तुझा माझा का रे वैराकर देवा | दुःखाचे डोंगर दाखविसी || १ || तुझा माझा का रे…. बळे बांधोनिया देशी काळाहाती | ऐसे काय चित्ती आले तुझ्या || २ || तुझा माझा का रे…. आम्ही देवा तुझी केली होती आशा | बरवे ऋषिकेश काळो आले || ३ || तुझा माझा का रे…. नामा म्हणे देवा करा माझी कीव | नाही तरी जीव माझा घ्याव्या || ४ || तुझा माझा का रे…. Related Posts:
तुझा माझा का रे वैराकर देवा |
दुःखाचे डोंगर दाखविसी || १ ||
तुझा माझा का रे….
बळे बांधोनिया देशी काळाहाती |
ऐसे काय चित्ती आले तुझ्या || २ ||
तुझा माझा का रे….
आम्ही देवा तुझी केली होती आशा |
बरवे ऋषिकेश काळो आले || ३ ||
तुझा माझा का रे….
नामा म्हणे देवा करा माझी कीव |
नाही तरी जीव माझा घ्याव्या || ४ ||
तुझा माझा का रे….
Related Posts:
अप्रतिम आवाज खूप च गोड व विशेष म्हणजे वारकरी चाल भजणात म्हणता येईल असा अभंग धन्यवाद
अति सुंदर महाराज
अभंगाचे नोटेशन दिले खूप छान होईल
अप्रतिम भजन ❤
Aaj shevatacha shvas ghetala maharajanni ram krushna hari mauli ...
जय हरि माऊली 🙏🙏
साष्टांग दंडवत 🙏🏻🚩
राम कृष्ण हरी
रामकृष्णहरि गोड
😢आबा 🙏🏻
अप्रतिम भजन 4:55 4:56 4:58
महाराज हा अभंग एकादशीच्या भजनामध्ये गायला जाऊ शकतो का
मला तुमचा फोन नंबर मिळेल का
अभंग कुठे कुठे गाऊ शकतो
राग कळेल का??
हंसध्वनी
Nahi
आर्त आळवणी. संथ चाल ऐकण्यात खूप गोडवा.