खुप छान व सुरेख आवाज आहे विशाल सर मला हा अभंग पुर्ण माहित नव्हता तो तुमच्या कडून समजला कारण आमच्या मंडळाचे भजन आहे गाववला मी या गणपतीला माझ्या घरी श्री सत्यनारायणाची महापूजा करणार आहे व मी हा अभंग गाणार आहे त्या मुळे तुमचा आशिर्वाद असो व आपले नाव नविन अभंग असेच पाठवावेत हि मनापासून इच्छा व तुमचे व तुमच्या साथीदाराचे मनापासून आभार
1 Nambar
खूप सुंदर आवाज आहे मी तेलंगणातून बोलतो 4:38
Thnku
खूप छान माऊली
खुप सुंदर अभंग 👍👍👍
रामकृष्णहरी ❤
बुवा काय तुमचा आवाज खरंच सारखा अभंग ऐकू सा वाटतो
🙏🙏jay hari🚩🚩
Sir one'manth fakth ha abhang aiktoi dusra kahi aiku vatath nahi tumcha goad aavaj khoop sunder sir 🙏🙏❤
खुपच छान
जय बजरंग बली की जय जय जय राम कृष्ण हरी
वा काय जीवाला भीडनारा आवाज👏👏👏👏👏👏👏 🙏🙏🙏🙏
आलाप सुंदर आवाज सुंदर
Khup Chan abhang manla 💐💐💐
❤
REALLY Excellent voice god is great. No more words to express. I am fortunate.
खुपचं छान 💐💐💐💐
खुप सुंदर
खूप छान आवाज आहे तुमचा हा
Chan ahe awaj
Excellent voice god is great
सर आवाज किती गोड आहे तुमचा असा वाटतो की ऐकतच राहावे अभंग
Buwa apratim gayan mantramugdha ....
खुप छान व सुरेख आवाज आहे विशाल सर मला हा अभंग पुर्ण माहित नव्हता तो तुमच्या कडून समजला कारण आमच्या मंडळाचे भजन आहे गाववला मी या गणपतीला माझ्या घरी श्री सत्यनारायणाची महापूजा करणार आहे व मी हा अभंग गाणार आहे त्या मुळे तुमचा आशिर्वाद असो व आपले नाव नविन अभंग असेच पाठवावेत हि मनापासून इच्छा व तुमचे व तुमच्या साथीदाराचे मनापासून आभार
हा सत्नारायणाच्या पूजा असेल तिकडे नाही बोलत,, दुःख होते तिकडे गायन केलं जातो,,, दुःख असेल तिकडे बोले जाते महाराज
Barobar aahe sir
Nice vaice 😍khup chan gayan👌🏻👌🏻
OH MY GOD. HIGHEST PERFORMANCE.
Khoop sunder sir
Sir one month mi ha abhang aiktoi. Khoop aavad toisir please Navin pan takat Raha ji❤
👍👍👍👍👍👌👌👌👌👌
🙏
Artim aavaj kiti god gayle aahe ha abhi mazya khup jvlca aahe yektana dolyat pani aalya shivay rahnar nahi
G bm g
दुःखाचे डोंगर लॉंग टर्ममध्ये म्हणायला नको फास्ट नको
ओं वर
❤