Plastic Bottle house Innovations : औरंगाबादच्या तरुणींनी बनवलेले प्लास्टिकचे घर पाहिले का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • #BBCMarathi
    प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून बांधलेलं हे टुमदार घर औरंगाबादमध्ये आहे. नमिता कपाळे आणि कल्याणी भारंबे या दोन तरुणीना सोशल मीडियावरल्या एका व्हीडिओवरून या घराची आयडिया सुचली. तेव्हा लॉकडाऊनच्या काळात त्या फाईन आर्ट्सचं शिक्षण घेत होत्या.
    त्यानंतर त्यांनी हे घर बांधण्यासाठी प्लास्टिक गोळा करण्यापासून इकोब्रिक्स बनवल्या.
    पाहा त्यांच्या या घर बांधणीचा प्रवास.
    रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
    कॅमेरा - गणेश वासलवार
    एडिट - अरविंद पारेकर
    पाहा
    #PlasticBottle #houseInnovations
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 119

  • @sunilkhandagale9966
    @sunilkhandagale9966 2 ปีที่แล้ว +27

    👍Sambhaji nagar madhye eco friendly nice project

  • @asmitavyapari359
    @asmitavyapari359 2 ปีที่แล้ว +3

    मातीत काय मिसळलं ते सांगितल असत मोकळ्या मनानी तर खरे सामाजिक दायित्व निभावल्या सारखे वाटले असते. असे हातचे राखून कोत्या मनोवृत्तीचे मात्र दर्शन झाले.

  • @onelifedeevlogs
    @onelifedeevlogs 2 ปีที่แล้ว +7

    🔴Waaah ekdam khatarnak idea aahe... Kay mast ghar banawale aahe plastic bottles cha wapar karun 👌🏼👍🏼 aani plastic che aslyamule varsha nu varsh tikun pan rahil 💯✅ big respect 🙏

  • @ganeshdhobale786
    @ganeshdhobale786 2 ปีที่แล้ว +21

    ह्या घरानी किती उन्हाळे पाहिले आहेत त्या नंतर कळेल. प्रयत्न चांगला आहे पण प्लास्टिक बॉटल वापरत असताना उन्हाळ्याच्या वातावरणाचा विचार केला आहे का उन्हाळ्यामध्ये प्लास्टिक बॉटल गरम होऊन त्याच्या आजूबाजूला असलेली मातीची/सिमेंट ची पकड लूज होईल असे मला वाटत आहे

    • @sumedhbhagat161
      @sumedhbhagat161 2 ปีที่แล้ว

      Bottle Chya kachra bharlela aahe, tya mul Nahi Hou shakat.

    • @nakuldhirde5922
      @nakuldhirde5922 2 ปีที่แล้ว +4

      पण अग्नी पासून नकीच धोका आहे..
      प्लास्टिक आत मध्ये सुद्धा भरलाय ज्वलनशील वस्तून पासून संवरक्षण करा.. Light फिटटींग करण सुद्धा रिस्की आहे.. इन केस काही प्रॉब्लेम झाला तर..
      तुमची idea छान आहे.. खूप मस्त work केलंय तुम्ही.. 👌👌👍

    • @namitakapale1733
      @namitakapale1733 2 ปีที่แล้ว

      यात सिमेंट चा वापर केलेला नाही फक्त माती आणि काही नैसर्गिक घटक मिसळलेले आहेत. आणि मातीचे असल्यामुळे उन्हाळ्यात देखील या घरांमध्ये थंडावा जाणवतो.

  • @nitin9854
    @nitin9854 2 ปีที่แล้ว +11

    Khup khup Chan, very well done 👍

  • @wasimTajelectricals6039
    @wasimTajelectricals6039 2 ปีที่แล้ว +2

    Proud of my Maharashtra and Maharashtrian
    As maharashtrian muslim

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान कल्पना आहे ही.
    Plastic चा अशाप्रकारे वापर करणं खरचं कौतुकास्पद आहे. या घराला भेट द्यायला नक्कीच आवडेल. पण खरंच हे किती योग्य आहे राहण्यासाठी याचे विश्लेषण व्हायला हवे. उष्णतेने मध्ये plasticकसे तग धरेल यावर विचार व्हायला हवा.

    • @namitakapale1733
      @namitakapale1733 2 ปีที่แล้ว

      यावर बराच अभ्यास आणि चाचण्या झालेल्या आहेत त्याचे विश्लषण 4 मिनिटांत करणे शक्य नाही.

  • @shraddhavishal6915
    @shraddhavishal6915 2 ปีที่แล้ว +3

    Khup Chan Ani hats off to you girls

  • @np3861
    @np3861 2 ปีที่แล้ว +1

    I appreciate this girl as she is just implemented an African poor peoples idea ....

  • @zerx_mc
    @zerx_mc 2 ปีที่แล้ว +3

    Good initiative for rescue plastic bottles

  • @amrutmahajan5833
    @amrutmahajan5833 2 ปีที่แล้ว

    व्वा! केवळ उक्तीच नाही तर कृतीही!! जबरदस्त काम.

  • @vasantmali954
    @vasantmali954 2 ปีที่แล้ว +1

    Bbc चे सर्वच पत्रकार हे लेफ्टविंग चेच दिसतात म्हणून यांना औरंगाबाद हे नाव आवडत...

  • @shaikhfarhana2039
    @shaikhfarhana2039 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan Tai 🥳🥳 Ajun ropte, fulachi jhade lavli aasel tar khup chan disel

  • @Jaychand.Jain.
    @Jaychand.Jain. 2 ปีที่แล้ว +1

    Really very wonderful idea..
    & Thanks to BBC for different content to viewer's.

  • @santoshmengal8510
    @santoshmengal8510 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे, that great Idea, use of waste material plastic.

  • @deepmhatre8562
    @deepmhatre8562 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर

  • @Sasahasa324
    @Sasahasa324 2 ปีที่แล้ว +3

    Idea practical Asli pahije ....
    Hawa,pani,fire sathi kaay safety aahe? ..
    Praytana sathi salute ..just keeping progress towards good goal

    • @raavan202
      @raavan202 2 ปีที่แล้ว

      Right, hawa Pani fire che kay

    • @namitakapale1733
      @namitakapale1733 2 ปีที่แล้ว

      It's tested in all manners

    • @Sasahasa324
      @Sasahasa324 2 ปีที่แล้ว

      @@namitakapale1733 nope ,this type of things called jugaad not innovation .
      Just thing many people's try things like this ,even we are in class 7,8,9,10 did many things like this .from collected used pens,magnetic separation of garbage ,plastic and soil mixed roads ..water bottles,batches ,many things ....it require knowledge of polymers ,molecules,fabrics ..and many things .

  • @ratnatalpade2305
    @ratnatalpade2305 2 ปีที่แล้ว

    Kharch salam tumcha Kartutvavanla.. Khup chan tai

  • @vikramjadhav5503
    @vikramjadhav5503 2 ปีที่แล้ว

    Ek number yaar kharch

  • @aniketdesai8480
    @aniketdesai8480 2 ปีที่แล้ว

    खरंच यांना भारत सरकार ने अवॉर्ड दिला पाहिजे eco friendly घर यांनी बनवलं आहे या मुलींनीच महाराष्ट्र शासन नी गौराव केला पाहिजे 👍👍💐

  • @diptiraut2729
    @diptiraut2729 2 ปีที่แล้ว

    khup changla

  • @restartindia1569
    @restartindia1569 2 ปีที่แล้ว +2

    तंत्रज्ञानाची माहिती नसल्यामुळे , या अशा चुका लोक करतात , प्लास्टिक प्रदुषण कमी होण्याऐवजी वाढवन्याचा धोका आहे . अत्यंत घातक आहे हे सर्व प्रकार 😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥👎👎👎👎👎

    • @namitakapale1733
      @namitakapale1733 2 ปีที่แล้ว +1

      महोदय, आपण मला सांगू शकाल कोणत्या निकषांचा आधारे आपल्याला हे घातक वाटते? मी आपल्या शंकेचे निरसन योग्य प्रकारे करू शकेल

    • @restartindia1569
      @restartindia1569 2 ปีที่แล้ว

      @@namitakapale1733 धन्यवाद , सदर वीडियो मध्ये वापरले जाणाऱ्या प्लास्टिक मध्ये वातावरनातील बदलामुळे भौतिक व रासायनिक बदल होतात त्यामुळे प्लास्टिक degradation प्रक्रिया होते त्यामुळे प्लास्टिक प्रदुषण होऊ शकते ज्यातून वायू व म्रूदा प्रदुषण होण्यासाठी पोषक वातावरण तयार होते .

    • @restartindia1569
      @restartindia1569 2 ปีที่แล้ว

      @@namitakapale1733 तुमच्या संकल्पनेला खो घालणे किंवा तुमचा प्लास्टिक प्रदूषणाविरुध्द च्या लढ्यामधे अडथळा आणने असा माझा कोणताही उद्देश नाही मात्र नकळत आपल्या हातून जे घडत आहे त्याची माहिती तुम्हाला असावी हा उद्देश बाकी प्लास्टिक प्रदूषणाबाबत आपण सकारात्मक ऊर्जेसह प्रयत्न केलात आपले अभिनंदन आणि शुभेच्छा मात्र योग्य तांत्रिक सल्ला घेवून आपण पुढील वाटचाल करावी ही सविनय विनंती ✌ ✌
      आभारी आहोत विनम्रपणे आपण माझ्या कॉमेंट्स ना प्रतीउत्तर दिलंत

  • @nakuldhirde5922
    @nakuldhirde5922 2 ปีที่แล้ว +1

    पण अग्नी पासून नकीच धोका आहे..
    प्लास्टिक आत मध्ये सुद्धा भरलाय ज्वलनशील वस्तून पासून संवरक्षण करा.. Light फिटटींग करण सुद्धा रिस्की आहे.. इन केस काही प्रॉब्लेम झाला तर..
    तुमची idea छान आहे.. खूप मस्त work केलंय तुम्ही.. 👌👌👍

    • @namitakapale1733
      @namitakapale1733 2 ปีที่แล้ว

      यावर विचार करून खबरदारी घेण्यात आलेली आहे. आपल्या शुभेच्छा साठी धन्यवाद!

  • @suhasdeogade2249
    @suhasdeogade2249 2 ปีที่แล้ว

    Tyamcha kaam tumhi dakhvala khup chan... Project Wavar sathi shubhechha

  • @sandipmore5813
    @sandipmore5813 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan kalyani.

  • @poojaborage5432
    @poojaborage5432 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान 👌👌👍

  • @shridhardabhade724
    @shridhardabhade724 2 ปีที่แล้ว

    Khup Chan tai

  • @djchetan4040
    @djchetan4040 2 ปีที่แล้ว

    Khupch chan

  • @murdeshwarms
    @murdeshwarms 2 ปีที่แล้ว +2

    WOW !! 👌👌 Admirable Job !! Many Congratulations to this talented lady on an innovative effort. 💐💐

  • @akashtambole68
    @akashtambole68 2 ปีที่แล้ว +6

    Sabhajinagar 🚩🚩🚩🚩🚩

  • @adityahajare4352
    @adityahajare4352 ปีที่แล้ว

    Nice concept and good work Kalyan and nimita

  • @SHIVAM22888
    @SHIVAM22888 2 ปีที่แล้ว +4

    Sambhajinagar

  • @dipalijadhav7
    @dipalijadhav7 2 ปีที่แล้ว

    Khup chan idea ahe .. environment ch pollution pn kami zal . plastic recycling karun..

  • @radhabodhe4229
    @radhabodhe4229 2 ปีที่แล้ว +1

    Great job 👍

  • @ramchandradeshmukh1413
    @ramchandradeshmukh1413 2 ปีที่แล้ว

    छान ताई संभाजीनगर मध्ये

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 2 ปีที่แล้ว +1

    FANTASTIC 👍 👍

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद.

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r 2 ปีที่แล้ว

      @@BBCNewsMarathi Aadhi shahrach naav nit ghya 💯👍🤔

  • @jayshrishinde7661
    @jayshrishinde7661 2 ปีที่แล้ว

    Wow beautiful best idea 😍❤️❤️❤️❤️ u

  • @aksharjale1
    @aksharjale1 2 ปีที่แล้ว

    मस्त

  • @umeshlonkar7
    @umeshlonkar7 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @vaishnavinarkhede3668
    @vaishnavinarkhede3668 2 ปีที่แล้ว

    Vary nice 👌

  • @gaurihire2629
    @gaurihire2629 2 ปีที่แล้ว

    Well done and proud on you ..wonderful idea👍🤞

  • @Ajitbhosale1234
    @Ajitbhosale1234 2 ปีที่แล้ว +1

    Wow

  • @leenasalve6407
    @leenasalve6407 2 ปีที่แล้ว

    Ek ch no girls

  • @vishnu_k_007
    @vishnu_k_007 2 ปีที่แล้ว

    हि आहे खरी women empowerment...

  • @SurajPawar-pt1bq
    @SurajPawar-pt1bq 2 ปีที่แล้ว

    छान🙏🙏🙏

  • @pradnyakadam7515
    @pradnyakadam7515 2 ปีที่แล้ว

    Nice idea ! Keep it up.

  • @rohitpatil8494
    @rohitpatil8494 2 ปีที่แล้ว

    Very nice 👍 brilliant idea 👍

  • @vijaydhumal4143
    @vijaydhumal4143 2 ปีที่แล้ว

    Chan

  • @s.m.c.s3237
    @s.m.c.s3237 ปีที่แล้ว

    कल्पना छान आहे, पण पावसाळ्यात राहणे,प्लास्टिक व माती असल्यामुळे खूप अवगड आहे,

  • @sushantpatil5374
    @sushantpatil5374 2 ปีที่แล้ว

    Good work 👌👌

  • @खादाडखाव
    @खादाडखाव 2 ปีที่แล้ว

    Very Nice Experiment ....

  • @algadproduction4143
    @algadproduction4143 2 ปีที่แล้ว

    Vaah👌👌👌👌👌

  • @Shubham.chodankar
    @Shubham.chodankar 2 ปีที่แล้ว +1

    Chh.Sambhanjinagar mhanaychi tasdi ghyayla chalu kra

  • @harshalarunpathak4305
    @harshalarunpathak4305 2 ปีที่แล้ว

    कल्पना चांगली आहे, परंतु पिण्याच्या पाण्याच्या बाॅटल्स, कोल्ड्रिंक्स,तेल बाॅटल्स यांचे कंपनी मध्ये रिसायकलींग होते आहे ना.ते पर्यावरण पूरक आहे.

    • @namitakapale1733
      @namitakapale1733 2 ปีที่แล้ว +1

      ते रिसायकल होतात पण त्यापासून बनणारे प्लास्टिक हे अजून खालचा दर्जाचे बनते जे हानिकारक असते.

  • @iam-111
    @iam-111 2 ปีที่แล้ว +3

    0:28 येथे पण गुवाहाटी च का.. देशाची राजधानी आता गुवाहाटी करा..

  • @vaibhavkarande2849
    @vaibhavkarande2849 2 ปีที่แล้ว +1

    Sambhaji nagar aahe te BBC walyanno

  • @shivanshworld3004
    @shivanshworld3004 2 ปีที่แล้ว

    संभाजीनगर ❤️

  • @pallawichavhan2183
    @pallawichavhan2183 2 ปีที่แล้ว

    5,6लाख गुंतवून हा प्रोजेक्ट किती फायदेचा आहे हे एक वर्षातच कळेल 🤣🤣🤣

  • @sjcreativelife14
    @sjcreativelife14 2 ปีที่แล้ว

    👍👍👌👌

  • @swapnilparit229
    @swapnilparit229 2 ปีที่แล้ว

    👌

  • @ayubshaikh2462
    @ayubshaikh2462 2 ปีที่แล้ว +1

    ❤️❤️❤️

  • @akshayjadhav8686
    @akshayjadhav8686 2 ปีที่แล้ว +1

    घर खुपचं छान आहे पण तेथे प्लास्टिक च वापर जर टाळला असता तर बरं झालं असतं प्लास्टिक हे पर्यावरणासाठी खुप घातक आहे

  • @pankajjadhav5153
    @pankajjadhav5153 2 ปีที่แล้ว +2

    निर्लज्ज पत्रकार पहिले ते औरंगाबाद बोलण बंद करा... छत्रपती संभाजी महाराज बोलायचं
    आणि ह्या दोघींनी खूप छान उपक्रम सुरू केलंय 🙏

  • @snehalkumbhar6475
    @snehalkumbhar6475 2 ปีที่แล้ว +2

    Chatrapati Sambhaji nagar bola

  • @ravindrapatil374
    @ravindrapatil374 2 ปีที่แล้ว

    संभाजी नगर म्हणा 🙏

  • @adi.tya._.00
    @adi.tya._.00 2 ปีที่แล้ว

    संभाजी नगर मध्ये कुठे आहे

  • @InMTrader
    @InMTrader 2 ปีที่แล้ว +3

    But is it safe to inhale so much plastic toxin 24/7??

  • @sachink1143
    @sachink1143 2 ปีที่แล้ว +1

    Fire resistant aahe ka

  • @dipalijadhav7
    @dipalijadhav7 2 ปีที่แล้ว

    Pratek youth ne...asch innovative gohsti karun aply environment ch pollution kami karu shkto

  • @akshaygarud5205
    @akshaygarud5205 2 ปีที่แล้ว +1

    I think sir संभाजी नगर not a aurangabad...................😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃

  • @sudarshanugle9402
    @sudarshanugle9402 2 ปีที่แล้ว

    संभाजीनगर

  • @Jamesbond-kv3xl
    @Jamesbond-kv3xl 2 ปีที่แล้ว +1

    BBC news la jasti khaj aahe kay???? Sambhaji nagar mhanayla laj vatate ka??

  • @lakshanatembhare
    @lakshanatembhare 2 ปีที่แล้ว

    Baher gavchi paddhat aahe......

  • @T.S.R.
    @T.S.R. 2 ปีที่แล้ว

    संभाजी नगर

  • @HIND251
    @HIND251 2 ปีที่แล้ว

    टिकणार नाही जास्त दिवस

  • @prathmeshmorepatil2031
    @prathmeshmorepatil2031 2 ปีที่แล้ว

    Title madhi sambhaji nagar lihayla suruvat kara ata🙏

  • @restartindia1569
    @restartindia1569 2 ปีที่แล้ว

    प्रदुषण नियंत्रण मंडळाची यांस मान्यता मिळू शकत नाही , क्रुपया असे प्रयोग टाळाबेत

  • @ravirajjadhav9014
    @ravirajjadhav9014 2 ปีที่แล้ว

    काहीना है चुकिच वाटत👇 आहे पन simit चे मोठे मोठे पुल पन खराब होउ शकतं पन है मात्र खराब होएल याची शकेता कमी आहे

  • @Jatiiiiiiiin
    @Jatiiiiiiiin 2 ปีที่แล้ว

    Start new company which will give you money

  • @yelykand786
    @yelykand786 2 ปีที่แล้ว

    Nusta bandhun artha nay tithe rahun dakhva

  • @nikhilpatil3995
    @nikhilpatil3995 2 ปีที่แล้ว +1

    Aurangabad nahi re SAMBHAJINAGAR

  • @mazacl1996
    @mazacl1996 2 ปีที่แล้ว

    अरे BBC news भीकार्यांनो , संभाजीनगर आहे ते, लायकी मध्ये बोलत जा

  • @amolrahane7627
    @amolrahane7627 2 ปีที่แล้ว

    Aurangabad नाही संभाजीनगर म्हणा

  • @hindu3972
    @hindu3972 2 ปีที่แล้ว +1

    Mashaallah ❤️
    Alamgir Aurangazeb ka district 🤲☪️💪

    • @shubhamkasar9042
      @shubhamkasar9042 2 ปีที่แล้ว +1

      Sambhjinager 🚩

    • @hindu3972
      @hindu3972 2 ปีที่แล้ว +1

      @@shubhamkasar9042 😂😂😂 BBC JINDABAAD. AURANGABAD 💪

    • @shubhamkasar9042
      @shubhamkasar9042 2 ปีที่แล้ว

      @@hindu3972 aadher card pe bhi aayega ruk thodasa

    • @hindu3972
      @hindu3972 2 ปีที่แล้ว +1

      @@shubhamkasar9042 🍌🍌🍌

    • @shubhamkasar9042
      @shubhamkasar9042 2 ปีที่แล้ว

      @@hindu3972 sirf naam badla hai modi hai to mumkin hai caa nrc lagu hone wala hai

  • @vijaykumardagade3919
    @vijaykumardagade3919 2 ปีที่แล้ว

    मुर्खानो छ.संभाजीनगर म्हणा.....

  • @AKSHAY-mv1nz
    @AKSHAY-mv1nz 2 ปีที่แล้ว +1

    Aaukatit CHATRAPATI SAMBAJINAGAR mhanych

  • @mukulmobi456
    @mukulmobi456 2 ปีที่แล้ว

    फालतू आयडिया म्हणजे engineer vede का.
    ?

    • @prajyot9415
      @prajyot9415 2 ปีที่แล้ว

      @Ankit te bnvayala tse kasht krayala pn dam lagto bhava...tu ja ki road vr Ani shodh 4 bottle mg manl tula...as ky tula kautuk watnar tevha

    • @prajyot9415
      @prajyot9415 2 ปีที่แล้ว

      @Ankit mg te tri krun dakhav 😂

  • @ok-yc1nv
    @ok-yc1nv 2 ปีที่แล้ว

    Love ❤️💖 story acchi jaankari k liye abhi padhe jaldise.in