अहो दादा चालायचंच! यात्रेमधील गर्दीत भाविकांप्रमाणेच भुरटे चोर देखील असायचेच. मंदिरात बहुतेक लोक देवाचे दर्शन घेण्यासाठी जातात. पण काही विघातक लोक दानपेटी फोडण्यासाठी व मंदिरातील किमती ऍवज लंपास करण्यासाठीदेखील जातात. पण विश्वास ठेवा, विशेषत मुंबईत मनापासून मदत करणार्या लोकांची संख्या जास्त आहे. हे मी स्वानुभवावरून सांगतो.
Black dress मधली मुलगी खूपच confident वाटत आहे ...म्हणजे blind असूनही इतका कॉन्फिडन्स ठेवण म्हणजे जबरदस्त👍👍 असा कॉन्फिडन्स डोळस लोकांमध्ये पण असला पाहिजे🤞🙏
दादा मला तुझे आभार मानायचे आहे.हा व्हिडिओ बघून मला खूप प्रेरणा मिळाली. भगवंताने जे मला दिला आहे त्याची किंमत मला कळाली. दिव्यांग व्यक्तींना सांभाळायला हवे. त्यांना आपण आहे त्या परीने मदत केली पाहिजे.दादा धन्यवाद हा व्हिडिओ बनवला बद्दल.
मी स्वतः दृष्टिहीन आहे मला असं वाटतं की आज सगळ्याच प्रश्नाचे उत्तर मिळाले असतील खूप छान विषय होता कारण बरेच जणांना जाणून घेण्याची इच्छा असते की आम्ही दैनंदिन जीवनामध्ये कसे वावरतो
@moyemoye-os8ez Comment kashi disli mhanje? mi blind nahi aahe be.. Var janchi comment aahe "shubhamshi dlambe" te blind aahet.. Mi fakta tya Rohit la tyacha question ch answer det hoto ki दृष्टिहीन लोक कॉमेंट कशी करतात
खरंच हा व्हिडिओ पाहून माझे डोळे उघडले कारण ज्या लोकांकडे शरीराचे सर्व अवयव आहे, ते पण लोक नेहमी रडत राहतात माझ्या नशीब खूप खराब आहे माझ्या आयुष्यात काहीच करण्यासारखं राहाल नाही, शिकण्यासारखं यांच्या कडे आहे हे जग दिसतं नसताना एक सकारात्मक दृष्टीकोन आहे न हरण्याची एक शक्ती आहे.
सूरज तुम्ही फारच संवेदनशील विषय निवडला आहे त्याबद्दल धन्यवाद......खरच आपण आपल्याकडे कार नाही, हे नाही, ते नाही म्हणून रडत असतो पण आपल्याकडे धडधाकट शरीर आहे ह्याबद्दल आपण देवाचे आभार मानले पाहिजे. जे अंध मित्र मैत्रीण आहेत त्यांना आपण समजून घेऊया मदत करूया...
भाऊ , डोळ्यात टचकन पाणी आले रे😢.... खरचं किती सकारात्मक पध्दतीने आयुष्य जगतात अंध असून पण आणि आपण काही तरी कमी आहे आयुष्यात असेच रडत बसतो खरचं या सर्वांकडून खूप आत्मसात करण्यासारख्या गोष्टी आहेत
स्वतः एक अंध आहे आणि खूप छान व्हिडिओ होता अंध लोकांच्या आयुष्यावरती आणि जीवनावरती. जेवढे डोळस लोक मजा किंवा एन्जॉय करत नाही तेवढे आम्ही लोक एन्जॉय करतो छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद साजरा करतो हसतो खेळतो. आणि कोणी अंध माणसांनी आतापर्यंत आत्महत्या केली आहे असं तरी ऐकण्यात आलेलं कधीच नाही.
हा विडिओ म्हणजे ज्यांना डोळे आहेत त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारा आहे .सुंदर खार खूप छान आणि अंध व्यक्तींनाही आपण मदत केली पाहिजे प्रवासात,नोकरीत मग ते कोणत्याही कला क्षेत्रात असले तरी त्याच्यागुणांना वाव देणे गरजेचे आहे
Mi swata ek blind person ahe ani suraj dada ne kharch khup chhan contained vr video kelat Amha blind person la noramal person kami samjtat yach khup vait vatat
आपण personally या लोकांबद्दल खूप आदर बाळगतो. हे शिकतात, काम करतात, शाळा कॉलेज ऑफिस साठी प्रवास करतात. They inspire us🙏🏻 respect 👍🏻 किती सुंदर विषय घेतलास मित्रा. धन्यवाद 👍🏻
त्यांच्या प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता जी आपल्याला डोळे असून कळत नाही...खूप सुंदर व्हिडिओ...एखाद्या तिरकस प्रश्नाला सुद्धा सकारत्मकतेनं सहजतेनं उत्तर दिली आहे...सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन...🙏🏻😊
भाऊ खरंच वाटलं नव्हतं तू हा विषय घेशील व्हिडिओ साठी. खूप छान व्हिडिओ आहे. परमेश्वराने सगळे नीट दिलय आता त्याची खरी किंमत कळेल लोकांना हा व्हिडिओ पाहिल्यावर. मनापासून तुझे आभार. ❤
Kity Chan kity Chan kity Chan........ खुप कौतुक तुमचं असे विषय आमच्यासमोर आणता आणि आम्हाला त्यांच्या मनातल त्यांचं दुःख समजतंय....शेवटला त्या बोल्या ना व्यंग हे फक्त शारीरिक नसत समाजाला तेच समजत नाही...आपल्याकडे काय नाही हे बघून जास्त दुःखी होण्यापेक्षा काय आहे याचा आनंद घेता आला तर आयुष्य खरच खूप सुंदर आहे...देवाने ते जगायची संधी दिली त्यासाठी त्यांचे धन्यवाद🙏
मी जेव्हा एखादी serial किव्हा movies पाहते तेव्हा खूप scenes skip करते but हा vdo पाहताना खरच skip करू वाटणं गेला😌 God bless these people with lots of happiness❤️
जबरदस्त भावा, तु अंध व्यक्तींना होणारा त्रास, त्यांचे अनुभव, त्यांचे प्रेरणादायी विचार या व्हिडिओ च्या माध्यमातून शेअर केलेस, त्या बद्दल खरंच मनापासून आभार, जर प्रत्येक व्यक्तींनी नेत्रदान करायचं ठरवलं तर आपल्या देशात एकही अंध व्यक्ती राहणार नाही, कोणाला एक नवीन जीवन देणे हे सर्वात मोठं पुण्य आहे असं मी मानतो ❤️🫂☺️🌹
आज खरच खूप चांगला आणि थोडासा वेगळा विषय होता पूर्ण पहिला...! आणि यांचा आपल्या कड पाहण्याचा आणि त्याचे विचार खूप चांगले आहेत त्या मुळे त्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन च चेंज झाला व्हिडिओ पाहून खूप बर वाटल...! ❤
Khupch masta hota video swatala prashna karnara video hota ,tyanche depression varche thoughts aikun tr khupch naval vatli ,ani khas karun tya ek madam ani ti black dress wali tai che vichar aikun tr ashcharyach vayla,kiti boldness ,strong, vichar waah , Im greatfull for my self
तुझं कंटेंट खूप भारी असतं. तू समाजातल्या वेगवेगळ्या विभागांचे इंटरव्ह्यू घेतोस ज्यांना आपण लहानपणापासून बघतो, पण त्यांचं आयुष्य समजून घेत नाही. ग्रेट जॉब👍
Thank you for raising awareness about the lives of blind individuals. Watching your video will undoubtedly help change people's attitudes. I truly appreciate your efforts!
भाऊ असं वाटलं कि दृष्टीहीन व्यक्ती नि दृष्टी असलेल्या लोकांचे डोळे उघडवले, आपल्या असं वाटतं कि आपल्या कडे हे नाही ते नाही हे तर बिचारे येवडा शघर्ष करता हेत जीवन जगण्या साठी आणि आपण छोट्या छोट्या गोष्टी साठी निराश होतो. सलाम ह्यच्या हिम्मतीला 🙌🏻🙏🏻 भाऊ विषयावर विडिओ बनवला 🙏🏻
I am a blind person I am very glad that you made this video because society may have understood many things but there are still many things that society needs to understand but thank you very much for your great effort.
भावा तुझे प्रत्येक व्हिडिओ इमोशनल असतात. समाजात अशा वेगवेगळ्या परिस्थिति आहेत ज्यांची जाणीव लवकर कोणी करत नाही पण त्या परिस्थितीतून जेव्हा स्वत: जातो तेव्हाच त्या परिस्थितीची खरी अवस्था कळून येते. Keep it up भावा. 🙌🙌🙌🙌🙌
खूप छान व्हिडिओ आहे मनापासून धन्यवाद दादा तुला. अंध लोकांना मदत नको संधी हवी आहे. स्वतःच्या कलागुणांना वाव भेटण्यासाठी. मी पण एक अंध आहे. आमचे सुद्धा एक टॅग लाईन आहे. मदत नको संधी द्या. धन्यवाद दादा खूप छान वाटलं. ❤❤🎉🎉💯❤️🙏🙏💐
नमस्कार सुरज दादा. आपण दृष्टी बाधित लोकांच्या जीवनावर प्रकाश टाकलात याबद्दल धन्यवाद. आपण असेच समाजातील विविध घटकांवर प्रकाश टाकत राहाल अशी अपेक्षा आहेच परंतु माझी एक विनंती आहे की आपण accessibility या विषयावर एकदा व्हिडिओ बनवून सामान्य लोकांना व राजकारणी लोकांना जागृत करवं अशी अपेक्षा. सर्व प्रकारच्या दिव्यांग लोकांसाठी accessibility हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भात राजकारणी लोकांमध्ये सुद्धा जागृती नाही. Products service environment अशा गोष्टी सर्वांसाठीच accessible असायला हव्यात. भले ते दिव्यांग असो अथवा सामान्य लोक, वरील सर्व गोष्टी संदर्भात ॲक्सेसिबिलिटी सर्वांनाच effect करते. मी स्वतः एक दृष्टि बाधित व्यक्ती आहे. सामान्य लोकांना याविषयी कल्पना नसते म्हणून यावर प्रकाश टाकण्याची आणि आपल्यासारख्या माध्यमातून याविषयी जागृती करण्याची विनंती करत आहे. धन्यवाद.
एका अंधाने उघडले अनेकांचे डोळे ❤....यांची सकारात्मकता बघून खूप छान वाटले !
कोणताच part skip करू वाटला नाही खूप छान व्हिडिओ ❤
अश्या परिस्थितीत मदत लांब पण गैरफायदा घेणार्या लोकांना लाज पण कशी वाटत नसेल यार 😢
अहो दादा चालायचंच! यात्रेमधील गर्दीत भाविकांप्रमाणेच भुरटे चोर देखील असायचेच. मंदिरात बहुतेक लोक देवाचे दर्शन घेण्यासाठी जातात. पण काही विघातक लोक दानपेटी फोडण्यासाठी व मंदिरातील किमती ऍवज लंपास करण्यासाठीदेखील जातात. पण विश्वास ठेवा, विशेषत मुंबईत मनापासून मदत करणार्या लोकांची संख्या जास्त आहे. हे मी स्वानुभवावरून सांगतो.
त्या ढोलकी च्या तरुणाने चंद्र बद्दल जे सांगितले ते खरच कवि च्या दृष्टीकोनातून एकदम पर्फेक्ट बसले. तो नक्कीच कवि मनाचा असला पाहिजे ❤
खरचं...
Black dress मधली मुलगी खूपच confident वाटत आहे ...म्हणजे blind असूनही इतका कॉन्फिडन्स ठेवण म्हणजे जबरदस्त👍👍
असा कॉन्फिडन्स डोळस लोकांमध्ये पण असला पाहिजे🤞🙏
मन जिंकलास सूरज तू व्हिडिओ बनवून.....
अंध व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा व्हिडिओ.....
दादा मला तुझे आभार मानायचे आहे.हा व्हिडिओ बघून मला खूप प्रेरणा मिळाली. भगवंताने जे मला दिला आहे त्याची किंमत मला कळाली. दिव्यांग व्यक्तींना सांभाळायला हवे. त्यांना आपण आहे त्या परीने मदत केली पाहिजे.दादा धन्यवाद हा व्हिडिओ बनवला बद्दल.
खूपच महत्वाच्या विषयाला हात घातला आहे....😢❤
हा व्हिडिओ बघून मला माझी लाज वाटली.
खूप शिकण्यासारखं आहे या सगळ्यांकडून.... प्रत्येक जण सजग आहे आणि आयुष्याप्रति डोळस आहे
मी स्वतः दृष्टिहीन आहे मला असं वाटतं की आज सगळ्याच प्रश्नाचे उत्तर मिळाले असतील खूप छान विषय होता कारण बरेच जणांना जाणून घेण्याची इच्छा असते की आम्ही दैनंदिन जीवनामध्ये कसे वावरतो
दृष्टीहीन आहेस तर कमेंट कशी केलीस
@@Rohitnaikwadi voice to text feature asto smartphone madhe.. actually barech ase accessibility features astat phone madhe je blind lok use kartat.
ओके
@moyemoye-os8ez Comment kashi disli mhanje? mi blind nahi aahe be.. Var janchi comment aahe "shubhamshi dlambe" te blind aahet.. Mi fakta tya Rohit la tyacha question ch answer det hoto ki दृष्टिहीन लोक कॉमेंट कशी करतात
😢
खरंच हा व्हिडिओ पाहून माझे डोळे उघडले कारण ज्या लोकांकडे शरीराचे सर्व अवयव आहे, ते पण लोक नेहमी रडत राहतात माझ्या नशीब खूप खराब आहे माझ्या आयुष्यात काहीच करण्यासारखं राहाल नाही, शिकण्यासारखं यांच्या कडे आहे हे जग दिसतं नसताना एक सकारात्मक दृष्टीकोन आहे न हरण्याची एक शक्ती आहे.
सर्वप्रथम धन्यवाद दादा
मी स्वताहा एक अंध आहे
समाजात दिव्यांग विषयी समस्या आडीआडचणी यांची जागृती होण्यासाठी तुमचा हा प्रयत्न खुप महत्वाचा ठरेल
सूरज तुम्ही फारच संवेदनशील विषय निवडला आहे त्याबद्दल धन्यवाद......खरच आपण आपल्याकडे कार नाही, हे नाही, ते नाही म्हणून रडत असतो पण आपल्याकडे धडधाकट शरीर आहे ह्याबद्दल आपण देवाचे आभार मानले पाहिजे. जे अंध मित्र मैत्रीण आहेत त्यांना आपण समजून घेऊया मदत करूया...
भाऊ , डोळ्यात टचकन पाणी आले रे😢.... खरचं किती सकारात्मक पध्दतीने आयुष्य जगतात अंध असून पण आणि आपण काही तरी कमी आहे आयुष्यात असेच रडत बसतो
खरचं या सर्वांकडून खूप आत्मसात करण्यासारख्या गोष्टी आहेत
अंध अपंग व्यक्तीनला मदत करत चला मित्रांनो...
मराठी किडा च कौतुक करावं तेवढं कमी आहे.खरच खूप छान आणि छान संदेश दिला सूरज खटावकर आणि मराठी किडा ने .👏👏👏
स्वतः एक अंध आहे आणि खूप छान व्हिडिओ होता अंध लोकांच्या आयुष्यावरती आणि जीवनावरती. जेवढे डोळस लोक मजा किंवा एन्जॉय करत नाही तेवढे आम्ही लोक एन्जॉय करतो छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद साजरा करतो हसतो खेळतो. आणि कोणी अंध माणसांनी आतापर्यंत आत्महत्या केली आहे असं तरी ऐकण्यात आलेलं कधीच नाही.
मी इतकं मन लावुन कुठलाच विडिओ नाहीं पहिला पण हा व्हिडीओ सुरू केला त्या नंतर थांबवणं शक्य नाहीं झालं good bless you भावांनो आणि बहिणींनो 😢😢
हा विडिओ म्हणजे ज्यांना डोळे आहेत त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारा आहे .सुंदर खार खूप छान आणि अंध व्यक्तींनाही आपण मदत केली पाहिजे प्रवासात,नोकरीत मग ते कोणत्याही कला क्षेत्रात असले तरी त्याच्यागुणांना वाव देणे गरजेचे आहे
Mi swata ek blind person ahe ani suraj dada ne kharch khup chhan contained vr video kelat
Amha blind person la noramal person kami samjtat yach khup vait vatat
Asa ajibaat nahiye dada dole asunahi ith lok blind aahet . Tumhi khush rahav avdich apeksha .. khup prem❤
Bhai typing Kashi keli😂
फक्त डोळस लोकांनी आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे
आपण personally या लोकांबद्दल खूप आदर बाळगतो. हे शिकतात, काम करतात, शाळा कॉलेज ऑफिस साठी प्रवास करतात. They inspire us🙏🏻 respect 👍🏻 किती सुंदर विषय घेतलास मित्रा. धन्यवाद 👍🏻
तुमचं चॅनल बघण्याच एकमेव कारण... समाजाच्या अश्या विविध घटकांना तुम्ही सर्वांपर्यंत पोहचवत असता खूप छान...
21:05 really heart touching ❤️🗿(Answer)
त्यांच्या प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता जी आपल्याला डोळे असून कळत नाही...खूप सुंदर व्हिडिओ...एखाद्या तिरकस प्रश्नाला सुद्धा सकारत्मकतेनं सहजतेनं उत्तर दिली आहे...सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन...🙏🏻😊
भाऊ खरंच वाटलं नव्हतं तू हा विषय घेशील व्हिडिओ साठी. खूप छान व्हिडिओ आहे. परमेश्वराने सगळे नीट दिलय आता त्याची खरी किंमत कळेल लोकांना हा व्हिडिओ पाहिल्यावर. मनापासून तुझे आभार. ❤
खरंच म्हणजे या लोकांचे कौतुक आहे की डोळे नसून एवढे बाहेर च्या जगात फिरणं सोपं नाही ये
सक्षम तोच टिकेल भावांनो त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सक्षम रहा आयुष्यात कधीच हार मानू नका खरंच यांच्याकडे बघुन माझा प्रचंड आत्मविश्वास वाढला आहे ❤❤❤
Kity Chan kity Chan kity Chan........ खुप कौतुक तुमचं असे विषय आमच्यासमोर आणता आणि आम्हाला त्यांच्या मनातल त्यांचं दुःख समजतंय....शेवटला त्या बोल्या ना व्यंग हे फक्त शारीरिक नसत समाजाला तेच समजत नाही...आपल्याकडे काय नाही हे बघून जास्त दुःखी होण्यापेक्षा काय आहे याचा आनंद घेता आला तर आयुष्य खरच खूप सुंदर आहे...देवाने ते जगायची संधी दिली त्यासाठी त्यांचे धन्यवाद🙏
आता मोबाइलवरही ब्रेल लिपीचा वापर करणे शक्य आहे. मी स्वत advance braille keybord चा वापर करून कमेंट बॉक्समध्ये लिहित आहे, आणि आपण सगळे ते वाचू शकता.
किती बुद्धिवान लोक आहेत यार हि किती हुशार आहेत आणि किती खूश आहेत 😊
मी स्वतः अंध व्यक्ती असून. मला हा व्हिडिओ प्रचंड आवडला धन्यवाद.
यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं ! खूप छान वाटत व्हिडिओ बघून ❤
मी जेव्हा एखादी serial किव्हा movies पाहते तेव्हा खूप scenes skip करते but हा vdo पाहताना खरच skip करू वाटणं गेला😌 God bless these people with lots of happiness❤️
These people are Real Inspiration ❤
खूपच सुंदर विषय ❤
Jurlani mala gherlay he swapna baghitlay... Mastch❤❤
जबरदस्त भावा, तु अंध व्यक्तींना होणारा त्रास, त्यांचे अनुभव, त्यांचे प्रेरणादायी विचार या व्हिडिओ च्या माध्यमातून शेअर केलेस, त्या बद्दल खरंच मनापासून आभार, जर प्रत्येक व्यक्तींनी नेत्रदान करायचं ठरवलं तर आपल्या देशात एकही अंध व्यक्ती राहणार नाही, कोणाला एक नवीन जीवन देणे हे सर्वात मोठं पुण्य आहे असं मी मानतो ❤️🫂☺️🌹
Thanks ayushy shikvls aajchya videotun..aplyala sarv kahi dilel astana apn jagaych visrun jato he hyatun kalal aaj
तुमच्या व्हिडिओ चा विषय खूप छान असतो ❤❤❤
Salute ashya महान lokana... khup chan
I alwys try not to get emotional and sad aftr watching your video. The reality hits me hard, thank for video bro.....luv of luv n blessings
दाडी नसलेल्या मुलांचं आयुष्य कस असेल हे पण बघायला आवडेल आम्हाला. ..😅😂😂
विनोदाचा भाग, खूप छान विषय होता आणी खूप काही शिकायला मिळाले. ❤
सुरज भाऊ मुळे आम्हाला या दृष्टिने पण विचार करायची सांधी मिळाली तर याचं भावनापुर्व आभार.
काही लोकांकडे सगळं काही असतं तरी ते प्रत्येक गोष्टीसाठी तक्रार करत असतात या लोकांकडून खूप काही शिकायला मिळेल डोळे नसताना पण खूप हुशार आहेत
आम्ही अंध व्यक्ती असलो तरी आम्ही आमचा आयुष्य अगदी डोळस लोकांसारखे जगतो
आज खरच खूप चांगला आणि थोडासा वेगळा विषय होता पूर्ण पहिला...! आणि यांचा आपल्या कड पाहण्याचा आणि त्याचे विचार खूप चांगले आहेत त्या मुळे त्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन च चेंज झाला व्हिडिओ पाहून खूप बर वाटल...! ❤
Khupch masta hota video swatala prashna karnara video hota ,tyanche depression varche thoughts aikun tr khupch naval vatli ,ani khas karun tya ek madam ani ti black dress wali tai che vichar aikun tr ashcharyach vayla,kiti boldness ,strong, vichar waah ,
Im greatfull for my self
Khup chan mulakhat. Very good topic , well presented.
Chhan vishay ghetos Tu 😊😊 saglyana bolka kartes. Hasavates God bless you ❤❤
Kharch💯💯
WONDERFUL... THIS IS CALLED CONTENT CREATION. he baghun aatmabal milala
भावांनो कुपा करून शरीर जपा
हे जीवन पुन्हा नाही 😢
Punarjanm asto
मराठी kida मनापासून धन्यवाद आमच्या साठी असे हृदयस्पर्शी video घेऊन येण्या साठी ❤👍
Great Job Suraj. अंध असले तरी आपल्या पेक्षा जास्त डोळसपणा आहे या सर्वां मध्ये. 🌹🌹
तुझं कंटेंट खूप भारी असतं. तू समाजातल्या वेगवेगळ्या विभागांचे इंटरव्ह्यू घेतोस ज्यांना आपण लहानपणापासून बघतो, पण त्यांचं आयुष्य समजून घेत नाही. ग्रेट जॉब👍
अगदी खर बोलला..पूर्वी विश्वास होता..आजचा काळ तसा राहिला नाही...
खुप छान विषय भाई लोकांचा हाच संदेश आहे का मरताना डोळे दान करा,जेणेकरून अश्या लोकांना आपण गेलो तरी कोणाच्या तरी जीवनात प्रकाश देऊन जाऊ,जय भिम जय शिवराय
खूप छान सूरज दादा एक वेगळा आणि महत्त्वाचा विषय लोकांसमोर घेऊन आलास खरंच खूप भारी ❤❤👍🏻👍🏻
वाह ...किती सुंदर विषय निवडलात..खरच अप्रतिम...
Apratim video, hrudya bharun aale.aani hi kiti shrimant aahet tyanchya jivanachya drushtikonabaddhal❤
खरचं माणसाचं दृष्टिकोण बदलून टाकणारा व्हिडिओ आहे ....
खुप छान...अप्रतिम भाऊ .तुम्हा सर्वांचे आभार जे तुम्ही आमचे ढोळे उघडळे
Thank you for raising awareness about the lives of blind individuals. Watching your video will undoubtedly help change people's attitudes. I truly appreciate your efforts!
माझे बरेचशे मिञ आद्धच आहे तैमुळ मला जवळ पास बरच काही माहीत आहे यांच्या बद्दल आणि हे मुल खुप चांगले आसतात स्वभावाने 👌🏻🥰
Thank You Marathi Kida team
मराठी किडा तुमचे विषय म्हणजे खरंच खूप भारी असतात.
मनाला खूप भावलेला व्हिडिओ❤
one of the best interview😍😍
Khup chhan vishay ahe nice ❤
आजचा विडिओ खुप छान बनवला आहे
खूप छान विषय घेतला भावा.
माझी सगळ्यांना एकच विनंती आहे, कधी, कोठेही जेव्हा अश्या व्यक्ती दिसतील त्यांना नक्कीच प्रयत्न करत जा...
Hi mansa amchya sarkhya mansan sathi khup prerna dai ahet
भाऊ असं वाटलं कि दृष्टीहीन व्यक्ती नि दृष्टी असलेल्या लोकांचे डोळे उघडवले, आपल्या असं वाटतं कि आपल्या कडे हे नाही ते नाही हे तर बिचारे येवडा शघर्ष करता हेत जीवन जगण्या साठी आणि आपण छोट्या छोट्या गोष्टी साठी निराश होतो. सलाम ह्यच्या हिम्मतीला 🙌🏻🙏🏻 भाऊ विषयावर विडिओ बनवला 🙏🏻
आपल्या कडे सगळं असुन सतत आपल्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात ..👍👍
I am a blind person I am very glad that you made this video because society may have understood many things but there are still many things that society needs to understand but thank you very much for your great effort.
खूप छान वाटल हा विडिओ पाहून....❤
जयेश बनिया खुप छान तबला वादक आहेत.. सिंगर आहेत... हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे
मी हा पूर्ण व्हिडिओ पाहिला आणि रोज बगत जाईल
atishay bhavnic video.....
Asru ale dada he bhagun 😢❤
भावा तुझे प्रत्येक व्हिडिओ इमोशनल असतात.
समाजात अशा वेगवेगळ्या परिस्थिति आहेत ज्यांची जाणीव लवकर कोणी करत नाही पण त्या परिस्थितीतून जेव्हा स्वत: जातो तेव्हाच त्या परिस्थितीची खरी अवस्था कळून येते.
Keep it up भावा.
🙌🙌🙌🙌🙌
He Deva ya lokanna.....tuza sada Ashirvad asu de🙁🙁
Khup chan episode itke positive lok ahet he love you guys keep it up
21:58 shevti dolyatun ashru aale ❤ tu great ahes ashech video banvat raha
Proud of you, team मराठी किडा! 🎉👏 Society need such type of content. 🌟 No doubt this video has earned everyone's respect. 🙌❤️
Thank you Marathi kida and Suraj sir for this video ya mule amcha kade baghnyachi mentality badlel lokanchi
खूप छान व्हिडिओ आहे मनापासून धन्यवाद दादा तुला. अंध लोकांना मदत नको संधी हवी आहे. स्वतःच्या कलागुणांना वाव भेटण्यासाठी. मी पण एक अंध आहे. आमचे सुद्धा एक टॅग लाईन आहे. मदत नको संधी द्या. धन्यवाद दादा खूप छान वाटलं. ❤❤🎉🎉💯❤️🙏🙏💐
त्यांचे विचार ऐकून खूप छान वाटलं ❤ मी आत्ता पासून त्यांचा विचार नक्की करेन आणि मी त्यांची मदत करेन ❤
Jayesh sir salute to all of you with respect❤❤❤
आपल्यकडे जे नाही त्याचं दुःख व्यक्त करण्यापेक्षा जे आहे ते स्विकारुन आनंदी रहता आले पाहीजे ... धन्यवाद हा विषय वर व्हिडिओ बनवल्या बदल
Sooraj, Hats off!! "Hyala mhanatat Manoos!"👏👏
Khup chan vishay ghetala ❤
Jayesh railway मध्ये कामाला आहे कधी कधी मी त्याच्या लोकल मध्ये असतो अंध आहे पण खूप हुशार मुलगा आहे
अतिशय छान विषयाला हात घातला सुरज हॅट्स ऑफ टू यू
शेवटचे शब्द खूप छान होते... ❤️
Great episode..... 🙏🏻
नमस्कार सुरज दादा. आपण दृष्टी बाधित लोकांच्या जीवनावर प्रकाश टाकलात याबद्दल धन्यवाद. आपण असेच समाजातील विविध घटकांवर प्रकाश टाकत राहाल अशी अपेक्षा आहेच परंतु माझी एक विनंती आहे की आपण accessibility या विषयावर एकदा व्हिडिओ बनवून सामान्य लोकांना व राजकारणी लोकांना जागृत करवं अशी अपेक्षा. सर्व प्रकारच्या दिव्यांग लोकांसाठी accessibility हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भात राजकारणी लोकांमध्ये सुद्धा जागृती नाही.
Products service environment अशा गोष्टी सर्वांसाठीच accessible असायला हव्यात. भले ते दिव्यांग असो अथवा सामान्य लोक, वरील सर्व गोष्टी संदर्भात ॲक्सेसिबिलिटी सर्वांनाच effect करते. मी स्वतः एक दृष्टि बाधित व्यक्ती आहे. सामान्य लोकांना याविषयी कल्पना नसते म्हणून यावर प्रकाश टाकण्याची आणि आपल्यासारख्या माध्यमातून याविषयी जागृती करण्याची विनंती करत आहे.
धन्यवाद.
खूप छान आहे विषय खूप शिकायला मिळालं ह्यांच्याकडून
9.59: whatta line yrrr💟💯
खूप छान