रिमझीम पावसात बनवली झणझणीत बोंबील चटणी | bombil chutney | bombil recipe | dhangari jivan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- रिमझीम पावसात बनवली झणझणीत बोंबील चटणी || bombil chatni || dhangari jivan
#bombilrecipe
#bombilchatni
#बोंबीलचटणी
#bombil
#bombilchutney
#bombilfry
#dhangarijivan
#siduhake
#dhangar
##balumama
#dhangar
#shepherd #marathirecipe
#recipe #seafood
#dhangarwada
#banai
एवढे कष्ट घेऊन पण किती सुखी आहेत राव तुम्ही हेच तर खर जीवन आहे राव फक्त पैसा आराम म्हणजे जीवन नाही राव आहे या परिस्थितीत पण आनंद शोधणे खूपच सुंदर...आनंदी रहा
पैसे कमी नाहीत या लोकांकडे लखपती आहेत पण व्यवसाय आहे हा त्यांचा
Kiti chan comment keli ahe tumhi 👌🙏
#
told her SFX Call me too late
Was just a like it to mer crfc fcr fr,DCCC cf cf CFC
दादा वहिनीं तुमची जोडी खूप सुंदर आहे एकमेकांचा कीती आदर करता आसेच खुश रहा 🤗🤗🤗🤗🤗
वहिनी सुगरण आहे. जेवण खूप छान बनवते कोणतीही रेसिपी झटपट पट बनवते बोंबील खूप छान बनवले 😋👌👍सागर मस्त खेळतोय गाडी गाडी 😊👌👍वहिनी तुम्ही दोघी जावा जावा छान रहाता 💓
बोंबलाची चटणी वावरामध्ये. ती पण पावसामध्ये वा वा 😋 राम राम हाके पाहुणे 🙏
मस्त एकच नंबर आहे दादा ❤️👍👍👍
कोली लोकांची आभार मानले धन्यवाद आहे तुमच्या घरी कधी जानार आहेत ते पण लवकर कळवा आम्हाला तुमचा गाव बघायचा आहे
धनगर खूप अडचणीतून आपला संसार कसा आनंदाने करतात. आपल्या जीवनाला दोष देत नाहीत. दररोज नवीन ठिकाण तरी आनंदी हे नव्या पिढीने शिकण्यासारखे आहे.
सागर दादा तुमचं जिवन आसच कायम आनंदी राहो हीच मल्हारी मार्तंड चर्नी प्रार्थना
या कष्टा मधे किती आनंद आहे
तोंडाला पाणी आल ताई
छान ताई बोंबील
कोणत्याही किचन मध्ये न मिळणारी बोंबलाची चटणी खरोखरच खूप छान बनविले आहे
Ek no sugran ahet banutai 👌👌👌🙏👍
अजुन घरी नाही गेले का, कारण पाऊस आहे, म्हणून काळजी घ्या
Khup chan video krta dada
खुप छान दादा👌👌
काय भारि जीवन आहे
बाणाई तुम्ही आम्हाला आस जेवण बनवायला उत्साह देत आहे धन्यवाद दादा वहिनी.
🙏🙏🙏
खरच जिवन खुप कठीण असते
Dgnghr mhnje dhnacha aagar
सुपर
व्वाव! छान रेसीपी.बाणाई ताई सुगरणच. ऐकदा वाघोली आणि लोणीकंद यांच्या मध्यावर पूना गोट फार्म आहे.पुणे नगर रोडला. ७०० शेळ्यांचा बंदिस्त पालनाचा फार्म आहे.त्याला भेट द्या.
👍🙏
खुपच छान चटणी बोबीलची
Dada ha video lay aavdto rimzim pausat bombil chatni 1 no lagti sarvat ha video lay aavdto Kay lagti bombil chatni
आम्हाला घरात बसून थंडी वाजत आहे
Mi dubai madhe asto pan tumcha video na chukta baghta....1 number kam karate aahae bhau tumhi panduranga 1 divshi tumhala yacha fade jarure dayel....😊😊😊😊🔥🔥🔥✨✨✨
🙏
👌👌👌👌👌
Nice kaka🥰
👌
!❤❤अरे व्वा.खुपच खास बोंबील चटणी!❤❤!
लय भारी वहिनी 👌👌👌वास लय सुटलाय बोंबलचा
किती साधं लोक हो आपली नाही कसला लोभ नाही कसली आशा... हे खरं जीवन 👍👍👍
पावसाळ्यात बोंबिल चटणी अरे वा छान बेत आहे. 👌🏻👌🏻
Wawa mst
दादा मि तुमचा विडीयो प्रतेक भगत आसतो मि राहनार नाशिक जिला ईगतपुरी तालुका खडकेद गाव कलसुबाई शिकर येथे राहतो
दादा बानाई सारखया सैपाकचकरत असतात
तुमच धनगरी जीवन खुपच कठी असत मी नेहमी तुमचावहीडीओ बघते मी नाशिक वरणतुमचा वहीडीओ बघते दादा खुपच वाइट वाटतया पाऊस पाणी बघत नाय तरीमेंढराना घेऊन आले वशेतात राहता ईचु कटयाची भीती नाय वाटत सागर किती लहान तया ला घेऊन शेतात राहताय खुप गणी आहे सागर व तुमही सागरला जीव लावतात बानाई खुप छार्न छान रेसीपी बनवतात बालु मामांचा नावान चांगभल
खुप कष्टाचा पैसा आहे तुमचां,, सुखाने संसार करत आहात हेच तर जीवन आहे 😊😊😊
खूप छान चविष्ट बोंबला चा चटणी 😋😋👌एकच नंबर खूप कष्ट देव तुम्हा ला खुप शक्ती देवो गणपती बाप्पा मोरया बाळु मामाच्या नावाचे चांगभलं 🙏🙏
बानाई माऊलींच्या हाताला चांगलीच चव आसनार यात शंकाच नाही.. मीही आज शेम बनली खुप छान झाली आहे... 🙏😊
👌👌👌
KHUPACH CHHAN...!!!👍
मला तर तुमची जोडी छान वाटतेय 🙏🙏🙏
1 नंबर तोंडाला पाणी सुटले राव🔥😍😋 घरची आठवण आली😊
Wow बोंबील चटणी मस्त खूप छान
बोंबील चटणी बनवत असताना ताईच्या चेहर्यावरील हास्य खूपच छान आहे आणि भाऊनी कोळी लोकांचे केलेले कौतुक फारच छान बोंबील चटणीपण खूपच छान
Nashik
Chan...Request u... take precautions during making food openly specifically for ladies
Khup chan
Tumhi kastach jivan jagtaaahat pn dusaryachya trasachpn bhan aahe tumhala je Halli kmi hot chalalay,baki banaichi recipy mast,as vatatay ki tumchya saglyan sangat shetat yevun bhakri n chatni khavi.banai aadhi bombil bhaj mg panyatun kad n kandyat tak ,sop n mast
👌👌
Banai tu sugarn aahes tu hotel tak
Khup chalel🎉
ताई सुगरण आहे, mast👌 एकदम झकास दादा, जावसळपास मी असतो ना, तर भाकर खायला आलो असतो, धन्यवाद दादा वहिनी 🙏🙏🙏काळजी घ्या दोघांनी
Khandoba chi bhakti Karta ani mukya pranyana khata?
गाव कोणतं आहे तुमचं
नमस्कार बानाई भाऊ लय भारी बोंबिल चटणी माझी बांधावी एक आजी सोलापूर लय खाल्लं लहानपणी आईच्या हातचं ओके बाय बाय
मला बानाई शी बोलायचं आहे एकदा live वीडियो करा
बानाई ताई डोसा बनवा ना
खरंच, खूप सुंदर जीवन आहे. फ्लॅट संस्कृती मध्ये सुद्धा असे दिसत नाही
छान छान रेसिपी
काय लिहू दादा शब्दच सुचत नाही.
असं वाटतं तुमच्या पालावर येऊन तुमच्या सोबत दोन घास खावे.
काय हव माणसाला अजून?
जो कष्टकरी समाज आहे जो इतर समाजबांधवां साठी म्हणजे तुम्ही उन्हातान्हात पावसापण्यात फिरता तुमच्या साठी खरतर सरकारी पेन्शन योजना लागू केली पाहिजे
खुप..छान...👌...
तोंडाला पाणी सुट्ल.....😜 मस्त..👌
मला चटणी पाहून तोंडाला पाणी सुटले दादा खूप छान बनवता तुम्ही
Bhai video thoda lahan banvat ja,besanachya polila 16 minta Kashi lagli tuza tond thoda Kami chalev
🙏
दादा तुम्ही दुध कस काढताय, त्याचा एक विडिओ टाकाना
Happy life, tension & pollution free life with family. It's a great BHARAT.
Li O
Ot😊❤❤
फोनंबर पाहिजे
व्हिडिओ पहाहुन तुमचे जीवन खूप सुंदर वाट ते लोकांना पण प्रतेश्यात धनगर लोकांना खूप समस्या चा सामना करावा लागतो शेहरी माणसाने तीन दिवस त्याचे जीवन जगून दाखवा वे
असा कांदा, टोमॅटो विळीवर शहरी बायकांनी कापून दाखवावा, न्हाय, बोट कापून घेतल तर विचारा
बाजारातून आणलेले बोंबील स्वच्छ कसे करायचे.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️beautiful....❤️u can add tomato and coriander leaves....🙏🙏🙏thank you madam💓💓💓💓💓
No need to add, simple is best, bombil itself has its intense flavor, no need to hide it by adding tomato and coriander.
एक नंबर छान जोडी आणि तुमचे विचार वा क्या बात है
Mast
दादा खूपच सुंदर व्हिडिओ, तोंडाला पाणी सुटले 😜🤪😛😝😝😝😝😝😝
Nice 😋
बाणाई च्या घरच्या मसालाचा कलर एकदम भारी आहे...कोणती मिरची वापरली आहे.,नक्की सांगा...,
Dattasurnr,hagdal,tq,ahmadpur,distlatuar,,dhangar
🤗😇☺😋😋😋
Chan
Nice Recipe,एकच नंबर चटणी
खूप छान मला तुझे सर्व प्रकारच्या चटणी आवडतात
Chhan
एक दिवस असा आयुष्य जगून बघावसं वाटतं माझ्या मिस्टरांना असा आयुष्य खूप आवडतं
जय मल्हार तुमचे जीवन असच सुखाचे समृद्धीचे
दादा व्हीडो ओ मस्तच पण एक गोष्ट दाखवायची राहिली ना गड्या अरे तुझा पेशल कूत्रा तो दाखवल्या बिगर काय मजा पूढच्या टायमाला दाखव हा
खूप छान चटणी बनवली आहे🎉
Aamchi pan mendra aahet bhau.....tumi khup chhan vedio banavta ....tumche vedio bagun khup chhan vatate.
खुप छान भाजी बनवतात तोड
Dhangari jivanachi olkh ani sugar an vahinichya sundae recipes Chan kasht pn ughadyawar rahiwas kiti dhokedayak tari itkya anandane Jovan jagta
Ram ram pahune aami nandedhun
छान
हेज खर जेवन हेज ते जिवन
Aai 1
राम राम हाके पावण
छान वहिनी👌🏻
Bhau gavala tar tumach Ghar aahena mag tari tumhi baher ka rahata
टोडाला सुटलय पाणी भोभलाचि चटनि बघून
तुमच्या सारखा सुखी संसार कोणाचाच नसेल.हे फार मोठ समाधान आहे.
बोंबलाची चटनी खुप मस्त बनवली.
Hii
Tumhi khup bhari j1 banvta maka khup aavde ta tumhi j1 banvta na cha video
Chatni pahun tondala Pani sutla lay bhari zali chatni