सीएमचा चेहरा आधीच जाहीर करावा का? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Vidhan Sabha Election

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2024
  • सीएमचा चेहरा आधीच जाहीर करावा का? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Vidhan Sabha Election
    #cmomaharashtra #eknathshinde #uddhavthackeray #mahayuti #mahavikasaghadi #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 103

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 2 วันที่ผ่านมา +45

    महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार येणार आहे

    • @HyperHindu21
      @HyperHindu21 2 วันที่ผ่านมา +3

      cm ऊध्दवजी

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 2 วันที่ผ่านมา

      Kitihiadahatapatkeltarimaharashtratmahavikasaghadiyanarhekalyadagddavarchireghhenaschitjaishivraijaibheem

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 วันที่ผ่านมา

      संजय राऊत साहेब मुख्यमंत्री

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 2 วันที่ผ่านมา +37

    फक्त उध्दवजी बाळासाहेब ठाकरे.. 💐

  • @HyperHindu21
    @HyperHindu21 2 วันที่ผ่านมา +13

    नाही cm फक्त ऊद्धव
    ठाकरेच असू शकतात कारण दुसरा सक्षम नेता महाविकास आघाडीत नाही

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 2 วันที่ผ่านมา +16

    महारष्ट्र मदे उद्धव ठाकरे साहेब योग्य चेहरा आता लोकांना मराठी स्वाभिमान म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवाय पर्याय नाही

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 วันที่ผ่านมา +17

    महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर येणार आहे

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 วันที่ผ่านมา +20

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 2 วันที่ผ่านมา +23

    उद्धव ठाकरे... मुख्यमंत्री♥️🚩🚩

  • @s6460
    @s6460 2 วันที่ผ่านมา +5

    उद्धव ठाकरे, एकमात्र महाविकास अघाडी चे मुख्य मंत्री चा चेहरा आहेत ।

  • @user-lj1ip5wq2j
    @user-lj1ip5wq2j 2 วันที่ผ่านมา +10

    मविआने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करायला पाहिजे. अन्यथा मविआ मधील घटक पक्ष एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न करतील. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे नेतृत्व सर्वसमावेशक आहे.

  • @sangeetamane9582
    @sangeetamane9582 2 วันที่ผ่านมา +5

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे C M
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SB_2124-gq5xy
    @SB_2124-gq5xy 2 วันที่ผ่านมา +10

    या चालु अधिवेशनात भुजबाल पुरासकृत जे हाके च आनधोलन झाला त्याचि पण SIT चौकाशी करावी . महाराष्टृतील जनतेला कलायला पाहिजे कि कोन कुठे पौसा लावतो ते.कोण कुणाला पाठिसी घालतो.

  • @DeepakKamble-q5m
    @DeepakKamble-q5m 2 วันที่ผ่านมา +5

    Always Treat To Listen You Sir🎉🎉

  • @nitsbk6718
    @nitsbk6718 2 วันที่ผ่านมา +6

    मा. उद्धव जी ठाकरे 👍🏻💐💐

  • @rajendrachaudhari8704
    @rajendrachaudhari8704 2 วันที่ผ่านมา +5

    उद्धव साहेब हाच एकमेव चेहरा

  • @janardangite4540
    @janardangite4540 2 วันที่ผ่านมา +6

    उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे

  • @akshayambre1850
    @akshayambre1850 2 วันที่ผ่านมา +5

    खुपच छान विशलेषन.❤

  • @aabasuryawanshi7214
    @aabasuryawanshi7214 2 วันที่ผ่านมา +5

    उध्दव बाळासाहेब ठाकरे सरकार 🎉❤

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 2 วันที่ผ่านมา +4

    महाविकास आघाडी मजबूत झाली तर भाजपला बाहेरचा रस्ता दाखवू शकते

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 2 วันที่ผ่านมา +2

    विचारांची लढाई अजित ताकतीने लढली पाहिजे त्यासाठी पुन्हा एकदा लोकात जाऊन स्पष्ट प्रबोधन करण्याची गरज आहे सर्व सुज्ञ जाणकार लोक यांना सोबत घेऊन अशा पद्धतीने काम करण्याची गरज आहे

  • @janardangite4540
    @janardangite4540 2 วันที่ผ่านมา +5

    महाविकास आघाडी ही महाराष्ट्र प्रेमी आहे.तर महायूती ही गुजराथप्रेमी आहे.

  • @s6460
    @s6460 2 วันที่ผ่านมา +2

    Bravo Sanjay Aavte ji, your opinion regarding Chief Ministerial Face of Mahavikas Aaghadi is absolutely correct.

  • @ravilingayat6627
    @ravilingayat6627 2 วันที่ผ่านมา +4

    घोषनेचा पाऊस -पडतोय -?
    15 लाख जुमले सारखा

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 2 วันที่ผ่านมา +2

    आता मविआ मधील कोणत्याच पक्षाने मुख्यमंत्री पदाचे गुडघ्याला बाशिंग बांधू नये एकजूट दाखवून लोकसभे प्रमाणे प्रचार केला तर जनताच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवतील.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 2 วันที่ผ่านมา +2

    अगदी अचूक माहिती सांगितली आभारी आहोत

  • @shamraosadawarte6140
    @shamraosadawarte6140 2 วันที่ผ่านมา +3

    छान विष्लेषण, मलाबाटते ही विश्लेषण mva aaghhadine बाघायलचहव.

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br 2 วันที่ผ่านมา +7

    मी होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री😊

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 วันที่ผ่านมา +2

    जर का महाविकास आघाडी नेते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी चेहरा पुढे केला तर आणखी मोठा फायदा होईल. हे नक्की. शंभर टक्के.

  • @nandkumardesai6415
    @nandkumardesai6415 2 วันที่ผ่านมา +3

    सुंदर विश्लेषण

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil 2 วันที่ผ่านมา +3

    छान विश्लेषण👍👍

  • @janardangite4540
    @janardangite4540 2 วันที่ผ่านมา +5

    सर आपण सांगितल त्याप्रमाणे दोन पक्ष फडणवीस यांनी फोडले त्यामुळे जनतेच्या मनात फडणवीस हा खलनायक आहे.

  • @AshokChaudhari-mz1oh
    @AshokChaudhari-mz1oh 2 วันที่ผ่านมา +1

    बहुत बढीया, संजय आवटे साहेब😊

  • @gauravm.jaware4614
    @gauravm.jaware4614 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठीह्रदयसम्राट सन्मा.श्री राजसाहेब ठाकरे
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चिन्ह :- 🚂 ( रेल्वे इंजिन)

  • @vitthalpulate9590
    @vitthalpulate9590 2 วันที่ผ่านมา +2

    First ledy c.m.yesomati thakur for महाराष्ट्र

  • @asamant4530
    @asamant4530 2 วันที่ผ่านมา +2

    ज्याच प्रत्यक्ष उदाहरण u.p. आणि बिहार मधल्या निकालांकडे बघा. जे रसायन u.p मध्ये झालं ते बिहार मधे लालूंच्या अतिरेकी अपेक्षा ठेवल्या त्याचा परिणाम दिसला हे प्रत्त्येक पक्षाने आप आपले बोलके बोके दुर्लक्ष करून पुढे मार्ग क्रमन करणे असावेत.

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 วันที่ผ่านมา +1

    पंतप्रधान ची निवडणूक असतांना सुद्धा जनतेने उध्दव साहेबांना बघून मतदान केले त्यामुळे विधानसभा ला जर उध्दव साहेब चे नाव घोषित केले नाही तर महाविकास आघाडी ला तोटा होईल

  • @user-gr9hj2oj1l
    @user-gr9hj2oj1l ชั่วโมงที่ผ่านมา

    फार सुंदर विश्लेषण

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 2 วันที่ผ่านมา +1

    Uddhav Thackeray sir is a next c m in Maharashtra

  • @neelanaik6122
    @neelanaik6122 2 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan vishleshan.

  • @joyce9833
    @joyce9833 2 วันที่ผ่านมา +1

    Very nice vishleshan.

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 2 วันที่ผ่านมา +2

    MVA jindabad INDIA jindabad

  • @DeepakKamble-q5m
    @DeepakKamble-q5m 2 วันที่ผ่านมา +1

    Always Treat To Listen Your Sir🎉🎉

  • @RajeshGambhire
    @RajeshGambhire วันที่ผ่านมา

    आगदी बरोबर.

  • @Adi..Creation
    @Adi..Creation วันที่ผ่านมา

    आवटे साहेब तुम्ही कितीही स्तुती करा पण कायम दुसऱ्याची रेघ पुसुन आपली रेषा मोठी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सदैव भावी राहण्याची वेळ येते

  • @joyce9833
    @joyce9833 2 วันที่ผ่านมา +1

    Fakt Mahauti CM Havach. Aatach. INDIA

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 2 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रातील मंत्री सत्तेत बसून सामाजिक दहीची बीजे फिरतात त्यावर कठोर भूमिका विरोधी पक्ष म्हणून घ्यायला हवी😊 त्यांच्या वैधानिक जबाबदाऱ्यांची त्यांना जाणीव करून द्यायला हवी

  • @laxmanmore3616
    @laxmanmore3616 2 วันที่ผ่านมา +4

    जरांगे पाटलाचा आरक्षणासाठी इतक्या तळमळीने व इमानदारीने चाललेला प्रयत्न सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांचं नाव तुमच्या तोंडून येत नाही

    • @tsharad5739
      @tsharad5739 วันที่ผ่านมา +1

      फक्त उध्दव ठाकरेच फुकटचे फुटेज खातोय, जरांगेमुळे आम्ही महायुतीला मतदान केलंय,
      कट्टर भाजपा समर्थक असुनही.

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 วันที่ผ่านมา +2

    ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 2 วันที่ผ่านมา +2

    राम कृष्ण हरी

  • @hemantkuyathe2617
    @hemantkuyathe2617 2 วันที่ผ่านมา

    तिन्ही पक्षांनी एकसंध राहून लोकसभेप्रमाणे वैचारिक भूमिका घेऊनच निवडणूक लढली पाहिजे, अन्यथा जनता योग्य तो निर्णय कायम बरोबर घेत असते, आणि त्यानंतर नेते जनतेचा कौल मान्य आहे असे म्हणून सोयीच्या तडजोडी करण्यात धन्यता मानतात

  • @SobersRodrigues-ol5ci
    @SobersRodrigues-ol5ci 2 วันที่ผ่านมา +2

    Only mva

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याचे आत्ताच जाहीर करावे. शिवसेनेला सुप्रीम कोर्टाने न्याय दिला नाही पण जनता न्याय देईल. तो poetic justice ठरेल..

  • @user-mp9jh8ir7t
    @user-mp9jh8ir7t 2 วันที่ผ่านมา

    असे उमेदवार आधीच जाहीर करू नये मतभेत होतील

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 2 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यापेक्षा महाराष्ट्रात आम्ही काय करणार याचा किमान कार्यक्रम तयार करावा आणि लोकांसमोर सादर करावा उदाहरणार्थ मराठा आरक्षण ओबीसीतील वा द यावर आमची स्पष्ट भूमिका काय आहे हे सांगावे शेतमालाच्या किंमत धोरणाबद्दल आमची भूमिका काय आहे सहकारी उद्योग याबाबत आम्ही काय करणार आहोत बेरोजगारी कमी करण्यासाठी कोणता कार्यक्रम आहे केंद्र सरकार आयात निर्यातीबाबत भूमिका काय आहे कर संकलन यात महाराष्ट्राचा वाटा त्याचा व्हिडिओ कसा होणार महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक कशी आणणार अशी कळीचे मुद्दे मालकास आघाडीच्या समान किमान कार्यक्रमात p मांडावेत लोकांसमोर जावे

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 2 วันที่ผ่านมา +4

    एकदम खर आहें त्यांच्यावर अन्याय झाला आहें

  • @dipakdhoran9738
    @dipakdhoran9738 2 วันที่ผ่านมา

    सामान्य कुटुंबातील कष्टकरी शेतकऱ्याचा मुलगा नानाभाऊ पटोले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत !

  • @Sskknnpp
    @Sskknnpp 2 วันที่ผ่านมา +5

    या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे साहेब फॅक्टर चालला याचे एकमेव कारण आहे दुसरा कोणता कारण नाही महाविकास आघाडी जिंकण्या मागे

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 2 วันที่ผ่านมา +2

      अभिनंदन 🎉विधानसभेत सुद्धा गुजराती धार्जिणे महाराष्ट्र विरोधी भाजप मिंत्र पक्षाचा सुपडासाफ करूया जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @ramkishanrathod2299
    @ramkishanrathod2299 2 วันที่ผ่านมา +1

    Certainly MVA will be form the government

  • @uttamsakhare6904
    @uttamsakhare6904 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला फक्त उध्दव ठाकरेच पाहिजे भाजप ची ठासैला

  • @rajuzade6365
    @rajuzade6365 วันที่ผ่านมา +1

    Only Uddao Balasaheb Thakare.

  • @ketankardile707
    @ketankardile707 วันที่ผ่านมา +2

    Next CM is Uddhav thakarey saheb.. ata sarkarane kahihi dila and kahihi kel tari farak padnar nahi jantela... picture abhi baki he... ulta sarkarnae jast praytna karu naye... tyanche efforts and paise wachtil.. 😂

  • @JENNA-EANTERTAINMENT
    @JENNA-EANTERTAINMENT วันที่ผ่านมา

    Name of cm should not be declared before election otherwise scratch can be developed in MVA

  • @arvindkotwal3022
    @arvindkotwal3022 2 วันที่ผ่านมา

    Awate Saheb tumche he Rajkiy Vishleshan Atishay Vastavwaadi Ahe.👌👍🙏
    MVA ne CM che Pad Sam Saman Kaalavadhi sathi vatun ghyave pan , Pahile MVA cha Pahilya CM cha Man Uddhav Thakre yana Dyava. Karan Swabhimani Marathi Neta Mhanun Te ani Sharad Pawar Jiddine LS Nivadnukimadhe BJP la ni NaMo la Nadle. Ani mhanun MVA chya Ghatak Pakshana he Yash milale. Hi 100% Vastusthity Ahe.

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 วันที่ผ่านมา

    अजित पवारांचा पक्ष फोडणे खूप महत्वाचे आहे

  • @swapnilpatil2769
    @swapnilpatil2769 2 วันที่ผ่านมา

    Jayant!

  • @chetanpatil75
    @chetanpatil75 วันที่ผ่านมา +1

    Udhav Thakre

  • @akashd2843
    @akashd2843 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे चे नाव समोर करा 100% सत्ता येणार 🙏

  • @KamalakaeDeshmukh
    @KamalakaeDeshmukh 2 วันที่ผ่านมา +1

    Nice Discriminat

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 วันที่ผ่านมา

    उध्दव सेना क्या जागा कमी निवडून आल्या का?

  • @amolmane6810
    @amolmane6810 2 วันที่ผ่านมา +1

    जयंत पाटील होणार पुढील मुख्यमंत्री🎉

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 วันที่ผ่านมา

      संजय राऊत साहेब मुख्यमंत्री होणार

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 2 วันที่ผ่านมา

    Vanchit matdar real madhye Brahman, Maratha, Marwadi, kayshayth v baniya local aahe.

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 2 วันที่ผ่านมา

    🙏🇮🇳🙏🇮🇳🙏✍️❤️💯💯👍

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj 2 วันที่ผ่านมา

    Congress स्वबळावर लढण्याचा डाव आहे

  • @shankarzol
    @shankarzol วันที่ผ่านมา +1

    संजयजी तुमच म्हणून बरोबर आहे पण जातीवाद जर कोणी पेरला असेलतर शरद पवारांनी मतांसाठी हा म्हातारा कुठल्याही थराला जाऊ शकतो
    हे दिसलं

  • @suhaskalaskar3953
    @suhaskalaskar3953 2 วันที่ผ่านมา +2

    हा काय महविकास आघाडी ची सुपारी घेऊन बोलतो आहे

  • @ParjanChawan
    @ParjanChawan 2 วันที่ผ่านมา

    Subodh Uber upay mang Sanjay

  • @nilkanthswami7380
    @nilkanthswami7380 2 วันที่ผ่านมา

    Koknaat thakare na fayda ka झाला nahi

  • @user-ul9wc5bc4q
    @user-ul9wc5bc4q 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sanjay Awati saheb apan anttargat rítya sharad pawar che súpàríbahadur aahat. Ase malà vataté

  • @nnileshkale9552
    @nnileshkale9552 วันที่ผ่านมา

    नाही

  • @asmitakulkarni9464
    @asmitakulkarni9464 2 วันที่ผ่านมา +1

    हे कायम एकतर्फी बोलतात. विश्लेषक कमी प्रचारक जास्त वाटतात.

  • @subodhgokhale3574
    @subodhgokhale3574 2 วันที่ผ่านมา

    निरर्थक बडबड

  • @Brezfernandes
    @Brezfernandes วันที่ผ่านมา

    Amcha mat fakt mahavikas aghadi lach

  • @HueTube365
    @HueTube365 2 วันที่ผ่านมา

    Pan Awte sir ata MVA che sarkar shewatchya kshani yeun kahich fayda nahi. Ulat totach ahe.Ani Maha yutila fayda ahe. Pan tya baddal bolnya nako. Karan prati paksha hushar hoto.

  • @RashmiSane-xt2mn
    @RashmiSane-xt2mn 2 วันที่ผ่านมา

    Muslim matdarani hatati ghetle ase mhana n😂

  • @krishnkantrode7369
    @krishnkantrode7369 2 วันที่ผ่านมา

    नाही केला तर एकमेकांचे उमेदवार पाडले जातात

  • @avinashpatil9426
    @avinashpatil9426 วันที่ผ่านมา

    उद्धट परत cm nahi banu shakat ghar kombada la ubha kara cm face mhanun..thobadavar aaptel maha bhakas wale.... ugach panchat चमचेगिरी करू नका कर्मदरिदी उद्धट ची

  • @DeepakKamble-q5m
    @DeepakKamble-q5m 2 วันที่ผ่านมา

    Always Treat To Listen You Sir🎉🎉

  • @DeepakKamble-q5m
    @DeepakKamble-q5m 2 วันที่ผ่านมา

    Always Treat To Listen You Sir🎉🎉