जिभेला चटका काँग्रेसला झटका | Sushil Kulkarni | Analyser | Rahul Gandhi | Anil Bonde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 145

  • @Kalpshi-i4b
    @Kalpshi-i4b 2 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    मोदी जी ना व देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ना जनतेचा आदेश आहे की अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा........

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 3 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    मोदीजींना सतत शिवीगाळ करणाऱ्या आणि अगदी मारण्याची सुद्धा भाषा करणाऱ्यांनी , दुसर्‍याला शहाणपण शिकवण्याआधी स्वतःची भाषा सुधारावी .

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 3 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षाला मतदार बंधू भगिनींनी मतदान करू नये

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Matdar bandhu,bhagini tumche thodich aiknar ahe.te congress lach ani rashtravadi congress lach matdan kartil karan tyanna congress, rashravadi congress phar priy ahe.tyanna bjp kadun kahich bhetat nahi mhanun te bjp la kadhich matdan karnar nahi.

  • @seema2695
    @seema2695 3 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    अजित पवारांना लवकरात लवकर महायुतीतून बाहेर काढा

    • @AdityaRajendraKelkar
      @AdityaRajendraKelkar 29 วินาทีที่ผ่านมา

      आज गुलाबी वादळ चिपळूण ला आलं पण वरूनराजा ने त्यांच जंगी स्वागत केल 😄

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 3 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    अजित पवार हे बर्मुडा ट्रॅंगलच आहे ❗

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    खरं म्हणजे यशोमती ठाकूर सारखी उद्धट बाई नाही अजित पवार सगळ्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    बोंडे यांचा विधान योग्य वाटतं आतापर्यंत विरोधी पक्षांनी यापेक्षा भयंकर विधाने केली संजय राऊत उद्धट ठाकरे किती उद्धट विधाना करतात

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 3 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    निर्बुद्ध राहुल गांधीला वारेमाप प्रसिध्दी देण्याची मिडीयाला इतकी खाज का ?

  • @sopansomavanshi7790
    @sopansomavanshi7790 2 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    बोन्डे साहेब एकदम बरोबर बोललात धन्यवाद

  • @prabhakardeshpande4521
    @prabhakardeshpande4521 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    कोणतेही काँग्रेस सोबत २८ प्रादेशिक पक्ष यांना मुक्त कायमचे केलेच पाहिजे
    राष्ट्र हित

    • @rameshpatil5074
      @rameshpatil5074 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      राहुल गांधींनी प्रायश्चित्त म्हणून देशाच्या जनतेची माफी मागावी.

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    कृष्णाची शिक्षा करणारी आई यशोमती मैया कुठे ? आणि हि कॉंग्रेसी दळभद्री यशोमती कुठे? काही बरोबरी आहे का?

  • @maratha465
    @maratha465 3 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    अशा लोकांना चटके जिभेला नको ! तो कुठे द्यायचा असतो हे इजराइलने जगाला सप्रमाण दाखवून दिले आहे ! 🙏🚩🚩

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      हो अगदी बरोबर बोललात 😂😂

    • @vheejaymalviyaa2393
      @vheejaymalviyaa2393 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो तिथेच चटके दिले पाहिजे.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      हुर्रे.

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      To esrael desh ahe.ha bharat desh ahe.ethe kahich hovu shakat nahi.

    • @AdityaRajendraKelkar
      @AdityaRajendraKelkar 3 นาทีที่ผ่านมา

      😂

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    त्यांच्या बाजूने लोक बोलतात याचेच आश्चर्य वाटते. त्यांच्या चुकीच्या वागण्याचे समर्थन करणार्‍यांनी स्वतःच्या मुलांना असेच बिघडवून ठेवले असावे. 😅

  • @d.pkajale7099
    @d.pkajale7099 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सुशिलजी तुमचे विचार 100%बरोबर आहेत

  • @rekhakulkarni4219
    @rekhakulkarni4219 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    बरोबर आहे

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ही यशोमतीबाई दलिंदर आहे.

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मोदीसाहेबाना ज्यावेळी शिव्या देतात त्याबद्दल काँग्रेसवाले आत्मक्लेश करणार का?

  • @likhitatalele4853
    @likhitatalele4853 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    श्री अनिल बोंडे साहेब अगदी बरोबर बोलत आहे

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    नाटके च जास्त. यांच्या कडे चांगले विचारच नहीं.

  • @DileepkumarDhamne
    @DileepkumarDhamne ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जिभेला प्रत्यक्ष चटका दिला जात नाही.पण सद्दामच्या जिभेला मात्र प्रत्यक्ष चटका दिला पाहिजे.

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 3 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    सुशीलजी कठीण आहे ही परिस्थिती, आणि आपले विचार योग्यच आहे!!

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      बिजेपीचा बुडत्याचा पाय खोलात

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    राहुल गांधी चे गूरू सत्यनारायण गंगाराम पित्रोदा उर्फ सँम पित्रोदा आहेत त्यामुळे ते विदेशात गेल्यावर आपल्या अगाध बूध्दिमत्तेचे प्रदर्शन करीत असतात आणि इकडे त्याचे चमचे समर्थन करतात!

  • @gayatrijagtap-le5tm
    @gayatrijagtap-le5tm 49 นาทีที่ผ่านมา +2

    बरोबर आहे sushil जी अनिल जी बोलले ते आणि संजय गायकवाड हे ही बरोबर बोलले आहे

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राहुल गांधीना व्रात्य बोलण्या इतपत ते innocent नाहित, ते देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने अतिशय वाईट राजकारण करत आहेत

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अजीत दादा महायुतित घुसलेली घुस आहे, पोखरण्या साठी दाखल, शहांची सर्वात मोठी चुक.

  • @gajananjoshi7566
    @gajananjoshi7566 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मोदींना किती शिव्या घातल्या आहेत खानग्रेसी लोकांनी 😢

  • @vilassahasrabuddhe6128
    @vilassahasrabuddhe6128 3 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    अगदी बरोबर दादाला घेऊन फार चूक BJP ने केली आहे व ती आता पुढच्या निवडणुकीत जाणवेल, तुमचे विश्लेषण 👌👌👌

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      कोंडीत पकडलयं अजित पवार ला . सोडून गेला तरी बदनाम राहिला तरी बदनाम

    • @vasantgokhale3426
      @vasantgokhale3426 59 นาทีที่ผ่านมา

      if he is there no vote for BJP

  • @vidyadharkulkarni197
    @vidyadharkulkarni197 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मार्मिक वास्तववादी विश्लेषण केले आहे धन्यवाद

  • @shivachandrakanade5125
    @shivachandrakanade5125 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कॉंग्रेस और गांधी मुक्त भारत बहुत जरुर है

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अनिल बोंडे यांचे मनोगत योग्य आहे.

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    छान मुद्देसूद विश्लेषण

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 29 นาทีที่ผ่านมา +1

    पप्पु खान निर्बुद्ध आहे
    पण काँग्रेसी चमच्याना आपला सरदार वाटतो

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बोंडे बरोबरच आहे

  • @mukundwalchale1683
    @mukundwalchale1683 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सुशिलजी नमस्कार,
    अजित दादा कधीपासून जिभेला आवरायला घालण्याची भाषा करताहेत .......

  • @vedantikaraut7978
    @vedantikaraut7978 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Nice video 👌🌹🌹🌹🌹👌

  • @ulhaspatil8473
    @ulhaspatil8473 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Sushilji, Anil Bonde says d correctly!

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 39 นาทีที่ผ่านมา +1

    वाटेल तसं बोलण्याचा अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य भाजपा सोडून इतर सर्व भारतियांना दिला आहे असं यांना वाटतं.

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    त्या खाष्ट शुर्पणखेला फारच पुळका अलेला दिसतो ... ते वर्ंब्याच भोपळ आता साठीत आलय पण त्याला अक्कल कसी नाही ..... त्यांच्यात ब्रह्मदेव नाही तरिही ज्यानी कोणी वाटली त्या वेळी नेमका हा मलेसियाला होता का .....
    अजीत पवारांच उत्तरायणातही काही जमेल अस वाटत नाही .....

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Namskar sushil sir

  • @namdevbhosale2748
    @namdevbhosale2748 31 นาทีที่ผ่านมา

    अगदी योग्य

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Thumbnail ani शीर्षक कुठून आता राव..म्हणजे सुशील दादा व्हिडिओ नेहमी सारखा कडक😅👍 बिस्कीट आणि माझ्या लहानपणी ची पण अशीच काही मस्त आठवण आहे, शिस्त कशी लावायची ती आजी आजोबांना माहीत असते वाटते😂

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good evening sir. Very true. Thanks for sharing n god bless you all the time.

  • @eknathkale483
    @eknathkale483 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Correct

  • @ujwaljagtap8681
    @ujwaljagtap8681 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    "Think before you speak, read before you think."
    -Fran Lebowitz

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    १००% पटलं

  • @ashokraut9023
    @ashokraut9023 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजित पवार महा युतीत
    नकोच..

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bindast zabardast bola jay BJP

  • @suvarnakulkarni7357
    @suvarnakulkarni7357 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पावार ला सांगा मसनात जा आता किती जगतो करुदे शींदे साहेब फडणवीस साहेब ला राज्य

  • @anitapowar6932
    @anitapowar6932 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Agadhi barobar bolalat sir

  • @satishgajanan1933
    @satishgajanan1933 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारत हा राहुल गांधीचा देश नाहीच आहे !

  • @pstik-tokvideo2221
    @pstik-tokvideo2221 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤

  • @gayatrijagtap-le5tm
    @gayatrijagtap-le5tm 44 นาทีที่ผ่านมา

    सर मला पण असच वाटत आहे अजित पवार यांना बाहेर काढले पहिजे नाहीतर बीजेपी ला फटका बसू शकतो

  • @shrinathgholap9427
    @shrinathgholap9427 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दादा नकोत!.

  • @gajanankulkarni433
    @gajanankulkarni433 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay Shri Radhey 🙏🏻

  • @btmore7636
    @btmore7636 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर बोलले

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 ชั่วโมงที่ผ่านมา

    राष्ट्र प्रथम

  • @anaghadange4315
    @anaghadange4315 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप उशीरा तुम्हाला देवाने बुध्दी दिली. तेंव्हा अगदी सांगत होतात ४०० जागा साठी काय वाटेल ते केलं तरी चालेल.

  • @sunildongare8104
    @sunildongare8104 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वाचाळवीर कुठले

  • @subhashchikramane1285
    @subhashchikramane1285 31 นาทีที่ผ่านมา

    Manners to be taught by parents during childhood.

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरं म्हणजे त्याच्या घराची परंपराच आहे इंदिरा गांधी राजीव गांधी आणि पुढे याचा नंबर लागतो की काय

  • @pramodpendse8813
    @pramodpendse8813 46 นาทีที่ผ่านมา

    54 वर्षांचा व्रात्य मुलगा

  • @gajananjoshi7566
    @gajananjoshi7566 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अनुराग ठाकूर यांनी विचारलेला प्रश्न बरोबर होता ना, असं वाटायला लागतं.

  • @dilipdeshpande5956
    @dilipdeshpande5956 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    राहुल गांधींनी म्हटलं होतं की समानता, समान संधी, संपत्तीचे न्याय वाटप हे जेव्हा होईल अशा परिस्थितीमध्ये विचार करता येईल.
    पण ते काय म्हणलं होते नक्की हे लक्षात न घेता चघळायला काहीतरी मसाला पाहिजे म्हणून सगळं चाललंय. जाऊ द्या, लोक पोट भरत आहेत आपलं

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    शाम दानव कुठे गायब झाला आहे आता

  • @narayandeshmukh7803
    @narayandeshmukh7803 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sai he

  • @atulpati1639
    @atulpati1639 ชั่วโมงที่ผ่านมา

    मातीची तेथे माफीची असे वाचावे

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 ชั่วโมงที่ผ่านมา

    नसती आफत ओढवून घेतली. आता धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय 😊

  • @kishorkatre6011
    @kishorkatre6011 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    निवद्नुकित जनता झटका नक्की deee

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हो ... पूर्वी अमुक केलेस (वाईट गोष्ट) तर चटका देईन हं... असं मोठी माणसं म्हणायची...

  • @santoshganbote9090
    @santoshganbote9090 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏👌💐✌

  • @kyjoshi1609
    @kyjoshi1609 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो, त्या अप नाच युती नकोशी झालीय, कारण त्यांना विधानसभा निवडणुकीत भाजप ची मते मिळणारच नाहीत. पुढे जाऊन ते सिनीयर करामती कार असेही बरळतील की अप ना युतीत पाठवण्याची माझीच चाल होती जेणेकरून सुसु चा मार्ग सुकर होईल.

  • @ckpatekar
    @ckpatekar ชั่วโมงที่ผ่านมา

    अजितदादा मोदींना ,फडणावसना वाट्टेल तस बोलतात त्यांना का नाही बोलत.अजितदादा महायुतीत आहेत असं अजिबात वागत नाहीत तर मग लोक यांना कसे मतदान करतील ?? आणि का करावे .

  • @milindlele7458
    @milindlele7458 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दुसऱ्या वेळी ही तशीच प्रतिक्रिया मी देत आहे थोडी वाढवून. यश मतित गेल्यामुळे ती जी गुंडगिरी करीत झुंडीने पोलिस चौकीत गेली तिचा जाहीर निषेध. अजीत पवार साठी सुरवातीपासून चांगल्या भावना मी बाळगल्या होत्या., अगदी खोटा पुरोगामी असला तरी पण . तर त्या बाईने आणि अजीत ने कधी देशविरोधी आणि हिंदू विरोधी कारवाया करणाऱ्यांना फैलावर घेतले होते का? मुस्लिमांच्या मतांवर निवडून येता, तर या दोघांनापण हिंदू बद्दल काही आस्था नाही हे सिद्ध होतंय.

  • @haribhaukachare5395
    @haribhaukachare5395 39 นาทีที่ผ่านมา

    दादांना फार मनावर घेवू नये.

  • @dhananjaydeshpande8401
    @dhananjaydeshpande8401 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi Thakur bai majori ahe

  • @shriharigarge6666
    @shriharigarge6666 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजपने खर तर राहुल गांधीच्या वक्तव्यावर रान उठऊन द्यायला हवे होते ...इथे भाजपा कमी पडतो ..आता काँग्रेस बघा लगेच कसा हा मुद्दा उचलून धरला..म्हणजे झालं काय की राहुल चे देशविरोधी वक्तव्य राह्यलं बाजूला अन् काँग्रेस च बाजी मारून गेली .

  • @subhodhbapat2371
    @subhodhbapat2371 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित ला युटितून हाकलून काढा

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा देश राहुल चा आहे. असे तो मानतो? त्याच्या आईला मान्य आहे.?

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 ชั่วโมงที่ผ่านมา

    7

  • @vishwanathparundekar4929
    @vishwanathparundekar4929 29 นาทีที่ผ่านมา

    yashomati Thakur's language is always worst than lane gunda.

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 ชั่วโมงที่ผ่านมา

    I had commented long back that inviting/accepting AP in Mahayuti was a BIG mistake by BJP.
    Certainly, many voters in Maharashtra know that election results will be chaotic in 2024. (It is not a Negative thinking).
    I will not be surprised if AP's party faces the upcoming elections individually and negotiate with the majority holding team, after election (it may be any alliance).
    I guess, current actions by AP, will ensure that Mahayuti members (BJP and SS ) will help AP to get away from Mahayuti, which seems like AP's intention.
    All the parties in Maharashtra have proved that they will do the alliances in their own way to form the GOVERNMENT, irrespective of the Voters indication/results...!!

  • @dhananjaydeshpande8401
    @dhananjaydeshpande8401 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mulaga kasala Ata Senior citizen vyayachi vel zali ahe tyachi

  • @manjiribarabote7527
    @manjiribarabote7527 ชั่วโมงที่ผ่านมา

    नको अशांची संगत

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 50 นาทีที่ผ่านมา

    काही चुकीचे बोलें नाहीत गायकवाड

  • @arunagumaste8348
    @arunagumaste8348 ชั่วโมงที่ผ่านมา

    Agadi ಬರೋಬ್ಬರಿ bolle

  • @Bsanap
    @Bsanap ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुमचा नंबर हवा आहे कोणाकडे असेल तर पाठवा

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yashomati vedi bai,pagal

  • @सरवदे
    @सरवदे ชั่วโมงที่ผ่านมา

    😂🎉😢😮😅😊

  • @ankurnalande55
    @ankurnalande55 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aao Tum hi To videsh Sharad Pawar Pune samarthan Karal Ashok Chauhan aalela tevha pan samarathanach kelela ki ho tumhiii Matra bhi Ajit Pawar lakadi swikar la nahi aani kadhi bhavishat swikarnar nahi Karan Amala mahiti ha lutera bhrashta dusht nutdrashta nirjala Sattapipasu paapi vyakti Mahayutit vagre kahi aala nahiye to sarkar madhe aalay padavar basnyasathi paise kamavnyasathi sampatti wadhavnyasathi... Aani Sateetun milnare sanrakshan...Ed chi atak talavi tya sathi dpashtapane distay sarvana tumcha sarkhya डोळ्याला बोट लावून अंध बनणाऱ्या धृतराष्ट्राला मात्र या गोष्टी नाही दिसली अजित पवार ला हिंदुत्ववादी मतदार महायुतीचा मतदार कधीच मतदान करणार नाही करू शकत नाही... उद्या असलम शेख भाजपाला तर त्यालाही तुम्ही स्वागतच कराल की हो नवाब मलिक ला पण समर्थन करावाच लागणार आहे आता तुम्हाला 😡😡😡😡
    तुम्ही अजित पवार ला समर्थन करून हे दाखवून दिलं की तुम्ही भाजपाला प्रत्येक वेळी समर्थन कराल मात्र हिंदुत्वाचे तुम्ही समर्थक आहात असं म्हणणं चुकीचं आहे नाहीतर तुम्ही त्या गोष्टीचा खंडन केलास तर विरोध केला असता क्रिती साइज केलं असतं अगदी तसाच जस प्रभाकर सूर्यवंशी आणि जोगळेकर पहिल्यापासून करत होते मात्र तुम्ही भाऊ तोरसेकर ही भाजपा समर्थकच जास्त असतात कुठलीही चुकीची गोष्टही तुम्ही डिपेंड करायला पुढे येतात आणि म्हणून अनेक लोक तुम्हाला अनेकदा बऱ्याच विशेषणाने बोलावतात परंतु ती टीका अन्याय किंवा प्रभाकर यांच्यावर नाही होत कारण ते खरे राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी दिसून येतात

  • @जयशिवराय-स3ढ
    @जयशिवराय-स3ढ ชั่วโมงที่ผ่านมา

    मोदीनी मनमोहन सिंग चे सोंग सोडून दिले पाहिजे .

  • @जयशिवराय-स3ढ
    @जयशिवराय-स3ढ ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित पवार दगड मारणाऱ्यांना का नाही काही बोलत . एवढा पुळका येतोय तर सुंता करून घेणे

  • @rajanjadhav463
    @rajanjadhav463 55 นาทีที่ผ่านมา

    Kiti maaz ahe ya Yashomati Maiya la?