Manoj Jarange on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस छिछोर चाळे का करतायत? मनोज जरांगे संतापले!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 124

  • @Jaysanvidhan2893
    @Jaysanvidhan2893 หลายเดือนก่อน +27

    अरे 100 जेसीबी ने फुले उधळणारे कशे रे गरीब गावठी मिथुन

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 หลายเดือนก่อน

      40 कोटींची संपत्ती ते कसे ओबीसी त...

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 หลายเดือนก่อน +1

      40 कोटींची संपत्ती असणारे ओबीसी कसे.

    • @Jaysanvidhan2893
      @Jaysanvidhan2893 หลายเดือนก่อน

      @@mahadevmane9333 अरे मग ओबीसी मधून अशी माजलेली aauladi बाहेर काढायला उपोषण करा ना

  • @user-gf5wn2wv8n
    @user-gf5wn2wv8n หลายเดือนก่อน +79

    ऊठसूठ फडणवीसांना शिव्या घालतो, पण कधीही शरद पवारांना शिव्या देत नाही

    • @g.r.jadhavpatil519
      @g.r.jadhavpatil519 หลายเดือนก่อน

      फडणवीस आणि शरद्या दोन्ही खूप बाराचे आणि नीच आहेत

    • @djyrtsfwo91648
      @djyrtsfwo91648 หลายเดือนก่อน +7

      राज्य कोण चालवतय? तु घर चालवायला घरातील लोकांपुढे हात पसरवतो की गावापुढे?

    • @rameshswami4866
      @rameshswami4866 หลายเดือนก่อน

      @@djyrtsfwo91648 मग राज्याचा मुख्यमंत्री शिंदे त्याला शिव्या घाला

    • @RudraP-eo1fh
      @RudraP-eo1fh หลายเดือนก่อน

      ​@@djyrtsfwo91648 शरद पवारांना निवडुन द्या. जाऊ द्या बाकी 🤣🤣

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n หลายเดือนก่อน

      @@djyrtsfwo91648 आरक्षणाच्या लढाईचे नाटक फक्त फडणवीस सत्तेवर असताना सुरू होते, शरद पवार सत्तेवर असताना कधी आरक्षणासाठी मोर्चे निघत नाही आणि कोणी एखादा जरांग्या उभा राहून महाराष्ट्राला वेठीस धरत नाही. मविआच्या उध्दव ठाकरे नाना पटोले आणि शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात आरक्षण घालवलं फडणवीसांना आरक्षण देण्याचं श्रेय मिळू नये म्हणून मविआ सरकार ने सुप्रीम कोर्टात चांगला वकील दिला नाही, वेळेवर कागदपत्रे त्यांची भाषांतरे, मागास आयोगाचा अहवाल सादर केला नाही म्हणून सुप्रीम कोर्टात दि. 05 मे 2021 मध्ये आरक्षण फेटाळले गेले मविआ सरकार च्या काळात तेव्हा बरं मराठ्यांनी आरक्षणाच्या लढाईचे नाटक रचले नाही 29 ऑगस्ट 2023 मध्ये फडणवीसचं सरकार असताना आंदोलन सुरू केले. म्हणजे मराठ्यांना आरक्षण नकोय त्यांना फक्त भाजप आणि फडणवीस यांना त्रास द्यायचा आहे आणि हे सगळं शरद पवारांच्या सांगण्यावरून चालू आहे

  • @kishorpathare5572
    @kishorpathare5572 หลายเดือนก่อน +11

    राष्ट्रपती च्या पुढे जरांगे बोलतो मराठा समाजाला लाज वाटते आडमुठ्या भूमिकेमुळे लोकांना भंपकपणा समजले जाते एका चक्रम माणसाला मराठा समाज एव्हढ काय महत्त्व देतो कळत नाही

  • @S.R.MUNDE1212
    @S.R.MUNDE1212 หลายเดือนก่อน +76

    उपोषण करावं पण गोदडीच्या आतून काजु बदाम हाणन बंद करावं 😂😂

    • @SwatiNigade-ws2oi
      @SwatiNigade-ws2oi หลายเดือนก่อน +1

      तुम्ही तसे करता का...

    • @Ipg882
      @Ipg882 หลายเดือนก่อน +1

      Agadi barobar kahi khala nahi tar sandas kuthun😂😂😂😂

    • @rajatashishagrawal9525
      @rajatashishagrawal9525 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂 वाकडे काका जिंदाबाद

  • @dhirajkulkarni699
    @dhirajkulkarni699 หลายเดือนก่อน +9

    जरानगेंच्या आजपर्यंतच्या कार्यक्रमवर जेवढा खर्च झाला त्या पैशामध्ये माझ्या गरीब मराठा बांधवाचे हजार तरी लेकरं मोठे झाले असतें. गरीब मराठा शेतकऱ्यांना धंदा, शिक्षणासाठी मदत झाली असती.
    जारांगे मुळे Ecbc आरक्षण गेलं.
    तेलाही गेलं आणि तुपाही गेलं हाती धुपाटण आलं अशी स्थिती करून ठेवली आहे.

  • @bapumoule
    @bapumoule หลายเดือนก่อน +32

    तुमचे आधारवड साहेब कोणते चाळे करताय त्यांच्याबद्दल एकही अपशब्द नाही निघत आपल्या मुखातून.. 🚩

  • @KailasHange
    @KailasHange หลายเดือนก่อน +7

    भुजबळ साहेब सोडून फडणवीस यांच्या कडे कलला बगा हा उद्या दुसरीकडेच कलनार

  • @narendrapatil7697
    @narendrapatil7697 หลายเดือนก่อน +18

    यानेच घान केली लोकसभा निवडणुकीत

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 หลายเดือนก่อน +8

    उपोषण हा पर्याय नाही.. लोकांना कामधंदे सोडून यावे लागते.. कायदेशीर मार्गाने प्रश्न सुटेल..

  • @Star....23794
    @Star....23794 หลายเดือนก่อน +24

    आता भुजबळ साहेब सोडले ,, फडणवीस साहेबांकडे मोर्चा 😂😂😂

  • @AdnyatLekhak
    @AdnyatLekhak หลายเดือนก่อน +34

    जरांगे साहेबाला मराठा आरक्षण हा विषय निकाली काढायचा नाही निकाली काढायचा असता तर मुंबईतून वापस आलेच नसते 😇🚩

    • @S.R.MUNDE1212
      @S.R.MUNDE1212 หลายเดือนก่อน

      पवार माणुस हाय तो

  • @user-gf5wn2wv8n
    @user-gf5wn2wv8n หลายเดือนก่อน +5

    भाजप आणि फडणवीस यांनी याच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकावा आणि या भस्मासुराला आता तुरुंगात पाठवण्यात आले पाहिजे, सगळं अति होतंय

  • @nitinagau9452
    @nitinagau9452 หลายเดือนก่อน +21

    उपवासाला केळं चांगलं असत

  • @anilchougle1361
    @anilchougle1361 หลายเดือนก่อน +24

    साहेब शरद पवार बद्दल बोला की

  • @VsapSap
    @VsapSap หลายเดือนก่อน +23

    शरद पवार चे नाव कधी घेत नसतो

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 หลายเดือนก่อน +34

    तूच एकटा च राहणार काही दिवसांनी

  • @VsapSap
    @VsapSap หลายเดือนก่อน +23

    जांगे हे दोन चार लोकांच्या हातचे बाहुले आहे रंगी हा जातीयवाद पणा करतो

  • @VsapSap
    @VsapSap หลายเดือนก่อน +20

    नेहमीप्रमाणे माझे गोर गरीब लेकर बोल ना बाबा फडणवीस कळायला शिक्षण घ्यावे लागते अभ्यास करावा लागतो काहीही बोलायचे नसते
    आरक्षणाबाबत तुझा काहीही अभ्यास नाही

  • @pandurang2554
    @pandurang2554 หลายเดือนก่อน +17

    जास्त काळ मुख्यमंत्री शरद पवार.आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि टिका फडणवीसावर 😮 शाब्बास जरांगे मानलं तुला 😅

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 หลายเดือนก่อน +49

    देवेंद्र फडणवीस साहेबांचं काही पणं वाकडं होतं नाही

    • @g.r.jadhavpatil519
      @g.r.jadhavpatil519 หลายเดือนก่อน

      शट्ट फडणवीस ची लायकी आहे काय मराठवाड्यात येऊन तर बग.... त्याच्या बायकोला घोडाच लावणार

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 หลายเดือนก่อน +5

      लोकसभेला बघीतल नाही का.... 9 खासदार. 😂😂😂

    • @RudraP-eo1fh
      @RudraP-eo1fh หลายเดือนก่อน +3

      ​@@rushimarwadkar384 तुम्ही निवडून दिलेले आता वेगळ ताट मागत आहेत 🤣🤣

    • @laxmanmore7651
      @laxmanmore7651 หลายเดือนก่อน

      घे मग टरबुज्याला ऊरावर.

    • @RamrajaBhatane-oj8ht
      @RamrajaBhatane-oj8ht หลายเดือนก่อน

      😂​@@user-lo9vd4sm7g

  • @narendrapatil7697
    @narendrapatil7697 หลายเดือนก่อน +10

    आधी ४०/५० वर्षापासुन माराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळत आहे तु आंदोलन करुन ते पण घालवत आहे जरागें तुझे नाटक खुप झाले आहे.

  • @rajeevmoholkar6456
    @rajeevmoholkar6456 หลายเดือนก่อน +3

    देवेंद्र जी सारखा हुशार व कायद्याचं ज्ञान असणारा राजकारणी सध्या तर कोणी ही नाही उठसुठ सदैव त्यांना टार्गेट करण्याने काहीही साध्य होणार नाही हे लक्षात असू द्यावे

  • @prashantnagrare1204
    @prashantnagrare1204 หลายเดือนก่อน +6

    ज्या माणसाने पहिल्यांदा मराठा बदल tadmadine काम केले त्याला च शिवाय घालतो, कधी ऊर्जा waalyaala बोल 4 द्या मुख्यमंत्री होता ना काय केल मराठा करिता

  • @UdhavAghav
    @UdhavAghav หลายเดือนก่อน +8

    आरे हा माणूस आजुन कीती खोटं खोटं बोलणार आहे

  • @user-td6on4ut2x
    @user-td6on4ut2x หลายเดือนก่อน +2

    चाळे कुणाचे चाल्लेत,अवघा महाराष्ट्र पाहतोय...

  • @ishwarhakale7821
    @ishwarhakale7821 หลายเดือนก่อน +9

    सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षण द्यावे अन्यथा सुफडासाफच होणार.

  • @dnyandeokharat8707
    @dnyandeokharat8707 หลายเดือนก่อน +1

    सरकारने याचे खूप लाड पुरविले आता तो सरकारवरच उलटतो याचे लाड बंद करावे सरकारने फक्त धौशी देतो 288 ची

  • @shrikantkulkarni2992
    @shrikantkulkarni2992 หลายเดือนก่อน +2

    that Meeting is called by CM Shinde saheb (all party meeting) Fadanvis saheb only one who gave Maratha Reservation when he was CM.

  • @amrutjadhav944
    @amrutjadhav944 หลายเดือนก่อน +3

    पावश्या.....😁😁😁😁

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 หลายเดือนก่อน +3

    Only jarange patil saheb ham aapke sath hai

  • @avinashpalve6610
    @avinashpalve6610 หลายเดือนก่อน

    Saheb...

  • @yogeshchaudhari5629
    @yogeshchaudhari5629 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार च लहान लेकरू ....

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 หลายเดือนก่อน +1

    हा बिनडोक देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, पंकजाताई मुंढे, धनंजय मुंढे या नेत्यांवर बेछूट आरोप करतो,शरद पवार, रोहित पवार, राजेश टोपे यांच्यावर टीका का करत नाही.

  • @s1user9371
    @s1user9371 หลายเดือนก่อน +3

    Ha EBC ch pan ghalawanar. Natr kahi nahi honar 😢😢

  • @jagtapsampat560
    @jagtapsampat560 หลายเดือนก่อน +7

    BJP ची B टीम आबेडकर साहेब

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 หลายเดือนก่อน +7

    Jarange tuze chale band kar Devendraji Maharashtrachi shan aahet tuzyasarkhe ghardar sodun nahi aale yache shikshan disun yete

    • @laxmanmore7651
      @laxmanmore7651 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्रातील घाण आहे

  • @Bs16161
    @Bs16161 หลายเดือนก่อน +3

    धनगर चे नाव घेतात रोज मनोज भाऊ...त्या शिवाय बाईट पूर्ण होतच नाही ..आणि जानकर साहेब यांना जातीयवाद करून पाडले ते चालते

  • @sanjayjagtap9374
    @sanjayjagtap9374 หลายเดือนก่อน +4

    खरेच आहेत फङविणीस भाङणे लावत आहे

  • @user-wk6id1lw8w
    @user-wk6id1lw8w หลายเดือนก่อน +2

    Ulta cor kotwal ko date.?

  • @mahendrasalaskar161
    @mahendrasalaskar161 หลายเดือนก่อน +2

    Jarangela bhikeche odh lagali aahe

  • @Shetiekprayog2334
    @Shetiekprayog2334 หลายเดือนก่อน

    तेल लाऊन मागून मारली टरबूज याने,, एकटा भारी ठरला टरबूज

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 หลายเดือนก่อน

    Jay shree Ram
    Jay OBC
    One man show bhujbal saheb

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 หลายเดือนก่อน

    छिछोर चाळे म्हणजे , कुण्या पोरीची किवा बाईची छेड काढली काय ?

  • @vijaykatkar1
    @vijaykatkar1 หลายเดือนก่อน

    याला छू केल की निबार पळतय...
    जो पळवतोय तोच लोळवणार

  • @subhashkulkarni5763
    @subhashkulkarni5763 หลายเดือนก่อน

    छिछोर चाळे म्हणजे काय ,जरा विस्ताराने सांगावे

  • @pratikdhawale5752
    @pratikdhawale5752 หลายเดือนก่อน

    Great job

  • @sachinshinde2891
    @sachinshinde2891 หลายเดือนก่อน

    बर फडणवीस साहेबानां पाडल मग आरक्षण कोण देणार शरद /पप्पू आर कोण देणार ते तर सांग

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 หลายเดือนก่อน

    Koni kahi bola...aamhi marathe...fakta...manoja Dada sobat...ek maratha...ek koti maratha...Jay jijauu...Jay shivray....Jay shambhuray...

  • @ajaywagh776
    @ajaywagh776 หลายเดือนก่อน +1

    जरां-gay 😅😅😅

  • @amolgaikwad7607
    @amolgaikwad7607 หลายเดือนก่อน +3

    फडणवीस साहेब अती हुशार व्यक्ती आहे.... जरांगे भाऊ काही नका बोलू... बाबा घलवश्याल आणि दशम्या घवश्याल...

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 หลายเดือนก่อน +4

    एकच जरागे पाटील सोबत मराठा राहिलं

  • @nileshaparajit6460
    @nileshaparajit6460 หลายเดือนก่อน +1

    Kaka shodhat hote kordya zalya aahet bahutek

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 หลายเดือนก่อน +1

    Nusta fadanvis 😂

  • @user-pj5ol8mo4c
    @user-pj5ol8mo4c หลายเดือนก่อน +2

    हा एक वचनी कधीच राहीला नाही
    आणि राहणार पण नाही

  • @nileshaparajit6460
    @nileshaparajit6460 หลายเดือนก่อน +1

    Pahile tu baile chale band kar

  • @Bs16161
    @Bs16161 หลายเดือนก่อน +2

    मनोज भाऊ अवघड आहे

  • @ashokasbe9126
    @ashokasbe9126 หลายเดือนก่อน +2

    जरांगे पाटीलच मराठ्याला आरक्षण देऊ शकतात 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 หลายเดือนก่อน

      जरांगे केळ चोक आता
      जातीच राजकारण खेळतो

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 หลายเดือนก่อน +1

    Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai

  • @HanumanthKulkarni-zi1hw
    @HanumanthKulkarni-zi1hw หลายเดือนก่อน +1

    Are.jarange.56.chichore.chale.tar.tu.karato.he.janatela.kalun.chukale.aahe.
    Tujhi.rangit.talim.changlya.director.kadun.ghetali.jate.
    Evadhe.sagale.kalate.pan.kayada.kalat.nahi.ka.ha.yeda.houn.pedha.khatuya.

  • @Jaysanvidhan2893
    @Jaysanvidhan2893 หลายเดือนก่อน +1

    ये हागरु

  • @smita217
    @smita217 หลายเดือนก่อน

    achha neet aikala
    jarange actually mothya pawaran baddal bolat ahet

  • @rajushinde6905
    @rajushinde6905 หลายเดือนก่อน +1

    Itke divs zple hote ka patil tumhi sanvhidhan ahe sevt

  • @tcrd7012
    @tcrd7012 หลายเดือนก่อน

    Sanjay raut, Manoj Jarage, Rohit pawar, morning chi nmaj aste vaitagala aharashtra yana

  • @user-mj9hz3ws5e
    @user-mj9hz3ws5e หลายเดือนก่อน

    आनाजी पंत महाराष्ट्र भर गाजतोय लावा लावी करात
    घरात कटेल जनतेत बाटेल नाचवतोय टर्बूज

  • @mahendrasalaskar161
    @mahendrasalaskar161 หลายเดือนก่อน +1

    Tuji bhasha sudhar

  • @tryambakekalinge5083
    @tryambakekalinge5083 หลายเดือนก่อน

    😂😂

  • @user-pc7vx7kw5j
    @user-pc7vx7kw5j หลายเดือนก่อน

    Aapan. Ata 288 cha. Dav Taka.

  • @user-tj4vu1gq6c
    @user-tj4vu1gq6c หลายเดือนก่อน

    याचे लोक कमी झाले की आवाज कमी होतो का

  • @vaibhavs9695
    @vaibhavs9695 หลายเดือนก่อน +3

    Arre sagle sahakaar tumche, sikshan sanstha tumchya , nete tumche , mukhya Mantri tumche ani dusryana yeda samajtay ka . OBC tumhala Kashich jhuknaar Nahi .

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 หลายเดือนก่อน +3

    Bjp महाराष्ट्र राज्यातून हद्दपार करणार मराठा समाज...... जय शिवराय 🚩🙏

    • @RudraP-eo1fh
      @RudraP-eo1fh หลายเดือนก่อน +2

      ​@@वंचितआघाडीअकोला वंचितची सत्ता म्हटल कि प्रस्थापितांना जमत नाही पण वंचितने यांच्या विरोधात बोलू नये हि यांची अपेक्षा. मतदान हे पवारांनाच करणार पण काम बाकि लोकांनी करून द्यायची मुळात आरक्षण नकोच आहे यांना मेन अजेंडा पवार सत्तेत हवेत 🤦‍♂️

  • @bhagyashreedeshmukh4701
    @bhagyashreedeshmukh4701 หลายเดือนก่อน

    हा.वेडा.झाला.