Pratham Tula Vandito With Lyrics | प्रथम तुला वंदितो | Dr. Vasantrao Deshpande | Ashtavinayak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- "Pratham Tula Vandito With Lyrics" from the album "Ashtavinayak" sung by Dr. Vasantrao Deshpande.
Song Credits:
Song: Pratham Tula Vandito
Album: Ashtavinayak
Artist: Dr. Vasantrao Deshpande
Music Director: Anil-Arun
Lyricist: Shantaram Nandgaokar
#PrathamTulaVandito
#Ashtavinayak
#SaregamaMarathi
#MarathiSong
#मराठीगाणी
Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Facebook: / saregama
Twitter: / saregamaglobal
#Dholida from Gangubai Kathiawadi Out Now.
th-cam.com/video/Jh_VKJAEnUY/w-d-xo.html
lllll lll
😊1000000😊😊111@@KishorBorade-xy3xv
😊😊😊@@KishorBorade-xy3xv
@@KishorBorade-xy3xv❤❤❤❤❤❤❤❤
❤8
😮😅😢🎉🎉😢😮😅😊😊
लहानपाणीच्या सगळ्या गणपतीच्या दिवसांची आठवणी जागा होतात 🙏🏼🙏🏼🙏🏼
Very rightly said
😄
सकाळी शाळेची तयारी आणी रेडिओ वर ही गाणी ❤❤💯
Akdi lahan pan athavla , he gana aikun
Those were really golden days bro😢
kharach kiti sundar divs hote te 😍
हो हे खरय...खूप साऱ्या आठवणी दडल्या आहेत ह्या गाण्या मधे.
Eakdam barobar.. Asa vatla gana aikun ki parat shaleche divas aale... 😂😂 kahi kahi athvani bhalehi bekar hotya mazya pan ashya kahi changlya athvani pan hotya
हजारो वेळा ऐकले आहे पण पुनः पुन्हा ऐकावेसे वाटते इतकी सुंदर व गोड प्रार्थना
💯
प्रथम तुला वंदितो, कृपाळा
प्रथम तुला वंदितो, कृपाळा
गजानना, गणराया
प्रथम तुला वंदितो, कृपाळा
प्रथम तुला वंदितो, कृपाळा
गजानना, गणराया
प्रथम तुला वंदितो, कृपाळा
प्रथम तुला वंदितो...
विघ्नविनाशक, गुणीजन बालक
विघ्नविनाशक, गुणीजन बालक
दुरित तिमिर हारका
दुरित तिमिर हारका
सुखकारक तु, दुःख विदारक
सुखकारक तु, दुःख विदारक
तूच तुझ्यासारखा
वक्रतुंड ब्रम्हांडनायका...
वक्रतुंड ब्रम्हांडनायका, विनायका प्रभूराया
प्रथम तुला वंदितो, कृपाळा
प्रथम तुला वंदितो, कृपाळा
गजानना, गणराया
प्रथम तुला वंदितो, कृपाळा
प्रथम तुला वंदितो...
सिद्धिविनायक, तूच अनंता
सिद्धिविनायक, तूच अनंता
सिद्धिविनायक, तूच अनंता
शिवात्मजा मंगला, शिवात्मजा मंगला
सिंदूरवदना, विद्याधिशा...
सिंदूरवदना, विद्याधिशा, गणाधिपा वत्सला
तुच ईश्वरा साह्य करावे...
तुच ईश्वरा साह्य करावे हा भवसिंधू तराया
प्रथम तुला वंदितो, कृपाळा
प्रथम तुला वंदितो, कृपाळा
गजानना, गणराया
प्रथम तुला वंदितो, कृपाळा
प्रथम तुला वंदितो...
गजवदना तंव रुप मनोहर
गजवदना तंव रुप मनोहर
शुक्लांबर शिवसुता
चिंतामणी तु, अष्टविनायक...
चिंतामणी तु, अष्टविनायक, सकलांची देवता
रिद्धी-सिद्धीच्या वरा दयाळा...
रिद्धी-सिद्धीच्या वरा दयाळा, देई कृपेची छाया
प्रथम तुला वंदितो, कृपाळा
प्रथम तुला वंदितो, कृपाळा
गजानना, गणराया
प्रथम तुला वंदितो, कृपाळा
प्रथम तुला वंदितो, कृपाळा
प्रथम तुला वंदितो...
Mast thanks
आमचे आजोबा पहाटे रेडिओ लावायचे तेव्हा हे सर्व गाणी असायची रेडिओ वर ही गाणी ऐकल्यावर बालपण आठवते 90s चे ते दिवस
गणेशोत्सव चालू आहे 2024. सकाळी उठल्यावर हेच गाणं लागत automatically... गणपती बाप्पा मोरया ❤️❤️❤️
कोण कोण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ऐकायला आले आहे
सकाळी कामावर जायची घाई आणि आशी एकदम सुंदर गाणी 🫶🏻❤️🩹 मन एकदम फ्रेश
Pratham tulaa wndito kripaalaa, gajaananaa, ganaraayaa
wighnawinaashak, gunijan paalak, durit timir haarakaa
sukhakaarak tu, duhkh widaarak, tuch tujhyaasaarakhaa
wakratund bramhaandanaayakaa, winaayakaa prabhuraayaa
siddhiwinaayak tuch anntaa, shiwaatmajaa mngalaa
sindur wadanaa, widyaadhishaa, ganaadhipaa watsalaa
tuch ishwaraa saahy karaawe, haa bhawasindhu taraayaa
gajawadanaa taw rup manohar, shuklaanbar shiwasutaa
chintaamani tu ashtawinaayak, sakalaanchi dewataa
riddhi siddhichyaa waraa, dayaalaa dei kripechi chhaayaa
Pratham Tula Vandito Lyrics In Marathi - Ashtavinayak :
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणरायाsss
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणरायाsss
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो || धृ ||
विघ्नविनाशक गुणीजण पालक
विघ्नविनाशक गुणीजण पालक
दुरिततिमिर हारका … हा दुरिततिमिर हारका
सुखकारक तू दु:खविनारक
सुखकारक तू दु:खविनारक तूच तुझ्या सारखा
वक्रतुंड ब्रम्हांडनायका
वक्रतुंड ब्रम्हांडनायका विनायका प्रभुराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणरायाsss
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो || १ ||
सिद्धिविनायक तूच अनंता
सिद्धिविनायक तूच अनंता शिवात्मजा मंगला
शिवात्मजा मंगला
सिंदूरवर्णा विद्यादिशा सिंदूरवर्णा विद्यादिशा
गणाधीपाव चला
तूच ईश्वरा साहाय्य करावे
तूच ईश्वरा साहाय्य करावे हा भव सिंधू तराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणरायाsss
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो || २ ||
गजवदणा तव रूप मनोहर
गजवदणा तव रूप मनोहर शुक्लांबर शिवसुता
चिंतामणी तू अष्टविनायक
चिंतामणी तू अष्टविनायक सकलांची देवता
रिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा
रिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा देई कृपेची छाया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणरायाsss
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो || ३ ||
लहानपणाची आठवणीत ऐकलेली अजरामर गाणी रेडीओ वर वाजणारी
Ho
आज कितीही वयाचे असेल तरी सर्वांना लहानपणात गेल्याचे होणारच .....
प्रथम तुला वंदीतो फारच छान
Erz
Iam listening with devotion and even though I am kannadiga I am practicing to sing every day Jai sri ram
Ganpati jee is for every Indian keep it up❤
किती छान रचना, गोड आवाज मन अगदी प्रसन्न होऊन जाते. ऐकतच रहावेसे वाटते.
गणपती बाप्पा मोरया 🕉️❤️🌹🌺🚩🇮🇳🙏
खूप सुंदर वातावरण असायचं आमच्या लहानपणी, अगदी निर्मळ ,ही भक्तीगीतं किती भावायची ,परत त्या लहानपणात पोहचते
श्री गणेश नमः श्री गणेश नमः शिवाय
Ganpati Bappa Morya🙏🏿🤍🙏🏿
Mangal Murti Morya🙏🏿🤍🙏🏿
Very motivational and inspirational song to begin a new day everyday 🙏🙏🌄🌺
Greatest melodious
हे गांन्याने मन प्रसन्न होत 🙏🙏🌺🌸
खरेच लहानपणाची आठवण येते हे गाणे ऐकत असताना..... खुप छान आहे....
गणपती बप्पा मोरया मंगल मुरती मोरया 🙏🚩🚩🙏🙇🙇💐💐🚩🚩
Bappaaa...... ❤️❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐💐🔥🔥🔥🔥🔥
गणपती बाप्पा मोरया!
लहानपणीचे दिवस आठवतात गणपतीच्या दिवशी
🌹🙏जय श्री गणेश 🙏🌹🙇
❤Very Nice Singing Dada 👌 Tai ❤
🎉✨🚩✨🎉
श्री गणेशाय नमः हर हर महादेव जय श्रीराम जय श्री कृष्ण
ॐ गण गगणपतये नमः
Irrelevant adv spoil sucha beautiful songs, that adv like shilaajit , how is it relate to devotional music .?please stop this nonsense adv.
Shri ganesh chaturthi ❤❤
अजरामर गाणी...
मन प्रसन्न होऊन जाते असे मधुर भक्ति गीत ऐकुन
Female गायीकेच नाव का नाही लिहलं????
Man prasnna होत्य सकाळी सकाळी ही गाणी Aiklyavar❤❤❤
गजानना गणराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया ❤❤
Remaber child hood Ganpati vibe ❤
अत्यंत सुंदर असे यमन या रागातील सदाबहार गीत ❤️🙏😄👌
पुर्वी लहानपणा चे गणेश उत्सव ची आठवन ताजा होउन गेली| हे बाप्पा ते दिवस परत घेव्वून या बस एवढी ज प्रार्थना|
So sweet
Jai ho Shree Ganapati Bappa Namoh Namaha
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
अतिशय सुंदर व खुप छान आहे मन शांत होते ❤🙏🏻 श्री गणेशाय नमः 🙏🏻❤️
शांताराम नांदगावकर यांनी किती सुंदर शब्दात श्री गणेशाची स्तुति केली आहे.
🕉 गं गणपतये नम:❤🚩🙏🙏🙏
😊
Which raga is this. Very beautiful
।। जयजयश्रीगौरीगणेशजी ।।
अशा प्रकारे प्रार्थना लिहिणं बंद झाले आहे वाटते!?
लहानणीचे गणपती आणि हे गाणे. काय छान वाटायचे
Pratham Tula vandeto krupala ganpati bapa morya
चन्द्र सुर्य असे पर्यंत लता मंगेशकर यांच्या आठवणी येत राहतील
Jai Ho Shree Ganapati Bappa Namoh Namaha
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🎊🎊❤❤👌👌👌👌
🌺🙏🙏🙏🌺
❤❤
गणपती बाप्पा मोरया
❤❤❤Ganpati Bappa Morya Mangalmurti Morya❤❤
Jay maharastra🌱🎁🇵🇾🖐🎎🇷🇺🎅🏻🕖⭐🎁
।।जय श्री गणेश।।
।जय मंगल मूर्ति।
। कृपा धारों ।
Sarthak
गणपती बाप्पा मोरया ❤🙏🙏🙏
Gajanana sarwanwarche wighn dur Kar hich tuzya charni prarthna.
Mana Shanti baste ❤
Ganapti bapa moraya
श्री गणेशाय नमः 🙏
🙏🙏🙏
Very nice swang
🙏🙏🙏🙏🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया 🌺
Kadhich n visarnar bappancha gana🥰❤️
Gajananchy charani anantkoti dandwat
ganpti bappa morya
Simply divine 🙏
Ganpati bapa morya
Ganpati Bappa Morya
गणपति बाप्पा चे आगमन झालें की हे गाण बहुतेक वेला ऐकायल मिलते ईतक छान गाने
Jai Gànesh
Full of devotional moment❤
🌹🌹🙏🙏
🫶🏻🫶🏻🫶🏻🫶🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sarthak
Sarthak
Sarthak
Sarthak
❤
Apratim song
Morya
💐💐 जय गणेश 💐💐
💐💐 जय गजानन ❤❤
Jay.ganeesh
Sarthak
Ganpati bapa morya
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Butterfly arti
🙏 श्री गणपति बप्पा मोरया 🙏
dev ahe. ❤