपटामुळे विद्यार्थी यांच्यावर आधारित भविष्यात चागला परिणाम होईल 🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद..!
मस्त सिनीमा होय
खूप खूप धन्यवाद..!
Kup chan sir ek no movie ahe
खूप खूप धन्यवाद..!
अभिनंदन वानखडे सर अतिशय सुंदर कलाकृती भविष्यात अंकी आणखी सुंदर कलाकृती निर्माण कराल सालस शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद..!
खूप छान अभिनय 👍👍
खूप खूप धन्यवाद..!
Nice movie 👍
खूप खूप धन्यवाद..!
" काही गोट नाही कामाची " The word is killer one😂❤
खूप खूप धन्यवाद..!
प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थ्याने पाहावा असा चित्रपट
खूप खूप धन्यवाद..!
सुंदर सादरीकरण 👌🏻
खूप खूप धन्यवाद..!
ख़ुप मस्त टिम सालस सर्वांचा अभिनय, खूपच
एक नंबर👍👍🌹🌹
खूप खूप धन्यवाद..!
Best ❤
खूप खूप धन्यवाद..!
लय खास
खूप खूप धन्यवाद..!
खुप छान move आहे....
खूप खूप धन्यवाद..!
Khupp chhan 🥺❤️👍
खूप खूप धन्यवाद..!
संपुर्ण चित्रपट बघितला सुंदर संदेश दिला आहे....महत्त्वाचे म्हणजे आपली वर्हाडी भाषा ते आपलं पण, आमच्या शाळेतील जुने दिवस आठवले....शुभेच्छा सर्वांना
खूप खूप धन्यवाद..!
I like it very much
खूप खूप धन्यवाद..!
खूप छान आहे कारण शिनेमा ❤🎉❤
खुपचं प्रेरणादायी
खूप खूप धन्यवाद..!
👍🏻👍🏻wahhhh sir
खूप खूप धन्यवाद..!
Number 1 movie ❤❤❤❤❤salas support plizz😢😢gyes
Khupch chan
खूप खूप धन्यवाद..!
Great
खूप खूप धन्यवाद..!
खुप छान सरजी
खूप खूप धन्यवाद..!
27:46 "हे माझं घर आहे, आणि तुम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या गावच्या सगळ्या आठवणी परत आणल्या यासाठी मनःपूर्वक धन्यवाद! आपल्या दिग्दर्शनामुळे आमच्या खड़का गावाची सुंदर ओळख जगासमोर आली आहे. आपल्याला पुढील प्रकल्पांसाठी शुभेच्छा!"
खूप खूप धन्यवाद..!
मले तर माहीतच होत picture चांगलचं होत असते म्हणून❤
खूप खूप धन्यवाद..!
Nice ❤
खूप खूप धन्यवाद..!
❤
खूप खूप धन्यवाद..!
Nice
खूप खूप धन्यवाद...!
सर्व टिमचे स्वागत
खूप खूप धन्यवाद..!
आमासिक भाकर खाऊ द्या हो गुरुजी😂
खूप खूप धन्यवाद..!
❤
खूप खूप धन्यवाद..!