Roopas bhalalo me| unplugged | Rahul Deshpande |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025
- गीतकार : डॉ.वसंत अवसरे, गायक : आशा - सुधीर फडके, संगीतकार : वसंत पवार, चित्रपट : अवघाची संसार (१९६०) / Lyricist : Dr.Vasant Avsare, Singer : Asha Bhosle - Sudhir Phadke, Music Director : Vasant Pawar, Movie : Avaghachi Sansar (1960)
|#rahuldeshpande |#ashabhosale|#sudhirphadke |
किती सुंदर गाणे आणि त्याला तुमचा गोड आवाज, सोने हे सुहाना 👌
फारच सुंदर गायले आहे काय बोलावे शब्द ही अपुरे पडतील ,खूप च गोड आणि अगदीं कोमल गाणे आहे , खूप च निर्मळ गातात तुम्ही धन्यवाद तुमचे, मी एवढी मोठी नाही की तुमचं गाणं मापाव पण फारच छान वाटत ऐकून,।
राहुलजींच हे गाणं ऐकल्यावर खुपच छान वाटले आणि हे गाणं वारंवार ऐकण्याची वेड लागलं
Khoop bhawal . Maza awadat gana. Khup chan gayal tumhi
तिलक कामोद रागावर आधारित हे अप्रतिम चित्रपट गीत बाबूजींनी व आशा भोसले यांनी अजरामर केले, संगीतकार वसंत पवार यांच्या चाली खूपच आवाहक व आकर्षक होत्या, त्या सर्वांना अभिवादन. मला असे वाटते की एका प्रतिभावान गायकाने(राहुल देशपांडे)ही जुन्या कलाकारांना दिलेली ही मान वंदना च ठरावी.!!!
Khoop Chan.Asha tai.ani bapuji doghanchi gaylela aprotim juni ganala ankhi tumhi tumcha style madhe perform kele. Tumchi ajoba vaswant rao sahebchi athban aali.
Hi Rahul. This is Sagar Gosavi, Grandson of Late Shri. Raja Gosavi. Thank you so much for singing this song, it still feels so fresh and nostalgic!! Thank you for keeping this song ALIVE in its PUREST FORM even after 60 years. Bless you ♥️
So nice of you 🎉
Mitra Tujhya ajobansarkha natt hone nahi 🫂 mi sudha gosavi ch ahe faar aanad hoto tyanchya movie pahun ani tyani act kelelya sarv movies che song majhya playlist madhe ahet ani tasech rahitil ajramar❤️
I am a big fan of Shree Raja Gosavi. Very handsome man and versatile actor 🙏
अवघाचि संसार❤
राजा गोसावी सर ' राजाच ' होते .❤❤
Khup Chan, prasanna Ani ananddayak
गाणं फारच छान झाले.
कमालच...आज पटलं "Simplicity is the ultimate sophistication"
बाबुजी तुझं गाणे ऐकून धन्य झाले असतील. बाबुजी अजून हि संगीत रूप ने अमर आहेत.
पहाटेच्या वेळी ऐकतोय राहुलजी. रुपास भाळलो.. बाबूजी आणि आशाताईंच्या अप्रतिम आवाजातील अतिसुंदर रचना, सुंदर शब्द.. आज माझा दिवस खूप छान जाणार. सुधाकर सोनवणे नाशिक. दिवाळीच्या दिवसाची छान सुरुवात. खूप धन्यवाद.
राहुल हे गाणं दररोज ऐकणयासाठी सोलापूरच्या चित्रा सिनेमाच्या पडद्याच्या मागच्या बाजूला जाऊन थांबायचो असं ते वय होतं. आज पन्नास वर्षानंतरही या गाण्याची गोडी संपत नाही असं हे
बाबुजी आशाताईंचं गाणं रजा गोसावी आणि जयश्री गडकर यांचयावर चित्रीत झालेलं ,एक अनमोल ठेवा आहे.
खूप सुंदर राहुल तु महाराष्ट्राचा अनमोल ठेवा आहे तुझा वारसा समोर दिसत आहे रेणुका च्या रुपात
राहुलजी ...ज्या भावना.. कवीने ह्या प्रणय गीतातून शब्द प्रकट केल्या आहेत....त्या ..आपण "दिलास" भिडणार्या त्या सुरांतून पोहोचविल्या आहेत...तुम्ही म्हणजे.. फक्त ..तुम्हीच आहांत
Mantr mukth zolo🙏
राहूल फारच सुंदर . अवघाची सःसार, राजा गोसावी, जयश्री .यातली सगळीच गाणी अप्रतिम आहेत. खूपजुन्या जमान्यात नेलंस.अशी रचना परत होणे नाही.
Woooooow wow marvelous singing wonderful performance 💐🌹🍀🍀🍀🍀🍀💐🍀
अप्रतिम गीत ! तुम्ही त्यातल्या भावाचे आणि स्वरांचे रुप छान सांगितले, गीत लेखन (डॉ. वसंत अवसरे, म्हणजेच शांता शेळके ), संगीत (वसंत पवार), आणि गायन सुधीर फडके आणि आशा भोसले, सगळेच थोर ! गाण्यातला भाव चालीत आणि स्वरात परफेक्ट व्यक्त झालाय! अतिशय गोड !
जुने ते सोने ही म्हण प्रसिद्ध आहे
त्या काळातल्या सगळ्यांना सलाम ज्यांनी हे गाणं तयार केले.
आणि राहुल तुलाही धंन्यवाद कोणत्याही प्रकारची वाद्ये नसताना ही हे गाणं नुसत्या cord's रिदम ने ते शब्दाचा अर्थ पण ऐकणार्याला कळेल. आणि जो स्वर विस्तार करुन रागाचे स्वरूप समजावून सांगितले की समजते. ज्यांना गाणं समजत नाही. त्यांनाही गोडी निर्माण होईलच.
ह्या उपक्रमास शुभेच्छा
जय हो जय हो जय हो.....
राहुल सर ! आपणा एक सुसंस्कृत गायक आहात ! जे वेड मजला लागले ! आपणा गायलेले हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते ! माझ्या खूप आवडीचे !
गाण्या वर भाळले मी ,भुलले तुझ्या सुरांना ........😊
Babuji AND Ashatai have made this duet immortal.
A good attempt Rahulji.
Beautiful song and melodious singing! The poet Dr. Vasant Awasare is actually the very famous poetess Shanta Shelke! Very interesting story here. Shantaji was selected on panel for Film Censor Board. The rule then was that sitting members of the censor board can not be associated actively with any movie to avoid conflict of interest. However, when Shantaji was nominated on the board this movie "Avaghachi Sansar" was already ready for review. So the director of the Censor Board suggested to Shantaji that she should take a pen name as a the poetess to avoid the possible problem during review. Around this time Dr. Vasant Avasare who was family friend of Shantaji suggested to her that she could take his name as her pen name! And so the poet Dr. Vasant Awasare was born instantaneously!
हे गाणे ऐकून अतिशय आनंद झाला .काॅलेज जीवन चालू असताना हा पिक्चर पाहिला होता .हे गाणे नेटवर शोधून त्यांचे मूळ शूटींग चार भाग अवश्य पहा .आजकाल हिरो हिरोईन चे पाहून तरुण --तरुणी तसेच वागतात .पण ह्या गाण्याचे शूटींग चार भाग पाहिल्यावर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिल्यात की ,काय सुंदर पिक्चर आहे हा की ,ज्यात हिरो हिरोईन ला हाथसुद्धा न लावताच इतके छान प्रेमगीत हावभावासह म्हणतो हे आजच्या काळात नवलच आहे .अवश्य पाहण्याजोगा आहे हा प्रेमगीताचा व्हिडिओ !
Dear Rahulji, u have sang this song in a very beautiful way ! Wow ! I listened it lot of tome still i was not satisfied ! Keep it up !God Bless U !❤🙏🏽
🕉🌹प्रिय राहुल, शुभ सबेरा मेरा बच्चा, अप्रतिम,शनिवार का दिन आपने प्रेममय बना दिया। राग तिलककामोद वाह! 1979,-1980, -1981 मै 11th की स्टूडेंट थी। Music studend भी, इस गाने की पीछे दीवानी भी.. Golden days in my life.. आप के इस गाने ने सभी यादें स्मरन हो आयी है! आशा जी, व सुधीर फड़के जी, वसंत पवार जी सभी को दिल से सलाम, वो दिन / ऐसे गानेअब अविस्मरणीय बन के दिलों पर राज करते हैं 🌕👏👏🤲🎹🎼🎧👌👌🙏
गीतास भाळलो मी, भुललो तुझ्या स्वराला
मज वेड लाविले तू, जे लावले जगाला..
राहुल सर... डॉ. वसंत अवसरेंचा शब्दसाज , वसंत जी पवारांचे सूर तोरण आणि वसंतरावांच्या तालमीत तयार झालेल्या तुमचा आवाज..... वसंतात न्हाऊन गेल्यासारखे वाटले.केवळ अविस्मरणीय... "वसंत बहार " खरच ही तर "वसंत बहार"
Vasant Avasare हे नाव शांता शेळके यांनी आपल्या नावाच्या जागी काही कारणासाठी दिलं आहे ..... गाणं शांता शेळके यांनी लिहिलंय
Wa, wa , wa , the words of the song , the tune , the acting of Raja Gosavi and Jayashri tai everything is Super ! I am speechless ! Rahulji u have sang this in fanyastis manner ! In this picture while showing love
राहुल जी अतिशय सुंदर गायीलेस आणि रचले पण अप्रतिम निसर्गाच्या उपमा देत ❤❤
वाह वाह... क्या बात है.. नेमके हेच गीत तुमच्या कडून ऐकावे असे काल रात्री मला वाटले होते... काय अजब योगायोग!! आजच ती इच्छा पूर्ण झाली..खूप छान .. मन खूप प्रसन्न झाले..
सुधीर फडके आणि आशा जी पुन्हा एकदा राहुल जी तुम्ही.क्या बात है!!! कुठलं गाणं कशा पद्धतीने शुट करायला हवं.जेणेकरुन त्याचा परिणाम ऐकणारा मंत्रमुग्ध होऊन जाईल.संपुर्ण संपूर्ण संपूर्ण टीमने केलेल्या कार्याचे कौतुक आणि मस्त मस्त मस्त
🙏🏼☺️
हे अवघड गाणे छान म्हंटलेस स्वानंदी. तुझ्याकडून पूर्ण गाणे ऐकायला आवडेल. ❤
तुझ्या बोलण्याने , गाण्याने , परसबागेतल्या गोष्टी दाखवून तू आम्हांला खूप आनंद देतेस.😊
हे गाण ऐकलयावर मन प्रसन्न झाल सर अप्रतिम कमाल झाल सर गाण.👌👌👌👌
खूप वाट बघत होतो
जेव्हा तुमच्या प्रेमाला माहीतच नसत की तुम्ही प्रेम करत असता... आणि अचानक तिची आठवण येते अणि ओठांवर तिची स्तुती येते.... तेव्हा अलगद हे गाण ओठांवर तरळते...🙏खूप सुंदर राहुल दादा 🙏 thank you
सुरुवातीपासून,शेवटपर्यंत छान वाटले, मनापासून आवडल सुद्धा,पण गाऊन झाल्यावर तुम्ही गाण्याचा सारांश मराठीत सांगणार तेच तुमचे इंग्रजीकडे हे स्थलांतर झाले खूप वाईट वाटले.अहो साहेब मराठी रक्तात असली ना तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न करा ती जन्मजात आपली झालेली आहे. श्रोते मराठी,शब्द मराठी,शब्द लिहिणारा मराठी,गायक(माहित नाही). म्हणजे तुम्ही लोक मराठीला टाळून इंग्रजीकडे का वळता काही कळत नाही. असो. खूप प्रेम.खूप प्रेम.छान आहे तुमचा आवाजही. 🙏
अप्रतिम...
खुपच सुंदर...
धन्यवाद...
😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕
अप्रतिम...हे गीत अतिशय सुंदर आहे, अजुनही मनात असलेलं आणि गाताना बाबुजींच्या लकबी, हळुवार आवाज जाणवतो तोच गोडवा आणि हळुवारपणा तुमच्या स्वरातही जाणवतो..आणखीन एक गोष्ट मला नेहमी जाणवते तुमच्या प्रत्येक गाण्यानंतर तुमचं विवेचन अप्रतिम असतं आणि त्यावर मत व्यक्त करणंही तितकंच कठीण असतं...तुम्हाला पूर्ण ऐकल्यावरच दाद देऊ शकतो..कृष्ण शेल्याएव्हढे आभाळभर शुभाशिर्वाद
🙏🏼☺️
अप्रतिम. नेहमीप्रमाणे मराठी गाणी अत्यंत गोड आणि सहजी गुणगुणावी अशी.
राहुल दादा खूप सुंदर गायलात तुम्ही, अस वाटत की कुण्या प्रियकराने आपल्या प्रियेसीस म्हणावं इतकी सुंदर रचना इतकी भन्नाट कल्पना आणि अप्रतिम आवाज.
God bless you
We love you😘❤️
U r not giving pravachan but,please do not stop this explanation after singing, it's amazing to listen n educate us about music n the Masters who created it. N you are one of them
🙏🏼☺️
“हे गीत एैकलो मी, पहिले तुझ्या आवाजात। हरवून त्यात गेलो, सांगू नको कुणाला।”. Amazing rendition.
वा वा... मस्त ! या सर्वांग सुंदर गाणं सादर केल्याबद्दल 🙏🏽
साधे सरळ शब्द.. अप्रतिम संगीत..जुनी मराठी गाणी अवीट गोडी 👌🏽
सूरांस भाळलो मी.... अशी अवस्था झाली.. गोड अनुभव.. गोड गाणं... सगळंच गोड गोड....कान तृप्त.... मन तृप्त.. धन्यवाद दादा.,❤️❤️❤️❤️
माझ “सर्वात “ आवडत गाण , साधेच शब्द साध्या भावना साधी लय , सुंदर पेशकश आणि तू सुद्धा तितकाच अप्रतीम गायलास राहुल 💕🌹❤️🥰 जुन्या गाण्याबरोबर हे सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकायला मजा येईल , तुझ्या आवाजात 👍❤️🙏🌹💕💕
राहुल देशपांडे यांच्या आवाजावरून जीव ओवाळून टाकावा काय सुंदर आवाज धारदार दर्दभरा त्यांच्या आजोबांच्या आवाजांची आठवण येते
मला खूप खूप आनंद झाला हे गाणे ऐकणे मन भरुन आले डोळे माझे😢😢
स्वर्गीय आवाज.... अद्वितीय अनुभूती.... वा... अनेक अनेक धन्यवाद....
उत्तम! मी गाणे शिकले नाही, पण मधला music piece ऐकुन गगन सदन तेजोमय आणि रवी मी ... यात खूप स्वर साम्य वाटले आणि विवेचनात याच गीतांचा उल्लेख केलात 🙏
राहुल जी अतिशय भावपूर्ण गाणे आपण अति सुंदर गायले आहे , आणि विशेषतः आशा ताईंनी घेतलेल्या ताना आणि बाबूजींचे हळुवार आणि शुद्ध स्वर आपल्या गळ्यातून अतिशय उत्तम रीतीने आले आहेत म्हणजे नेहमी उत्तमच येतातच ,
खूप खूप आभार अशी गाणी न मागता आपण सादर करत आहात , केवळ अप्रतिम !!!!
अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिमच... कृपया तुमच्या आवाजात "शुक्रतारा मंदवारा" हे गाणं ऐकायचं आहे. 🙌🙌🙌
अप्रतिम, सुंदर, कोमल, मधुर, मुलायम !!!
शब्द अपुरे पडताहेत.
धन्यवाद राहुलजी !
मूळ गाण्यापेक्षा जरी थोडे संथ असले तरी तुमचे गाणे खूप छान वाटते.गाणे समजायला खूप मदत होते.
Rahulji gem of an explanation.your pravachan is very essential.I hardly know the depth digital/analog. You have clearly explained about the difference in the old type of recordings and the present days.thank you for this valuable moment. I was transformed into another pure musical world listening to this song sung by you. I am not a Maharashtrian and I could follow very little of this langauage. Marathi is very sweet! Thank you.😊😊😊😊😊
Thank you so much 😊
It's true that you are gem
खुप सुंदर..... 💞🎶♥️..... जे काही सांगितलत तुम्ही १००% खर ए..... 💞🙏🙏🙏
वा सुंदर पुन्हा एकदा बाबूजी ची रचना त्याला आवाजाने साज आला.
माझा सर्वात आवडत गाणं असेल तर ते हे. किती अद्भुत रचना आणि भाव आहेत ह्यात. २ जीवांचे प्रेमातून संभाषण. ❤️❤️❤️
Khrch khup sundar rahul ji👍👌👍👌👍 sundarrrr ch apratim.....
लाजरा नाही पण शहारा अंगावर आला तुम्ही आम्हाला रेडिओ च्या जमान्यात नेलेत खूप वर्षांनी हे गाणं ऐकलं खूप छान वाटलं धन्यवाद
Excellent Rahulji ❤ 8:37
खूप सुंदर, राहुल जी! खूप छान आणि प्रसन्न वाटलं ऐकून. मला गाण्यातलं फार कळत नाही, पण आज मला एकदम राग ओळखू आला म्हणून अजूनच मजा आली - सुरुवातीचे स्वर अगदी 'गगन सदन तेजोमय' गाण्यासारखे वाटले, म्हणुन तिलक कामोद पटकन ओळखू आला. असेच गोड गात रहा आणि आम्हाला आपला आवाज ऐकायची संधी देत रहा!
सुंदर आम्ही खुप खुप खुप भाळलोयच...
राहुल, फार छान गातोस बेटा. God bless you.
Tilak Kamod kiti sundar ahe.. Nuste swar aikle tari kiti chhan vatat... Wah..
खूप गोड आणि खूप छान. ऐकताना एकदम शांत शांत वाटले.
Unfortunately I cannot Express my feelings as I am short of words. But many times when I listen to your songs and to what you talk tears come out of my eyes. God bless...blessings from the bottom of my heart.
Thank you ☺️
अप्रतिम शब्द रचनेतून व्यक्त केलेल्या मनातील अप्रतिम भावना, अप्रतिम संगीत, ती.बाबुजी आणि आशाजींचे स्वर यातून तयार झालेले हे गाणे. तितक्याच अप्रतिमपणे हृदयाला भिडणाऱ्या आपल्या आवाजात खूपच छान वाटले. आपले शब्दोच्चार नेहमीच हृदयाला भिडतात आणि गाण्यातील शब्दांना खरा मान मिळतो. तुम्ही अशी गाणी आम्हाला ऐकवता, मन तृप्त होते. आपले खूप खूप आभार 🙏🙏🙏
was introduced to this song thanks to this video...great singing as always. 4:04 to 4:09 "फुलत्या फुला कशाला" and 5:04 to 5:08 "पाण्या, अशीच ठेवी ... इथे अचानक "प्रतिमा उरी धारोंनी" च्या "अस्फुट भावनांच्या" या ओळीच्या स्वरांची आठवण झाली...
एक श्रवणीय गीत तुम्ही ऐकविले त्याबद्दल धन्यवाद !👌👌👌
खुप सुंदर!!!!! 😇👏👏👏👏❤कित्ती सुंदर आणि हळुवार गाणं आहे हे! प्रसन्न वाटलं एकदम! Listening it for the first time!! Thank you for reviving this gem!!
Very nice rahulji. It's a beautiful love song. We all your fans also like your thoughts very much.
राहूल माझे अत्यंत आवडते गाणे. आमचे लहानपण हे आणि अशीच गाणी ऐकत ऐकत गेले. बाबूजी व आशाताई यांची अनेक duets अप्रतिम आहेत. तुम्ही तर सुंदर गायिले व नंतरची माहिती तर सुरेखच.खूप धन्यवाद
बोलू शकत नाही! नितांत सुंदर.किती सुरेख.
Melodious rendition of a sublime song. Thank you for sharing we should sing at the same pitch we talk.That is a huge learning for me. Truly grateful.
Rahul ji you have very beautifully sing the song and express romantic feelings as poet has written and heart touching softness in the song. I like this song very much.
Rahul ji ----tumche var bhal lo mi - eakdum soft Maassst awaj lagala - jai ho jai ho khush raho --
काय लिहावं हे सुचत नाही .आपल्या आवाजाने खरच वेड लावले आहे . गुरुवर्य राहुल जी 🎶🎶🎵❣️❣️❣️अति सुंदर 💟💟💟
Pravachan nahi tar tumhi tumachya nyanacha pitara sarvansamor thevta 👍yatun kai ghyayache he pratyekane tharavave va vayapeksha anubhav mahatwacha aahe.👏👏
सुंदर अतिसुंदर अप्रतिम गाणे
विजय कुमार मर्लेचा
Rahul ji jai ho jai ho khush raho -- khupch chhan thanks
क्या बात है !!!!!अप्रतिम राहुल....... परमेश्वर तुझ्यावर अशीच सुरांची बरसात करो...... 💐💐💐
एक हळवं प्रेमगीत इतक्या हळुवारपणे गायलात . छान!
वाह... खूप सुंदर सादरीकरण... गाण्यांचे बोल अतिशय छान आहेत... त्यांना अतिशय तलमतेने सादर केलंत.. खूप खूप धन्यवाद राहुलजी 🙏
Rahulji the way of explaining song the style of interpretation is very nice. So keep it up. We like it.
वा फारच सुन्दर गाणे अवघड आहे पण तुम्ही फारच प्रभावी रित्या गायलेत धन्यवाद
Sir, iam also a student of music, and am learning Indian classical music. I also like to hear some English songs, but this is what truly makes Indian classical better and acts as an inspiration for me and hundreds and million others. I am your fan sir 😍
Tumhi gaat hota Rahulji va aamachya dolyasamor satwik prem katha taralat hoti ji kharya premache darshan ghadavat hoti yache shreya tumchya bhavpurna gayanala jate. Thanks Rahulji 👏👏👏👏👌👌👌👌👍
🙏🏼☺️
Apratim song, set a wonderful mood, beautiful ambiance and saglyat chan explanation by you..khup surekh
भावना व्यक्त करणं शब्दातीत आहे, खूपच छान, एवढंच
मन प्रसन्न झालं, खुप छान आवाज
Khupach Sundar Rahul Sir 👌👌👌. Apratim Gaylat 👏👏👌👌👌
I keep coming back to this @Rahul Deshpande ji
It is so intense.
You totally are in that space by virtue of which we are consequently pulled in that very space you have talked about post having rendered it.
You were explaining something about Kumar jis singing and you withheld yourself for preventing yourself apparently from getting derailed into technicalities.
In moments like these i always feel the deprivation of a potent morsel you nearly offered but couldn’t. Wish you wouldn’t hold yourself back.
Thank you once again for your music. Indebted🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान गाणं..खूप दिवसांनी ऐकलं मस्तच
अप्रतीम गायलायस ❤ काव्याची , शब्दांची मज़ा निखरून आली … 🥰🥰🥰🥰🥰👍🌹🌹🌹
अहाहा काय सुंदर गायलास. ऐकून एकदम त्या काळात घेऊन गेलास दादा. अगदी पवित्र आणि शुद्ध प्रेम. खूप छान आणि शांत वाटले. वा मस्त.
The very first few notes themselves transfer you to the world of pure beautiful emotions, make you forget all other things ! A beautiful rendition !!
तुम्ही चाल चांगलीच गायली आहे.. सूर जमलेत..पण बाबूजींच्या शब्दोच्चार आणि भावपूर्ण गाण्याची कसर जाणवली हे मात्र खरं. बाबूजींची आणि आशाताईंची आठवण सतत येत राहिली..
फारच सुंदर राहुलजी ..
कमाल आहे👌👌👌😊
सुरुवात अतिशय सुंदर . अगदी हळूवार छान गायन . तुमच्या आवाजाला साजेसे गीत तुमच्या शैलीत गायन खूपच छान .
माझी सकाळ सुंदर केलीत. असेच विस्मृतीत गेलेले हिरे प्रकाशात आणत रहा.
ही गाणी अजरामर आहेत ज्यांना गाणं समजतं, आवडतं, काही सुंदरावर जे प्रेम करतात.
You are absolutely right sir, now a days music become commercial we don't get origional touch which we use to get from babuji vasantraoji ashaji
Apratim Rahul ji 👌👌👌👏👏🌹. Khoop khoop dhanyawad 🙏🙏