खलिस्तानवादी, कमला आणि ट्रम्प ... मोदींच्या अमेरिका दौऱ्यात काय होणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 31

  • @gajananjoshi7566
    @gajananjoshi7566 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    मोदींना कोणीही कमी लेखू नये.
    त्यांचा नादखुळा करू नये.भले भले हरतील.जबरदस्त ताकदवान नेता आहेत.

  • @latamehta9241
    @latamehta9241 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अगदी बरोबर अनय जी. भारताला काही मिळणार असेल तरच मोदीजी विदेशात जातात. जय हिंद

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    किती दुखद आहे, हिंदुंच्या संरक्षणासाठी जन्मलेला पंथ हिंदुविरूद्ध गेला आणी दुसरा हिंदुस्थानातच जन्माला आलेला पंथ हिंदुंची व त्यांच्या देवतांची घोर निंदानालस्ती करत आहे.

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    भाऊ तोरसेकर स्वातीताई तोरसेकर व तुम्ही आणि इतर काही खूप खूप महत्त्वाची देतात धन्यवाद 🙏 🚩

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नेहमीप्रमाणेच आंतरराष्ट्रीय घडामोडींवरिल उत्तम विश्लेषण

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बाय डन - काका वाकडे😮 हरिस बै - अं धारे बै😅 सही च 👍

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Utkrushta विश्लेषण. मोदी यांचे त्या मोठया स्टेडियम वर भाषण झाले त्यावेळी पहिले 10 मिनिटे joe Biden हजर होत़े. मोदी यांचे सगळे मुद्दे मांडले आहेत़. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @diliparbooj6644
    @diliparbooj6644 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मोदी जी...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जन्माने कमला हॅरीस तिकडच्याच आहेत. आपल्याकडे लग्न होऊन आलेल्या स्त्रिला किती समजत असेल तरी सुपर पंतप्रधान होऊन गेल्या.

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भारताला अमेरिकेकडून गिफ्ट नको पण विलंब झालेल टर्बो फॕन इंजिन GE कडून लवकर मिळावे आणि तसेच पाणबूडीविरोधी सोनोबाॕय प्रणाली देखिल वेळेत मिळावी जो करार झालेला आहे.

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अनयजी आपण स्वाती ताई व नेने सर यांनी या विषयावर संयुक्त व्हिडीओ बनवावा

  • @marutishinde4361
    @marutishinde4361 32 นาทีที่ผ่านมา

    Dhanyawad Anayji Jay shree Ram ❤❤❤ vande Mataram Jay Hindu rashtra ❤❤❤❤

  • @ashwiniwadkardesai6063
    @ashwiniwadkardesai6063 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अनयजी नमस्कार🙏

  • @milindpatil445
    @milindpatil445 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मोदीजींची शान अजिबात कमी झालेली नाही. कृपया असे वक्तव्य करू नका.

  • @sunilgosavi3000
    @sunilgosavi3000 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Conter cases should be done in US as a agenda ...

  • @rameshdhoble4770
    @rameshdhoble4770 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very good explanation.

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 38 นาทีที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @latamehta9241
    @latamehta9241 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नावं न घेता! किती छान कोटी केली

  • @sumedha1ster
    @sumedha1ster ชั่วโมงที่ผ่านมา

    मला असं कळलंय की, त्या बाईंचं नाव कमाला हॅरिस आहे.

  • @ajantakulkarni1128
    @ajantakulkarni1128 33 นาทีที่ผ่านมา

    ऐकावे ते असं काहीतरी आणि ते तुमच्या कडूनच

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 9 นาทีที่ผ่านมา

    Australia मध्ये नेमके काय? चालले आहे या वर कृपया एक vdo करावा.

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 23 นาทีที่ผ่านมา

    अरे बाबा बांगलादेश आणि पाकिस्तान वर काही बोला.... हे सर्व अमेरिका च काम आहे .....!!!!

  • @ajantakulkarni1128
    @ajantakulkarni1128 37 นาทีที่ผ่านมา

    नाव न घेता 😂😂😂