5 किलो मुशी माशाची चुलीवरची जबरदस्त रेसिपी | आई - बायको |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 62

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 หลายเดือนก่อน +1

    मस्त 👌👌

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻
      ताई तुमचं गाव कोणतं?

  • @Pradeep12883
    @Pradeep12883 3 หลายเดือนก่อน +1

    Mast

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻

  • @lalitdhumvlog
    @lalitdhumvlog ปีที่แล้ว +2

    मस्त

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  ปีที่แล้ว +1

      Thank you so much ❤️🙏

  • @janardankadam116
    @janardankadam116 2 หลายเดือนก่อน +1

    Hii konat gav tumch

    • @janardankadam116
      @janardankadam116 2 หลายเดือนก่อน +1

      Velvi kalanagar kadivli sait ka dada

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      साकुर्डे पोस्ट वेळवी

  • @mikokanisandesh
    @mikokanisandesh ปีที่แล้ว +2

    Mast❤❤

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  ปีที่แล้ว +1

      Thank you so much ❤️🙏

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त विडियो बनवला आई च एक नंबर काम लय भारी 👌👍

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  ปีที่แล้ว +1

      Thank you so much ❤️🙏 दादा

  • @Swapnascookingrecipes
    @Swapnascookingrecipes ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान दादा मासे बनवलेत 👍👌 खुप छान भारीच चुलीवरती एकदम चविष्ट 👍👌🙏
    खुप खुप छान दादा व्हिडिओ बनवलाय 👍👌

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  ปีที่แล้ว +1

      Thank you so much ❤️🙏 ताई

  • @sakshibaikar4366
    @sakshibaikar4366 ปีที่แล้ว +2

    मस्त बाळा
    फ्राय करायची ना

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  ปีที่แล้ว +1

      Thank you so much बाया ❤️🙏

  • @koli5699
    @koli5699 9 หลายเดือนก่อน +1

    अरे रे मुशी अशी साफ करतात का अहो शेपटी कडे थोडा चीर देऊन चायडी ओढायची असते सगळी चामडी साफ होते अशी साफ करतात ते कुणाला दाखवु नका हसतील सगळे

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  9 หลายเดือนก่อน

      होय तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण आम्ही पहिल्यांदाच आणलेली एवढं काही लक्षात नाही आलं त्यासाठी मनापासून माफी असावी❤️🙏

  • @mahendravengurlekar8218
    @mahendravengurlekar8218 9 หลายเดือนก่อน +1

    पहिले म्हणजे मुशी आधी उकडून घ्यायची नसते तिची पूर्ण चव गेली करून काय उपयोग फक्त व्हिडीओ करायला उपयोग झाला व्हिडीओ करायच्या नादात काय पण दाखवतात

  • @PoojaVidhi439
    @PoojaVidhi439 ปีที่แล้ว +2

    एवढ्या लवकर श्रावण संपला? तोंडाला पाणी सुटले recipe बघून 😋😋😋😋

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  ปีที่แล้ว +1

      श्रावण आहेच ताई फक्त तिला खायला सांगितलं होतं म्हणून घेऊन आलेलो आणि त्यात भर म्हणजे आमच्या दुसऱ्या गावच्या बाबांनी दिलेली.

    • @PoojaVidhi439
      @PoojaVidhi439 ปีที่แล้ว +1

      Ohhh पण recipe मस्तच होती

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  ปีที่แล้ว +1

      Thank you so much Tai ❤️

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 9 หลายเดือนก่อน +1

    दोन चार कोकम टाका छान चव येते .

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 9 หลายเดือนก่อน +1

    कोळणी कडून साफ करून घ्यायची ते चमडी काढून टाकतात आणि तुकडे करून देतात छान इतकी मेहनत करायची गरज पडत नाही. फक्त धुवायला लागत एका पाणयात आणी फोडणीला टाकण्याचं गरम मसाला व कांदा खोबरे भाजुन वाटप करायचं की झालं. छान

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  9 หลายเดือนก่อน

      ताई पहिल्यांदाच होतं त्यामुळं काही समजलं नाही पण नेक्स्ट टाईम नक्कीच चांगले प्रयत्न असतील.
      Thank you so much ❤️🙏

  • @sumigedewad5879
    @sumigedewad5879 ปีที่แล้ว +3

    मच्छी गार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची गरम पाण्याचा वापर करत नाहीत

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  ปีที่แล้ว +1

      Acha next time नक्की ट्राय करू
      प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद ❤️🙏

  • @shrutikhochare4129
    @shrutikhochare4129 10 หลายเดือนก่อน +2

    Aadhi solun nantr pic karayche panyat boil karun tyachi purn chv nigun jate. Yapude kadhi pn machivali kadun solun ana

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  10 หลายเดือนก่อน

      हो मला पण एवढं माहित न्हवत पण जेव्हा व्हिडिओ टाकली ना तेव्हा खूप जणांनी असं मस्त सांगितलं नेक्स्ट time नक्कीच चांगले करण्याचा प्रयत्न असेल

  • @गावरानरेसिपी-ठ6र
    @गावरानरेसिपी-ठ6र ปีที่แล้ว +1

    रेसिपी छान ...खर अगोदरच पाण्यात शिजली ती..थंड पाण्याने धुवून घ्यायची ना

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  ปีที่แล้ว +1

      एवढी कल्पना नाही आली पण नेक्स्ट टाईम तसं करू
      प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद ❤️🙏

    • @गावरानरेसिपी-ठ6र
      @गावरानरेसिपी-ठ6र ปีที่แล้ว +1

      Ok दादा 🙏🏼🙏🏼👍

  • @suryakanttejam5149
    @suryakanttejam5149 ปีที่แล้ว +2

    तुमाला खरं तर मुशी कशी साफ करायची माहित नाही. चांबडी पहिली काढायचं असते

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  ปีที่แล้ว +1

      हो असेलही तसचं
      🙂🙏

  • @jagannathkoli8057
    @jagannathkoli8057 ปีที่แล้ว +4

    आजीच्या डोळ्यांना काय झालं आहे

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  ปีที่แล้ว +2

      दादा आईच्या लहान पणापासूनच ते तसं आहे

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 หลายเดือนก่อน +1

      ​@@gavmajhkokan
      हा असत अस. 🙏 आई खुप छान आहे 🥰🥰🥰❤

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน +1

      @SayliGugale2100 हो ताई thank you ❤️🙏🏻

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 หลายเดือนก่อน

      @@gavmajhkokan
      Wc🙏

  • @sahilshigavan8380
    @sahilshigavan8380 ปีที่แล้ว +3

    Shravan ny ka dada 😅

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  ปีที่แล้ว +2

      नाय नाय अजिबात नाय🫣🫣🫣🤪

  • @shrutikhochare4129
    @shrutikhochare4129 10 หลายเดือนก่อน +2

    Dada yevadi mushi kapun aanaychi na ghari kapayla nahi jamat

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  10 หลายเดือนก่อน

      हो अगदी खरं आहे
      पण तेव्हा काही सुचलं नाही🙈

  • @pradnyamhadeshwar4009
    @pradnyamhadeshwar4009 ปีที่แล้ว +4

    Mushi ashi saf karaychi nasate. Ti purn aadhi solun ghyaychi. Aani mag tyache pice karayche.

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  ปีที่แล้ว +1

      हो next time नक्की ट्राय करू . प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद दादा ❤️🙏

  • @pragtibalekar4781
    @pragtibalekar4781 ปีที่แล้ว +2

    Tumcha gav kutech dada

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  ปีที่แล้ว +1

      दापोली तालुक्यातील गाव आहे माझं नाव आहे साकुर्डे

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 9 หลายเดือนก่อน +1

    mushi chi chamdi skin odhayachi aasate kadhun takayachi

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  9 หลายเดือนก่อน

      हो अगदी बरोबर आहे तुमचं पण आम्हाला तेवढं न्हवत माहित 1st टाईम असं बनवलं म्हणून थोड्या चुका झाल्या पण तुम्ही सर्वांनी छान छान प्रकारे माहिती सांगितली thank you so much ❤️🙏

  • @pravinprabhu7440
    @pravinprabhu7440 9 หลายเดือนก่อน +1

    Kahi khas nhi

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  9 หลายเดือนก่อน

      तरीपण thank you 🤠👌❤️

  • @vivekratate5063
    @vivekratate5063 ปีที่แล้ว +2

    5 kg ny re 2 kg hoil ti

  • @ganeshmalekar9836
    @ganeshmalekar9836 ปีที่แล้ว +3

    विडीओ छान होता मित्रा कापून आणायची होती ना रेशिपी आईने भारी बनवली ❤ वहिनीला नाही का येत खूप छान 🎉

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  ปีที่แล้ว +2

      दादा प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद ❤️🙏
      तिने ही मच्छी न्हवती बनवली केव्हा म्हणून आईने बनवली ते तिने शिकून घेतलं आहे ❤️🙏

  • @vivekratate5063
    @vivekratate5063 ปีที่แล้ว +2

    Aare panyatch shijli ti solaychi na yar chav jate aashi

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  ปีที่แล้ว +1

      दादा एवढं माहित नाही नेक्स्ट टाइम नक्की तसं ट्राय करू ❤️🙏