ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक नुसता धिंगाणा (Mh tet/ पोलीस भरती /आरोग्य सेवक)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2021
  • App- play.google.com/store/apps/de...
    telegram - t.me/VitthalKanganeParbhani
    Whatsapp Group- chat.whatsapp.com/KfSsOBdwaZj...

ความคิดเห็น • 265

  • @prashantkale5265
    @prashantkale5265 2 ปีที่แล้ว +10

    💐सर पाहिले तुमचे धन्यवाद, तुम्ही खुप छान काम करत आहोत, तुमची युवा पिढी ला खुप गरज आहे सर, i proud of you vitthal sir....🤝

  • @gajanandalve2937
    @gajanandalve2937 2 ปีที่แล้ว +19

    बाप्पा बाप्पा ग्रामपंचायत सदस्यांची एवढी इज्जत काढली सर तुम्ही आता पुन्हा कधीच ग्रामपंचायत सदस्य होणार नाही आणि कुणाला सांगणार पण नाही की मी ग्रामपंचायत सदस्य होतो. सर आख्या महाराष्ट्रमध्ये शिकवायला तुमचा हात कोणी धरू शकत नाही. 💯🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinshinde3679
    @sachinshinde3679 2 ปีที่แล้ว +9

    सर खूप छान explain केले.
    फक्त कोणतीही स्पर्धा परीक्षा चा अभ्यासक्रम हा 10 वी ते 12 वी चा असतो हे पण सांगत चला मधून मधून म्हणजे पालक आपल्या पाल्या कडे थोड लक्ष देतील.

  • @sharadthombre2679
    @sharadthombre2679 2 ปีที่แล้ว +21

    खूप छान शिकवता गुरू तुम्ही तुमचे कार्य असेच चालू द्या खूप गरज आहे महाराष्ट्राला तुमच्या सारख्या गुरूंची

    • @mahendrabhujbal9460
      @mahendrabhujbal9460 2 ปีที่แล้ว

      छान

    • @laxmankhamkar4728
      @laxmankhamkar4728 2 ปีที่แล้ว

      खूप छान शिकवायची पद्धत आहे गुरू तुमची धन्यवाद सर

  • @Anilkangane
    @Anilkangane 2 ปีที่แล้ว +76

    सर मी तुमचा क्लास चालू केला की आमच्या गावातले म्हातारे पण जवळ येऊन बसत आहेत क्लास करण्यासाठी तुमचा. लय भारी शिकवता सर तुम्ही. क्षेत्र कोणतेही असो तुम्हाला चॅलेंज नाही. 😀😀😀😀🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏

  • @jaychavhan362
    @jaychavhan362 2 ปีที่แล้ว +7

    एकदम कडक सर छान वाटलं बघून मी 8 वी 9 वी ला असताना तुम्ही किनवट ला होता. तुमच्या बद्दल खूप आकर्षण होत. एकदम डॅशिंग राहत होता बिल्कुल सिंघम. जिकडे जात तिकडे सिंघम सर म्हणत आम्ही तर लहान लहान होतो बागून छान वाटायचं. या परत कधी किनवट ला

  • @akashnagre6553
    @akashnagre6553 2 ปีที่แล้ว +19

    एक विठ्ठल घुगे सर आण दुसरे कांगणे सर अप्रतिम🙏🙏

    • @yogeshsangle9105
      @yogeshsangle9105 2 ปีที่แล้ว +2

      एक नंबर
      जय भगवान, जय मल्हार

  • @vinodkamble6323
    @vinodkamble6323 2 ปีที่แล้ว +3

    खरंच सर खूप छान शिकवतात तुम्ही तुमच्या सारखे शिक्षक आम्हाला लाभले हे आमचे भाग्यच सर तुमची मेहनत तेव्हाच रंग आनन जेव्हा तुमचे विद्यार्थी या भरतीमध्ये लागतील सर जेवढे तुम्ही गरीब मुलामुलींसाठी करता तेवढे कोणीच करत नसेल धन्यवाद सर🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @santshkasale3034
    @santshkasale3034 2 ปีที่แล้ว +12

    सर खूपच छान माहिती आपले समाज कार्य फार मोलाचे आपल्या कार्यास आडेली ग्रामपंचायत सरपंच वेंगुर्ले सीधुदुग यांचा साष्टांग नमस्कार.

  • @ranjitkulal3893
    @ranjitkulal3893 2 ปีที่แล้ว +8

    एकदम कडक सर खूपच छान👌👌🔥🔥🔥

  • @sanjaykumarshinde8883
    @sanjaykumarshinde8883 2 ปีที่แล้ว +13

    ग्रामसेवक ची पात्रता आज रोजी पदवीधर नाही..होणार आहे..

    • @sanjaygharat3942
      @sanjaygharat3942 2 ปีที่แล้ว

      भाऊ यांना भास्कराव पेरे पाटलांची यांना भाषण ऐकला सांगा

  • @krushnakale2300
    @krushnakale2300 2 ปีที่แล้ว +9

    विठ्ठलजी कांगणे सर एकनंबर😆👌

  • @rameshsable5705
    @rameshsable5705 2 ปีที่แล้ว +7

    मस्त विठ्ठल कांगणे फार छान शिकवतोय मला आभिमान आहे .मित्राचा

  • @rahulmaneofficial7561
    @rahulmaneofficial7561 2 ปีที่แล้ว +13

    ग्रामसभा म्हणजे काय? व ग्रामसभेत नागरिकांचे अधिकार स्पष्ट करा !

  • @chandudevkamble9839
    @chandudevkamble9839 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान सर. तुमच्या कडून खूप शिकायला मिळत आहे. 👍🏻👍🏻👍🏻

  • @supriyaaiwale5092
    @supriyaaiwale5092 ปีที่แล้ว

    🙏dhanyavad sir tumhi itkya sopya aani sarl bhashet sangta tyamule sagle vishay soppe vatat tumchyasarkhe shikshak labhane he aamch nashib aahe🙏🙏🙏🙏

  • @karanshinde8883
    @karanshinde8883 2 ปีที่แล้ว +8

    सर आमच्या गावात अनु जाती महिला सरपंच आह.आणि अविश्वास ठराव मंजूर करून कशे घ्यावे

  • @pavanpisure7908
    @pavanpisure7908 2 ปีที่แล้ว +10

    Sir आमच्या गावात सर्व लोकांनी तुमचा class केला लोकं म्हणत आहे की लय भारी शिकवतात हे सर .सरपंच आणि सदशे तर गाव सोडून गेले आहेत सर .काय माहिती कधी वापस येतात.काही इलाज आहे का सांगा की 😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😁

  • @supriyak776
    @supriyak776 2 ปีที่แล้ว +8

    Nice information Sir 🙏🙏

  • @dattatraysahane9877
    @dattatraysahane9877 2 ปีที่แล้ว +1

    सर तुमचे मनःपूर्वक आभार आपण फार छान विषय घेतला ग्रामसभा एक ग्रामपंचायत सदस्य काय करू शकतो बाकी च्यांच्या विरोधात

  • @pranalikenekar9086
    @pranalikenekar9086 2 ปีที่แล้ว

    Thanks sir khup mst shikavta tumhi aaj prynt ashy sir nahi bghitly khup chan ashch margadarshn krt rha amhala🙏🙏🙏

  • @ramthitepatil6772
    @ramthitepatil6772 2 ปีที่แล้ว

    खुप छान सर ह्या सर्व गोष्टी ची माहिती ची गरज आहे

  • @babashebkshirsagar6866
    @babashebkshirsagar6866 2 ปีที่แล้ว +1

    सर तुमचा धन्यवाद किती करा यासाठी शब्दच नाही सुपर

  • @jyotibhangare2055
    @jyotibhangare2055 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan sikavta sir.🙏🙏🙏👍👍👍👍💐

  • @balashebbhingare1578
    @balashebbhingare1578 2 ปีที่แล้ว +2

    सर खूप मोलाची माहिती दिली आपण याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @milindwahule2666
    @milindwahule2666 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम दादा

  • @sachinkangane5388
    @sachinkangane5388 2 ปีที่แล้ว +11

    सर आपली शिकवणी इतकी छान आहे की जस्याच तसे पेपर मध्ये आठवत त्यामुळे एकही प्रश चुकत नाही👌👌

  • @keshupatil007
    @keshupatil007 2 ปีที่แล้ว +7

    Kdk sir jii

  • @symbiosiscommercecoachingc6132
    @symbiosiscommercecoachingc6132 2 ปีที่แล้ว

    Sr khup chan shikvtat tumhi

  • @vitthalbhandare2008
    @vitthalbhandare2008 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर आपण खूप छान शिकवता

  • @kailaskardile7850
    @kailaskardile7850 2 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर सर 🔥🔥🔥

  • @Anilkangane
    @Anilkangane 2 ปีที่แล้ว +16

    सर ग्रामपंचायत सदस्य विषयी असं बोलले की. आता कोणाला सांगणार पण नाही मी ग्रामपंचायत सदस्य आहे. सरपंचाची आणि सदस्यांची तर वाट लावली. 😀😀😀😀😂😂😂🔥🔥🔥🙏🙏🙏

  • @munjaphate4121
    @munjaphate4121 2 ปีที่แล้ว +4

    ग्रामपंचायत मधे परिचारक सेवक म्हणून कसे लावतात

  • @krushnadhotre9680
    @krushnadhotre9680 2 ปีที่แล้ว +4

    Great sir

  • @satishwaghmare9056
    @satishwaghmare9056 2 ปีที่แล้ว +3

    सर आमच्या गावात पिण्याची पाण्याची सोय आता पेरेंट केलेले नाही

  • @tulsiwanwe4331
    @tulsiwanwe4331 2 ปีที่แล้ว +3

    Very good Sir

  • @amolpaikrao1590
    @amolpaikrao1590 2 ปีที่แล้ว +2

    सर नविन Gr आला म्हणतात की ग्रामपंचायत मध्ये बायकाे सरपंच असली की पतीला कारभार चालविण्याच्या आधिकार नाही केव्हा विशिष्ट सभेला सरपंच महिला च असली पाहिजे कारण की पती देव फार गावच नुकसान करत आहेत

  • @arunchougule5037
    @arunchougule5037 2 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती सर

  • @dnyaneshwarwaghdare7085
    @dnyaneshwarwaghdare7085 2 ปีที่แล้ว +1

    सर ग्रामपचायत कर्मचारी यांना खूप त्रास होतो वेळेवर पगार होत नाही बारा बारा महिने पगार होत नाही
    आणि पगार तुटपुंजा आहे तो पण वेळेवर नाही सर यावर काही मार्गदर्शन करा

  • @itsakstyle8767
    @itsakstyle8767 2 ปีที่แล้ว

    Dhanyavad

  • @ganeshubale856
    @ganeshubale856 2 ปีที่แล้ว

    मस्त speech aahe sir

  • @dnyaneshvarvaykule9130
    @dnyaneshvarvaykule9130 2 ปีที่แล้ว

    खुप छान शिकवतात सर👍👍👍

  • @gorakshnathgunjal2013
    @gorakshnathgunjal2013 4 หลายเดือนก่อน

    Sar khup bhari shikwta

  • @bachokihindikahani7626
    @bachokihindikahani7626 2 ปีที่แล้ว

    Nice class sir you are great

  • @akshayaboti3159
    @akshayaboti3159 2 ปีที่แล้ว +1

    Khup bhari shikvta sir

  • @adinathbabar630
    @adinathbabar630 2 ปีที่แล้ว

    खुप छान शिकवता सर तुम्ही ...

  • @rameshtayde5959
    @rameshtayde5959 2 ปีที่แล้ว

    सर फारच छान माहिती

  • @avinashkhedkar7020
    @avinashkhedkar7020 2 ปีที่แล้ว

    Khup छान sir

  • @ashokbhange4769
    @ashokbhange4769 2 ปีที่แล้ว

    सर खुप छान माहिती आहे

  • @vivekdalvi594
    @vivekdalvi594 2 ปีที่แล้ว

    खूप छान सर

  • @shivrammore6036
    @shivrammore6036 2 ปีที่แล้ว

    Thank you.

  • @shivrajkendre1328
    @shivrajkendre1328 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान 👍

  • @kalpanapatil9860
    @kalpanapatil9860 2 ปีที่แล้ว

    Thank you sir

  • @ashoklavale551
    @ashoklavale551 2 ปีที่แล้ว +1

    Sir Tumi mhade jou jokes kartna kup chan

  • @gajananborude9839
    @gajananborude9839 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @dipakbodhare9194
    @dipakbodhare9194 2 ปีที่แล้ว +1

    Superb 👍👍🙏🙏

  • @mcreation1126
    @mcreation1126 2 ปีที่แล้ว +4

    👍👍

  • @kuwarparadke7155
    @kuwarparadke7155 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती देतात सर!! 🙏

  • @sitaramjoshi7715
    @sitaramjoshi7715 2 ปีที่แล้ว +1

    सर,उत्तम सादरीकरण आहे म्हणून अनुसुचित क्षेत्रासाठी लागू असणारा पेसा कायदा व पेसा नियम यावरही भाष्य करावे.तुलनात्मक व विशेषत: विषय व कार्यपध्दती यावर .

  • @dineshrathod2622
    @dineshrathod2622 2 ปีที่แล้ว

    Salute sir tumch speech direct dokyat baste

  • @jagnnathkamble9723
    @jagnnathkamble9723 2 ปีที่แล้ว

    छान माहिती

  • @digamberraner3061
    @digamberraner3061 2 ปีที่แล้ว

    1 no sir ji mahiti Dilyabaddal

  • @rahulgangadhare71
    @rahulgangadhare71 2 ปีที่แล้ว

    सर खूप छान 👌

  • @techsantya
    @techsantya 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगता सर...

    • @vittalkhokale37
      @vittalkhokale37 2 ปีที่แล้ว

      Agri Gram Panchayat Abhinandan sar Tamil Vijay Raja Sangathan Abhinandan

  • @marathikida8251
    @marathikida8251 2 ปีที่แล้ว

    5 वर्षे झाली सर मी गावा बाहेर राहत होतो आता आलो तर पावसाने चिखल झाला होता गावात तर मुरूम टाका म्हणून ग्रामसेवक ला म्हणलं तर ते म्हणतात तुमच्या ग्रामपंचायत acount ला 0 रु आहे आधीच्या ग्रामसेवक सरपंचांनी बुगा लावला व गावचा

  • @ankushpawar5453
    @ankushpawar5453 2 ปีที่แล้ว +2

    जगात नम्बर एक भाऊ

  • @vishwanathwaghmare3539
    @vishwanathwaghmare3539 2 ปีที่แล้ว +2

    Love from manwat

  • @dilipkank1659
    @dilipkank1659 2 ปีที่แล้ว +1

    सर छान

  • @pappumore6020
    @pappumore6020 2 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @vinodgaikawad1267
    @vinodgaikawad1267 2 ปีที่แล้ว

    सर ऑल विडिओ घाना सर तुम्हीं खूप छान शिकवताय तुमचा सारख कोणीच इतके बेसिक माहिती सांगत नाही

  • @shyamkhade1054
    @shyamkhade1054 2 ปีที่แล้ว +4

    🔥🔥🔥🔥

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f ปีที่แล้ว

    शेजारी शेजारी दोन किंवा तीन छोट्या गावातील स्वतंत्र ग्रामपंचायती असतील मोठ्या गोष्टी/ प्रकल्प त्यांना करणे शक्य नसते तेव्हा या ठिकाणी दोन ग्रामपंचायत यांनी ते काम संयुक्तिक रित्या ते काम केले पाहिजे

  • @fifalevel
    @fifalevel 2 ปีที่แล้ว

    sir maja grampanchayat mdhe vishesh ekach pakshache sadsya ahet.. ekhi kam nit nahi.. apaksh ubha rahun pratek vikasachi gosht krnyachi eccha ahe pn lok vikas hot nahi tari suda tyannach vote krtat.. ky krave lagel upksh ubhe rahtana

  • @BBPMARATHI_01
    @BBPMARATHI_01 2 ปีที่แล้ว

    खुप छान सर 🌹🌹🌹🌹

  • @prashantpandharkarpatil9073
    @prashantpandharkarpatil9073 2 ปีที่แล้ว +6

    स्वामी विवेकानंद Academy परभणी ..
    जुना पेडगाव परभणी

  • @akshadaambhure116
    @akshadaambhure116 2 ปีที่แล้ว

    Wow superb

  • @dhnajisurvase4246
    @dhnajisurvase4246 2 ปีที่แล้ว +1

    Chan

  • @rahulrandive5822
    @rahulrandive5822 3 หลายเดือนก่อน

    सर खूप मस्त

  • @govindbismile6570
    @govindbismile6570 2 ปีที่แล้ว +1

    Super sir

  • @dnyaneshwarmagar7603
    @dnyaneshwarmagar7603 2 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे सार👑👑👌👌

  • @lakhandhone5601
    @lakhandhone5601 2 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @mdtareeq001
    @mdtareeq001 2 ปีที่แล้ว +8

    King of parbhani

  • @ramthitepatil6772
    @ramthitepatil6772 2 ปีที่แล้ว

    Nice job sir ji

  • @freemathtoall8164
    @freemathtoall8164 2 ปีที่แล้ว

    Very nice sir

  • @rajakamble1029
    @rajakamble1029 2 ปีที่แล้ว +5

    Sir ek number shikavla 🙏🙏🙏🙏

  • @navnathjadhav2285
    @navnathjadhav2285 2 ปีที่แล้ว +3

    कांगणे सर 😍

  • @yashwantsatpute2158
    @yashwantsatpute2158 2 ปีที่แล้ว

    सर आपण सर्व माहिती १ नं बर दिली पण पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य हे सुध्दा सुधारणे गरजचे आहे

  • @hanumanrodge460
    @hanumanrodge460 2 ปีที่แล้ว

    Jabardast

  • @Fetewale93
    @Fetewale93 2 ปีที่แล้ว +6

    😄😄👌🏻👌🏻

  • @kailashthombrepatil6403
    @kailashthombrepatil6403 2 ปีที่แล้ว

    Kdk sir

  • @ashokambhore1215
    @ashokambhore1215 2 ปีที่แล้ว

    Nice guru

  • @karbharigavali1791
    @karbharigavali1791 2 ปีที่แล้ว

    सर मी ग्रामपंचायत सदस्य असून माझी समस्या अशी आहे की अनुसूचित जाती जमाती साठी असलेल्या महिला सरपंचावर अविश्वास ठराव कशाप्रकारे आणता येईल व किती सदस्य असतात

  • @shivamadhowale14
    @shivamadhowale14 2 ปีที่แล้ว +1

    सर पंचायत राज वर एक लेक्चर घ्या ना plz समजत नाही प्रॉपर सर प्लस exam आहे 23 ला 🙏🙏🌹

  • @vinodbhujbal9831
    @vinodbhujbal9831 2 ปีที่แล้ว

    Sir tumhi atikraman baddal video banva ti jaga khajgi mhanje svatachi aso Ki shashkiy aso jar Koni vinaparvangine atikraman 50,40,30,20,10,05 varshaparyant Kel tar tyala kontya kalmane kadhta yeil kiava grampanchyatila Adhikar ahe ka kortala ahe te sanga ani kharedi pan aslyas jagechi rajistar khat mahiti sanga sir please 🙏🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarmagar7603
    @dnyaneshwarmagar7603 2 ปีที่แล้ว +1

    Good👍👍

  • @rohitpatekar6860
    @rohitpatekar6860 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @amitpawara7690
    @amitpawara7690 2 ปีที่แล้ว

    Nice sir

  • @dhirajshinde358
    @dhirajshinde358 2 ปีที่แล้ว +1

    600 मतदानाची नविन ग्राम पंचायत कशी निर्माण करायची, काय काय कराव लागते

  • @riteshgaikwad5785
    @riteshgaikwad5785 10 หลายเดือนก่อน

    🎉❤❤

  • @doulatgodam2058
    @doulatgodam2058 2 ปีที่แล้ว

    1 no सर