मनोज जरांगेंचा प्रभाव ओसरू लागला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 327

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d หลายเดือนก่อน +46

    दिवसातून चार पाच इशारे, दहा विस शिव्या, फक्त आणि फक्त फडणवीसांच्या नावाने भुंकणे एवढेच काम चालले आहे जांग्या पाटील चे

  • @udaypatwardhan6168
    @udaypatwardhan6168 หลายเดือนก่อน +148

    अती उपोषणा मुळे जरांगेचा हजारे झाला आहे। टॉर्च मध्ये केळी लपवून रात्री पांघरुण घेवून खायची आणी मग 15 दिवस उपोषण पण करता येते, हे लोकांच्या लक्षांत आल्या मुळे, उपोषण टिंगलटवाळी चा विषय झालेला आहे। जरांगेचे तेच होते आहे।

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 หลายเดือนก่อน +14

      भयंकर आहे हे !

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 หลายเดือนก่อน +7

      जय श्री राम 💐💐🙏

    • @ckpatekar
      @ckpatekar หลายเดือนก่อน +17

      अण्णा हजारें कुठे आणि हा आडाणी जरंग्या कुठे .

    • @ekmarathalakhmaratha8128
      @ekmarathalakhmaratha8128 หลายเดือนก่อน +1

      तुझी आईं सांगितले का पाटिल केळी खातात मानून... रात्री पाटलाच्या चादर मधे तुझी माय जात असेल 😂😂😂100%

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 หลายเดือนก่อน +6

      दोन दिवस उपोषण आणि आठ दिवस हॉस्पिटल मध्ये l l

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 หลายเดือนก่อน +143

    जरांगेच्या बाबतीत अती झालं आणी हंसू आलं अशी परिस्थिती झाले आहे

    • @digvijayshinde1110
      @digvijayshinde1110 หลายเดือนก่อน +1

      अरे बाबू ,जरंगे पाटील तुम्हाला समजायला वेळ जाईल ,तोपर्यंत सत्ता गेलेले असेल

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy หลายเดือนก่อน

      जारांगे मुळे शरद पवारांचा खुळखुळा झाला.
      करायला गेला एक आणि मागे लागला जरांगा.
      तिकडे युवराज छत्रपती संभाजीराजे आणि शेट्टी मामा
      शरद पवारांची उरली सुरली असेल ती बुडवणार.
      शरद पवार आणखी पाच वर्षे वणवण आणि पायपीट करणार.

  • @shrirangbarve457
    @shrirangbarve457 หลายเดือนก่อน +5

    *सगळ्या मीडियाने जरांगे च्या बातम्या, चर्चा बंद करा. सर्व आरक्षणं बंद करा. बाबासाहेबांनी १० वर्षांची मुदत दिली होती.*

  • @meenanatu6864
    @meenanatu6864 หลายเดือนก่อน +93

    मिडियाने बेदखल करण गरजेचे आहे.. विषय संपला...

    • @vijaykumarshah693
      @vijaykumarshah693 หลายเดือนก่อน +10

      अगदी बरोबर. संजय राऊत आणि जरांगे या दोघांना मिडीयाने महत्व देणे बंद केले की यांचे दुकान बंद होईल.

    • @jyotsnalele9230
      @jyotsnalele9230 หลายเดือนก่อน +7

      जो पर्यंत पाकीट व EMi जातायत तो पर्यंत हे बंद नाही होणार

    • @jagdishsawant9841
      @jagdishsawant9841 หลายเดือนก่อน

      मिडीयावर लोकांनी बहिष्कार टाकला पाहिजे, जी मिडीया ह्या दोन भिकमंग्यांना दाखवते ते चॅनल बंद करावे.

  • @rajeevnene287
    @rajeevnene287 หลายเดือนก่อน +51

    आमरण उपोषण, बेमुदत संप ह्या शब्दांचा अर्थ केव्हाच हरवला आहे. हास्यास्पद शब्द!

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 หลายเดือนก่อน +5

    मनोज जरांगे चे आंदोलन, उपोषण राजकीय हेतूने प्रेरित आहे.आरक्षणाबददल काहीही अर्थ नाही

  • @yashawantjoshi9141
    @yashawantjoshi9141 หลายเดือนก่อน +6

    जरांगे-पवार कनेक्शन आता सर्वश्रुत आहे!

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 หลายเดือนก่อน +81

    अति तिथे माती एवढंच म्हणता येईल जरांगे फक्त उपोषणाच नाटक करतात त्यांना राजकारणात सक्रिय व्हायचं आहे

    • @ekmarathalakhmaratha8128
      @ekmarathalakhmaratha8128 หลายเดือนก่อน +1

      तुझा बाप फडणविस हानल्या मुळे तुला राग येत असेल नाही का.😂😂 मनुवादी भट

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh หลายเดือนก่อน +7

    नुकसान केलं समाजाचा त्यांनी

    • @s.deshpande2517
      @s.deshpande2517 หลายเดือนก่อน

      भोळ्या भाबड्या मराठा समाजाला ह्याने फसवले, नाकातून रक्त आलं म्हणून मागे ह्याने चक्क ओलं कुन्कू नाकाला लावलं,होतं

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 หลายเดือนก่อน +74

    एवढी उष्णता असताना गडी गोधडी घत असतो दिवसरात्र अजबच आहे

    • @Vishal-zb1jg
      @Vishal-zb1jg หลายเดือนก่อน +6

      😂😂😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂

    • @ckpatekar
      @ckpatekar หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂😂

    • @ekmarathalakhmaratha8128
      @ekmarathalakhmaratha8128 หลายเดือนก่อน

      गोधडी माडे तुझी बहीण असत्ते😂😂

    • @jyotsnalele9230
      @jyotsnalele9230 หลายเดือนก่อน

      ढोंगी number one

  • @raghunathkatre6515
    @raghunathkatre6515 หลายเดือนก่อน +32

    यावेळी.जरागे.फेल.होणार. त्याच्या पायाखालची.जमीन.सरकते.आहे

  • @savitajade9824
    @savitajade9824 หลายเดือนก่อน +4

    अती झालं अन् हसू आलं.🤣😂
    किंवा
    रोज मरे त्याला कोण रडे. 🤣😂
    अशा अर्थाच्या अनेक म्हणी, वाक्प्रचार मराठीत उपलब्ध आहेत...😛😝

  • @patvidya79
    @patvidya79 หลายเดือนก่อน +21

    मुस्लिम एक गठा मतामुळे भाजपचे नुकसान झाले.

  • @latamehta9241
    @latamehta9241 หลายเดือนก่อน +28

    आता पुरे झाली नाटकं. सरकार ने अजिबात लक्ष देऊ नये. लोकांच्या नौटंकी लक्षात आली आहे

  • @SK-xo4hy
    @SK-xo4hy หลายเดือนก่อน +21

    आमरण उपोषणचा १००० वा भाग😂😂 , मस्त खावून दारू ढोसून , गांजा कोकेन माल ओढून गलिच्छ शिव्या देणारा पूरा नंगेचा पूर्ण समाज

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 หลายเดือนก่อน +72

    जशा जशा निवडणुका जवळ येताहेत तस तसा अत्यंत विखारी व जात्या्ध प्रचार जोर धरेल

  • @vishwasdeshpande3973
    @vishwasdeshpande3973 หลายเดือนก่อน +20

    भाऊ तोरसेकर वारंवार सांगत आले होते की, मनोज जरांगेचा अण्णा हजारे होईल म्हणून आणि आता हळूहळू त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे.

    • @digvijayshinde1110
      @digvijayshinde1110 หลายเดือนก่อน

      @@vishwasdeshpande3973 भाऊ तोरसेकर ला सांगा तुझा पण कुणी तरी होईल

  • @sujata3
    @sujata3 หลายเดือนก่อน +30

    तेच ते किती दिवस टिकणार? आता लोकांना कंटाळा आला आहे

  • @gurunathvdeshpande8147
    @gurunathvdeshpande8147 หลายเดือนก่อน +9

    जरांगेकडे पुर्ण दुर्लक्ष करणे चांगले. त्याची एटीसी चौकशीच काय ?

  • @vijaykumarshah693
    @vijaykumarshah693 หลายเดือนก่อน +23

    जरांगे यांची एकूणच समज आणि भाषा ही शाळकरी मुलाइतकी आहे.
    झरांगे जितके लवकर निष्प्रभ होतील तितके महाराष्ट्रासाठी चांगले होईल.

  • @sudheer091
    @sudheer091 หลายเดือนก่อน +59

    या आंदोलनात पहिल्यापासूनच पवारांचा छुपा अजेन्डा होता त्यामुळे जरांगे ची हीच अवस्था होणार गेय नक्की होते. कारण पवारांच्या जवळ जातो त्याची कान संपल्यावर हीच हालत hote

    • @ekmarathalakhmaratha8128
      @ekmarathalakhmaratha8128 หลายเดือนก่อน +2

      बरं केल्या 😂😂

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy หลายเดือนก่อน +1

      पवारांनी जरांगेचा शे का पक्ष करून टाकला.
      शे का पक्ष आहे पण एकही आमदार. किंवा खासदार नाही.
      निवडणूक आयोगाकडे अधिकृत पक्ष म्हणून चिन्ह नाही.

    • @ekmarathalakhmaratha8128
      @ekmarathalakhmaratha8128 หลายเดือนก่อน

      @@GovindRamchandra-il9xy अरे तुमची फाटलेली बगून कळतंय... जरागे पाटीलची हवा.... लोकसभेल बीड पर्टन

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 หลายเดือนก่อน

      सगळेयाचा कमेंट वाचून कळतय😂😂

  • @apoorvabhat9577
    @apoorvabhat9577 หลายเดือนก่อน +16

    फालतू लोकांच्या पाठीशी उभे राहण्याचा बिनडोक पणा फडणवीस यांना खूप महागात पडला आहे.

    • @s.deshpande2517
      @s.deshpande2517 หลายเดือนก่อน

      संगत करो बडो की बढत बढ जारे,संगत करो गधो की गीन गीन ज्युते खाये, गावच्या पारावर गप्पा मारणाय्राला किती डोक्यावर घेतले मराठी Media ने

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 หลายเดือนก่อน +26

    आमरण आमरण करता करता तो अमर होऊ पाहतोय!

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 หลายเดือนก่อน +63

    अती तेथे माती होणार अस वाटतय...
    चांगले विश्लेषण

  • @nitinambure8282
    @nitinambure8282 หลายเดือนก่อน +22

    आमरण म्हणजे मरेपर्यंत. खरे तर हे एकदाच व्हायला पाहिजे. मग हे सहावे उपोषण आहे असे म्हणतात.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 หลายเดือนก่อน +5

      😂😂

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy หลายเดือนก่อน +4

      साहवे नाही १००० वा भाग आहे Dailyचा धमक्या पण Add करा😂😂

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 หลายเดือนก่อน +68

    जरांगेनी यावेळी खरोखरच पांघरुणात झोपून काही न खाता मरेपर्यंत खरोखरच उपोषण करुन दाखवावे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 หลายเดือนก่อน

      @@kirankulkarni318 हो

    • @rajendrabelamkar1189
      @rajendrabelamkar1189 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂 शक्यच नाही, आरक्षण हे नाटक आहे

    • @s.deshpande2517
      @s.deshpande2517 หลายเดือนก่อน +3

      ह्याने गरीब मराठ्यांना, संपूर्ण महाराष्ट्राला आणि शासनाला चीवत्या घुमवलं

    • @digvijayshinde1110
      @digvijayshinde1110 หลายเดือนก่อน

      फडणीवीस ला सांग की वेट लॉस होईल त्याचा

    • @umeshjeware3228
      @umeshjeware3228 หลายเดือนก่อน

      जरंगेनी, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि पटोले साहेब यांच्या कडून जाहीर लेखी घेऊन दाखवावे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे.

  • @dilipawachat7213
    @dilipawachat7213 หลายเดือนก่อน +4

    मनोजला कुठल्याही प्रकारची मदत देऊ नये.जाग्यावर येईल.

  • @VilasD3392
    @VilasD3392 หลายเดือนก่อน +6

    कोणत्याही "अतिरेक" कामाचा अंत नेहमी वाईटच असतो...

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 หลายเดือนก่อน +9

    एकच हत्यार सतत वापरले तर बोथट होते, हे कळत नसेल तर काय करणार?

  • @girishpande2281
    @girishpande2281 หลายเดือนก่อน +6

    घोषणा एक आणि उद्देश वेगळा असे असेल तर हेच होणार

  • @apoorvabhat9577
    @apoorvabhat9577 หลายเดือนก่อน +25

    Jarange यांना रिमांड वर घेवून सभा, दौरे इत्यादि चे हिशोब मागितला पाहिजे.

    • @digvijayshinde1110
      @digvijayshinde1110 หลายเดือนก่อน

      @@apoorvabhat9577 तुझ्या बापाच्या बापाच्या बापाची पण ताकत होतेय का बघ ?

  • @satishrekhi
    @satishrekhi หลายเดือนก่อน +8

    याचे खाऊन उपोषणाकडे दुर्लक्ष झाले कि
    तरुण पोरांना चिथावणी देत रस्ता रोको,बीड बंद, सरकारी मालमत्तेचे नुकसान
    हे प्रकार सुरू करतों

  • @shailajadabadge78
    @shailajadabadge78 หลายเดือนก่อน +18

    हे होणारच होतं,,ते आंदोलन नव्हतंच ही फक्त एका नेत्याच्या विरोधात होत,अतिशय शिवराळ भाषा, घाणेरड्या शिव्या देण हेच. काम राहिलं होतं,, लोकांना या मागचा बोलवीता धनी कोण आहे हे ही सगळेच ओळखून बसलेत

    • @apoorvabhat9577
      @apoorvabhat9577 หลายเดือนก่อน +2

      हे यांचे संस्कार

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 หลายเดือนก่อน +15

    बरे झाला प्रभाव कमी झाला लय देवाभाऊवर रोज च शिमगा चालू होता.

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 หลายเดือนก่อน +3

    भाजप ला पराभूत करण्यासाठी फडणवीस यांना टार्गेट करायला सांगितले असावे

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 หลายเดือนก่อน +11

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @VinitaPapde
    @VinitaPapde หลายเดือนก่อน +53

    आता तरी विधानसभा तरीनिरविर्घ्न व्हावी बस हिच रामरााजवळ प्रार्थना खरय तुमच अनयजी😣😟

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 หลายเดือนก่อน +33

    आमरण उपोषण, ह्याचा अर्थच उमजत नाही !😮

  • @mandakinijoshi3292
    @mandakinijoshi3292 หลายเดือนก่อน +52

    विधानसभा निवडणूक होईपर्यंत ताणले janar

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 หลายเดือนก่อน +11

      काकांचा पत्ता.. विधानसभेच्या निवडणुका आल्या गडी जागा झाला

  • @jvishakha89
    @jvishakha89 หลายเดือนก่อน +12

    लहानपणी ची बेडूक ने पोट फुगवण्याची गोष्ट सहज आठवली😂😂,बिचाऱ्या बेडकाचं पोट फुटतं अति कौतुका मुळे

  • @jayantsathe1898
    @jayantsathe1898 หลายเดือนก่อน +5

    बापूनी किती आमरण उपोषणे साध्याविना मागे घेतली त्याचेही स्मरण करावे 😂😢😮😅😊

  • @apoorvabhat9577
    @apoorvabhat9577 หลายเดือนก่อน +8

    उपोषणकर्ते मरतात का?की फक्त पोकळ धमक्या देतात.

  • @vikasgharatmro5279
    @vikasgharatmro5279 หลายเดือนก่อน +3

    वो तो रखवाला नही, किसीका रखेला है, इतना तो पक्का है.

  • @santc2678
    @santc2678 หลายเดือนก่อน +13

    'Landga ala re ala' ,'ala re ala',cha khel kiti diwas chalnar,shewti'Ati kelyavar shewti ''maatich' honar.

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 หลายเดือนก่อน +13

    "जरागे बसले" असा विडिओ भाऊ तोरसेकर यांनी केला आहे, तो पाहिला का?

  • @satishrekhi
    @satishrekhi หลายเดือนก่อน +4

    लाल गोधडी घेऊन उपोषणाला बसतो याचे
    रहस्य काय,परत
    फडणवीस यांना शिव्या देत असताना आवाज मात्र खणखणीत
    महात्मा गांधी, आण्णा हजारे, सारखे
    लाल गोधडी न घेता कॅमेरा पुढे न जाता
    उपोषण केले तर जनतेच्या मनात संशय
    निर्माण होणार नाही
    😂😂

  • @VIVEKRAJE-y6v
    @VIVEKRAJE-y6v หลายเดือนก่อน +5

    जय श्रीराम जरांगे पाटील हा विषय आपण बाजूला ठेवून पुढे जाऊ.अतिशय क्रूर/ निर्दयी अशा राजकीय नेत्यांकडून कोणाही सामान्य व्यक्तीचा कसा वापर करण्यात येत आहे.त्याचे हे उदाहरण आहे.जय हिंद.

  • @pkhanore
    @pkhanore หลายเดือนก่อน +8

    जरांगे ना बेदखल करणे हाच उपाय आहे

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 หลายเดือนก่อน +14

    १९९४ व gr वर काहीच अजूनही बोलत नाही तेथेच समजते

  • @desaibandhu
    @desaibandhu หลายเดือนก่อน +48

    यांचा आता अन्ना हजारे होणार 😀

    • @digvijayshinde1110
      @digvijayshinde1110 หลายเดือนก่อน

      अन्न हजारे मुळे भाजप सत्तेत आलंय

  • @sharadthite919
    @sharadthite919 หลายเดือนก่อน +1

    सारथी योजनेची अंमलबजावणी चांगली करून दाखविले तरी मराठा समाज भाजपाच्या पाठीशी राहील.धन्यवाद.

  • @seekertruth7324
    @seekertruth7324 หลายเดือนก่อน +15

    व्यक्ती पूजा नसावी. व्यक्तीची भक्ती नको. आपली दिव्य परंपरा आहे. वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय दत्त संप्रदाय अनेक संत, साधू महात्मे, अनेक राष्ट्रपुरुष, थोर समाजकारणी या समाजाने महाराष्ट्राला आणि या देशाला दिले.
    साक्षात छत्रपती शिवबां सारखा युगपुरुष आपनास लाभला ज्याच्यामुळे आपण सर्वजण आज आपल्या धर्माचे पालन करू शकतो. कवी कुलभूषण म्हणतात "एक शिवाजी न होता तो न काशी होती ना मथुरा सुंता होती सबकी "
    व्यक्तिगत अहंकार, व्यक्तिगत आकांक्षा याला समाजाचे नाव देऊ नये.

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 หลายเดือนก่อน +32

    लोकसभेला मनोज जरांगे चा वापर करून जातीच विष आणि आरक्षण च जे राजकारण केल पवारांनी ते दूर्दैवाने विकास आणि राष्ट्रवाद पेक्षा खूपच वरचढ ठरल आणि भाजपाचा पराभव झाला त्यात भाजपाचा IT cell चा कुचकामीपणा आणि अजित पवार ह्यामूळे मोठा पराभव झाला आणि तीच पूनरावृत्ती विधानसभा निवडणूकीत होण्याची दाट शक्यता आहे.

  • @milindbidkar3677
    @milindbidkar3677 หลายเดือนก่อน +5

    जरांगे हा दुसरा अण्णा हजारे आहे
    त्यांच्याकडे लक्ष देऊ नका

  • @charuchandrapawar5970
    @charuchandrapawar5970 หลายเดือนก่อน +6

    अनय जी भारताला. UN मध्ये मिळालेल्या permanent सीट व VETO Power विषयीच्या माहितीचा video करावा.

  • @Take_the-name.
    @Take_the-name. หลายเดือนก่อน +23

    एक मन आहे, मोडेल पण वाकणार नाही ही मराठ्यांची जात आहे
    🚩 आता सारखं सारखं मोडणार आणि समाजाला मातीत घालणार.

  • @rushikeshmore2435
    @rushikeshmore2435 หลายเดือนก่อน +2

    जरांगेचा बोलावता धनी शरद पवार

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 หลายเดือนก่อน

      हाकेच कोण आहे धनी

  • @NageshKetkar
    @NageshKetkar หลายเดือนก่อน

    त्या मनोज जरांगे ला बारामतिला साहेबाच्या बंगल्या वर पाठवायला पाहिजे बारामती ऐग्रो ची पहिल्या धारेची घेईल तो

  • @subhashkamble4191
    @subhashkamble4191 หลายเดือนก่อน +3

    पपार साहेबां च प्लन फोल ठरले आहे म्हणून थकलेल्या बाबाची भर पावसात भिजून आणि आयुष्यभर साथ देण्यासाठी प्रयत्न केला पण ते सर्व नेत्यांच्या विरोधात टपरीधारक रस्त्यावर एक दिवस अचानक त्या आणि पवार साहेब खुप प्रेम आहे हे लक्षात ठेवावं साठी🙏

  • @pradiprane4354
    @pradiprane4354 หลายเดือนก่อน +4

    जरांगेचा हजारे होणार हे 100%

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 หลายเดือนก่อน +19

    Hindutva mhtvache aahe . Dhanyawad Sir.

  • @ajaypendse435
    @ajaypendse435 หลายเดือนก่อน +7

    सगळ्या वेल्फेअर स्कीम कितीही चांगल्या असल्या तरी त्यांचा प्रभाव फार काळ टिकत नाही ही वस्तुस्थिती ध्यानात घेतली पाहिजे

  • @sureshkarpe6338
    @sureshkarpe6338 หลายเดือนก่อน +19

    अनाथांचा नाथ एकनाथ लाडक्या बहिणीचा भाऊ देवा भाऊ आहे

  • @balajiambhore5811
    @balajiambhore5811 หลายเดือนก่อน

    नरेंद्र मोदींची हवी तसी हवा महाराष्ट्र राज्यात दिसत नाही देवेंद्र फडणवीस यांचा सुपडासाफ होईल

  • @svg3000
    @svg3000 หลายเดือนก่อน +15

    Low voting ,over confident and careless candidates was also major factor

  • @hjahagirdar
    @hjahagirdar หลายเดือนก่อน +53

    प्रभाव कमी होऊ लागला पण जे व्हायचं ते होऊन गेलं. लोकसभेला नुकसान झालं

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 หลายเดือนก่อน

      त्यासाठीच तर आणले होते वकड्याने

  • @NageshKetkar
    @NageshKetkar หลายเดือนก่อน +1

    त्या जरांगे च्या मागे कोल्हापुर चे मांडलिक राजे फिरत आहेत त्यांचा स्वराज्य नावाचा पक्ष घेऊन ,
    त्यांना जरांगे फार मोठा सुसंस्कृत नेता वाटतो आहे, त्याच प्रमाणे एक अत्यंत तेजस्वी असे रत्न त्या महाराजांना सापडले आहे राजरत्न आंबेडकर यांना टिम मधे घेवुन ते तिसरी आघाडी चे स्वप्न रंगवीत आहेत

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh หลายเดือนก่อน +14

    Jarange Khara Mard Aahe ka? Court madhe Ja Ani Aarakshan Ghevun Dhakhav.

    • @ravindrakshirsagar1834
      @ravindrakshirsagar1834 หลายเดือนก่อน +2

      Kaydeshir ritya te magasle pan siddha karu shakat nahiyet..

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh หลายเดือนก่อน +9

    Jarange mula Muslim Lokana Poiles Bharti Made Faida Zala.

  • @MilindK-u6o
    @MilindK-u6o หลายเดือนก่อน +13

    एकदम बरोबर... हिंदुत्ववादी लोकांनी बाकीच्यांना समयुक्त करून घेतले पाहिजेत.

  • @bhausahebpatil6714
    @bhausahebpatil6714 หลายเดือนก่อน

    Jarange फक्त राजकारण करत आहेत

  • @haribhaukachare5395
    @haribhaukachare5395 หลายเดือนก่อน +21

    ओबीसीतुन आरक्षणामुळे फायदा नाही. शिवाय EWS चं नुकसान वेगळे.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 หลายเดือนก่อน +1

      मराठा समाजाच्या मुलांची फक्त डोकी भडकवू आपली पोळी भाजायची

  • @SandeepShivtarkar
    @SandeepShivtarkar หลายเดือนก่อน +14

    Anayaji 4 divas thamba navin guideline tutari kadun yeil aani hyala parat energy yeil mag aahech parat devendr fadanvis.

  • @niwaspatil4900
    @niwaspatil4900 หลายเดือนก่อน

    आंदोलनप्रकरणी शंकाच आहे समाजाचे हितासाठी काहीही नाही फक्त एकाच व्यक्तीला टार्गेट करने हेच काम आहे

  • @csn826
    @csn826 หลายเดือนก่อน

    'आमरण उपोषण' म्हणजे 'मरेपर्यंत अन्नपाण्याचा कणही सेवण न करणे.' आणि ते उभ्या आयुष्यात एकदाच होऊ शकते. तरच त्या अस्त्रात सामर्थ्य (Power) असते. तो एक प्रकारचा 'हटयोग'च आहे.

  • @VinitaPapde
    @VinitaPapde หลายเดือนก่อน +23

    हे असचव्हायला आधीच हव हतच

  • @HappyCanoe-yz2sj
    @HappyCanoe-yz2sj หลายเดือนก่อน +8

    Jarange che uposhan salag aamaran hote, pan karamati madhe madhe time please mangun rahile !!!

  • @bhaskarkulkarni1502
    @bhaskarkulkarni1502 หลายเดือนก่อน +8

    This was bound happen. Only thing it was matter of time.

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre7263 หลายเดือนก่อน +1

    Maratha ani muslim samaj ladki bahin yojnetcha fayda genar ahe ani matdan mahavikas Aghadichya members karnar ahet.

  • @yogeshmore3972
    @yogeshmore3972 หลายเดือนก่อน +6

    Sir mala vatay ladki bahin yojna successfully hoeil mahayuti la ch voti kartil

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 หลายเดือนก่อน

    जरांगे यांना पवार साहेबांची ऊर्जा मिळते. म्हणून ते इतके दिवस उपोषण करु शकतात.😂

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड หลายเดือนก่อน +4

    🙏🙏🚩 @thaksen

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre7263 หลายเดือนก่อน +1

    Maratha samaj arthik magas ahe samajik magas nahi tyamule Arkshan milnar nahi.

  • @anandkshirasagar4777
    @anandkshirasagar4777 หลายเดือนก่อน

    प्रसिध्दीसाठी सर्व काही.
    तिरडी नाही आरक्षण नाही.

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 หลายเดือนก่อน +10

    Very very very good statement..nice presentation God bless you.maharastra belongs to Marathi community SC st OBC nt vt and general and not belongs to Maratha community.jai Hind jai bhole nath.

  • @AnjaliKulkarni-y3b
    @AnjaliKulkarni-y3b หลายเดือนก่อน +8

    Bare Zale.Jarangena asech pahije. Pavarana danaka baslach pahije. Faltu rajkaran chalnar nahich Ata.

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 หลายเดือนก่อน +2

    Bhavpurna Shraddhanjli

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 หลายเดือนก่อน +9

    रोज मरे त्याला कोण रडे. १ ली ते ४ थी पाठ केलेली म्हण. सहज आठवली.

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 หลายเดือนก่อน

    जोगळेकर फ्लॅट छान आहे 😂😂
    जाऊदे तुला सर्वसामान्य जनतेच्या व्यथा कधी कळल्या नाही आणी कळणारही नाही....🙏

  • @AJ-9740
    @AJ-9740 หลายเดือนก่อน

    म्हंजे उपोषण हा धंदा झाला म्हणायचा न काये.....is this new job opportunity for youngsters????

  • @SunilPathak-w3v
    @SunilPathak-w3v หลายเดือนก่อน +1

    फडतूस अशक्षित मण्याची बॅटरी डिस्चार्ज होणारच होती....
    कारण वाकड्याळा हे परवडणारे नव्हते....😊

  • @balajighogre4745
    @balajighogre4745 หลายเดือนก่อน

    मग हाके साहेबांचा आंदोलन कोणाला प्रेरित आहे ते पण सांगावे

  • @Ssagarmaha
    @Ssagarmaha หลายเดือนก่อน +10

    साधारण दहा एक वर्षांपूर्वी पिपली लाईव्ह नावाचा चित्रपट आलेला होता, त्यामधील त्या लहानग्या गावातल्या व्यक्तीला हिंदी तसेच इंग्रजी माध्यमातील लोकांनी जसं झाडावर चढवलेलं होतं तसाच काहीसा प्रकार अंतरवेली सराटीत झालेला दिसतोय.

    • @anandraonarke4523
      @anandraonarke4523 หลายเดือนก่อน +4

      १००%खरे आहे

  • @sandhyarailkar1498
    @sandhyarailkar1498 หลายเดือนก่อน +5

    M Y formula UP style

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre7263 หลายเดือนก่อน +1

    Maharashtratil maratha samaja 96 kuli maratha nahi asta tar OBC chya tatatil uste khayala Atur zala nasta.jai OBC

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 หลายเดือนก่อน

    जय शिवराळ.. मन्याची आई म्हणाली मला घाल 👍👍👍👍👍👍

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 หลายเดือนก่อน +18

    जरागेच अती झालं आणि हसू आलं, असं नाही तर अती झालं आणि ओकारी झाली असं आहे.

  • @khatakhat-money
    @khatakhat-money หลายเดือนก่อน

    Sir, Please tell me how you put this beautiful background image?

  • @jaywantpatwardhan7515
    @jaywantpatwardhan7515 หลายเดือนก่อน

    अजूनही मराठे शरद पवार यांनाच मतदान करतील कारण त्यांना आरक्षण यापेक्षा फडणीस नको आहेत, आणि हा एकमेव पवार यांचा अजेंडा आहे