किती सुंदर वर्णन केले तुकोबारायांनी. तुकोबा माझी मायबाप ...माझे ध्यान नेते सरळ श्री गणेशा कडे , तेवढेच सुंदर गायन, संगीत .. अप्रतिम रोज सकाळी रेडीओवर भक्तीगीत ऐकण्याची आठवण होते. सुंदर ते दिवस सुंदर ती प्रतिभावान माणसं...हे सर्व हरवले आता.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची रचना किती सुंदर आणि तेवढीच सुंदर चाल, गायिकेचा अति गोड आवाज सारेच किती सुंदर जुळून आले आहे. मन तृप्त झाले ऐकून. खुप खुप धन्यवाद.
ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे आकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णू आकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णू मकार महेश जाणियेला ओंकार प्रधान रूप गणेशाचे ऐसे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न ऐसे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न तो हा गजानन मायबाप ओंकार प्रधान रूप गणेशाचे तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासाचिया ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे
Indeed...very true...all my childhood...very nostalgic. Thank you 🙏. We grew listening to these beautiful bhajans. So soothing, mesmerizing to listen. Blissful experience everytime. Ganpati Bappa Morya 🙏🙏🙏
🌄🙏🌹संकष्ट चतुर्थीला सकाळी रेडिओवर अजूनही हे ऐकतो एक वेगळीच शांतता लाभते, संत तुकारामांचा अभंग,सुमनताईंचा आवाज, कमलाकर भागवत यांच संगीत, सगळ्यांचे मनापासून आभार
वाह वाह खूप सुंदर संत तुकाराम महाराजांचे शब्द त्यात सुमन कल्याणपुर यांचा सुंदर आवाज सर्व खूप छान जुळून आले आहे गणपती बाप्पा कोटी कोटी प्रणाम आपणास 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
I don't understand mrathi property ..but one day my husband sang this bhajn...while worshipping .. His voice nd lyrics of the bhajn put a strong impact on my mind.... I lost in this bhajn...thn.i asked him to sing once more... Unbelievable.... Afterwards he played again on you tube......suman ji hats off to you.... Sarawati ji ka baas aap ki jubaan pr ..i would like to say just this....😇😇😇😇😇 everyday i play this bhjn while sitting in my pooja room...
It took me 14yrs to reach to this song after I first heard the tunes but couldn't understand lyrics.... The tune was so inside my head that i instantly recognised the song.
सुमनताई मला तुमच्या आवाजाने नेहमीच भारावून टाकले. लताजी पेक्षा नक्कीच सरस गायन. त्यात गोडवा लाताजी पेक्षा कितीतरी जास्त आहे. पण लताजी सुद्धा आशा भोसले नंतर माझ्या आवडत्या.
Very nice ganesh bhajan sung by great sweet singer ,suman kalyanpurkar,very nicely,with her melodious voice,this beautiful bhajan liked me very much.👌👌👌👌🌴🌷🌴🌷🍀💞💞🍀💐💐🌷🌷
I remember my mother she used to advise us to memorise these stostrass and memorises always Lord ganesh gone are those days I feel very bad I wish I were young of course my are no more .🙏
हे गीत रोज सकाळी ६.१५ वाजता अर्चना भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्रावर लागायचे हे गाणे ऐकल्यावर मन भूत काळात प्रवास करते सर्व आठवणी जाग्या होतात
This is my favourite of Suman Kalyanpur and another one of Bhagwan Krishna, Hai Nandlala which I used to hear on Vividh Bharati in my childhood. Suman Kalyanpur is equal to Lata Mangeshkar but unfortunately she is not so famous as Lata Mangeshkar.
ज्यांच्या कंठात साक्षात सरस्वति वास करते ते नाव म्हणजे सुमन ताई कल्याणपूर त्यात संत तुकाराम महाराजांची उत्कट भावना प्रधान शब्द रचना म्हणजे दुग्ध शर्करा योग.
Only one person has noticed that this song says opposite to common understanding of Ganesha being father of Mahesha. As the author is Sant Tukoba himself, one has to accept. But its true meaning seems that omkar is The almighty parbramha.... And every thing else has come up from it...Tukoba says omkar itself is Ganesha.... My Guru has explained nicely to me....
लहानपणी पहाटे ची भक्ती गीते, भावगीते ऐकताना मन आणि सकाळ खूप प्रसन्न असायचं.सुमन जींचा आवाज आणि हे भक्ती गीत खूपच अप्रतिम आहे.
उत्कटता हा तुकाराम महाराजांच्या काव्याचा स्थायी भाव आहे.तेवढ्याच उत्कटतेने कल्याणपूर बाईंनी ते गायले आहे.कर्णमधुर,अप्रतिम!
👌👌🙏🙏🕉️🕉️🌷🌿🌷
Barobar bollat tumhi
हे तुकारामांनी लिहिलेले नाही
@@rustum24 कोणाची आहे ही रचना?
गर्व आहे की आपले संत एवढी सूंदर रचना करायचे शत शत नमन🙏🏻🙏🏻🙏🏻❣️❣️❣️
सुमन कल्याणपूर
सुमनताईंची गाणी ऐकताना ध्यानस्थ अवस्था होते...
खुप खुप छान
धन्यवाद 🙏 आभार
kiti sundar comment. Love it.
Thank you very much 👍🏿
⁰tyyyy SyQZy0qqYy0p7m89p😮iòoiioooóò 1:00 oe9zss99s2😅2😅😮skaaoàp5tOf9vo5gwfrff8m+*&
Miu
hjhhh
Juyhh
Yuj😅😮😮😮😢😢😢@@anilgangurde4745
सुमन कल्याणपूर यांची मधुर आवाज, ताल, सूर स्वर राग, भाव अभिव्यक्ती यांची बरोबरी कोणीही करु शकत नाही..
नालायक लताबाईमुळे सुमन दिदींचं करिअर खराब झालं
लता मंगेशकर सुद्धा नाही
किती सुंदर वर्णन केले तुकोबारायांनी. तुकोबा माझी मायबाप ...माझे ध्यान नेते सरळ श्री गणेशा कडे , तेवढेच सुंदर गायन, संगीत .. अप्रतिम रोज सकाळी रेडीओवर भक्तीगीत ऐकण्याची आठवण होते. सुंदर ते दिवस सुंदर ती प्रतिभावान माणसं...हे सर्व हरवले आता.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची रचना किती सुंदर आणि तेवढीच सुंदर चाल, गायिकेचा अति गोड आवाज सारेच किती सुंदर जुळून आले आहे. मन तृप्त झाले ऐकून. खुप खुप धन्यवाद.
👍👍
ब्रह्मा विष्णु आणि महेश यांचा बाप तो Omkar rupi गणेश तो satguru karavi Jana ase अर्थ आहे
तुकाराम महाराजांच्या गाथेत हा अभंग नाही
खरोखरच खूप खूप छान वाटत आहे 🎉❤ लहानपणापासून ऐकत होतो हे मनमोहक गीत!!!🎉❤😅
These are the kind of songs that must be played across all Ganesh pandals in Mumbai. The peace and serenity is absent in the current songs.
Excellent rendition, Excellent music. No words of appreciation can I use to express the joy I get on hearing this abhang. Jai Ganesh.🎉
आता सुध्दा आदरणीय श्रीमती सुमनताई कल्याणपुरकर यांनी सुमधूर गाणी गायली पाहिजेत त्यांचा आवाज आजही लोकप्रिय आहे 🙏
सुमन कल्याणपूर ची गाणी खूपच छान
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
आकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णू
आकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णू
मकार महेश जाणियेला
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
ऐसे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न
ऐसे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न
तो हा गजानन मायबाप
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
पहावी पुराणी व्यासाचिया
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
Good job 👏 👍 👌 🙌 😄
Good job 👌👍👌👍👌👍
Thanks for help
Thanks 😊
Very nice
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया🙏 🚩अप्रतिम खूप छान 👏👏🙏🚩
हे स्वर ऐकल्यावर लहानपणी चे सुंदर दिवस आठवतात...
Barobar, maze pn
अगदी खरं आहे 👌
Ho
खरोखरच😍😍😍
बरोबर आहे
खुप सुंदर सुमन जी कोणाची जागा कोणी घेऊ शकत नाही
Indeed...very true...all my childhood...very nostalgic. Thank you 🙏.
We grew listening to these beautiful bhajans. So soothing, mesmerizing to listen.
Blissful experience everytime.
Ganpati Bappa Morya 🙏🙏🙏
🌄🙏🌹संकष्ट चतुर्थीला सकाळी रेडिओवर अजूनही
हे ऐकतो एक वेगळीच शांतता लाभते, संत तुकारामांचा अभंग,सुमनताईंचा आवाज, कमलाकर भागवत यांच संगीत, सगळ्यांचे मनापासून आभार
🕉️🌷👏जैसे माँ सरस्वती गवावांलेरही हो !! 🕉️👏🌿🌷स्वर तो जैसे अद्भुत ..!!🕉️🕉️🌷🌿🌷🕉️🕉️👏🌹🌺👏🌹🌺राम कृष्ण हरी 🕉️🌷🙏🌿🕉️🌿🙏🌷🕉️
वाह वाह खूप सुंदर संत तुकाराम महाराजांचे शब्द त्यात सुमन कल्याणपुर यांचा सुंदर आवाज सर्व खूप छान जुळून आले आहे
गणपती बाप्पा कोटी कोटी प्रणाम आपणास 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अवजातील माधुर्य श्री गणेशाच्या भक्तीमध्ये गाहनता प्रदान करतो. खूप सुंदर.💗🌹🙏😇
गणपती गजानन हे सर्व देवा धिकांचे आराध्य दैवत आहेत म्हणून त्यांची पूजा कोणतही shubhkam करताना आपण आधी करतो !🌹🙏🌹🙏🌹🙏🙏
I don't understand mrathi property ..but one day my husband sang this bhajn...while worshipping .. His voice nd lyrics of the bhajn put a strong impact on my mind.... I lost in this bhajn...thn.i asked him to sing once more... Unbelievable.... Afterwards he played again on you tube......suman ji hats off to you.... Sarawati ji ka baas aap ki jubaan pr ..i would like to say just this....😇😇😇😇😇 everyday i play this bhjn while sitting in my pooja room...
It took me 14yrs to reach to this song after I first heard the tunes but couldn't understand lyrics.... The tune was so inside my head that i instantly recognised the song.
अप्रतिम गायले आहे,मराठी माणसाला गाता येणार नाही येवढे स्पष्ट पण एका अमराठी माणसाने उत्कृष्ट गायले आहे ,,खुप छान
Great composition and presentation 🙏 Simply divine🙏 Regards from Germany
अप्रतिम🎤🎵 आवाज सुमन कल्याणपूर ईज ग्रेट
❤ जय गणेश,हे संगीत ऐकूनच कान व मन प्रसन्न होते.❤
Sant Tukaram Maharaj ki jai...what a great poet
कर्णमधुर,अप्रतिम खूप जुन्या आठवणी आठवतात
Voice of Suman kalyanpur is really beautiful . Thanks for sharing her life journey.
सुमनताई मला तुमच्या आवाजाने नेहमीच भारावून टाकले.
लताजी पेक्षा नक्कीच सरस गायन. त्यात गोडवा लाताजी पेक्षा कितीतरी जास्त आहे.
पण लताजी सुद्धा आशा भोसले नंतर माझ्या आवडत्या.
अतिशय सुंदर आणि मधूर स्वरात भक्ती गीत गायले आहे. very nice presentation.🎉🎉🎉❤❤❤
😍My favourite song 😍 ani tumcha ajvaj khup chan ahe 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप सुंदर गाणे आहे 👌🏻🙏🏻
गणेश जयंती निमित्त विनम्र अभिवादन
Soo suuperbly u sang Suman taai.....Lataji se zyada achhi lagi aap ki avaz...
Great...voice & gaayki both awesome
👍
खूप खूप मनाला समाधान भेटते हे गाणे ऐकल्यानंतर.
माझे गुरुजी .. संगीतकार कमलाकर भागवत .. आज जन्मदिन .. miss u sir .. विनम्र अभिवादन ..
संगीतकार कमलाकर भागवत यांच्या इतर संगीत रचना सुध्दा खूपच छान आणि श्रवणीय आहेत.
🙏🌺
Sumantaincha sundar aavaj aaikun lahanpan aathvte...khup chhan....
Very nice ganesh bhajan sung by great sweet singer ,suman kalyanpurkar,very nicely,with her melodious voice,this beautiful bhajan liked me very much.👌👌👌👌🌴🌷🌴🌷🍀💞💞🍀💐💐🌷🌷
What a lovely song rendered so beautifully. 🙏 Thank you Suman ji and Bhagwat ji.
Great सुमनताई आणि भागवत जी
डोळे भरून, असा ही आज गहिवरलो, तेच भाव डोळ्यातही पाहिले मी आज....
Very Devine Voice of Great Suman Kalyanpur .Deep Meaning of God Ganesha 's .name.
गणेश उत्सवात हमखास ऐकायला मिळणारे मन त्रप्त करणारे गणेश वंदना.
श्री गणेशाय नमः ❤🙏🌺🙏
खूप छान. खूपच सुंदर आवाज.
ॐ गं गणपतये नमः 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
फारच सुंदर आणि मन प्रसन्न करणारी गाणी
Suman aunty, i keep discovering these treasures all the time... and feel bad, i hadn't spent more time with you.
Manala shant prasann karnare... M 7 years old Mrunmayee... Watch om kar in my voice also ... 😊
Next generation. Mrunmayee A A K
Apratim shri mai kharach khup sundar mai pranaam
Suman kalyanpur great gayika,
कधी कधी असं वाटतं कीं,
'आपण जगण्यासाठी रोज मरत आहो'.
कसलाही स्वार्थ, अपेक्षा नं ठेवता आपण सुखकर जीवन जगू शकतो.
पण तस आपण करत नाही हे आपले दुर्भाग्य.
Very much pleasing to the heart! Like and like Very much!!
❤ तल्लीन होऊन ऐकावे वाटत....... पुनः पुन्हा धन्यवाद 🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया 💗🙏🙏
Khupach chan beautifully sung !
अप्रतिम, मन प्रसन्न होत.....
Divine voice of Suman Ji 👍🏼🙏🏻
ओम श्री महा गणेशाय नमः
Music director. Kamlakar bhagwat ji.. Superb song
अतिशय सुंदर गाणे
श्रवणीय
Suman kalanpur Lata Mangeshkar Asha Bhosle Anuradha Paudwal aplya Marathi mansala labhleli 3 Ratne, they are an integral part of our life.
Baut sunder jai Shri Ganesh GI ki suman ji apko mera koti 2 pranam baut sunder gaya
अगदी आल्हाददायक संगीत आणि आवाज ❤️
Apratim
I remember my mother she used to advise us to memorise these stostrass and memorises always Lord ganesh gone are those days I feel very bad I wish I were young of course my are no more .🙏
लय भारी
Wonderful suman tai amhi tumche fan ahot ajun amhala mahit navat tumhi great aahat
ओम माहा गणपति नमः
Kitti sunder aavaj bapare waa Kan khup trupt aani aananmay zale
वाव सुमनताई खूपच अप्रतिम
Ganpati bappa morya 🌺🙏🚩
ओमकर प्रधान रुप गणेशाचे खूप छान गित
अप्रतिम अप्रतिम अतिसुंदर
Suman kalyanpur voice is great and every song is very beautiful and sweet
हे रवर ऐकल्यावर लहानपणी चे संदर दिवस आठवतात
माझे आवडते गीत आहे अभिनंदन
वा ! वा! क्या बात है
Wa❤❤❤❤❤
Suman Kalyanpur great singer in our Marathi. Apratim singing by Sumantai
अप्रतिम शब्दच नाहीत 🙏🙏🙏
हे गीत रोज सकाळी ६.१५ वाजता अर्चना भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्रावर लागायचे
हे गाणे ऐकल्यावर मन भूत काळात प्रवास करते
सर्व आठवणी जाग्या होतात
Shri Ganpati Bappa Morya 🙏🌺🌺❣️💕🙇🤗🙏🌼😘😊
Atishay sundar gana❤❤
अति उत्तम 🎉🎉
उत्कृष्ट गायन ..
Om Shree Ganeshay Bajrangbali namoh namaha 🙏🙏🙏🙏🙏
Beautifully sung
Happy Ganesh chaturthi 🙏🏻🙏🏻❤️❤️🌺🌺
Yggh
6y7 uh g
अप्रतिम,, सुंदर
This is my favourite of Suman Kalyanpur and another one of Bhagwan Krishna, Hai Nandlala which I used to hear on Vividh Bharati in my childhood. Suman Kalyanpur is equal to Lata Mangeshkar but unfortunately she is not so famous as Lata Mangeshkar.
Rait
Agreed khup chan avaz ahie, sanget kshetra madhe pan gharaneshai ahie त्यामुळे झालं
ज्यांच्या कंठात साक्षात सरस्वति वास करते ते नाव म्हणजे सुमन ताई कल्याणपूर त्यात संत तुकाराम महाराजांची उत्कट भावना प्रधान शब्द रचना म्हणजे दुग्ध शर्करा योग.
अप्रतिम श्रवणीय गाणे
Only one person has noticed that this song says opposite to common understanding of Ganesha being father of Mahesha.
As the author is Sant Tukoba himself, one has to accept.
But its true meaning seems that omkar is The almighty parbramha....
And every thing else has come up from it...Tukoba says omkar itself is Ganesha....
My Guru has explained nicely to me....
Wow what a sweet voice.....
Bahut sundar aavaj hi sumantai ki👌👌😊
साक्षात गणेशाचे दर्शन होते हे गाणं ऐकून..
Ganpati bappa morya,Jai Ganesh, Jai Gajanan Maharaj ki