खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती मॅडम तुमचे खूप खूप आभार व्हिडीओ १० वर्षा आधी बनवायला हवा होता 😊 मग माझ्या सारखे ज्यांनी उशिराने टर्म इन्शुरन्स काढला त्यांना चांगले मार्गदर्शन मिळाले असते 🙏
मॅडम ऑप्शन नंबर दोन चुकीचा सांगितला आहे तसेच 30 70 वर्षापर्यंत भरलेली रक्कम वेस्टेज जाणार आहे आणि असं कोणीच नाही की त्या ज्यांच्या वारसांना त्या पैशांची गरज पडणार नाही
Madam माहिती खूप छान दिली आहे तुम्ही, तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो ज्ञानामध्ये खूप सारी भर होते, माझा एक प्रश्न होता सद्यस्थिती मध्ये refundable आणि nonrefundable हे 2 ऑप्शन पाहायला मिळतात या दोघांमध्ये काय फरक आहे आणि कुठल्या प्रकरचा घेणे फायद्याचे राहील याबद्दल सांगण्यात यावे हि नम्र विनंती..🙏
अगदी बरोबर बोललात मँडम पण 90%लोकांना 15 हजार पगार देत आहे सरकार व फक्त 3%लोकांना 10-20 लाखाचे पँकेज आहे त्यामुळे वयाच्या 22 व्या वर्षी विमा कंपनी ITR किंवा तेवढे म्हणजे 10 लाखाच्या वर उत्पन्न असेल तरच 1 कोटीचे विमा देते त्यामुळे लोकांनी आर्थिक साक्षर झाले पाहिजे।
Thank you !! I want to add one more point here choosing right rider option. If anyone faced permanent disability, s/he should get some support in terms of money.
term insurance jar 2023 madhe 10000rs chya premium cha ghetla tari 2024 madhe premium vadhato... generally upto 30 yrs people are healthy so lavkar term insurance start karne mahagach padte na...
21 वर्षी टर्म insurance घेणारा जेव्हा 30 वर्षाचा होईल तेव्हा प्रीमियम पण वाढणारच ना, तो काय आयुष्यभरासाठी सेम नसतो. म्हणून शुभच्छ शिघ्रम हे गरज पाहून करावे. 😊
टर्म इन्शुरन्स कमी उत्पन्न असणाऱ्या किंवा वेठ बिगारी किंवा शेतकरी अशा लोकांना का दिला जात नाही? भले तुम्ही 5 लाख द्या पण त्यांना देण्यास काय अडचण आहे अशा कंपन्यांना. कृपया मॅडम यावर तुमची खरी खुरी माहिती द्या. माझ्याकडे शेतीत किंवा छोट्या इंडस्ट्री मध्ये काम करणारे खूप मुले आहेत, त्यांना याची गरज आहे.
खूप छान माहिती रचना ताई! टर्म पॉलिसी ही एकाच वेळ न घेता प्रतेक 5-10 वर्षानी काढली तर चालेल काय? उदाहरण आधी: 1 कोटी मग 2 कोटी मग 3 कोटी . कारण काही वर्षानी 2-3 कोटी ही पुरेसा विमा राहणार नाही त्याला वाढत्या क्रमात खरेदी करता येणार का?
Mam, term insurance 10 वर्षापूर्वी पन्नास लाखांचा काढला आहे तर तो वाढवता येतो का? नसेल तर काय करायचं? किंवा तो insurance तसाच ठेऊन दुसऱ्या कंपनीचा काढू शकतो का? आणि मग दोनही कंपनिना claim करू शकतो का आणि कसा. याचा pl. Video बनवा.
Accha 30 k cha kharchala 3.3 core chi kaay garaj? Agar 1 lac cha fd la minimum 6 k intrust rate hai and 60 lac k fd pe 3.6 lack yearly which is mean to 30 k per month so if we include 30 k monthly expenses plus 30 k extra expense so do it double 1.2 corer is inough.....so plz listen they all fixed guys
jar term insurance ghetlya nantar job gela tar kay karayche.. 1. new job kami salary cha asel tar... 2. 2nd job milalach nahi tar... term insurance 1,2 vatshatach band karta yeto ka?
Namaskar mam Mi Rajshree...,mi Mumbai la rahte Mala maze share Market madhe career karayache aahe...., aani mazhya family la settle karayache aahe...aata mi jobless aahe.....,mala nishkarmi Kiva berojgaar nahi vhyayache , mala share Market mi 12th madhe aslya pasoon karayche hote pan mala koni Karu dile nahi Pan mam tumche sarv videos mi pahile te itake soppe aani knowledgeable aahet ki 10th fail sudha uttam shikel Mam tumhi tya shikshika aahat jyana GURU manhavese vatate
Madam, तुमचे सर्व video Share market बाबत पाहिले, खुप सोप्या आपल्या मराठी भाषेत माहिती आपण दिलेली आहे आणि मी त्यात उशीरा का होईना गुंतवणुक करायला ही सुरवात करणार होतो, पण..असे समजले की Govt servant यात नागरी नियम 1964-35 अ नुसार गुंतवणुक करू शकत नाही तर हे खरे आहे का, कृपया याबाबत माहिती व्हावी ही विनंती
या टर्म इन्शुरन्स केसमधल्या चंदुशेठने ८० च्या ऐवजी ७० वर्ष कालावधी घेतला आणि तो ८० व्या वर्षी ईहलोक सोडुन गेला तर काय त्याच्या वारसांना रक्कम मिळेल काय? कृपया माहीती द्यावी.
Thank you for the informative video. Marathi madhe aslya muley patkan samajta. Question: Can payout of existing policy be changed from lumsum to lumsum+monthly ?
रचना मॅडम, महिला साठी स्पेशल काही बनवता येईल का? Sorry because this video is for different subject and I want to try something on different subject..sorry for that. some times husband is financial educated but wife don't want to support him,She only try to push for new flat,home. Husband don't want to cut his hen (Corpus) because he want to earn lots of eggs(returns) But she try to cut this hen. Please suggest what should husband do in this situation 🙏🙏
स्पॅम फ्री टर्म इन्शुरन्स काढण्याकरिता:
bit.ly/4bJ12cX
ऑनलाइनलाईन टर्म इन्शुरन्स बद्दल माहिती सांगा व ऑनलाइन घेतले तर चालेल का.
Gov Salari account वर मिळणाऱ्या term insurance बद्दल व्हिडिओ बनवा मॅडम...
धन्यवाद.. मॅडम मी म्हटलं आणि तुम्ही व्हिडिओ बनविला आपल्या मराठी लोकांसाठी मराठी मधून ❤❤
आक्खे, घटकाभर...#@अस्सल मराठमोळा अंदाज...#@रचना ताई...🚩🚩🙏
खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती
मॅडम तुमचे खूप खूप आभार
व्हिडीओ १० वर्षा आधी बनवायला हवा होता 😊
मग माझ्या सारखे ज्यांनी उशिराने टर्म इन्शुरन्स काढला त्यांना चांगले मार्गदर्शन मिळाले असते 🙏
माहिती बद्दल मनःपूर्वक धन्यवाद
धन्यवाद. खूप उपयोगी माहिती. जर insured che निधन नाही झाले तरी काही रिटर्न्स मिळतील अश्या प्लॅन्स बद्दल माहिती द्यावी ही विनंती.
Return of premium available ahet
मॅडम ऑप्शन नंबर दोन चुकीचा सांगितला आहे तसेच 30 70 वर्षापर्यंत भरलेली रक्कम वेस्टेज जाणार आहे आणि असं कोणीच नाही की त्या ज्यांच्या वारसांना त्या पैशांची गरज पडणार नाही
धनवाद
Madam माहिती खूप छान दिली आहे तुम्ही, तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो ज्ञानामध्ये खूप सारी भर होते, माझा एक प्रश्न होता सद्यस्थिती मध्ये refundable आणि nonrefundable हे 2 ऑप्शन पाहायला मिळतात या दोघांमध्ये काय फरक आहे आणि कुठल्या प्रकरचा घेणे फायद्याचे राहील याबद्दल सांगण्यात यावे हि नम्र विनंती..🙏
Thanks Rachana,
Khup mahtwachi mahiti dili..
Khup chan mahiti
धन्यवाद
खूपच सुंदर माहिती. Sbi life स्मार्ट प्लॅटिनम गॅरेंटी प्लॅन बद्दल आपले मत काय आहे?
अगदी बरोबर बोललात मँडम पण 90%लोकांना 15 हजार पगार देत आहे सरकार व फक्त 3%लोकांना 10-20 लाखाचे पँकेज आहे त्यामुळे वयाच्या 22 व्या वर्षी विमा कंपनी ITR किंवा तेवढे म्हणजे 10 लाखाच्या वर उत्पन्न असेल तरच 1 कोटीचे विमा देते त्यामुळे लोकांनी आर्थिक साक्षर झाले पाहिजे।
खूपच छान माहिती मिळाली त्यात पुणेरी आत्मविश्वास पण जाणवतो 😅
Thank you !! I want to add one more point here choosing right rider option.
If anyone faced permanent disability, s/he should get some support in terms of money.
तुमचे दोन शब्द मनाला लागले तुमचं आहे आणि आपलं आहे
Very Nice Video
छान माहिती धन्यवाद.
प्रश्न: जर Nominee चा मृत्यु झाल्यावर रक्कम कोणाला भेटेल.
term insurance jar 2023 madhe 10000rs chya premium cha ghetla tari 2024 madhe premium vadhato...
generally upto 30 yrs people are healthy so lavkar term insurance start karne mahagach padte na...
खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद.
21 वर्षी टर्म insurance घेणारा जेव्हा 30 वर्षाचा होईल तेव्हा प्रीमियम पण वाढणारच ना, तो काय आयुष्यभरासाठी सेम नसतो. म्हणून शुभच्छ शिघ्रम हे गरज पाहून करावे. 😊
एकदा प्रिमियम फिक्स झाला की परत त्यात बदल होत नसतो.
Konta select karava tyavar pn ek video banva
Madam Momentum trading म्हणजे काय❓यावर detail मध्ये एक video बनवा ना please please please🙏🙏🙏
One of the best channel ❤🎉
Thank you so much didi ❤🎉
धन्यवाद😊
खूपच छान माहिती
Mam tumche vidio khup मस्त astat❤❤❤
धन्यवाद
Screener website var fundamental analysis cha video banava
Awesome
माझे वय 47 आहे, अत्ता टर्म इनशुरन्स घेऊ की जाऊ ?
Thank you so much mam
Thanks for making this video
Maz age 35 aahe.. mi aata turm insurance बद्द्ल च विचार करत होती.. आणि नेमका तुमचा व्हिडिओ आला ताई.. खूप छान माहिती दिलीत..dhanywad
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद😊
Khup chhan tai ati sundar ritay mahiti dili❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻
टर्म इन्शुरन्स प्युअर असावा कि त्यासोबत राईडर्स पण घेतले पाहिजे? जर हो कोणकोणते घ्यावेत, यावर सुद्धा माहिती द्यावी.
Lumsum मिळालेल्या रकमेवर टॅक्स लागतो का????
मॅडम Empower बद्द्ल माहिती सांगा
Crisp,Precise and To the point information...Thanks RR
Thanks
एखाद्या कंपनीचा आरोग्य विमा पॉलिसी दुसऱ्या कंपनीला पोर्ट करता येईल का
Kuthalya company cha gyayacha ahet te pan guide kara madam. Thank you
Konta best ahe term insurance
टर्म इन्शुरन्स कमी उत्पन्न असणाऱ्या किंवा वेठ बिगारी किंवा शेतकरी अशा लोकांना का दिला जात नाही? भले तुम्ही 5 लाख द्या पण त्यांना देण्यास काय अडचण आहे अशा कंपन्यांना.
कृपया मॅडम यावर तुमची खरी खुरी माहिती द्या.
माझ्याकडे शेतीत किंवा छोट्या इंडस्ट्री मध्ये काम करणारे खूप मुले आहेत, त्यांना याची गरज आहे.
निधन झाले नाही, तरी मॅच्युरिटी नंतर काही रिटर्न्स मिळू शकतील का.? याबद्दल माहिती पूर्ण व्हिडिओ बनवावा ही विनंती
Locking time
Ajun ek point Insurance ghetana Medical checkup is also important. Correct Ma'am ?
Hello Rachana Mam me tumche share market baddalche sarv videos baghitale ahet pan tarihi ajun khup shikayavhe aahe tar tya sathi kay karave lagel
Very nice information given madam, most of the things we don't know but due to this video my knowledge get updated thanks madam
47 year ला 10 लाख ला किती premer year li पडेल 🙏
Thanks mam SUPERB HELPFUL EXPLANATION 🙏👍
खूप छान माहिती रचना ताई! टर्म पॉलिसी ही एकाच वेळ न घेता प्रतेक 5-10 वर्षानी काढली तर चालेल काय? उदाहरण आधी: 1 कोटी मग 2 कोटी मग 3 कोटी . कारण काही वर्षानी 2-3 कोटी ही पुरेसा विमा राहणार नाही त्याला वाढत्या क्रमात खरेदी करता येणार का?
Madam please give detail information about IPO, and allocation of ipo
Mam, term insurance 10 वर्षापूर्वी पन्नास लाखांचा काढला आहे तर तो वाढवता येतो का? नसेल तर काय करायचं? किंवा तो insurance तसाच ठेऊन दुसऱ्या कंपनीचा काढू शकतो का? आणि मग दोनही कंपनिना claim करू शकतो का आणि कसा. याचा pl. Video बनवा.
Accha 30 k cha kharchala 3.3 core chi kaay garaj? Agar 1 lac cha fd la minimum 6 k intrust rate hai and 60 lac k fd pe 3.6 lack yearly which is mean to 30 k per month so if we include 30 k monthly expenses plus 30 k extra expense so do it double 1.2 corer is inough.....so plz listen they all fixed guys
Risk reward ratio increases with increasing age of insured for the family. Why not use it as pivot for future generations.
jar koni 2023 madhe t.i. suri kela pan 2024 madhe better company plan milala tar switch karta yete ka? new company sathi thar person is new member...
धन्यवाद ताई
दोन टर्म इन्शुरन्स असतील तर काय problem होऊ शकतो का
मी ४२ वर्ष वयाचा आहे तर मी term insurance घ्यावा का
Sip बाबत आणखी माहिती मिळेल का आणि sip phone pay द्व्यारे काढणे safe आहे का.
Paying term hi kamit kami thevleli changali ki vayachya joparyant insursnce term asel tooaryant bharayala changali
Madam, please answer this question.
Madam mala mahilansathi che health insurance or medical insurance badal sanga plz
Term deposite kele tax kasa lagel
Thanks❤❤
thanks for useful information 🙂
jar term insurance ghetlya nantar job gela tar kay karayche..
1. new job kami salary cha asel tar...
2. 2nd job milalach nahi tar...
term insurance 1,2 vatshatach band karta yeto ka?
Namaskar mam
Mi Rajshree...,mi Mumbai la rahte
Mala maze share Market madhe career karayache aahe...., aani mazhya family la settle karayache aahe...aata mi jobless aahe.....,mala nishkarmi Kiva berojgaar nahi vhyayache , mala share Market mi 12th madhe aslya pasoon karayche hote pan mala koni Karu dile nahi
Pan mam tumche sarv videos mi pahile te itake soppe aani knowledgeable aahet ki 10th fail sudha uttam shikel
Mam tumhi tya shikshika aahat jyana GURU manhavese vatate
Limited pay vs regular pay ?
Madam, तुमचे सर्व video Share market बाबत पाहिले, खुप सोप्या आपल्या मराठी भाषेत माहिती आपण दिलेली आहे आणि मी त्यात उशीरा का होईना गुंतवणुक करायला ही सुरवात करणार होतो, पण..असे समजले की Govt servant यात नागरी नियम 1964-35 अ नुसार गुंतवणुक करू शकत नाही तर हे खरे आहे का, कृपया याबाबत माहिती व्हावी ही विनंती
Direct to the point, thanks🙏
Best
👌👌👌
या टर्म इन्शुरन्स केसमधल्या चंदुशेठने ८० च्या ऐवजी ७० वर्ष कालावधी घेतला आणि तो ८० व्या वर्षी ईहलोक सोडुन गेला तर काय त्याच्या वारसांना रक्कम मिळेल काय? कृपया माहीती द्यावी.
Ashirwad
नाही मिळणार पॉलिसी संपली ना 10वर्षे आधीच
Nahi
Nahi😊
पण premium double honar na bhau.....
Tumchya shi call vr kase bolave
Does the monthly payout option comes with inflation adjusted?
Madam paishyachi garaj kadhi konala naste asa kadhich naste
Tai,banke madye sip karatana debit ,credit card cha pin no.magatat ka maza magitalela .me mahina zale sip suru keleli.maza card cha pin no.banketil olakhichy vyakti la mahiti ahe
मॅडम मी बजाज अलायन्सची टर्म लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे ती बरोबर आहे का
Thank you for the informative video. Marathi madhe aslya muley patkan samajta. Question: Can payout of existing policy be changed from lumsum to lumsum+monthly ?
Mam majhi mulagi aatta 25 varsh chalu aahet tine tarm insurance ghyave kay aani tarm kadhi tyabarobar dusara insuarance mix asto kay asel tr pleas sanga
Please suggest best plan and some plans offer cash return after some time so which one is better
🙏🙏मॅडम मला टर्म इनशूर्न्सन काढायचा आहे
मॅडम LIC बदल माहिती धा
500 ₹ SIP ahe ka? chagle konti te saga 20 yer sathi
Hello mam,Tarm Insurance policy without ajant, aapan swatta Direct HDFC life insurance kadhu shakto ka aani kasaa ????
Policy bazaar vrun tumhi various term insurance companies compare kru shkta
HDFC life chya site var jauan
Nice
रचना मॅडम लॅपटॉप कुठला आहे ?
Obviously all financial parameters चा विचार करून घेतलेला असेल तुम्ही, तर मदत होईल आम्हाला...
mam am confused in mediclaim and term insurance which is best ?
सरकारी कर्मचारी share market मधे गुंतवणुक करता येते का
Term insurance return back premium asava ki normal like mediclaim?
जार २ कोटी घ्ययच्या अधिच सौ पण गेले तर काय मॅडम ?
Ditto la kiti sponsor karnar madam
मॅडम तुम्ही ही कंपन्यांच्या फेवर मध्येच व्हिडिओ बनवता
How to get in touch with ur team on this? I need some suggestions for my queries.
रचना मॅडम,
महिला साठी स्पेशल काही बनवता येईल का?
Sorry because this video is for different subject and I want to try something on different subject..sorry for that.
some times husband is financial educated but wife don't want to support him,She only try to push for new flat,home. Husband don't want to cut his hen (Corpus) because he want to earn lots of eggs(returns)
But she try to cut this hen.
Please suggest what should husband do in this situation 🙏🙏
This is much needed...nice topic suggestion....
आताचे वय 27, वय 60 पूर्ण होईपर्यंत टर्म इ्शुरन्स, तर प्रीमियम किती.60 वर्ष पूर्ण झाल्यावर किती amount मिळणार.
No return on term plan. Term period over policy close
@@sarthak.22228 मग 33 वर्षे पैसे भरले ते सुद्धा मिळणार नाही का. एलआयसी मध्ये भरलेले पैसे व बोनस मिळतात
टर्म प्लॅन रिटर्न देत नाही
पण रिटर्न of प्रीमियम हा सुद्धा ऑप्शन घेऊ शकता जेणेकरून रिटर्न पैसे पण मिळतील
एलआयसी बद्दल माहिती
मला शेअर बाजारातून पैसे कसे कमवावेत हे शिकायचे आहे
या साठी तुमचे कोणते कोर्स करू
कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करा किंवा support@rachanaranade.com ह्या वर ईमेल करा.
Maturity la melo nahi tar paise miltat ka
Plain काढला तर नाही मिळत. पण मिळण्यासाठी premium वाढतो. मी सुद्धा term insurance agent aahe.
मला मराठी मध्ये माहिती हवी कसा काढायचा काहीच कल्पना नाही प्लिज मदत मिळावी