अप्रतिम....कलाकृती मधून सामाजिक वास्तव मांडलय....स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती फारशी बदललेली नाही हे वास्तव नाकारता येणार नाही...!
खूप खूप सुंदर कथा आणि सोनाली आणि त्या छोट्या मुलाने अगदी सहज, सुंदर अभिनय केलाय खूप कौतुकास्पद सर्व टीम चे खूप कौतुक अभिनंदन आणि खूप सार्या शुभेच्छा 🙏🏻🙏🏻💐💐
छान कथा. अभिनय हि सुंदर, मुळात मुलाला शिकायची इच्छा असणं आणि ते प्रत्यक्षात शिकता येण यातल अंतर अश्या परिस्थितीतून जाणार्ऱ्या मुलांना कापता येतंच असं नाही.👌🙏♥️
खुपचं सुंदर कलाकृती सामजिक संदेश देणारी जाणीव भान असलेल्या टीम वर्क ची ही कला कृती आहे, सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन ,,,प्रकाश फोटोग्राफी संगीत ,,,संवाद लेखन कलाकार दिग्दर्शन डायरेक्टर सर्वच कौतुकास पात्र आहेत,,,मानाचा ठाव घेत डोळे भरून येतात हेच या कलाकृतीचे सन्मान पत्र,,,,,,,decent bhuinj
I really appreciate the script,acting the way you show the reality of society lovely. I really love 23:8 scene Really appreciate guy's and all the best for your future ❣️
सुंदर कलाकृती... प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे आणि तुमच्या संपूर्ण टीमने हा सुंदर मेसेज सहज व सोप्या चित्रणाद्वारे केला यासाठी सर्वांचे विशेष कौतुक व शुभेच्छा..!!
असे शालेय खुप विषय आहेत जे शासनाचे लक्ष वेधून घेतील .....आणि शासकिय बाबींचा विचार करता ते उत्तम रित्या मांडल्यास सर्व शाळांमध्ये असे विषय मोटीवेटीव्ह ठरतील शासन नक्कीच आपली दखल घेईल ...शाळेत ही मुव्ही.दाखवली जावी🙏👌👍👏ग्रेट,
एवढेी गरीबी आहे पण दारू प्यायची हौस जात नाही म्हणून हा समाज प्रगती करत नाही सतसतविवेक बुद्धी जागी असेल तर माणूस निर्णय चांगले घेतो शिक्षणाच महत्त्व कळत नाही जर अन्नदय महत्त्वाचे आहे तर दारू कशाला प्यायची पण पोराचं चांगल करायची इच्छा नाही स्वतः ची व्यसने प्यारी आहे त आईला पण नवरा दारू पितात ते चालत मुलाचा विचार करत नाही
अतिशय सुंदर व वास्तववादी फिल्म आहे ही, विषयाची मांडणी तर एकदम उत्कृष्ट, सादे ,सरळ व मनाचा ठाव घेणारे संवाद, सहज सोपा व मनाला भिडणारा अभिनय, लय भारी वाटल ही फिल्म बघताना❤❤❤❤👌👌👍👍
खुप छान आणि वेगळा विषय शेवट सुखद अश्रू आणून गेला ,तांत्रिक बाबी पाहता पिक्चराइझेशन क्लासिक,कलाकारांचा कलाविष्कार उत्तम ,टायरेक्शन ला तोंड नाही .सुरूवात आणि शेवट जिथे सुरू होतो तेथेच संपतो .बेस्ट मुव्ही 100% *****⭐⭐⭐⭐⭐
सौरभ दादा पहिला माझा जय भिम घ्या ❤मस्त खतरनाक
अप्रतिम....कलाकृती मधून सामाजिक वास्तव मांडलय....स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती फारशी बदललेली नाही हे वास्तव नाकारता येणार नाही...!
खूप खूप सुंदर कथा आणि सोनाली आणि त्या छोट्या मुलाने अगदी सहज, सुंदर अभिनय केलाय खूप कौतुकास्पद सर्व टीम चे खूप कौतुक अभिनंदन आणि खूप सार्या शुभेच्छा 🙏🏻🙏🏻💐💐
Thanks
छान कथा. अभिनय हि सुंदर, मुळात मुलाला शिकायची इच्छा असणं आणि ते प्रत्यक्षात शिकता येण यातल अंतर अश्या परिस्थितीतून जाणार्ऱ्या मुलांना
कापता येतंच असं नाही.👌🙏♥️
खुपचं सुंदर कलाकृती सामजिक संदेश देणारी जाणीव भान असलेल्या टीम वर्क ची ही कला कृती आहे, सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन ,,,प्रकाश फोटोग्राफी संगीत ,,,संवाद लेखन कलाकार दिग्दर्शन डायरेक्टर सर्वच कौतुकास पात्र आहेत,,,मानाचा ठाव घेत डोळे भरून येतात हेच या कलाकृतीचे सन्मान पत्र,,,,,,,decent bhuinj
I really appreciate the script,acting the way you show the reality of society lovely.
I really love 23:8 scene
Really appreciate guy's and all the best for your future ❣️
Thank you so much tai😊💙
Hello tai
शिकण्या सारखं आहे या शॉर्ट फिल्म मधून अप्रतिम शेवटी डोळ्यातून पाणी आले...😢😢
Such a great shortfilm ❤
सुंदर कलाकृती...
प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे आणि तुमच्या संपूर्ण टीमने हा सुंदर मेसेज सहज व सोप्या चित्रणाद्वारे केला यासाठी सर्वांचे विशेष कौतुक व शुभेच्छा..!!
खूप छान फिल्म आणि DOP तर लय भारी सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन, प्रशांत मांढरे काम खूप छान केलंय तुम्ही...
Atharva bala khup chan kaam kela ❤ God bless you
Real ghadat aahe ajun sudha bhau ❤
❤❤ Good job Brother ♥️♥️
छान संकल्पना व सगळ्यांची कामं उत्तम ..... विषय छान निवडलाय.
तनुजा तुझे काम अप्रतिम, कामात सहजपणा होता..
सगळ्यांचे मनापासुन अभिनंदन!
Thank you❤
maza satturya...❤
अप्रतिम 👏
Khup Chan
Khupch chan aahe
Super work Suraj dada 🎉❤ mast wattal web series bagun 👑😊
Mast khup chhan direction and all actor act
khup chan saurabh & team🥰👌👌👌
खूप छान ❤
खूप छान पुढच्या वाटचालीस शुभेच्छ🎉🎉
खूप छान, अभिनंदन सौरभ आणि टीम
खूप छान पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤🎉
अभिनंदन सौरभ 😊
खूप खूप छान विषय आणि तितकच छान अस दिग्दर्शन 👍
Mast ahe
Best film.❤..it is a true condition in lany parts of our country..
असे शालेय खुप विषय आहेत जे शासनाचे लक्ष वेधून घेतील .....आणि शासकिय बाबींचा विचार करता ते उत्तम रित्या मांडल्यास सर्व शाळांमध्ये असे विषय मोटीवेटीव्ह ठरतील शासन नक्कीच आपली दखल घेईल ...शाळेत ही मुव्ही.दाखवली जावी🙏👌👍👏ग्रेट,
फारच छान आहे
QUALITY 👌👌💥
Absolutely This is a Award Winning Film 🎥
GREAT STORY
AND ALSO BEST FILM ❤
Khup chan kaam kelay purna team ne🎉🎉❤❤
Chan 👍😊
Well done 👍
खुप छान 🎉🎉❤
Khupach chan ❤👍
वास्तविक चित्र निर्माण केले आहे 😊
just brilliant❤️🔥💙
Nice 👍👍
Heartly congratulations dear❤❤
Thank you ma'am 😊
इतकी गरबी तरी व्यसन 😢
अप्रतिम सुंदर अस काम सोनाली मैम यांच हुबेहुब परिस्थिति डोल्यासमोर आनली. खप छान सोनाली❤ जी.....big fan of yours ❤
एवढेी गरीबी आहे पण दारू प्यायची हौस जात नाही म्हणून हा समाज प्रगती करत नाही सतसतविवेक बुद्धी जागी असेल तर माणूस निर्णय चांगले घेतो शिक्षणाच महत्त्व कळत नाही जर अन्नदय महत्त्वाचे आहे तर दारू कशाला प्यायची पण पोराचं चांगल करायची इच्छा नाही स्वतः ची व्यसने प्यारी आहे त आईला पण नवरा दारू पितात ते चालत मुलाचा विचार करत नाही
Congratulations Sonali mam....best act ❤❤❤❤
👌👌👍
❤🎉अप्रतिम
Khup chaan jhali ahe short film
❤
शाळेत जायला धरपड खूप छान सादरीकरण केले आहे अभिनंदन सौरभ
❤❤❤
अतिशय सुंदर व वास्तववादी फिल्म आहे ही, विषयाची मांडणी तर एकदम उत्कृष्ट, सादे ,सरळ व मनाचा ठाव घेणारे संवाद, सहज सोपा व मनाला भिडणारा अभिनय,
लय भारी वाटल ही फिल्म बघताना❤❤❤❤👌👌👍👍
खुप छान आणि वेगळा विषय शेवट सुखद अश्रू आणून गेला ,तांत्रिक बाबी पाहता पिक्चराइझेशन क्लासिक,कलाकारांचा कलाविष्कार उत्तम ,टायरेक्शन ला तोंड नाही .सुरूवात आणि शेवट जिथे सुरू होतो तेथेच संपतो .बेस्ट मुव्ही 100% *****⭐⭐⭐⭐⭐
पूर्ण टीम ने खूप छान प्रकारे अभिनय केला आहे अभिनंदन 💐💐 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐☺️
सोनाली जी खूप सुंदर अस काम केलं....❤❤❤❤❤ अप्रतिम अभिनय....we all loves you ❤❤❤❤
हृदय स्पर्शी * सामाजिक दुःख व सूक्ष्म बारकावे अगदी निशब्द
खुप छान विषय👌 चित्रपट प्रदर्शित
Manoj ovhal daru kami pe jara 😅😂
खूप छान सौरभ कांबळे तुझ्या पुढील वाटचालीस शुभहेच्छा
छान आहे
Jai Bhim 💫💙🔥
The work that the team did is important and so appreciated 👍
मनापासून अभिनंदन सौरभ आणि टीम चा खूप मनावर कोरेल असे सादरीकरण..💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
We all loves ❤ you
खूप छान सादरीकरण
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा तनुजा आणि सत्तुऱ्या टीम 7:17
संकल्पना व सादरीकरण अप्रतिम.
पोराच्या जिद्दीला सलाम 🙏🙏
खुप सुंदर कथा आणि अभिनय👌👌👍👍
Khup chan kadam Kelly sampurna team ne❤❤
1च नंबर विषय मांडणी, खूप खूप छान सौरभ 🎉🎉🎉खूप खूप शुभेच्छा
Wah great Sourabh Sir ❤❤❤👑⭐🥳🎉🎊✨👍
डोळ्यामध्ये पाणी अल सर 😢 खरंच खूप छान शॉर्ट फिल्म आहे... ग्रेट आम्ही पण ह्याच परिस्थिती मधून आलो आहोत पण आई वडिलांनी शिकवलं 😢😢
एक च नंबर फिल्म आपली पाचवड शाळा पण प्रसिदध होईल💐💐💐💐💐
👌👌खूप छान सादरीकरण,सौरभ आणि सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन 💐💐
खूप छान .सोरभ.पुढील वाटचालीस शुभेछा.
Khup chaan 🎉🎉🎉❤❤❤❤
Khup chan👌🏻👌🏻
Bhari 👍
खुप छान आहे पण तो सतुऱ्या शाळेत जाताना दाखवायला पाहिजे ' होते आणि त्याच्या आई आणि वडील ह्याना पण त्याची चुक लक्षात आलेली दाखवायला पाहिजे होते 👍
Khup chan asech pudhe jat Raha pudhchya vatchalis shubhechha 🎉❤
मस्त आहे खूप छान
सूरज भाव एक नंबर काम केलंस भाऊ जिंकलस❤🔥🔥🔥
अभिनंदन सौरभ खूप छान सादरीकरण
Short d very Sweet i just remind my old day,thank u all the team
खुप सुंदर अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा तसेच सदर फिल्मचा पुढील भाग लवकर काढावा धन्यवाद 👍
सौरभ व तुमची टीम सोनाली ,अर्थव यांनी सगळ्यांनी छान काम केले
अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
अथर्व खूप छान
chan aahe
अतिशय सुंदर
Congratulations sonali❤
Thank you ma'am 😊
Lovely concept and content
Hat's off bro
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा
तरी सरकारचे लवकर डोळे उघडले. सक्तीचे शिक्षण पाहीजेच.
Khup mst
Nice 👍
❤