सर्वांना खूप खूप धन्यवाद 🙏❤️, सर्वांनी एकदातरी मी गायलेली "छत्रपती शिवाजी महाराजांची" गायन रुपी स्तुती (गारद) नक्की ऐकावी - th-cam.com/video/uNCtqe6ilxg/w-d-xo.html
आत्तापर्यंत फक्त एकूण होतो...... हृदयाला स्पर्श करणे....... हे गाणं...... दादा तुमचा आवाज खरंच मनात स्पर्श करून जातो....... माझ्याकडे शब्द नाहीत तुमचे आभार मानायला.......
हे गाणं ज्यांनी तयार केलं... त्यांना मनापासून धन्यवाद गाण्याच्या प्रत्येक शब्दाला प्रत्येक ओळीला विशिष्ट असा अर्थ आहे आणि ज्या पद्धतीने गाणं गायला आहे त्याला खरंच कशाचीच तोड नाही...... मनाला घासून जाणारं गाणं आहे.....
Wa sourabh... शेवटचा जो " माझा"शब्द येतो त्याचा स्वर मस्तच वाटला.. कितीही वेळा ऐकलं song, तेवढ्या वेळा अंगावर काटा येतो बघ..god bless you always भावा 👍👏🎼🥰👌👌👌
जेव्हा शिवछत्रपती आणि शंभूछत्रपती गेल्यावर जेव्हा रयतेवर सुतक पडलं होत तसंच धर्मवीर दिघे साहेबांच्या जाण्याने झाला होता.... साहेबाना भावपूर्ण आदरांजली... जय महाराष्ट्र 🙏🙏💐💐💐🚩🚩
माझा जन्म दिघे साहेब गेल्यानंतर ४ वर्षानी झाला. ना कधी पाहिले, ना कधी ऐकले होते, काहीच संबंध नाही, मी ठाण्याचा रहिवासीही नाही, 4 महीन्याआधी हे नाव पण माहीत नव्हते, पण काय माहित आज जेव्हा जेव्हा हे गाण ऐकतो तेव्हा डोळे पाणावले जातात. खरच असा माणूस प्रत्यक्षात कसा असेल . 🥺🥺😭
@@guruprasadkhatavkar196 हो. ते जर हयात असते तर नक्कीच गेले असते पण आता जाऊन काय उपयोग. चांगली माणसं देवालाही आवडतात आणि अशा चांगल्या माणसांच्या जीवावर दृष्ट लोक उठलेली असतात.भलाईचे दिवस गेले आता सत्कर्म करणाऱ्या माणसांना देव सुद्धा आयुष्य कमीच देतो कारण ती माणसं त्याला त्याच्या जवळ हवी असतात.🙏🙏🙏🙏
सौरभ दादा तोडलस मित्रा. सलाम तुझ्या या गाण्यासाठी !!! खरंच तुझ्या या गाण्यातून तू श्री आनंद दिघे यांना जिवंत केलस. खूपच भारी.. आपल्या महाराष्ट्रात असे एकशे एक कलावंत आणि निर्माते आहेत की, अशी संकल्पना आणि निर्मिती तेच करू शकतात. हे आपल्या महाराष्ट्राचे भाग्य आहे. 👏👏👏❤️❤️❤️💐💐💐
खरच दादा हे गाणं ऐकताना मन एवढं एकाग्र होत की आपल्या आजूबाजूला काय चालले आहे ते कळतच नाही खूप अप्रतिम गायला आहेस तू शब्दच नाहीत तुझ्यासाठी आणि या गाण्यासाठी
सौरभ साळुंखे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद अप्रतिम गाण गायल आहात तुम्ही माझा आनंद हरपला हे ऐकताना दिघे साहेब यांच्या जिवंत असल्याचे जाणवते हे गाण्यांच्या प्रत्येक शब्द त आनंद दिघे साहेब यांचा कर्तृत्ववाचा जिवंत ठसा उमटवला आहे असे व्यक्तिमत्व आणि गाणं नजरेतून रुदयातून हटणार नाही सौरभ तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सौरभ दादा तुझ्या आवाजात एक वेगळी जादू आहे दिघे साहेबांना तर मी पाहिले नाही पण या गाण्यातून आणि या पिक्चर मधून त्यांना तुम्ही आमच्या समोर आणले त्याबद्दल खूप खूप आभार 🙏🙏
सर्वांना खूप खूप धन्यवाद 🙏❤️,
सर्वांनी एकदातरी मी गायलेली "छत्रपती शिवाजी महाराजांची" गायन रुपी स्तुती (गारद) नक्की ऐकावी -
th-cam.com/video/uNCtqe6ilxg/w-d-xo.html
Ooo9o
saheb mala mangesh kangane yancha phone number dyava mala ek song tayar karun gyache Aahe saheb tyanchya kadun plz sir....
Kharch bhu
Class
डोळ्यात पाणी येतं 🙏🚩
सौरभ दादा हे गाण माझ २० ते २५ वेळा ऐकल...प्रत्येक वेळेस ऐकुन अंगावर शहारे येतात.खुपच छान आवाज आहे.
Ho re bhava khup radu yetoy... 🥺🥺
अप्रतिम गाण गायलात... खरच डोळ्यातून अश्रू आले. दिघे साहेब गेले तेंव्हा डोळ्यांनी पाहू शकलो नाही पण या गाण्यातून त्या दुःखाच क्षण अनुभवल...😢
जेव्हा ही ओळ येते की .."माझा आनंद हरपला"... तेव्हा का कुणास ठाऊक आपलंच कोणीतरी गेल्याची भावना मनात येते🥺🥺🥺🥺🥺👍👍👍👍👍👍👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kharch
Ho aagadich khar
हो खरंच!
Ho na 🥺
एकदम खर आहे भाऊ
खर तर तुम्ही तुमच्या अप्रतिम गायनातून साहेबाना परत जिवंत(अजरामर) केलंय😥😥😥💯💯👍👍 खूप खूप आभार तुमचे
खरंच हे सगळे राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे साहेब असतात🚩🚩🚩🏹🏹🏹
आत्तापर्यंत फक्त एकूण होतो...... हृदयाला स्पर्श करणे....... हे गाणं...... दादा तुमचा आवाज खरंच मनात स्पर्श करून जातो....... माझ्याकडे शब्द नाहीत तुमचे आभार मानायला.......
खुपच छान आवाज सर, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, दिघे साहेब म्हणजे देवमाणुसच होते.
काय आवाज आहे दादा तुझा डोळ्यात अश्रु आलेत खुप छान गाण आहे.......
हे गाणं ज्यांनी तयार केलं... त्यांना मनापासून धन्यवाद गाण्याच्या प्रत्येक शब्दाला प्रत्येक ओळीला विशिष्ट असा अर्थ आहे आणि ज्या पद्धतीने गाणं गायला आहे त्याला खरंच कशाचीच तोड नाही...... मनाला घासून जाणारं गाणं आहे.....
ही आहे आपल्या महाराष्ट्राची कला ❤️❤️❤️ हृदयस्पर्शी आवाज आहे ❤️❤️❤️🙏
कसं गायलंस रे वाघा, खरंच आनंदवनभुवनी 🚩🙏🌼
या गाण्यासाठी एकदम परफेक्ट सिंगर.. गाण्यासाठी तुम्ही..आणि तुमच्यासाठी गान..अस नात आहे तुमचं..100%🥺🙏🙇❤️
जो पर्यंत चंद्र सूर्य आणि तारे आहेत तो पर्यंत हे गीत अमर राहील
गान ऐकल्यावर आस वाटतं की फक्त ऐकतच राहावं एकांतात
मस्त गायला आहे सर तुम्ही 🙏🙏
आनंद दिघे साहेब सारखं तर नाही होऊ शकत आपण पण त्यांचे बाकी गुण घेतले पाहिजे..
देवमाणूस होते दिघे साहेब..
कोटी कोटी प्रणाम अशा महामानवाला....👏
बरोबर त्यांच्या नखांची सर जरी आपल्याला आली तरी नशीबवान समजू आपण स्वतःहला 🙏🙏🙏
मित्रा, आवाजाला तोड नाही तुझ्या, खूप लवकर खूप मोठा गायक बनशील💯❤️
Khup chan awaz
Nakicch
हृदय चिरत जाते दादा तुझा आवाज आणि हे गाणं ऐकलं की खरंच कोणीतरी आपला सोडून गेलय असा वाटत... हृदय स्पर्शी आवाज आहे दादा..
अशा अद्वितीय माणसाला शब्द व सुरांची एक अप्रतिम आदरांजली दिलीत तुम्ही भाऊ..😢💐👌👌👌👌
खरंच देव्हाऱ्यात मान ,फक्त आनंद दिघे साहेबा चाच ,कलयुगात माणसाला देवपण शिकवून देणारा ,देव माणूस ❤
Wa sourabh... शेवटचा जो " माझा"शब्द येतो त्याचा स्वर मस्तच वाटला.. कितीही वेळा ऐकलं song, तेवढ्या वेळा अंगावर काटा येतो बघ..god bless you always भावा 👍👏🎼🥰👌👌👌
Actually 🥺
Mitra touching moment 🙏🙏🙏🙏😌😌😌
Dighe saheb...salam..🙏🙏🙏🙏🙏
Really great...Dighe sahebanchi aathavan zhali..🙏
My fevret song
एकच मागणी देवाला, आमचा आनंद दे आम्हाला!🥺😪😪😪😪💐💐💐😣
आभाळा आभाळा आणि माझा आनंद हरपला. Masterpiece 👌👌👌👌
😢😓😭 खूपच सुंदर दादा ऐकून डोळे भरून आले गाण्यात किती सात्यत आहे तुमच्या
इतकं हृदयस्पर्शी गीत आहे की जेव्हा कधी ऐकतो तेव्हा डोळ्यातून पाणी वाहायला लागलं ते शेवटपर्यंत.
हे गाणं ऐकल्यावर वाटते गाणं असावं तर असच असावं. 🥺"माझा आनंद, आनंद, आनंद हरवला......
आवाज आणि हो त्यातला त्यात अप्रतिम सुर एकच नंबर भाऊ
काय जबरदस्त गाणं गायलं तुम्ही, शब्द आपुरे आहेत बोलण्यासाठी... 👍👍
जेव्हा शिवछत्रपती आणि शंभूछत्रपती गेल्यावर जेव्हा रयतेवर सुतक पडलं होत तसंच धर्मवीर दिघे साहेबांच्या जाण्याने झाला होता.... साहेबाना भावपूर्ण आदरांजली... जय महाराष्ट्र 🙏🙏💐💐💐🚩🚩
मंगेश kangane .मी संदेश kangane.सलाम तुझ्या गायकीला .जय लहूजी जय अण्णाभाऊ.
खरंच खूपच छान गणे गायलास डोळयात पाणी आले. आवाज अप्रतिम....
काय अद्भुत गायलं दादा.खरच हृदयाला स्पर्श करणारं हे गाण..काय अद्भुत गायलं दादा. love u bhawa ❤️❤️
खूप छान गायलेत दादा तुम्ही खूप खूप आभारी आहोत आम्हा माणसाचं देव खरोखरच हरपला आहे अप्रतिम गाण दादा खरोखरच डोळ्यातुन पाणी आल 🙏
अप्रतिम गायलं आहे...आनंद हरपला याची भावना शब्दातून-गाण्यातून-आवाजातून प्रकट होते
Wa sourabh dada🙏 डोळ्यात पाणी आणलं काय आवाज आहे.
अंगावरती काटा आला गाणे ऐकून एक नंबर आवाज आहे ❤️
🙏🙏🙏
नितांत सुंदर ..
शब्दांना यथार्थ भावनेत गुंफनं हे तुमचं कसब नेहमीच खूप आवडतं .
माझ्या डोळ्यात आता अश्रु आहेत खुप सुंदर भाऊ
माझा जन्म दिघे साहेब गेल्यानंतर ४ वर्षानी झाला. ना कधी पाहिले, ना कधी ऐकले होते, काहीच संबंध नाही, मी ठाण्याचा रहिवासीही नाही, 4 महीन्याआधी हे नाव पण माहीत नव्हते, पण काय माहित आज जेव्हा जेव्हा हे गाण ऐकतो तेव्हा डोळे पाणावले जातात. खरच असा माणूस प्रत्यक्षात कसा असेल . 🥺🥺😭
No one can replace your voice for this song👍🏻
खूपच सुंदर आवाज आणि त्याही पेक्षा चित्रपट फारच superrrrrrrrrr
अप्रतिम रचना गायक त्यांच्या पेक्षा अप्रतिम ❤❤ सलाम तुम्हाला
भावा, खरचं, तुझा आवाज खूपच मनाला भिडणारा आहे.या बहिणीकडून, तुला पुढील आयुष्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा! 😊
Supppp song love this song Ajay Atul , then your voice amazing tuch ❤❤❤❤❤❤😘😘😘😘😘
काटा आला अंगावर काय गाणं गायलं आहे अप्रतिम
आनंद साहेब कोण आणि काय होते हे ह्या चित्रपटा मुळे समजले.असा नेता पुन्हा होणे नाही
Mam pls..tumhi...Thane madhe jaun bagha...Dighe saheb....kon hote te...
@@guruprasadkhatavkar196 हो. ते जर हयात असते तर नक्कीच गेले असते पण आता जाऊन काय उपयोग. चांगली माणसं देवालाही आवडतात आणि अशा चांगल्या माणसांच्या जीवावर दृष्ट लोक उठलेली असतात.भलाईचे दिवस गेले आता सत्कर्म करणाऱ्या माणसांना देव सुद्धा आयुष्य कमीच देतो कारण ती माणसं त्याला त्याच्या जवळ हवी असतात.🙏🙏🙏🙏
Correct....🙏
Jevan zhal ka...?
@@guruprasadkhatavkar196 हो
👌 मनाला बिडलेलं गाणं 😔 भाऊ..जुन्या आठवणी आपल्या माणसांची डोळ्या समोरच आले 🙏
सर तुमचं गाणं ऐकलं की मला आनंद दिघे साहेब दिसतात प्रसाद सरानी acting खूप छान केली आहे मला खूप रडायला येत लास्ट च्या सिन ला 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
हे गाणं आयकउन माझ्या डोळ्यातून अश्रू आले 😢😢
खूप सुंदर भावा , मनाला साद घालणारा आवाज आहे 🙏👌
Khubha chan
गाणी सुंदर म्हटलय अाम्हाला तुम्हच्या गाण्यावरुन कळतय की अानंद दिघे साहेब हे एवढे लोक प्रिय होते एवढ सुंदर म्हटल अाहे तुम्हि दादा
डोळ्यातच पाणी येत यार गाणं जेव्हा पण ऐकतो तेव्हा,🥺
Great song..great singing..great movie..above all greatest Anand Dighe Saheb..
Bhava, Thanks for your voice, I daily miss my daddy hearing this song..❤️😢😭
सौरभ दादा तोडलस मित्रा. सलाम तुझ्या या गाण्यासाठी !!! खरंच तुझ्या या गाण्यातून तू श्री आनंद दिघे यांना जिवंत केलस. खूपच भारी.. आपल्या महाराष्ट्रात असे एकशे एक कलावंत आणि निर्माते आहेत की, अशी संकल्पना आणि निर्मिती तेच करू शकतात. हे आपल्या महाराष्ट्राचे भाग्य आहे. 👏👏👏❤️❤️❤️💐💐💐
गाणं आणि आवाज इतका सुंदर आणि भारी आहे ना ..मी हा गाणा रोज आईकतो 👌👌😌🥰.
Specially वार सण वार....100% आग 🔥💪😎🥰
आणि थीम 🥺🥰.
खरच दादा हे गाणं ऐकताना मन एवढं एकाग्र होत की आपल्या आजूबाजूला काय चालले आहे ते कळतच नाही खूप अप्रतिम गायला आहेस तू शब्दच नाहीत तुझ्यासाठी आणि या गाण्यासाठी
मी खूप सिनेमे पाहिलेत पण या गाण्यामुळे मी पहिल्यांदा रडलो... काय अप्रतिम गाणं गायलंय दादा
अप्रतिम गायले सौरभ भाऊ तुम्ही नशीबवान आहात
Karan...Bhavane tar....Dighe sahebanchi aathvan karun diliy 👈🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हे गाणं ऐकून ४० आमदारांनी परत शिवसेनेत याव 🙏🙏🙏
Avghad aahe dada
Raajkaaran khup ghaan aahe
गद्दाराना कसली आली आहे भावना. सगळे मतलबी
दादा हे गाणं आल्यापासून दिवसातून कमीत कमी 10 वेळा तरी आयकतो खूपच अप्रतिम आवाज,शब्द लईच भारी
खरच ऐकले की शांत शांत मन होते डोळ्यातुन पाणी येते राव
Today I hear this song 10 time . touching heart. Love your voice 😍.nice sir. No words😢🙏🙏🙏🙏❤️
Saurabh मित्रा तुझा आवाज एकदम काळजात जाऊन बसला हे अस song आहे ते मी रोज सकाळ संध्याकाळ ऐकतो म्हणजे ऐकतोच कधी पिंपरी चिंचवड मध्ये आले तर नक्की भेटूया
खुप खुप हृदय स्पर्शी आहे आहे आवाज.... दादा
Supar 👌 song
सौरभ साळुंखे आवाज मनाला लागला भाऊ काय आवाज आहे तुझा ❤ 🔥🔥
दादा सगळ्यात भारी झालंय हे गाणं. आवाज अन् शब्द मस्तच.
saurabh kharach mala tuza abhiman ahe .... diva kade ekch prathna ki tu khupp motha singer hovo khupp khupp shubhecha 💯
आनंद दिघे साहेब पुन्हा जिवंत केलेस भावा... अंगावर काटा आणला या गाण्याने आणि डोळ्यात पाणी....😓
सौरभ साळुंखे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद अप्रतिम गाण गायल आहात तुम्ही माझा आनंद हरपला हे ऐकताना दिघे साहेब यांच्या जिवंत असल्याचे जाणवते हे गाण्यांच्या प्रत्येक शब्द त आनंद दिघे साहेब यांचा कर्तृत्ववाचा जिवंत ठसा उमटवला आहे असे व्यक्तिमत्व आणि गाणं नजरेतून रुदयातून हटणार नाही सौरभ तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान गाणे आईकून डोळ्यात अश्रू आले 🙏🏻
डोळे भरुन 😢आले भाऊ खरच खुप छान ❤❤❤❤
भावा तुजा आवाज 1नंबर 🙏
अप्रतिम सौरभ.. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 👍🏻👍🏻
काय मस्त आवाज आहे रे भावा तुझा. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
जबरदस्त काळजाला हात घालणारे शब्द आणि आवाजातील कारूण्यता ऐकून डोळ्यांतून पाणी आले.!!💐💐👍👍👌👌धर्मवीर आनंद दिघे साहेबांना विनम्र अभिवादन!!💐💐💐
आवाज भारी आहे सर ❤️❤️❤️❤️🔥
आवाज सूंदर , ह्रदयस्पर्शी गाणं .
काय गायलस रे भावा
गाणं ऐकलं अन डोळ्यांत अश्रू नाही आले तर मन मेल की काय अशी भावना निर्माण होते 😔
कितीही वेळा हे गाणं ऐकलंय तरी नव्यानेच ऐकल्यासारखं वाटतय. खूपच सुंदर आवाज आहे तुमचा दादा...
Sir I listen that song I really respect you have a such a great voice sir 💕
khup chhan vatat aahe gaane 👌👌🙏
जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏😭😭😭
Ek divas nakki bhetu apan..khoop Chan awaj ahe ...lots of love and blessings..take care❤️🪴
खूप भारी दादा पुन्हा पुन्हा ऐकावे असे गीत आहे😢
Jai Maharashtra Saheb 🙏🙏
हे गाणं तुमच्या शिवाय कोणी इतके छान गाऊ शकतच नाही खूप छान
दिवसातून ३-४ वेळेस गाणं ऐकलं तर दिवस छान जातो ❤... अप्रतिम रचना, संगीत, गायन त्या पेक्षा uttam
Saurabh Dada tujhya aavajala 1 M. Likes pahijet...kharokhar god and clear aavaj 🙏🏻👏👏 ♥️
काय आवाज आहे तुमचा माज्या अगा वर काटे येते राव खुप सुंदर सोंग आहे 😘🙏🏻🙏🏻🙏🏻
सर तुमच्या चरणी वंदन...खरंच भिडलं मनाला...
सौरभ दादा तुझ्या आवाजात एक वेगळी जादू आहे दिघे साहेबांना तर मी पाहिले नाही पण या गाण्यातून आणि या पिक्चर मधून त्यांना तुम्ही आमच्या समोर आणले त्याबद्दल खूप खूप आभार 🙏🙏
Dighe sahebancha ashirvad ahe tumchya sobat bhavishat khup mothe gayak Val❣️
अप्रतिम आवाज आहे दादा तुमचा दिघे साहेबाची आठवण कायम येत राहील
काय आवाज आहे दादा खुपछाण गायलेत पुढच्या वाट चाली साडी शूभेच्या
🙏
खूप छान
So emotional and soothing song 🎵 🎶 kamal 😊😊
एक नंबर गाण म्हटलं आहे
मनाला स्पर्श केला आहे🙂🙂🙂🙂🙂 😌😌
खुप सुंदर आवाज आहे 🙏🙏🙏❤️❤️❤️
Kitihi aikal Tari...man nahi ch bharat....so .. really...Dighe saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Lay bhari....👍