महाराष्ट्राचे कुलदेवत खंडोबा यांचा संसार सुद्धा एका धनगराच्या पोरीने सुखी केला. आपले नाव बाणाई आहे. अभिमान वाटला. आपणास काही कमी पडणार नाही. Best of luck 👍👍👍🙏🙏🙏
जेवण एकदम मस्त..पण एक बदल करा तो रस्सा वेगळया प्लेट किंवा वाटीत घ्या म्हणजे मुलाना पण व्यवस्थित खाता येतील बाकी Banai काकी एक नंबर जेवण बनवलेले आहे...🙂
अहो आमच्या घाटावर कुस्करून मुसकरून खातात....भाकरी चुरून खाण्यात च माजा आहे...प्लेट वाटीत बुडवून रस्सा खायला माजा नाही येत।कष्टकरी माणसांना....तुम्ही पण कधी असं खाऊन बघा ....
जेवणाचा बेत एकदम मस्त👌👌 एकत्र कुस्करून जेवण्यात खूण वेगळा आनंद आहे..😋😋
नमस्कार सुंदर रेसिपी भन्नाट लाजबाब मस्त मस्त छान बानाईच करून काय विचारता अप्रतिम हाय लय बेस्टभाऊ भावजाईच कष्ट बाय बाय ओके
मस्त गावरान कोंबड्यांचा झणझणीत रस्सा 😋👍
खूपचं छान एकदम पारंपरिक ...कांदा खोबऱ्याच वाटण वरून टाकलं लहानपणीची आठवण आली..पूर्वी असंच मटण केलं जायचं कांदा खोबर अख्ख्य भाजून. छान रेसपी बनवली वहिनींनी
Mast hotel , dhabhyapeksha ekdam mast chicken curry .Shevti gharchi chav hi gharchich
खुप छान जेवण बानाई सांक्षात सुगरण आहे, खुप छान व्हिडिओ
दादा, वहिनी गावठी कोंबड्यांचे मटण लय भारी भन्नाट छान बनवल जेवण 👌👌👌👌👍पृथ्वीराज, आणि सिमा दिसायला खूपच छान आहेत. 💕❤️👌👌👌👌👍
खूपच छान,एकच नंबर, तोंडाला पाणी सुटले दादा/ वहीनी
आहे त्यात समाधान राहण मजेत जीवन जगणं बाणाई रेसिपि आणि कुटुंब दोन्ही जबरदस्त 👌💐🙏
Banai akhad मस्त साजरा झाला. व्हिडीओ छान बनवला आहेस आवडला.
बाजरीची भाकरी
आणि गावरान कोंबडी च मटन
जबरदस्त ❤️❤️❤️
Kombdich matan😂😂😂
Ekdam traditional 🐓chicken zale aahe. Ek number video🎥
खुप छान कुटुंब आहे आणि भाजी खुप छान बनवली
ताईने डोक्यावरचा पदर खाली नाही पडू दिला जय मल्हार भाऊ.
वहिणी मस्त कलवण
खरच ताई तुमची बनवण्याची पद्धत खुप छान आहे. .. बघुन खायची इच्छा होते .. आणि मी पन तुमच्या सारख बनवायचा प्रयत्न करते.
!❤!बाणाई ❤खरोखरच!रेसीपी.खुपच!छान!❤!!!
!❤!धन्यवाद!❤!धन्यवाद!❤!धन्यवाद!❤❤❤!
मस्त भाऊ असच् वीडियो banvat जा 👍👍👍👍
खूप छान दिसत होती आजची रेसिपी
बानाई ताई आजची व्हिडिओ जबरदस्त रोज वाड्यावर जेवण बनवतो थोडस कमी जास्त होतो पण आजची व्हिडिओ एकदम जबरदस्त सिद्धू भाऊ चोरून आण
खुप छान आहे मटन रस्सा
मी येऊ काय खायला कारण बाजरीची भाकरी आणि चिकनचा rassa अप्रतिम ! झक्कास
👍🙏
एकदम झक्कास.
जेवन खुप छान बनवला आहे बानाई 👌👌👌👌👌
👍👍👍एकदम मस्तमटणाचा रस्सा बाजरीची भाकरी
Nice volg informative & interesting
Khup.masth matan recipe
दादा साहब मस्त , zalay 1 number
खुप छान 👌 वहिनी साहेब 👌👍🙏🌹🌹
मस्त रेसिपी, बाणाई खूप छान दिसतेय आज.
Amirit jagnya peksha tumchya sarkhe jivan jagn khupach aavdel
खुप छान रेसिपी बनवली 😊❤
खुप छान जेवा मस्त.
मस्त पैकी लय भारी मटाणा 👌🏻👌🏻
दादा साहब मस्त ,
खुपच छान गटारी स्पेशल रेसीपी.खुपच खास खुपच झक्कास धन्यवाद धन्यवाद धन्यवाद !!...!!
!!.......!!......!!.....!!.....!!...!!....!!....!!....!!....!!.....!!🌟🌈🦚🙏❤👍💪🌹🍎😄😄⭐😄⭐💯
महाराष्ट्राचे कुलदेवत खंडोबा यांचा संसार सुद्धा एका धनगराच्या पोरीने सुखी केला. आपले नाव बाणाई आहे. अभिमान वाटला. आपणास काही कमी पडणार नाही. Best of luck 👍👍👍🙏🙏🙏
Khup chhan jivan aahe tumche
दादा खूप छान झाली चिकन पार्टी 👌🏻👌🏻
खूपच छान जेवण बनवले बानाई 👌 👌 🌹 🌹 👌 👌
🙏👍
TAi nav khupch chaan Aaye tumcha jevan pan 1ch nob banvatat👌
दादा पाटा वरवनटा आता काल बाह्य झाला ,तरी बाणाई ताई मसाला त्यावर वाटतात हे पाहून नवल वाटते . मस्त रेसेपी केली .
Patyavarche vatan ekdam mastt!
मस्त भारीच
Jevan karayla yayla pahije Tai kade. 👌👌👌💐💐💐 Mastch 👌👌
Nice Recipe gattari chicken
Gavran jevn mastc
Tai le pyyar karti baccho she wah
मस्तच रेसिपी ❤❤
Hotel.dhangarwada khar tumhi chalu kela pahije assal.chav
खूप छान, मुलांना व्यवस्थित शिक्षण द्या तुम्ही बराच काळ बाहेर असता आता थोडा वेळ द्या त्यांना,,,,
Mast tai maten kup chan br kaa
खूप चविष्ट 😋😋👍👌
Khup chan dada👌👌👌
खरंच बाणाई इतके कष्ट कुणीही करत नाही रोज काटे तुडवत चालते खरी लक्ष्मी आहे तुमच्या घरची.
🙏
quality 👌👌👌
खूपच छान
Bahut badhiya
बाणाई सुगरण आहे👍👍
Khupch chaan
Dada vahini tumhala ghari pahun khup chan vatla vahini poranche khup lad larg
tu tyana kadhi tari bhetles khup lad kar ajach video khup chan vatla
सगळ्या व्हिडिओ बघितल्या पहिल्यांदा कमेंट करतोय, माझ्या ताईच्या डोक्यावरचा पदर पडला नाही आणि सगर बद्दल पहिलच बघतो चुलती आणि चुलता जीव लावतो
🙏🙏❤
Banai Vahini cha hatcha ekda jvn krych ahe ani vadyavar ekda mukam karychi iccha ahe
दादा माझे आजोळ राख गाव आहे. मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात
Gatari khupach chann
तुमच्या मसाला खूप भारी आहे रंग छान येतो
Very nice jay malhar
Khup chan dada
Ek number bhava aasach video banvat ja
Far chaan 👌👌👌👍
Ek number
मला धनगर असल्याचा खूप अभिमान वाटतो भाऊ आज....
खुप मस्त
कोंबडा नाही, कोंबडी दिसते, मटण शिजताना आत तिच्या अंड्यांची माळ दिसते,मात्र मस्त गावरान रेसिपी
Mast Zal Vahini Jevhan
असंच बंधू प्रेम राहुद्या.
लय भारी
खुप छान दादा तुमचं विडिओ मला खुप आवडतात, पंढरपूर तालुका........🙏🙏
Chan video
Mastch jevan
Lay bhari yeu ka jewayla 😋😋😋
Khup chan
मटण 👌 बनवलं वहिनी.
Kuthe rahta
Chan...
जय मल्हार
एकदम भारी
Khup chan video subscribed kela dada
Khupch chaan 👌👌👌👌👌👌
आबा कुठे आहे गटारी एकदम जोरात वा वा
🙏🙏👍👍👍खूप छान
मस्त मटण 👌👌😋आम्हाला तुमच्या वाड्यावर यायचे कुट आहे सांगा
नवीन चारा उठल्यानंतर मेंढरांना कोणता डोस द्यावा 🙏🏻
Tai mast jawan banvale
Bhau ek number jevan
छान बानाताई
!😂👌👍! अरे व्वा खूपच छान !👍👌🕺🙆♀️
🙆♀️🕺👌! गटारी स्पेशल गावठी कोंबड्याचा!
! झणझणीत स्वादिष्ट रस्सा खुपच झक्कास!
!👌🕺🙆♀️👍😂🌹❤👌🕺🙆♀️👍😂🌹!
!🌹😂👍🙆♀️🕺! धन्यवाद खूपच स्पेशल!🌹
!🌹🕺🙆♀️👍🕺! पोस्ट एकदम खुपच छान!
!🕺👍🙆♀️🌹👌❤🕺🙆♀️🌹👍🕺👍🌹!
Khupch chan 👌👌👌
जेवण एकदम मस्त..पण एक बदल करा तो रस्सा वेगळया प्लेट किंवा वाटीत घ्या म्हणजे मुलाना पण व्यवस्थित खाता येतील बाकी Banai काकी एक नंबर जेवण बनवलेले आहे...🙂
अहो आमच्या घाटावर कुस्करून मुसकरून खातात....भाकरी चुरून खाण्यात च माजा आहे...प्लेट वाटीत बुडवून रस्सा खायला माजा नाही येत।कष्टकरी माणसांना....तुम्ही पण कधी असं खाऊन बघा ....
@@manikarnikak7835 mast lagat as khatana sarv milun yet bhakrichura n rassa omg. 😋😋😋😋😋👌👌👌
@@poonampatil9149 बरोबर.....म्हणून आपली कालवणं थोडी पातळ असतात
लय भारी 😋
मेंढी पालन ची माहिती सागा की व्हिडिओ तयार करा
छान
आहे राव मस्तपैकी
जय मल्हार 🙏🙏
Batli aanliy ka ?