याला म्हणतात सांप्रदायिक भजन | varkari sampradayik bhajan | Abhang - Gavlani | my dnyaneshwari
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2022
- याला म्हणतात सांप्रदायिक भजन | varkari sampradayik bhajan | #Abhang - #Gavlani | my dnyaneshwari
------------------------------------------------------------------------
गायक - भजनसम्राट शंकर बुवा डांगे, सारंग बुवा थोरात सवडकर.
तबला - पखवाज -: निळकंठ महाराज तांबिले,
माऊली महाराज तांबिले, संतोष महाराज तांबिले.
सौजन्य - गुरुकृपा हार्डवेअर आजेगाव. ता. सेनगाव जि. हिंगोली. महाराष्ट्र.
प्रोप्रा श्री नामदेव एकनाथ भालेराव 9923197178
------------------------------------------------------------------------
संपुर्ण वारकरी सांप्रदायिक भजन ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
• संपूर्ण वारकरी भजन
------------------------------------------------------------------------
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमचे नवनवीन भजनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय ज्ञानेश्वरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद 🙏
my dnyaneshwari youtube channel. - เพลง
काय आवाज आहे,,मी वेळ मिळेल तेव्हा ऐकत असतो,,तरीही मन भरत नाही,,खुपच छान 👌👌🙏🙏🙏🙏🙏
एए
Farach sunder ,satyam shivam sunderam.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊00
Good
लय भारी महाराज राम कृष्ण हरी
No.1 खूपच छान
खरोखरच फा रच सुंदर आवज व सुदंर पखवाज 🙏🏼💐🙏🏼💐
काळजाला भिडणारा आवाज आहे रामकृष्ण हरी माऊली 💐💐💐🙏🙏🙏🙏
Jai Jai Ram Krishan Hari.
Khup khup sunder . Sweet. Very good sound. Ram Krishan Hari
खुप छान सादरीकरण केले माऊली
खरी वारकरी भजनाची हि आशी सुरुवात आहे खूप छान भजन महाराज
वाह पखवाज आणि तबला साथ 😍😍🙏🏻
रामकृष्ण हरी माऊली खुपच सुंदर गायन समाधान झाले
Super
जय हरी❤
जय हरी माऊली खुप छान
राम कृष्ण हरी
खूप छान माउली राम कृष्ण हरी।
जय हरी माऊली खुपच सुंदर
जैय जैय राम कृष्ण हारि माउलि खुप छान
माऊली जय हरी योग्य साद योग्य पकवादक तबलावादकाचे आभिनंदन आपला एक चाहता भगवान काकडे ता . सिंदखेडराजा 👍👍🙏🙏
अभिनंदन
माऊली महाराज तांबिले सुंदर वादन गायन खूपच छान
खूप छान भजन गायले माऊली
खुप छान माऊली
1 नंबर
खूपच छान माऊली
राम कृष्ण हरी माउली
खुपचं सुंदर गायन आणि वादन
मनाचं समाधान झाले
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏राधे राधे
गर्व आहे मला की, मी वारकरी संप्रदायी महाराष्ट्रात जन्माला आलो..राम कृष्ण हरी 🙏🚩
वा,वा,खुपचं,रसाळ, सुंदर गायण, ऐकुन मन, प्रसन्न झाले जय हरी
अगदी गोड आवाज अप्रतिमं माऊली अगदी भारावुन गेलो हा व्हिडो आम्हाला पाठवा पुन्हा एकदा धन्यवाद आभिनंदन 👍👍👍👍👍
मस्त गायन वादन आवाज खूप सुंदर आहे धन्यवाद महाराज
अतिशय गोड आवाज
Lay bhari ❤️ राम कृष्ण हरि
गोड आवाज आहे माऊली
खूप सुंदर पखवाज आणि तबला वादन
खूप छान आवाज आहे!
JAY jay ram krishna hari..
Khushi sunder gayan mauli
Hare Krishna 🙏
छान झाले आहे भजन 😊
राम कृष्ण हारी राम कृष्ण हारी राम कृष्ण हारी राम कृष्ण हारी
खरच फार सुंदर आहे
जय हरी माऊली आपण खूप सात्विक भावनेने अभंगाचे गायन केलेले आहे मृदंग तबला साथ संगत चांगली मनास आनंद झाला परमेश्वर आपणास भरभरून आशीर्वाद देवो
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद माऊली
एकदम छान जोडी आहे महाराज रामकृष्ण हरी
Ram krushn hari mauli
जय हरी माऊली खुप छान आवाज आहे महाराज
खरच आवाज व संगीत आणि साथ एकच नंबर आहेत जयहरी
खूप छान माऊली
खूप छान भजन आहे महाराज
छान भजन
Khup god avaj ,, ram Krishna Hari..
खुपच छान माऊली🙏🙏
🙏🙏kavitabawane राम कृष्ण हरी
सांप्रदाय भजनात अंभगाची सूर्वात प्रथमचरणापासुन करतात परंतू तूम्हि दूसरय्रा चरणापासून सूर्शर्वात केलि तो अभग म्हणजे सदा माझे डोळे झडो तूझे मूर्ति ॉ
Ram Krishna Hari
Very nice
जोडी नंबर वन🌲 🙏🙏🙏माऊली🌹 माऊली🌹 माऊली🌹🌹🌹🌹🌹🌹
माऊली खूपच गोड आवाज आहे. धन्यवाद
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई समुदाईक भजनी मंडळ आपण सर्वांनी अतिशय सुंदर रसाळ गोड मधु वाणी ने अभंग गायले सादर केली गीते मन भारावून टाकतात आवाज ताल चाल स्वर संगीत मनमोहक आहे जय जय हरी विठोबा माऊली आभार ❤❤❤❤️👌
Khup chan
सुमधुर
खूप छान माऊली जय हरी
👌 रामकृष्ण हरी,,,
राम कृष्ण हरी खुप छान .
Khup sundar
लय भारी पुर्ण सांयप्रायक साधे खुप सुदंर
खूप सुंदर आवाज, गायन, खुप छान
Jay Hari Maharaj
खुप सुंदर
वा वा. वा काय आवाज आहे माऊली तुमचा पुरसुदिने बनवाली तुमची तुमची स्वर नलिका इश्वर चरणी धन्यवाद
सुंदर चाली,
Jay hari
Jay Hari mauli
सुंदर चाल आहे
Khup chan 👌,🙏jay hari 🙏
वाजे छूअन😊
खुप छान
*श्री क्षेत्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 माझा परमपितापरमेश्वर, परमवंदनीय,परमश्रध्देय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊलींच्या ❤️🌹🌹🙏🙏 पवित्र चरणांसी, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद स्वरुप भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय भगवंताचे चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏 जयहिंद ❤️🇮🇳🙏भारतमाता की जय❤️🇮🇳🙏 वंदेमातरम् 🇮🇳❤️🙏जयतुहिंदुराष्ट्म् ❤️🙏🚩*
Chhan jaytu hindu rashtram,
अतिशय छान भजन आणि भक्ती गीते गायली पांडुरंग हरी पांडुरंग हरी राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏, 🙏🙏 khup chan
अप्रतिम चाली राम कृष्ण हरी
छान आवाज सुंदर सर्व गायक वादक
ऐकून मन तृप्त झाले
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान भजन
महाराज तुमचे भजन इतके मधुर आहे ना की मी मला आठवण झाली की मी लगेच ऐकतो खूप सुंदर आवाज खूप सुंदर वादन सर्वच काही खूप सुंदर जय जय राम कृष्ण हरी ❤
खुप शुंदर बाबा
हरी जय जय राम कृष्ण हरी....
राम कृष्ण हरी. बुव भजन खूपच छान.
आवाजाची पट्टी. आवाजाचा गोडवा खूपच सुंदर आहे
सुंदर
एक नंबर माऊली जय हरी माऊली
अप्रतिम मी वेल मिळाला की ऐकत असतो
खूप सुदर गायन
खुप सुंदर भजन 🙏
राम कृष्ण हरी माऊली 👌👌👌🚩🚩
👌👌खुप छान आवाज आहे
जय राम कृष्ण हरी माऊली हरी 🕉️
अतिशय सुंदर
वा सुंदर अप्रतिम
Khup chan bhajan jay hari mauli
खूप छान गोड आवाज
खुप छान राम कृष्ण हरी