निवडणुकानंतर भाजपा हा एकमेव उघड हिंदुत्ववादी पक्ष असणार आहे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 88

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d 7 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    आता भाजप ने प्रखर भुमिका घ्यावी उगाच बोटचेपी भुमिका घेवू नये आणि सत्ता मिळाली नाही तरी चालेल पण कोणाबरोबरच युती करू नये आणि जांग्या पाटील ला सरळ कोलून द्यावे

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 7 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अनयजी आम्ही नितेश राणेंसोबत आहोत आणि हिंदूत्वासाठी कायम राहू. धन्यवाद.

  • @sheetaldeshpande7382
    @sheetaldeshpande7382 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खूप छान विश्लेषण अनयजी , आम्हाला खरंच नितेश राणेंचा अभिमान आहे आणि आमी त्यांच्या पाठिशी आहोत . फक्त भाजपा ने त्याना खुलेआम नेत्रुत्व द्यावे आणि त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे

  • @chetand150
    @chetand150 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एकदम खरं बोललात,गणपती साठी ठाण्याला आलो होतो भावा कडे खुप दिवसांनी... फास्ट ट्रेन ची वाट बघत ब्रिज वर उभा होतो... तेवढ्या वेळात एवढे बुरखे बघितले कि मी कन्फयुज झालो ठाण्यात आहे का मुंब्रा किंवा कुर्ला

  • @vijaysalunkhe2923
    @vijaysalunkhe2923 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शिवसेना नेते तसे फारसे काही वाटून घेत नाहीत; त्यांना फक्त सत्ता हवी आहे. राष्ट्रवादी सुद्धा त्याच विचाराचा पक्ष आहे. कोन्ग्रेस सर्व सत्तेसाठी करतील असे नाही कारण त्यांच्याकडे पुढारी, नेते नाहीत परंतु लोकांचे त्या पक्षावर प्रेम आहे. महाराष्टाची भूमिका स्वामिनिष्ठ राहते एवढेच. फक्त बी जे पी असे काही करू शकली नाही आणि निवडून येण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे. फडणवीस योग्य करू पहात होते परंतु माशी शिंकली, त्याचे सर्व प्रयत्न वाया घालविले.दुर्दैव ! भाजपा आता काय ते ठरवील!

  • @mohan1795
    @mohan1795 7 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सर्व हिंदू नी काही काळ तरी बीजेपी च्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.🙏🚩🇮🇳

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कोणत्याही एका पक्षाने असो परंतु हिंदुत्ववादी भूमिका ती देखील कायम रित्या घेण्याची आवश्यकता आहे.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 7 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    भाजपने तरी हिंदूंच्या आस्था ढळू देऊ नयेत.

  • @ganorkara
    @ganorkara 7 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मला वाटते की आता फक्त विहिंप व बजरंग दल हेंच हिंदू धर्म रक्षण करु शकतील.

  • @pradipkulkarni9798
    @pradipkulkarni9798 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकांची समज कमी पडत आहे
    परिणाम पुढच्या पिढ्याना भोगावे लागतील
    प्रबोधन जरुरी आहे राणे योग्य

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अबु आजमीची हिंमत उद्धट मुळे वाढलीय

  • @d.m.7096
    @d.m.7096 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शिवसेना आपल्या ५८ वर्षांच्या इतिहासात कधीही हिंदुत्ववादी किंवा मराठीवादी/महाराष्ट्रवादी पक्ष नव्हता.
    मराठी बाण्याचा माल २० वर्षे विकण्याचा प्रयत्न करूनही शिवसेनेचा माल विकला गेला नाही. म्हणून शिवसेनेने हिंदचे बाण्याचा बाजार मांडला. परंतु मुळातच बाणा भोंदुत्ववादी असल्याने हिंदुत्ववाद ढोंग आणि मराठीवाद सुद्धा ढोंग.

  • @DilipAghav
    @DilipAghav 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Rane saheb zindabad

  • @सतीशदलवी
    @सतीशदलवी 3 นาทีที่ผ่านมา +1

    निलेश राणे सॅल्यूट तुम्हांला.
    बरं का मौलाना devendr जी

  • @matrubhoomi7386
    @matrubhoomi7386 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर सर्वेक्षण. ❤

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ashutosh Shirish: An excellent judgment. You’re the best analyst.

  • @hemangiingale399
    @hemangiingale399 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आज तुम्ही अगदी माझ्या मनातली भिती बद्दल बोलले. मी maage 18 वर्ष झालेत local मध्ये travel करतेय. पण मागील 4-5 वर्ष झालेत बुरखे आणि टोपी वाढले. आधी मुंब्रा वरुन कोणीच चढत नव्हते आता मुंब्रा आलं की भीती वाटते. लोंढा चढतो जातात कुठे कळतच नाही.

    • @d2htrakin518
      @d2htrakin518 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Magh hyanna sanga ki trains vadhvayla he thanyala rahtat pan kadhich hi goshta nahi sangnar ki train vadhva ,are lines taka ki konala gabhartat he

  • @GROWTHCentre-p1m
    @GROWTHCentre-p1m 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🙏🙏🙏🙏ANAYJI

  • @chetand150
    @chetand150 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मुंबई मध्ये शनिवार रविवारी फिरून बघा..CSMT स्टेशन,नरिमन पॉईंट, चौपाटी बँड स्टॅन्ड वरळी कुठेही जा तुम्हाला गल्फ कंट्री चा फील येइल तीच सिच्युएशन पुण्यात कॅम्प FC रोड आणि बऱ्याच भागात

  • @vijaymanjrekar8301
    @vijaymanjrekar8301 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    अनयजी हायपुढे मा.मुख्यमंत्री श्री.योगीजी यांच्याप्रमाणे निडर होवून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी कार्य करावे हिंदू जनता साथ देणारच जय श्रीराम भारतमाता की जय वंदे मातरम् 🚩

  • @555Covid
    @555Covid 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🙏🙏🚩. @thaksen

  • @chandrashekharloni3370
    @chandrashekharloni3370 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Perfect analysis

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 26 นาทีที่ผ่านมา

    आमच्या कोथरूड मध्ये गी बुरखे, टोप्या खूप वाढल्या आहेत च पण छुपे फळविके ही खूप आहेत. ऑनलाईन पैसे द्यायला गेलो की नावरून कळते.

  • @रिनाझंवर
    @रिनाझंवर 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🙏🙏

  • @shamamadye491
    @shamamadye491 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Anayagi parfect vastavikatà sagata✌️💯👍🤔aata lokàni vichar karun matadan karave😴🙏 dhanyawad 🙏🙏👨‍👩‍👧

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 38 นาทีที่ผ่านมา

    भाजपने आता स्पष्ट भूमिका घ्यावी. बोटचेपी भुमिका नको. इतर पक्षांतील नेत्याना घेताना काळजी घ्यावी.

  • @PDMAHAJA
    @PDMAHAJA ชั่วโมงที่ผ่านมา

    त्यात नवीन काय आहे?इतिहासाची पुनरावृत्ती होतंच असते.

  • @vivalarasavik
    @vivalarasavik 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    More power to you for raising the ground level problems demographic changes In Mumbai and Pune, More and more people needs to be vocal about it. Please keep it up.

  • @chandrashekharloni3370
    @chandrashekharloni3370 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Cheers

  • @dgdilipdgdilip2959
    @dgdilipdgdilip2959 4 นาทีที่ผ่านมา

    I entirely agree . The location where I stay, there never was burkha. Now I see even during morning walks

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजप कार्यकर्ते पहिल्यांदाच सत्तेची चव चाखत आहेत. साखरेच्या पाकात बुडलेल्या गुलाब जाम प्रमाणे ते डुंबत आहेत. त्यामुळे त्यांची लढायची मानसिकता नाही.
    त्यामुळे आऊट सोर्सिंग करावे लागत आहे😂

  • @sureshkashid6376
    @sureshkashid6376 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Yoghi model pahijhe Maharashtrala

  • @nitinshinde8602
    @nitinshinde8602 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय माँ भारती 🚩🙏🪷🚩

  • @NinajiWagh
    @NinajiWagh 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Pls don't make bawankule, mungantiwar,ch dada patil or anyone as brand ambassador of anything, they dnt understand media war at all. It will backfire. Look at Yogi,hemanta bishwas etc . They speak openly, their ministers also support. Bjp has old looking, fearful PPL in MH. They need to import some smart PPL from outside as spokesperson, available to talk 24x7

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Just compare how Yogi conducts his secular administration in UP with pathetic working of Devendra's Home Ministry and we can know the stark difference!!! Simple things are missing like use of loudspeakers from religious places, illegal construction and land occupation, law for fine and punishment for agitators who cause damage to public and private property !!!

  • @santc2678
    @santc2678 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Anek netyanche 'vested nd business interests' ahet,tya mulech tae ughad ughad samor yaet nahit.

  • @truenationalist2467
    @truenationalist2467 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thane - deep inside markets basant vihar etc. You will find ugli smelly rohingya bangali shantidoots without आंघोळ selling fish and thane janata also buying. Even public can call autorities and theow them out but aure TMC making money and this is now dangerous levels. SHINDE saheb need to wake up. There should be hotline to report

  • @ajitdesai7212
    @ajitdesai7212 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very good analysis. Don't understand why majority BJP leaders are silent on hardcore hindutwa. People don't like it. But these stupid BJP leaders are not understanding it. They have no contact in public..

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 56 นาทีที่ผ่านมา

    Dear Anayaji Apan ha changala Video banawala ahe to vicharpuravak Zala ahe vivechan Awadale BJP ha hindutva wadi paxa ahe pan tyanche karayakarate kam karat nahi Nitesha Rane netrutva karat Ahe Nivadnukit kahihi howo Ashecha eak kiran jagrut zala he kay kami nahi Prakash Joshi 78

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 15 นาทีที่ผ่านมา

    पण भाजपाला तर जबाबदारी झेपत नाही....

  • @chandrakantjoshi6297
    @chandrakantjoshi6297 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Amay bhau tumhi nanded la ala nahit

  • @SunilPathak-w3v
    @SunilPathak-w3v 8 นาทีที่ผ่านมา

    बावनकुळे चंपा हे फळतुस...

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    अनवय सर
    नितेश राणे प्रखर हिदूं बाेलता,प्रथम मा्ेठ्या मानसाचा आदर करायच शिकवा,शरद पवार साहेबाची कदर करत नाही,बाला साहेब आपल्या भुमिकेवर ठाम राहायचे,मशिदीत घुसुन मारू अस म्हणाले, दुसर्या दिवशी पलटी मारली,

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अनय जी , सुशील कुलकर्णी साहेब हल्ली दीसत नाहीत . काय प्राॅब्लेम आहे ??

  • @Ssagarmaha
    @Ssagarmaha 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Why BJP MH is does not follow Yogi as well as Hemanta Pattern??

  • @dr.kaustubhgadre7162
    @dr.kaustubhgadre7162 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अरे मित्रांनो लाईक करा की व्हिडिओ

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 ชั่วโมงที่ผ่านมา

    He maitri khatakte, tumhich pahile yawar bolle😊

  • @mhaskar3660
    @mhaskar3660 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अनय राव मनातले बोललात. 🙏

  • @santc2678
    @santc2678 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ata kharokharach Hindu ni Hindu mhanunach swahitatach vote karawe.
    Nahitar kahi warshan nantar b'desh sarkhe uthav hi hou shakto aplya kade hi.Rahul ghandy / udhwast sarkhe gharchech hitshatru ahetach tyancha sathila ,

  • @GROWTHCentre-p1m
    @GROWTHCentre-p1m 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ONLY 🙏🏻 BJP ONLY MODIJI A

  • @ashishhagawane5289
    @ashishhagawane5289 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    🔔

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तरी पण सामान्य लोकांना महाराष्टातील भाजप हा हिंदुत्ववादी आहे हे माहिती नाही,
    मोदी योगी हिंदुत्ववादी आहे हे माहीत आहे , पण महाराष्टातील भाजप हिंदुत्ववादी आहे हे माहीत नाही,
    यामुळे लोकं हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजप ला मतदान करणार नाही परंतु मुसलमान नक्की एकगठहा भाजप विरोधी मतदान करेल.

  • @sureshkashid6376
    @sureshkashid6376 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shindhe he hindnsathi kahihi karat nahi

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    लाईक 451😮😊

  • @prasadgardi2785
    @prasadgardi2785 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Tumala galat femi aahe, BJP kadhich core Hindu hou shakat nahi,

    • @blackblack1553
      @blackblack1553 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      कारण ते छगन आहेत

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏🙏