Why Do Girls Wear Short Clothes? | Marathi Kida
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2024
- Namaskar Mandali,
Change is the law of creation.. As our nature changes, so does man. Getting smaller.. But how small should the clothes that we wear as fashion really be..? We asked the previous generation and the present generation that how much is good to wear short clothes and how much is bad to wear short clothes.. Let's see what people have to say... Is it good or bad to wear short clothes..?
Watch this episode till the end...!
Let us know what you think about it in the comment box and And if you like this Kida, spread it with your friends...!
---------------------------------------------------------------------
New Kidebaj T-Shirt -
kidebaj.com
Khekda T-Shirt -
kidebaj.com/products/khekada-...
Nakhrebaj T-Shirt -
kidebaj.com/products/nakhreba...
Kay Baghto T-Shirt -
kidebaj.com/products/kay-bagh...
---------------------------------------------------------------------
Become a member of the Marathi Kida:
TH-cam
/ @marathikida
Facebook
/ marathikida
Instagram
/ marathikida
Twitter
/ marathikida
---------------------------------------------------------------------
Our other channels:
Vaicharik Kida
/ @vaicharikkida
Khadad Kide
/ @khadadkide
---------------------------------------------------------------------
Actor: Suraj Khatavkar
Camera: Prashant Shelke
Editing: Rahul Patil
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Anuya Deshpande, Tejas Rathod
#marathikida #interview #life #emotion #love #youtube #viral #sensetive #hottopic #girls #boys #dress #cloths #expectation #reality #family #decision #funnyvideo #traditional #tradition #culture #indian #western #westernwear
Attention मिळेल पण respect नाही मिळत हे वाक्य आवडलं
8:40 अगदी खरंय 👍👍💯
the best line of the video is " sagle mul chukiche nastat ani saglya muli baorbar nastat" 🙌🙌🖐
It means maximum mul chukiche asatat Ani maximum muli barobar astat
agreed!
Mic drop line ❤
उगड राहणं हे जर आधुनिकता असेल तर आमच्या गावातील गायी म्हशी कपडेच घालत नाही तर त्या जास्त मॉडर्न आहेत.
😂😂😂😂😂😂👌🏻👌🏻
😂😂😂😂
😂😂😂
बाई मुलगी हि अंग भर कपड्यात च सुन्दर दिसते आणि आपली संस्कृती आपण सर्वांनी जपली पाहिजे तरच भारत हे भारत म्हणूनच ओडकले जाईल जय महाराष्ट्र जय भारत
वाह सुरज भाऊ वाह आज बऱ्याच दिवसांनी तू जुन्या कंटेंट कडे वळालास हे पाहून मला खूपच छान वाटलं असो....
कुणी कोणते कपडे घालायचे कोणते घालू नयेत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु ज्या कपड्यांमुळे आपल्या आणि आपल्या घरच्यांच्या इज्जतीचा प्रश्न निर्माण होईल असे कपडे स्त्रियांनी आणि पुरुषांनीही घालू नयेत ह्या मताचा मी आहे..........
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या ह्या मराठी मायभूमीचा आणि संस्कृतीचा मान आपण सर्वांनीच राखायला हवा......स्वतःला छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणविणाऱ्या मुलांनी आणि स्वतःला शिवकन्या म्हणविणाऱ्या मुलींनी तोकडे कपडे घालून आपल्या संस्कृतीच्या आणि संस्कारांच्या अब्रू चे धिंडवडे काढू नयेत हीच अपेक्षा
मेंदूचा आणि यांचा दूर दूर पर्यंत संबंध येत नाही ही सर्वात मोठी अडचण आहे 😂😅
Right
अगदी बरोबर
😂😂😂
ते म्हणतात ना मुलींची अक्कल गुडग्यात😅😅
💯
मी स्वतः मुलगी आहे.. तरीही बोलेल की अशे कपडे घालू नका की सगळ दिसेल आणि आमच्या आजी आजोबांना डोळे बंद करून चालावं लागेल.. आतलं पण दिसत मुलींच्या मग कपडेच का घालतात. फिरावं असाच😅
😂😂
❤dil ki baat
Same g ❤ 😢aajkalchi generation ch kych karav
I Salute you.
Changle vichar aani Sanskar aahet.
😂😂
कपाळाला विभूती माखलेला माणूस
एक नंबर संस्कृती जपलेला
बरोब्बर
अगदी बरोबर . विभूती लावल्यामुळे आपले शरीर नाशवंत आहे ह्याची जाणीव होते .
लोकांना जाणीव नाही राहिली...आणि स्वाभिमान तर मुळीच राहिला नाही...कर्तुत्वशून्य व्यक्ती आणि कर्तृत्ववान व्यक्ती यामध्ये खूप फरक असतो...
13:49 घरी असल्यावर डोक्याची केस पण दिसत नाही डोक्यावर पदर असतो कारण सासुसमोर आणि बाहेर अटेन्शन घ्यायला तुम्हीच मान्य केल 😂,💯
1:28 kaka sitting in shorts🤣🤣🤣🤣
Exactly 😅Why is it even point of discussion. Tumhi mula ghalta na Tshirt ani shorts comfort sathi. Firta ka dhotar ghalun roj? Amhi yeto ka vicharayla tevha. Ghalu de ki kay ghalaycha te
😂😂😂😂😂😂wahi to
@mitu0204
Kaku mulan madhe Ani mulancha body made farak asto kutehi comparison karaychi nasti@@v27027
सगळ्यात महत्वाची गोष्ट दीदी बोलल्या मुलांना संस्कार कमी पडतायत ह्याच गोष्टीवर 👏👏👏
दीदी जरं तुला हे कळतंय कि मुलांना संस्कार कमी पडतायत
तर मग तुला हे का कळत नाही हे कि मुलींनला पण संस्कार कमी पडतायत 😂😅
100% 😂 आपल्याला दोषी ठरवतात पाहिलं ते लोक सारी आणि ड्रेस घालू de मग बगा रिस्पेक्ट कस भेटलं.
मुळात प्रश्न काय आहे?
आपण कपडे का घालतो.?
उत्तर: आपले अंग झाकण्यासाठी आपण कपडे घालतो.
पण लोकांनी फॅशन च्या नावाखाली कपड्यांची चांगली वाट लावली.. आणि हे विसरले की कपड्यांचा मेन उदेश्या काय होता.😂🤣🤣🤣🤣
khup chan comment keli tumhi. vedio madhe as konich mandlel nahiye😊
😂😂😂
😂😂😂
@@fiction0708 धन्यवाद दादा.. पण हे सत्य आहे. की नग्नता झाकण्यासाठी मानवप्राणी कपडे घालतो. ह्या फॅशन मुळे मुली काय मुल काय. सर्व बहकलेत. 🤣😂🤣
Best comment ever 👌 😂
पोरीच्या अंगावर जेवढे छोटे कपडे तेवढी ती गरीब अस आमच्याकडे म्हणतात😅
agree
मोठ्या शहरात मुलगी शॉर्टस् घालेल ती श्रीमंत आणि दर्जेदार जीवनमान जगणारी असं समजल जातं..
@@user-uh4ih6wr5k जैसी जीसकी सोच
@@user-uh4ih6wr5k elite society khara kachra ahe
But actually Chote kapde ghalnarya muli rich astat
स्वातंत्र्याचा स्वैराचार 😂 एवढं छोटे वाक्य पुरे छोट्या कपड्यांसाठी 😂😂
Hey that's what Chitra Wagh said
Ani Mumbai che bhumiputra aahte, koli, amhi purna anga kadhi hi jhakaycho nahi ho.
Amhi langot ghalaycho. Itne garmi and ghaam aahe hai itka.😊
थोड्या दिवसांनी केळीची पानं लावायला पण माग पुढं बघणार नाहीत मुली 😂
मग मी त्या मुलींच्या मागे बकर्या सोडीन.😉
अरे भावा असं कसं बोलतो फॅशन आहे ती 😂😂😂
Khar she bhau😅😅😅😅
Ani Mumbai che bhumiputra aahte, koli, amhi purna anga kadhi hi jhakaycho nahi ho.
Amhi langot ghalaycho. Itne garmi and ghaam aahe hai itka.
😂😂
स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यात फरक आहे..
स्वातंत्र्य म्हणजे विवेक
स्वैराचार म्हणजे अविवेक..
एक सुविचार आहे - स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी
Aani ek मी जिला डगळी jeans ani डगळ्या tshirt शिवाय काय घालताच येत नाही😂😂😂😂 एवढच काय मी functional dress pn dagale घेतले... Maturity is when you realise Comfort khup महत्वाचा आहे राव फॅशन पेक्षा😂😂😂
😂😂😂👍same to you 😂
Exactly Comfort should be the top most priority...👍🏻
या मुलीचे रक्षण करा
डगळी😂
save her at any cost😅
खर तर दिसण्या पेक्षा दाखवण्यासाठी च या आधुनिक पद्धतीच वापर होत आहे ,
मुलींना नावं ठेवण्यापेक्षा जर मुलांना थोडे शिल्लक संस्कार दिलेत तर असे प्रकरण नाही घडू शकत...शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतोय आपण तर महिलांचा आदर आपण केलाच पाहिजे...नुसती जयंती आली म्हणजे चंद्रकोर कपाळावर लावून DJ वर नाचून आणि what's app status/insta story ठेऊन कुणी शिवभक्त होत नसतो...अंगी गुण pn बाळगले पाहिजे शिवबांचे.....
जय शिवराय ❤❤❤
शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो मग साडीमध्ये राहील पाहिजे शॉर्ट घालून का फिरतात
@@akshaychikte96barobar ahe dada
Jay जिजाऊ
Uff Thanks God कोणीतरी खूप चांगला आणि योग्य मुद्दा घेतला...अशाच विषयाची वाट बघत होती मी आणि तो विषय तू घेतलास.... Good Going #मराठीकिडा....🫰🫰
Tu gal👙😂
शॉर्ट कपडे घालण्यास कोणीही मनाई केलेली नाही पण किती शॉर्ट घालावे तेवढी समज त्या मुलींनाअसावी....
Full ghalaych kami nahi ghalaych dress..
यावरून नक्की कळते की मुलींना स्वतंत्र दिले की काय होते... काय यांची ऊत्तरे आहेत बघा आणि चांगल्या घरातील वाटतात... यांच्यासाठी किती पण करा यांना काही देणे घेणे नाही... आम्ही बिंदास सातरा नवरे सतरा लफडी करणार आणि मस्त बिंदास life जगणार मग जो कोणी यांच्या इच्छा पुर्ण करेल त्यांच्या मांडीवर जावून बसणार आज एक उद्या दुसरा...
सुंदर आणि संस्कारी मुली कधीच अंग प्रदर्शन करत नाहीत
आणि ज्या करतात त्या संस्कारी आणि सुंदर नसतात
Barobar ahe
Ekdam barobar, halli muli khupach haataa baaher gelet, tyanchya pekshaa tyanche aai vadil pn.
मरणाच्या थंडीमध्ये मुली छोटे कपडे घालून फिरतात इथे आम्हाला शर्ट वर स्वेटर घालून थंडी वाजते नक्की यांना साध्य काय करायच आहे🤕
Garam karaych samorchyala😂😂
मुळात त्यांना स्वतःलाच लाज वाटायला पाहिजे मुलींना.. आणखी एक गोष्ट तु विषय खुप भारी निवडला भाऊ..
Last Wali ek dam best line ... chhha Gaye guru🎉🎉❤
Great. आता मुलं पूर्ण कपडे का घालतात 🤔 याच्यावर पण एक video बनव 😂
कोणा भुतिया मुलीची वाईट नजर पडू नये म्हणून मुले पूर्ण कपडे घालतात.
Bro keep it up 👍🏻 u always come with perfect mudda ❤
#marathikida, टीम नेहमीप्रमाणेच अतिशय उपयुक्त आणि नवीन टॉपिक घेऊन परत एकदा सुरज दादा तू दाखवून दाखवून दिलंस की, संभाषण व सुधाराला ही वाव आहे. नक्कीच या आणि अशा संवेदनशील विषयांचा विचार सर्वांगाने व अभ्यासपूर्ण व्हावा. पुन्हा एका उत्तम व्हिडिओ बद्दल संपूर्ण टीमचं कौतुक 🤝👌💐👍
Only wisdom is key ❤
😂कपडे घालायलाच पाहिजेत का, असा प्रश्न कोणी विचारला नाही
आधी हे बघायला आम्हाला बुधवार पेठेत जायला लागायचं, पण आता सगळी कडे दिसतय.
त्यांचं समजू शकतो त्यांना शरीर विकायचं होत बाकीच्या मुलींचं काय😂
😅😅😅😅😅😅😅❤❤❤❤
Tumhala kay vatat tumchyasathi muli kay kapde ghalaych tharavtat ??????
Tyanni pan vikayla kadlet
Paisya ni nahi
Swathachya izzat ni
Choti kapde ghalayche pn society cha character bagun
Aplya rastyanvar ghatla tr sagle pahnar
Pn tech Jr foreign madhe kela tr mg chaltay
Look for the people and then act
Maanne baghalayala avdaycha, chavat manus
tu budhavar pethet jayacha tyavarunach tuzi layaki samajali. ani bakichya muli yasathi ghalatat ki te pahun mulanchya dolyanna savay vhavi ani normalize vhav ki tuze jase hat pay ahet tasech ahet vegal kahi nahi. ani je vegal ahe te zakalela ahe. ghaneradya mulanche vichar sudharanyasathi ghalatat tya.
मराठी संस्कृती विसरत चालल्या आहेत आजच्या मुली 😢
Marathi sanskruti mhanje kay mahitie ka tari
Kharay bhau 💯💯
An mul ?
This is the best conclusion that you've reached to
Objective vhyacha asel tar chote kapde ghala, ani sundar disaycha asel tar sundar kapde ghala
1) Individual Liberty - Everyone has right to live their life the way they like .
2) Individual Limitation - Nobody has any right to question the others.
साडी मध्ये जो मान व रूबाब आहे, तो छोटे कपड्यात नाही.
Sadi tun khi dist nhi ka
साडीलाही अश्लील करून ठेवलय फॅशन क्या नावाखाली
Hi. Khup chan vedio astat tumche .very nice .khup ushira vedio aala tuza 😊.
14:38. Epic reply 😂. Kaka on fire 🔥🔥🤣
दादा तुमचे vidio खुप खुप भारी असतात ...and प्रत्येकाला आवडेल असे .... ❤❤
मुली म्हणतात आमची आवड आहे, आम्ही काहीही घालू... यावरून कळते मुलींचे संस्कार कसे आहेत
❤
Ani muline thode chote kapde Kay ghatle tar Tila hawas bharya najrene baghun tumhi loka tumche sanskar dajhavta
😂😂😂
Sanskar aahetach, ek pan porgy dhokar nahi ghalat tar amhi ka Ghalib purna kapde
Barobar ahe bhau
भावा climax lines best होत्या. Love from आपल कोल्हापूर ❤❤❤
11:08
यासाठीच पूर्वी मुलींना फक्त आणि फक्त चूल आणि मूळ सांभाळण्याची प्रथा होती पूर्वीच्या जुन्या लोकांना माहीत होतं की मुली जर घराच्या बाहेर पडायला तर खूप मोठा अनर्थ होईल
मुलींना ऑलरेडी Respect आहे. example. एखाद्या हॉल मध्ये100 मुले जर बसली आहेत आणि एका मुलीने तेथे प्रवेश केल्यावर ती सगळ्याचे लक्ष वेधून घेते. तेच जर 100 मुली एका हॉल मध्ये असतील आणि एका मुलाने प्रवेश केल्यावर एवढा काही फरक पडत नाही.
एका बस मध्ये समजा जर स्त्रिया उभ्या असतील तर आपण साहजिकच म्हणतो ताई बसा तुम्ही.. आणि आपण उभे राहतो देवानी स्त्रियांना already full respect दिली आहे. त्यासाठी अंग प्रदर्षण करण्याची मुलींना अजिबात गरज नाही..
वेश्या स्त्री पोटासाठी अंगप्रदर्शन करते. आणि ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे त्यांनी उगाच सर्व अंगप्रदर्शन करू नये.
संस्कार कमी पडतात घरच्यांचं अस मला वाटतय
@@girishwagh5766😂😂😂😂
Nahi re… western chi hava lagli ahe…. .. westernisation.. Punayt /mumbai saglayt jasta
African culture madhe kahi tribe mahila ani purush aaj pan purna nagd rhatat tithe ashe vite ghatana ghatat nhit. Mg aplya ithech ka hotat🤔
@@vtech3180 cultural difference baccha….. they are living life like that for longer now.. and used to it … … our culture is different as theirs… we coming from background were we cover ourselves fully/ women used to leave behind close doors….. changes are happening which is good but cultural appropriation is also a thing… if all doti town you suddenly walk in short pants .. my self as women without gender identity i look at that person again.. like waaw she looks stunning and they have good things to show… then ago you are showing they are watching but still you have problem bcz they are watching…. So there should be limits on everything….
@@_Yagyaseni Africa madhe Western culture pan ahe pan tithle lok as mhnt nhi ki amhi western calture mule kharab jhaloy
खूप मस्तच विषय... तुझं अभिनंदन... वैचारिक विषय घेऊन येतोस... पुढच्या विषयाची उत्सुकता वाढली ❤❤
अति शायनि
One of the best episodes ❤🎉
दादा तु kaun sa Dharm Badal Tum Bolo Maine cartoon video gana mithaai video per repeat karo Pani ghar mein kapde banana Duniya Mein yishu Masih bola tha unko Puri Mujhe kapde chahie kapd
te chashma ghatlele kaka ekdam parfect bolat hote 💯
शॉर्ट कपडे घाला आणी अपेक्षा ठेवा की लोकांनी त्या नजरेने पाहू नये
आजोबा - हे जग बघण्यासाठीच आहे...😅😅
7:45: Epic....हाहाहा....माइक चि काय पुंगळी करेल आणि घालेल....ए....अंगावर बोललोय मी. अक्कल है लय भारी.
Congratulations Suraj 🎉
Very interesting and wonderfully edited video
Conclusion आवडलं भावा...👌🏻
मुलींनी कोणतेही कपडे घातले नाही तरी लोकांची मज्जाच आहे त्यामुळे त्यांना नागडे फिरू द्या मुलांना आनंद घेऊ द्या महिला आयोग जिंदाबाद
Class and fashion don't always go hand in hand.
मि स्मिपल संगतों
Publically chote कपड़े ghalun फिरने = boys चे लक्ष्य आकर्षित करने......😅
कारण ते boys phakt chote kapde घातलेल्या मुलीलाच बघतात......😊
व्हिडिओच्या शेवटची लाईन अगदी पटली ... दॅट इज द एक्स्त्रॅक्ट ऑफ द होल व्हिडिओ ..💯🥰
खुप नाजुक विषय खुपच चांगल्या प्रकारे handle केला खटावकर तुम्ही शेवट पण Definitely भारी
Your conclusion is thoughtful...
Bhai ekdm kdk vishay
धन्यवाद भाऊ तू हा व्हिडिओ बनवल्याबद्दल आता आम्हाला कळालं किती काय बोलावं पोरी आपल्या चुका कधीच मान्य करणार नाही
Mast Video Bhau…Liked it👌👏👏👏
Are kay kapde ghalayache ha jyacha tyacha prashna aahe.....Ani muli kontehi kapde ghalu de je tila avdel te tila confidant vatat ase tar ti sundar diste..jya gostila angpradarshan mhnta tumhi .. tya goshtila beautiful pan mhanu shakta ....vishay fakt najrecha aahe...Mulino Bindasht have tase ..chan ..Respectable .. Confidant aani sarvat mahtwache beautiful raha... I support you...🙏👍😊
Beautiful sundar bole he changlya mulanche vichar zhale..ani kadak ahe maal ahe he bakichyanche...jyana bahini ahet tyana kalta muli ky.. bakichyanche ky karnar ahes tu?..tu tujhya ghari T shirt kadhtos ka bahini samor? Kadhtos na...
Tujhi bahin kadhte ka tshirt tujhya samor?...nahi na
Hach to farak mula ani muli madhla
Mala bahin ahe...mala hi nhi avdat tiche maan marayla...pan jevha ti chan kapde ghalun natun thatun nighte na...tevha kiti mula ky baghtat he eka bhavala changla mhiti asta
जास्त काही कॉमेंट करू नका, देशातला कायदा मुलींच्या बाजूला झुकलेला आहे ! #victimcard 😂
😂
Jabardast, Kadaak...!
Hatts off to last line "Wear objective cloths when you wants to show objects and there is no limit for a beauty". Really hatts off.....
मुलगी सोन आहे आणि मुल लोखंड आहे... जर रस्त्यावर सोन पडल आणि लोखंड तर लोक सोन उचलणार लोखंड नाही... म्हणून मुलींनी मर्यादा राखुन असाव
❤❤❤
🤷♂️
Ha Asli Kidebaaz....gazab v4😅
Best one😆👌, kdk editing Rahul😄
शेवटच वाक्य छान बोललास भावा. सुंदर दिसण्यासाठी का काही गोष्टी दाखवण्यासाठी पोरीच्या विचारात खुपच बदल झालेला आहे. त्या स्व तासाठी पन छान कपडे घालतात काहिजनी कुल दीसावे मनुन पन आसे कपडे घालून काही सिद्ध होत नाही. जगात आसे भरपुर कामे आहेत त्यात मिळवले जाऊ शकते मुवि मधे मनाल तर ते त्याच काम आहे च्त्याच पोट चालते त्याच्यावर त्याना पन वाईट गोष्टी ना सामोरे जावे लागते पन महिला मनुन आज त्या पहिल्या काळाच्या मानाने खुप सक्षम झाल्या आहे लढा देतात. आनी आफन स्वतंत्र च्या नावाखाली शाॅट कपडे घालवुन आपन कूनाला जुमानत नाही हे दाखवने गरजेचे वाटत आहे. दादा काही टी शर्ट आनी बर्मुडा आसल्या कपड्या विषयी नाही तर काही जनी खुप भयंकर कफडे घालतात त्याना पाहुध तर आपलंच शरीर ईतक उघडे आहे आस मला तर नक्की च वाटते. नजर तर आहे वाईट लोकाची. हे खर जरी आसल तरी आपलेला जेवायच नसते. पन कस सजवलेल अन्न दीसायला छान आसल की खायच मन होत ची. तसच आपली संस्कृती मधे महिला पहील्या पासुन अंग झाकूनच समोर उभी केलेली आहे. आनी ईतक्या काळाने महीला आसे कपडे घालने त्या गोष्टी पचवने जराआवघड चालले आहे कधी पाहीले नाही फक्त मुवीमधेच पाहीले मनून पन आता मुली कुठेही तशया कपड्यात फीरताना दिसतात समाज भांबावलेल्या अवस्थेत आहे. आस कधी पाहील नाही मनून पाहत आहे तर मुलींना राग येतो सगळ कस आवघड होऊन बसलय. हो साडी मधे शरीराचा आकार दीसतो पन आपलेला आवडनारी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी चांगली आसेल आस नाही. बाकीचे मुली कसे आसले कपडे घालतात मनून आपन ते घालायचे नाहीत मुलींना भरपूर गोष्टी आहेत आपन खराब कपड्याने नाही तर कर्तृत्ववाने मोठे व्हावे
अरे मराठी किडा...,फॅशन ची व्याख्या वेगळी केली आहे .. हल्ली च्या मुलींनी.,..,ती म्हणजे अंग प्रदर्शन म्हणजे फॅशन..... आणि हेच खूप वाइट आहे....छान टॉपिक आहे.... धन्यवाद
लोकांचे विचार वेगळेच आहेत.
महाराष्ट्रीयन मुलगी हे महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या परिश पोशाखात चांगले वाटते ❤
cool दिसण्यासाठी शॉर्ट ड्रेस घालणे. ❌ मुलांना अटेंशन देण्यासाठी व हॉट दिसण्यासाठी शॉर्ट ड्रेस घालणे. ✅
This comment section is the worst I've ever seen ..who are hating on the basis of clothes such mentality of these people is just sick ... These men will stare women even if the women is fully dressed or not..
पान लावुन फिरायची भन्नाट वाक्य 👌👌👌😅
मुली लहान कपडे घालतात पण ते कुठे घालावे त्या चे भान असावे.
finally someone asked the important question!
खूप छान विषय 👌👌
खूप दिवस झाले व्हिडिओची वाट बघत होतो finally आलाच आज...👍
10:05 खेळायला दुसरा कोणी मिळाला नाही 😂😂
Conclusion mast!!❤
Sundar दिसणारे कपडे..😍
सूरज दादा on fire 🔥 9:11 😅😅😅 (हलेलुया 😅😅)
Casual friends theey phir best friends ho gaye phir acche friends ho gaye phir love start ho gaya❤
BIGGINI SHOOT TWO PIECES ONLY
😂😂😂😂😂
भारी विषय घेतला
मस्त interview Majjeshir, kaddak
Well said suraj dada @16:50
स्वातंत्र्याचा चुकीचा फायदा घेतला जातोय 😮
Iran sarkha Kaida hawa..
Bharatane Girls/Women's na faltu freedom Dena band karawa..
@@jaisanatanrashtra7035an tujhysarkhe sand sodave ka
छान video...
7:31 This was the Best Moment and Editor Deserves जीवनगौरव...😂😂😂😂😂😂
भारी विषय निवडलास .......
याचं विषयावर जेव्हा स्व. सिंधुताईना प्रश्न विचारला तेव्हा त्या म्हणाल्या "जोपर्यंत मुली अंगभर कपडे घालत नाहीत तोपर्यंत बलात्कार होतच राहतील"
लोक 2/5महिन्याच्या मुलीला पण पाहत नाहीत त्याच काय समाजाने आपली नजर बदलली पाहिजे हिरोईन छोटे कपडे घालते तीला काही होत नाही शाळेतील मुलगी अंगभर युनिफॉर्म घालते तिच्यावर बलात्कार होतो आता बोला काय म्हणायचं
Bhawa Sadi neslelya bai war ani ak mahinyachya muli war pn rape hoto na mg ???? Mentality change kara
हे व्हिडिओ पाहून आज पुन्हा सिद्ध झालं की मुलीचा मेंदू गुढग्यात आस्तो 😅😅
भाऊ..तूच.....😂😂
aani tumchya sarkhya mansaannncha mendu ghotyat asto.
15:53
हे सर्व थांबवण्यासाठी मुलांचे आणि मुलींचे वेगवेगळे देश बनवा
मुलींना वेगळ्या देशात आणि मुलांना वेगळ्या देशात
थँक्स भावा हा विषय समोर आणला तुझे अभिनंदन
Congratulations Suraj ❤🎉
This Vlog , It will make great revolution and change in future generation..
I want to say just one thing , we no need of western lifestyle/culture/future forwardness..🙏
May I remind you that your so-called Western lifestyle is not Western wearing full-length clothes was mandated by the colonists like the Mughals and British before that people used to wear clothes per their comfort and weather for example the concept of wearing a blouse underneath sarees was initiated because of the British now people have the freedom to wear whatever they want and it's merely as per their comfort and style.
@@smitjathari8098 I don't think to explain you , I think the awareness into our generation of some kind people will reach my thoughts , and if they understand then it's okay., I have no problem with you 😊
@@pareshbendre7089😂👌👌
दुसरी गोष्ट म्हणजे संस्कृती.
भारतात मुलींच्या जन्मापासून मरेपर्यतर तिचे आईवडील जबाबदारी घेत असतात. पालन पोषण, लग्न, त्यांची मुलं यांच्याशी पण स्नेह जुळलेला असतो.
पश्चात्य संस्कृतिमध्ये मुलांना समज आली की सोडून देतात स्वतःच स्वतः करण्यासाठी.
त्यांची जबाबदारी संपवतात.
त्यामुळे तिकडे मुली कशाही वागल्या तरी त्यांना फरक पडत नसतो.
आणि तिकडे लग्न या नात्याला पण किंमत नसते पण भारतात लग्न म्हणजे आयुष्य बदलणारी गोष्ट असते आणि लग्न आयुष्यभरासाठी असत.
या गोष्टीमुळे भारतात कस वागावं याकडे बघावं लागेल.
Best video 😊