आंबट तिखट मुशीचे कालवण आणि दाताळी व बांगडा फ्राय | आईंची सोपी रेसिपी | Crazy Foody Ranjita

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • आज आमच्या आई दाखवणार आहेत अगदी सोप्या पध्दतीचे आंबट तिखट मुशीचे कालवण आणि दाताळी व बांगडा फ्राय😋
    ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►Follow Our Social Media:
    Facebook : Crazy Foody
    Instagram: crazy foody ranjita
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
    My New Camera:
    Buy Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    My 2nd Camera Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    My Mic :
    Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    Latest Videos:
    माझ्या नवीन सलोन ची पूजा
    • माझ्या नवीन सलोन ची पू...
    लग्नाच्या पंक्तीतील चमचमीत वांगी बटाटा शेंग भाजी
    • लग्नाच्या पंक्तीतील चम...
    गावठी शेफच्या बार्बेक्यू ने रडवलं😟कोळंबी भेंडा रस्सा गावची रेसिपी
    • गावठी शेफच्या बार्बेक्...
    आईंची साधिसोपी वालाची भाजी, डाळ आणि माझी धावपळ
    • आईंची साधिसोपी वालाची ...
    ताडीचे आप्पे रेसिपी | लहानपणाची आठवण
    • ताडीचे आप्पे रेसिपी | ...
    श्वेता ताईंनी बर्थडेला मलाच दिले सरप्राईज
    • श्वेता ताईंनी बर्थडेला...
    गावचा पारंपारीक पाडवा आणि भाऊबीज
    • गावचा पारंपारीक पाडवा ...
    ओवीच्या बेस्ट फ्रेंड चा बर्थडे
    • ओवीच्या बेस्ट फ्रेंड च...
    ओवीची छोटी बहीण
    • ओवीची छोटी बहीण👭 Befor...
    आमच्या गावचे पारंपारिक बळी पूजन आणि ओवीची दिवाळी धमाल
    • आमच्या गावचे पारंपारिक... ओवीने आणले चिकन🐓 ग्रीन चिकन रेसिपी by कल्याणी
    • ओवीने आणले चिकन🐓 ग्रीन...
    झटपट चविष्ट ओल्या बोंबलाचे कालवण आणि चमचमीत पापलेट फ्राय
    • झटपट चविष्ट ओल्या बोंब...
    दम आलू कोळंबी बिर्याणी
    • दम आलू कोळंबी बिर्याणी...
    ताजा ताजा म्हावरा वडराईचा
    • ताजा ताजा म्हावरा वडरा...
    गावातील पिझ्झा पार्टी🍕ओवीची फार्म टूर
    • गावातील पिझ्झा पार्टी🍕...
    असा करतात Bridal Photoshoot | Bridal Makeup & Photoshoot
    • असा करतात Bridal Photo...
    आमचे गावचे घर 🏠 दिवसभराची धम्माल
    • आमचे गावचे घर 🏠 दिवसभर...
    गायीच्या चीक दुधाचा खरवस
    • गायीच्या चीक दुधाचा खर...
    अशी बनवा आंबट तिखट डाळ आणि पनीर भुर्जी सोबत ओवी आहेच❤️
    • अशी बनवा आंबट तिखट डाळ...
    कुणीतरी येणारं येणारं गं👶 प्रियंकाची ओटी भरणी
    • Video
    आमच्या 3 शेफ ची नॉनव्हेज मेजवानी | झटपट बनवा मटणाचा रस्सा,तांदळाची भाकरी
    • आमच्या 3 शेफ ची नॉनव्ह...
    150 गरीब मुलांसाठी वेज पुलाव
    • 150 गरीब मुलांसाठी वेज...
    ओवी निघाली समुद्रावर
    • ओवी आणि ध्रुवी ची धमाल...
    झणझणीत मटण रस्सा
    • झणझणीत मटण रस्सा | कल्...
    नवऱ्याचं surprise गिफ्ट🎁 राजमा चावल ची रेसिपी
    • नवऱ्याचं surprise गिफ्...
    जंगलातील पिकनिक,ओवीची डोंगरावर चढाई,धबधबा आणि बरंच काही
    • जंगलातील पिकनिक,ओवीची ...
    आईंचा मुशी (Shark) चा खिमा आणि प्रतिकचे चिकन हक्का नुडल्स
    • आईंचा मुशी (Shark) चा ...
    Celerio की सवारी चली कल्याणीच्या माहेरी
    • Celerio की सवारी चली क...
    सर्वपित्री अमावास्येला पितरांचे जेवण
    • मम्मा मला पण "काव काव"...
    आईंसाठी छोटेसे गिफ्ट 🎁 | कल्याणीचा झणझणीत छोले मसाला
    • कल्याणीचा झणझणीत छोले ...
    ओवी निघाली आजी आजोबांना भेटायला
    • ओवी निघाली आजी आजोबांन...
    आमच्या पाटील कुटुंबाचे गौरीपूजन | Gauri Pujan in my village
    • आमच्या पाटील कुटुंबाचे...
    आजचा दिवस ओवीचा😍 आज माझं इटूकलं पिटुकलं बाळ ४ वर्षाचं झालं
    • आजचा दिवस ओवीचा😍 आज मा...
    गावची हरतालिका पूजा आणि गणेश चतुर्थी चा नैवेद्य🙏 Hartalika Puja & Ganesh Chaturthi 2020
    • गावची हरतालिका पूजा आण...
    Ovee & Mumma TH-cam Channel Link: www.youtube.co....
    Being Ranjita TH-cam Channel Link: www.youtube.co....
    Ovee & Mumma Latest Video Link:
    ओवीने बनविली मॅगी
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    ओवीने पहिल्यांदा केले पापलेट फ्राय | ओवी आणि मम्मा😍😍
    • ओवीने पहिल्यांदा केले ...
    बाबांनी ओवीला काय Gift दिले?
    • बाबांनी ओवीला काय Gift...
    कोरोनाच्या आधीचा ओवीचा खेळ !!!
    • ओवी,ध्रुवी आणि महक चा ...
    🐅ओवी आणि मम्माने बनवली मातीची खेळणी🐘 Video Link:
    • 🐅ओवी आणि मम्माने बनवली...
    आईंनी खाडीची मच्छी विकत आणली, साफ केली, रस्सा आणि फ्राय केली
    • आईंनी खाडीची मच्छी विक...
    तर अशी करतात भात लावणी😍
    • मी पहिल्यांदाच केली भा...
    आई घरी आल्या हो आल्या | खाडीचे कोलंबट आंबा रस्सा
    • आई घरी आल्या हो आल्या ...
    शेतातली नांगरणी,पेरणी आणि आजीची चिंच कढी,करंदी कांदा सुकट
    • शेतातली नांगरणी,पेरणी ...
    आजीचा झणझणीत चिकन रस्सा🐓 आणि चमचमीत चिकन फ्राय🐓
    • आजीचा झणझणीत चिकन रस्स...
    आजीचे झटपट बोंबलाचे कालवण🐟 | चूलीवरचे चिकन फ्राय🐓
    • आजीचे झटपट बोंबलाचे का...
    आईंच्या Birthday ला त्यांनी मलाच दिलं Surprise Video Link: • आईंच्या Birthday ला त्...
    ओवी सद्या काय करते😉 Video Link: • ओवी सद्या काय करते😉| ...
    कांदा भजी / बटाटा वडा Video Link:
    • कांदा भजी / बटाटा वडा ...
    चुलीवरचा पिझ्झा आणि ओवीची गावातील धमाल Video Link: • चुलीवरचा पिझ्झा आणि ओव...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    bangada fry easy recipe
    Datali karla fry recipe
    mushi shark kalvan recipe
    #MushiKalvan #Bangadafry #Karlifry #DataliFry #Mackarelfry
    #Crazyfoodyranjita #Oveevideo #ovivideo #Oveeandmumma

ความคิดเห็น • 754

  • @savitaharolikar8868
    @savitaharolikar8868 3 ปีที่แล้ว +19

    आई हसतमुखाने स्वयंपाक करतात एक like 👍 ♥ आईसाठी .

  • @smitakolte507
    @smitakolte507 3 ปีที่แล้ว +9

    Ranjita tu lucky aahes khup,ashi sasu aani ashi family milali. Perfect family 😘👌👍🍫🍫

  • @divinegirl6726
    @divinegirl6726 3 ปีที่แล้ว +37

    एक लाइक त्या आजींसाठी 🥰🥰

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 3 ปีที่แล้ว

    ताईंच्या रेसिपीज न बघताच लाईक करून नंतर आरामात बघायच्या असतात इतक्या भन्नाट चमचमीत असतात प्रतिकची मजा आहे खरा खवैय्या आहे आणि घरात त्याची खवैय्येगिरी पूर्ण करायला आई बायको आणि वहिनी तत्पर आहेत आणि त्याचा दादा छान छान मासळी लहान भावाकरिता घेऊन येतो. ज्योती गुप्ते

  • @shwetachavan8744
    @shwetachavan8744 3 ปีที่แล้ว +2

    ८० वर्षांच्या आजी अजूनही काम करतात. खरंच मानलं पाहिजे आजींना... रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटलं😋😋

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 3 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरू आई तुम्ही केलेली रेसिपी खूप आवडली मी पण तुमच्या पद्धतीचा कालवण बनविते खूप आवडला आम्हाला अशेच छान छान रेसिपी दाखवा बघायला आणि बनवायला खूप आवडेल ओवी ला मिस केला ओके बाय

  • @SK-ge3vi
    @SK-ge3vi 3 ปีที่แล้ว +4

    अगदी सुगरण आणि प्रेमळ आई.

  • @user-ue5hh8do5d
    @user-ue5hh8do5d 3 ปีที่แล้ว +1

    आईच्या हातच्या रेसिपी खूप भारी आहेत तोंडाला पाणी सुटले 😋😋भन्नाट रेसिपी 👌🏻👌🏻👍🏼

  • @medhapathare1083
    @medhapathare1083 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या सर्व रेसिपीज एकदम चविष्ट आणि करायला खूप सोप्या असतात.अगदी रोज ज्या भाज्या करता त्या पण दाखवत जा प्लिज,आधी दाखवल्या असल्या तरीही.तुम्ही दाखवलेली रेसिपी पटकन करून बघाविशी वाटते आणि सर्वांना आवडते.त्यामुळे हल्ली हॉटेलमध्ये जावेसे वाटत नाही.

  • @md9554
    @md9554 3 ปีที่แล้ว +1

    काकू मी सुद्धा तुमचं बघुन हिरवं वाटण मधल्या भाजी बनवायला लागले. "मस्त ", फिश फ्राय आणि माशाच कालवण बघुन तोंडाला पाणी सुटलं. खुप छान रेसिपी होत्या सर्वं..👌😊😋😋😋😋

  • @devakandarkar814
    @devakandarkar814 3 ปีที่แล้ว +1

    रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले आहे .काकी दिनेश बोलतोय कि आम्ही पण जेवायला येत आहोत. मस्त आहे आजचा ब्लाग.असेच नेहमी हसतमुख आनंदी राहा आणि सुरक्षित रहा आणि काळजी घ्या.😘😘

  • @prachidicholkar5813
    @prachidicholkar5813 3 ปีที่แล้ว +1

    खरच रणजीता तुझा सासुबाई सुगरण आहेत कमीत कमी वेळात पटकन होणारी रेसीपी एक सांगू का आमच्या घरी खोबरं घातलं शिवाय जमणार नाही असं बनवलं तर काय म्हणतात माहित खोबरं किसायचा कंटाळा आला असं म्हणतात पण मला तुमच्या रेसीपी खुप आवडतात आणि तु सुध्दा ओवी

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +1

      Thank You 🙏🏻 ह्या भागात मच्छी मध्ये खोबरे टाकत नाही

  • @manalisatam8900
    @manalisatam8900 2 ปีที่แล้ว

    तुमच्या पद्धतीने मुशी कालवण केले खूपच टेस्टी आणि छान झाले😋😋😋🥰🥰🥰🥰

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 3 ปีที่แล้ว +3

    Khup mast oovichi aajichi recipes.pratik made karach ek lahan mul aahe.khup innocent aahe .nice family

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 3 ปีที่แล้ว +1

    आईंची रेसीपी ..,खुप सुंदर ..तोंडाला पाणी सुटले ...मस्त ....!

  • @rohinishendkar9809
    @rohinishendkar9809 3 ปีที่แล้ว +2

    Khup mast Kaku tumchya sarv recipe mastch astat

  • @aishwaryachavan762
    @aishwaryachavan762 3 ปีที่แล้ว +1

    तुझी वांगी भाजी दाखवली होतीस ती मी माझ्या घरी करून बघितली होती खूप मस्त चव येत होती
    तुही रेसिपी दाखवल्याबद्दल Thanku😋😀😊

  • @vijaymore7520
    @vijaymore7520 3 ปีที่แล้ว

    Pratik chan lajto kaku khup cchhan sopy padhhat dakhvli fish curry and fray dhanyawad 👌👌👌👌👌👌👌👌

  • @sheetalmahadik6404
    @sheetalmahadik6404 2 ปีที่แล้ว

    Aai tumcha sarva recipe khup chan astat Ani me macchi chi receipi tumcha baghun karte khup chan hotat. Me nonveg khat nahi.pan tumcha mule chan banavta yetat thank you

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 3 ปีที่แล้ว +1

    Waa ekdam zakkas fish thali banavali aainni 😋😋😋😋. Gharche sagale bhagyawan aahet aainchya hatche chamchamit jevan jevtat👍👍. Aainna maza 🙏🙏 sang Ranjita. ( Aaj tu aani Ovee madam kuthe gayab).

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว

      Thank You 🙏🏻 आम्ही उद्याच्या व्हिडिओत

  • @asshushah7261
    @asshushah7261 3 ปีที่แล้ว +1

    Aai sarkhi konich naste..very tasty n amazing recipe..main tar aunty is so sweet 👌🏼👌🏼❤️

  • @sharadajavalage1202
    @sharadajavalage1202 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान बनवले आईंनी. अगदी सोप्या पद्धतीने.

  • @ruchikasawant7446
    @ruchikasawant7446 3 ปีที่แล้ว +1

    Kup sopi recipe dakhvtata aai tumhi mla kuup aavdtt bghayla

  • @rakeshdalvi2240
    @rakeshdalvi2240 3 ปีที่แล้ว +1

    Hello aai kasha aahat tumhi shikavlela tandul Ani gahu pithacha Pola mi try kela Ani gammat mhanje pahilech veli mala parfect jamala thx aai khup sop karun Dil tumhi jevan banvane ovee la khup khup laad Ani ranjita Tai tuze khup abhar

  • @shobhabhoir7339
    @shobhabhoir7339 3 ปีที่แล้ว

    रंजीता आई खूपच छान मच्छी बनवतात. आणि भाजी ही छानच बनवतात. आई तुझा मोठा आधार आहेत. त्यांना माझा नमस्कार सांग. 🙏🙏

  • @tanashreekarale9121
    @tanashreekarale9121 3 ปีที่แล้ว +3

    Nice recipe👌Tai tu khup lucky ahes tula ekdam perfect ashi family milali ahey❤️😍

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 3 ปีที่แล้ว +1

    Aainchi jevn bnavnyachi padhat khuch sopi ni chan aahe 😋😋😋👌👌

  • @vivekhire5495
    @vivekhire5495 3 ปีที่แล้ว +2

    Thanks for sharing mouth watering recipes, very simple and mom has shown it in very simple way, Thanks mom, 🙏

  • @arpitabakalkar1881
    @arpitabakalkar1881 3 ปีที่แล้ว +14

    Aamchya kade karli fish asa cut nahi karat.
    Tirka cut kartat ( cross ) tyamule kaate sodvayla easy hot..😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว

      सर्व तसेच करतात म्हणून वेगळ्या प्रकारे कट करून दाखवली

    • @archanajadhav3789
      @archanajadhav3789 3 ปีที่แล้ว +1

      Yes mumbai upanagar malad la pan asech karli cut kartat. That is very easy to eat

    • @sachinlad2838
      @sachinlad2838 3 ปีที่แล้ว +1

      Tirake ch cut kartat.. karali che Kate aatun tirake astat..
      Kate kadhayla sope jate

  • @rupaliumberkar5730
    @rupaliumberkar5730 3 ปีที่แล้ว +1

    Aai mlaaaaa tumcya hatche khychey....wow ksle bhari bnvta aai jevan sopi padht..prtik da keti god bolaas re mazi aai jevan chan bnvte...pn ha video khup chota hota ranjita tai ,ovi ,klyni nhi disli so vlog apurn vatla.....baki majet na sgle...so kip smile tc.aai love u..😘

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว

      Thank You 🙏🏻 बाकी सगळे उद्याच्या व्हिडिओत

  • @aishwaryachavan762
    @aishwaryachavan762 3 ปีที่แล้ว +2

    आजच्या नॉनव्हेज रेसिपी खूप मस्त होत्या
    So nice 😋😊

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 3 ปีที่แล้ว +1

    आईने बनविलेली मुसी कालवण मस्तच आहे

  • @amyk9070
    @amyk9070 3 ปีที่แล้ว +1

    Khoop chan. Aai chya roopat sakshat annapurna.

  • @dineshutekar8603
    @dineshutekar8603 3 ปีที่แล้ว +5

    आई मस्त रेसिपी तुम्ही खूप छान जेवण बनवता

  • @anjaliwaghmare4763
    @anjaliwaghmare4763 3 ปีที่แล้ว +2

    Aai 1no. Recipe hoti 😋😋😋

  • @rameshbhosale8776
    @rameshbhosale8776 3 ปีที่แล้ว +1

    1 number Aai chi Machi fry

  • @kavitapatil3602
    @kavitapatil3602 3 ปีที่แล้ว +1

    आई 🙏🙏 किती छान आहेत तुम्ही, J1 👌👌मस्तच यम्मी बनवतात 😋😋😊नेहमी हसरा चेहरा असतो. Lovely person ❤❤fish 👌👌

  • @mijawharkar6095
    @mijawharkar6095 3 ปีที่แล้ว

    आई खूप छान कालवण बनवता.आम्ही पालघरला राहायला आलो की तुम्हाला भेटायला येऊ

  • @sanikagurav19
    @sanikagurav19 3 ปีที่แล้ว +2

    अग ताई सांग की तू तो लक्ष्मीपूजनाच्या vlog मध्ये सकाळी निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता त्याला काय म्हणतात मला पण घ्यायचा आहे मी तुला विचारल होत त्या दिवशी तू म्हणाली की next video मध्ये detail सांगते ..... आजची रेसिपी पण छान होती 👍👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว

      Tya Dress la mhantat लखनवी 😊 Thank You 🙏🏻

    • @sanikagurav19
      @sanikagurav19 3 ปีที่แล้ว

      @@CrazyFoodyRanjita ok thank you

  • @nitapatil1891
    @nitapatil1891 3 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी रेसिपी मज्जा आली बघून भुक पण लागली दादासारखी 😄 😄 😄

  • @deepikaarwari6854
    @deepikaarwari6854 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान आईने बनविलेली मच्छी Gbu 🙏

  • @sangeetaterbhai1722
    @sangeetaterbhai1722 3 ปีที่แล้ว +2

    I start to see your from 2 months I like your family very much and oovi

  • @snehakoli4513
    @snehakoli4513 3 ปีที่แล้ว +1

    Wow....recipe mastach...Pratik dadachi majja aahe...Love you Ovi Ranjita and Aai

  • @kripadeshpande9246
    @kripadeshpande9246 3 ปีที่แล้ว

    तोंडाला पाणी सुटले ताई.. खूप छान!

  • @varshakhairnar8127
    @varshakhairnar8127 3 ปีที่แล้ว +1

    Mast tondala pani sutle.... Mavshi tumi khup chhan mast mast jevan banvta. Ranjita tumcha saglyancha heva vato yar😀love you mavshi😘

  • @vaibhavvlog7930
    @vaibhavvlog7930 3 ปีที่แล้ว +7

    Wow mast yummy recipe aahe 🤤🤤🤤🤤🤤🤤

  • @sonalchavan9610
    @sonalchavan9610 3 ปีที่แล้ว

    Aai chya recipes baghun as watat tumchya ghari yeu jevayla🤤

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 3 ปีที่แล้ว +1

    Wow superb ❤️👍

  • @vandanabandekar4726
    @vandanabandekar4726 3 ปีที่แล้ว

    Aayee ekdam chan receipe agdi tumchyasarkhi premal
    .ranjita nashibwaan aahes ru tula sasuchya rupat ek premal aayee milali

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 ปีที่แล้ว +4

    वा छान रेसीपी नेहमीप्रमाणे आई ने बनवली अग दाताळीला आमच्या इथे करली बोलतात हे नाव आता समजल जेवण एकदम भारी प्रतीकची मज्जा

  • @swaminiwadkar2055
    @swaminiwadkar2055 3 ปีที่แล้ว +1

    Aai aata video kartana khup happy distat
    Lay bhari video #crazy food ranjita and best luck 👍👍👌💐☺☺☺☺

  • @dipti2748
    @dipti2748 ปีที่แล้ว

    Onion coconut paste tastes yummy in mori recipe🙂

  • @Cookwithuss217
    @Cookwithuss217 3 ปีที่แล้ว

    Khup testy recipe 😋😋😋😋❤️ aai khup chhan swayampak kartat👍👌

  • @salvesunanda8524
    @salvesunanda8524 3 ปีที่แล้ว +2

    Oovi chi jaaga pratik ne bharli aaj 😀👍👍

  • @ashwinijames8706
    @ashwinijames8706 3 ปีที่แล้ว +3

    शुभा सकाळ आई खुप छान रेसिपी अगदी साधी सोपी धन्यवाद आई god blees you

  • @gavakadchyarecipe
    @gavakadchyarecipe 3 ปีที่แล้ว +5

    सकाळ सकाळ सकाळ ..शुभसकाळ छोटी परी ओवी तिची सुंदर मम्मा रंजिता आणि रंजिता ची प्रेमळ सासूबाई ..शुभसकाळ 💐

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 3 ปีที่แล้ว

    Mrs here दाताळी मासा म्हणजे करली का ? खुप छान सगळे प्रकार पिठ व लावता बघितले आताच तुझी साईट आलीय वेळ मिळेल तसं बघणार

  • @nilofarshaikh3181
    @nilofarshaikh3181 3 ปีที่แล้ว +1

    Waaaww 🤗dekhte hi mu me paani aa gaya osam 👌👌

  • @sangitavichare3921
    @sangitavichare3921 3 ปีที่แล้ว +1

    Tai
    Mala mushiche kalvan shikayche hote aaj tumhi shikvle Thanks🙏🙏🙏🙏🙏

  • @gayatridevikudwalkar9485
    @gayatridevikudwalkar9485 3 ปีที่แล้ว

    आई मस्तच जेवण बनवतात. मला बघून च भुक लागते😊👌👍

  • @aartikadu9240
    @aartikadu9240 3 ปีที่แล้ว

    Aai ranjita tai la sanga vachun dakhvayla mazy comments pls karan mala Marathi type ny karta yet
    Aai kharch ekda bolava bangda khayala mala lay aathvn yete macchi chi tumhi khup aavdta mala aani tumch kutumb pn khup god aahe love u aai

  • @salonibandekar8431
    @salonibandekar8431 3 ปีที่แล้ว

    Namaskar aayee...chan zali tumchi recipe..aayee he bangade konte aahet .pahilyanda pahile

  • @leenachand4915
    @leenachand4915 3 ปีที่แล้ว +1

    Mast aahe recipe mouth watering dish

  • @alkarrsakpal9753
    @alkarrsakpal9753 3 ปีที่แล้ว

    Great madam New idea thanku so much

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 3 ปีที่แล้ว

    Mushi LA khobare Vaatan Taalale? Daatali maahit naahi. Kateri asate? Masta fry kelay. Nice video

  • @ishawargole9349
    @ishawargole9349 3 ปีที่แล้ว +3

    Nice recipe aai

  • @akshadakadam6453
    @akshadakadam6453 3 ปีที่แล้ว +1

    Mavshi tumhi khup god ahat. Mala khup avdta .

  • @nitinraul390
    @nitinraul390 3 ปีที่แล้ว +1

    Fish recipes khup chan👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @dineshbagul9610
    @dineshbagul9610 3 ปีที่แล้ว

    Mazya tar tondala panich sutale 👌👌👌recipe keli aai tumhi

  • @dadkar1
    @dadkar1 3 ปีที่แล้ว +1

    तुमची सोपी पद्धत आम्हाला भावते, आभार

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 3 ปีที่แล้ว +3

    Aai, tumi jo gharcha masala ghatla aahe to mix masala aahe ka? Ki nusti mirchi pawder aahe. Mast recipe 👌👌👌👌

  • @vandanadmello6901
    @vandanadmello6901 3 ปีที่แล้ว +1

    Wow beautiful recipe

  • @santoshpawar6213
    @santoshpawar6213 3 ปีที่แล้ว +2

    Nice recipe

  • @7dsanketmhatre605
    @7dsanketmhatre605 3 ปีที่แล้ว +2

    Your mom is soo good

  • @shaktigulabani3979
    @shaktigulabani3979 3 ปีที่แล้ว +4

    Simple and tasty dishes 😋

  • @divine3249
    @divine3249 3 ปีที่แล้ว +1

    Aai tumhi khup chaan banavle jevan....

  • @darshanachampanekar617
    @darshanachampanekar617 3 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan tondala Pani sutal aai aatach tikde yeun khavas vatatey ekda tuma sarvana bhetaychi icha aahe nice vlog

  • @amaanshaikh7394
    @amaanshaikh7394 3 ปีที่แล้ว +1

    Aai chya haatchi chav jagaat kuthe milnar nahi aai is the best lucky pratik rohan

  • @philomenapinto69
    @philomenapinto69 3 ปีที่แล้ว +1

    Very nice ....yummy food ...n mom in law is the best

  • @dipikasonawane6483
    @dipikasonawane6483 3 ปีที่แล้ว

    Kadali sunder and yummy recepy distey aajjjjjjiiiii.......
    Khupch mann krtat krun khayla....pn majha saari Brahmins ahet,n maheri sagale khatat.....mhnun mala saari kahi non veg bnwta yet nhi😒
    Pn me nkkich majhya aaikde geli krnr....Maher ranjita dii sarkh ch jawal ahe majha🥰🥰🥰😍😍😍😊😊😊😝😝😝

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +1

      मी दाखवते ना तुला मस्त मस्त वेज रेसिपी😊

  • @jitendrachoudhari7061
    @jitendrachoudhari7061 3 ปีที่แล้ว +1

    Kiti prakache va jattiche bangde astat..karan kunala chav nasth anni kunaala asth.. madhe kata aslela changla ki side la kate

  • @seemajadhav442
    @seemajadhav442 3 ปีที่แล้ว

    खुप छान होता विडीयो...आनी आईचा हातचे रेसिपी म्हनजे अप्रतिम
    Ovee and ranjita tai miss you this video

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +1

      आजचा दिवस आईंचा❤️

  • @nandkishorgaikwad8886
    @nandkishorgaikwad8886 3 ปีที่แล้ว +3

    Wow mouth watering 🤤🤤.............

  • @balasaheblohar5041
    @balasaheblohar5041 3 ปีที่แล้ว

    खुप छान आई विडियो खुप छान होता नेहमी सारखा च

  • @vikaspawar-tr8vv
    @vikaspawar-tr8vv 3 ปีที่แล้ว +2

    खूप मस्त रेसिपी बनवतात आई

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 3 ปีที่แล้ว

    Mastch tondala pani aale mase khoopch fresh astat 👌👌

  • @purvibhakti2246
    @purvibhakti2246 3 ปีที่แล้ว +1

    Nice👌👌aaini khup chan recipe dakhavli 👌😍😍mi try karen😍👌👌

  • @prachibile9729
    @prachibile9729 3 ปีที่แล้ว

    Khup sunder recipe... Tai aai na sang ki nonstick vr wooden spoon vaparayla.. Bhandi lavkr kharab hotil... Recipe nehmi pramane mastch👌👌😋😋

  • @ashamehra6336
    @ashamehra6336 3 ปีที่แล้ว +1

    Wow yummy 🐠🐋🐟, I like mooshi fish

  • @rugwedchavan2962
    @rugwedchavan2962 3 ปีที่แล้ว +1

    Good

  • @shradhashradha5971
    @shradhashradha5971 ปีที่แล้ว

    Aai goduli aahe... N your all family r sweethearts...

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 ปีที่แล้ว

    Mazi ovee cute khupach sunder fish oveechi aaji Chan sugran ahe

  • @panukitchenrecipes
    @panukitchenrecipes 3 ปีที่แล้ว

    आई मस्त च रेसिपी आवडली आम्हला खुप छान ताई आणि ओवी नाही दिसली miss Kel आम्ही आई साठी बिग लाईक

  • @sakshijorkar5383
    @sakshijorkar5383 3 ปีที่แล้ว +4

    Rohan ये आता video मध्ये आम्ही तुला बघितले आहे ़😄😄

  • @sangeetaterbhai1722
    @sangeetaterbhai1722 3 ปีที่แล้ว +2

    But I didn't see rohan in your video so please focus on oovi papa face😄

  • @sureshgawankar6431
    @sureshgawankar6431 3 ปีที่แล้ว +1

    मस्त व्हिडीओ, फक्त हेडिंगवरच आधारित, असेच pure विषयावरच्या शूटचे व्हिडीओ पाहायला बरं वाटतं.👍

  • @gayatrimantri8984
    @gayatrimantri8984 3 ปีที่แล้ว +1

    सकाळ सकाळ शुभ सकाळ ताई. मुशी चे कालवण छान 👌 फिश फ्राय मस्त आज व्हिडिओमध्ये तुम्ही ovee Kalyani tai कोणच दिसला नाही

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว

      आजचा दिवस आईंचा❤️

  • @ashwinisalkar6676
    @ashwinisalkar6676 3 ปีที่แล้ว

    Aie kai macchi banavlit ekdum sadhi ani sopi recipe kahi suchat nahi kai comment karavi baghun tondala pani suttai thanks ya recipe's sathi all the best tumhala ashach recipe's dakhwa tumhala nirogi ayusha labho aaj ovi ani ranjitaji na miss kela 💖♥️

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 3 ปีที่แล้ว

    Tumchi sun kharach great aahe aajchya kalat.tumhi pan tila support karta.ti pan khup respect karte family prati.

  • @ruchitamhatre6822
    @ruchitamhatre6822 3 ปีที่แล้ว +4

    Nice Recipe Aai 😋👌👌