आम्हाला माहित आहे की, गुरुजी कधीच कायद्याच्या पुढे जात नहीं .कारण त्यांना सगळ्या गोष्टी माहित आहे ... पण ज्यांनी ज्यांनी इन्लिगल काम केलं असेल त्या सगळ्यांवर गुरुजी भारी पडणार...
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.. आज Live proof बघून घ्यावे. शिक्षणाच्या दम वर आज एकटा माणूस भारी पडला आहे, कायदेशीर बाजू मांडताना आणि हे होत राहील म्हणून शिक्षण खूप महत्वाचं आहे. फक्त धर्माचं नाव घेऊन समोर जाणाऱ्या नेत्यांना खाली करा... सलाम आहे कराळे सरांना. 👏🇮🇳👏
गुरुजींना विधानसभेला ऊभ राहायचे आहे .हे मी गुरूजींचे मागिल विडीओ पाहुन अगदी खात्री पुर्वक सांगतो. बघत रहा.घोडामैदान जवळच आहे.बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.
सर तुम्ही जे काम करत ते खुप चांगले करत आहे पण काही भाढ खाऊ लोक राहतात सर तुमच्या मागे परिवार आहे अश्या लोका मांगे लागत जाऊ नका सर तुमच्या सारख्या माणसाची खुप अवशकता आहे महाराष्ट्राला
Great karale sir ❤❤❤❤❤ Prashasan mujor hot challa aahe yanna prashn vicharlach pahile Koni kiti pn motha aso nyay ha sarvan sathi sarkha pahije pm sahebanchi sabha asli tri kay jhal murum ha royalty kadhun tevdhach nyaych asto jevdhi permission midali aahe
असेच लढत रहा , सामान्य जनता तुमच्या कड मोठ्या अशे न पहात हाय. असाच आमच्या साठी उभे राहा मग पहा तुम्हाले कोण्या पक्षाच्या तिकीटाची गरज रायनार नाही गुरुजी🙏
Sir barobar ahe saman nagarikanchi kahi dushmani nahi parantu prashasan royalti ni padhata modi chay helipads sathi fuktat murum takat ahe ha anay ahe salute i support sir
सर्व सामान्य माणसाला किती अडवतो आरटीओ मग हे काय एक्सपायरी गाडी रस्त्यावर कशा चालतात ईकडे मोटारसायकल हेल्मेट नसले तर दंड मग आता बिनाराॅयल्टी आहे किती दंड भरनार गाडीवाले
सर आपकी हिम्मत को दिल से सलाम 100 आदमी में एक ही आदमी भारी पड़ रहा है शासन प्रशासन गुलामगिरी कर रहा है आजकल
आम्हाला माहित आहे की, गुरुजी कधीच कायद्याच्या पुढे जात नहीं .कारण त्यांना सगळ्या गोष्टी माहित आहे ... पण ज्यांनी ज्यांनी इन्लिगल काम केलं असेल त्या सगळ्यांवर गुरुजी भारी पडणार...
ड्रॉ बाबासाहेब आंबेडकर म्हटलं आहे गुलामगिरीची जीवन जगण्यापेक्षा शेरा सारखा जीवन जागा तेच आमच्या काराले सर मास्तर न केले आहे,
सरांना आमचं समर्थन आहे.सत्य मेव जयते
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.. आज Live proof बघून घ्यावे. शिक्षणाच्या दम वर आज एकटा माणूस भारी पडला आहे, कायदेशीर बाजू मांडताना आणि हे होत राहील म्हणून शिक्षण खूप महत्वाचं आहे. फक्त धर्माचं नाव घेऊन समोर जाणाऱ्या नेत्यांना खाली करा... सलाम आहे कराळे सरांना. 👏🇮🇳👏
गरीब लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे .
मास्तर राजकारण नाही करत आहे यांचा साठी मुरूम आहे आमचा शेतकऱ्याच्या पांदन रस्ता करीता का नाही भेटत
गुरुजींना विधानसभेला ऊभ राहायचे आहे .हे मी गुरूजींचे मागिल विडीओ पाहुन अगदी खात्री पुर्वक सांगतो. बघत रहा.घोडामैदान जवळच आहे.बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.
आमचा फुल सपोट
खुप छान सर
हे माफिया आहेत...सर सांभाळुन राहत जा 🙏...यांची सेंटीग असते सगळी...
Jay bhim 💙🙏💙
सर्वसामन्यासाठी च कायदा असतो. या मूर्ख राजकारणी लोकांसाठी कायदा नसतो का, कराळे सरांनी एकदम बरोबर प्रश्न मांडला. कराळे सर एक नंबर
Good work sir
ओके सर
सर तुम्ही जे काम करत ते खुप चांगले करत आहे पण काही भाढ खाऊ लोक राहतात सर तुमच्या मागे परिवार आहे अश्या लोका मांगे लागत जाऊ नका सर तुमच्या सारख्या माणसाची खुप अवशकता आहे महाराष्ट्राला
कायदा सर्वांना समान आहे तो कोणीही असो....
Great karale sir ❤❤❤❤❤
Prashasan mujor hot challa aahe yanna prashn vicharlach pahile
Koni kiti pn motha aso nyay ha sarvan sathi sarkha pahije pm sahebanchi sabha asli tri kay jhal murum ha royalty kadhun tevdhach nyaych asto jevdhi permission midali aahe
Munna Jhund Me To Suar Aate Hai Sher Akela Hi Aata Hai...kdk sir .....only brand 💪
Good work sir💐💐
सर आप को दिल से सलाम
असेच लढत रहा , सामान्य जनता तुमच्या कड मोठ्या अशे न पहात हाय. असाच आमच्या साठी उभे राहा मग पहा तुम्हाले कोण्या पक्षाच्या तिकीटाची गरज रायनार नाही गुरुजी🙏
1 number sir
Sir aamhi tumchya sobt aho. Garaj padli tr amhi pn yeto. Mg houn jaudya... Je vhaych ahe te
Good work sir 👍🏻
फक्त राजकारणच
अहो कराळे गुरुजी,तुमच्या पवार साहेबांच्या काळात मुरूम तर सोडाच हो,अख्खे धरणच्या धरणच बेकायदेशिररित्या गायब झालेत...
त्याच काय???😊😊😊
आता इथे पवारसाहेबांचे शेण खायची काय गरज
पवार ची चाटूगिरी हा स्वताले खूप हुशार समजतो.
कलेक्टर सहित सर्वांना घ्या फाईल वर कराळे जी बिना रॉयल्टी कसा काय चालू आहे समोर आणा पोलीस झोपले का फ़ॉरेस्ट गृह खाते
गाडी मालक च corruption करायच्या मागे लागले. मग तेच लोक म्हणतात भ्रष्टाचाराच्या विरोधात जातात...😂
👍
Kadak 💯🔥🔥💪
कायदा सर्वांना सारखा आहे मग तो पंतप्रधान असेल तरी
Karale sir kaydyacha bajune bolat aahe tr tras kashala hot aahe kaydya nusar hou dya
Good work sirji
Sir Black shirt warchya Tapper tapper karnaryla la ghya jara kaydeshir.....Navin andyatun nighalay husharki shikvat ahe....Plz ghya tyala Sir....🙏
Good sir
Royalty nahi insurance nahi
Road tax nahi sagla collector corrupt 😢😢❤
Jay hind sir
Mst kam ahe sir great
Sir good
बरोबर कराळे मास्तर विषय कोणताही असो सर्व समोर आल पाहजे राजकारण असो वा काही
Great Work Sir 👍
Nice sir I do salute for your good work
गुरुजी 1 नंबर
अगदी बरोबर सर..
Master sodun sarv jn अडाणी दिसत आहेत लेकाचे
गुरुजी खूपच चांगले काम करत आहेत
सर मस्त डेअरिंग
P बहुत बढीया सर
गौण खनिज लूट चालू केली यांनी
Garib ahe mhnun aata apn tyana sut deu mag tech aplya yojana madhe currption karel
Good work sir🙏👌👌🙏
आमच्या ग्रामपंचायत मधि मी आसच बोललो होतो ना बा...तर मला पागल मनत होते आमच्या गावात ले भाऊ लोकांना माहिती नाही ही सर्व सामान्य लोकांनचि संपत्ति आहे
Sir barobar ahe saman nagarikanchi kahi dushmani nahi parantu prashasan royalti ni padhata modi chay helipads sathi fuktat murum takat ahe ha anay ahe salute i support sir
Wardha jilha mnje full currupted jilha.... Krale sir... Aap age bdho hum tumhare sath hai.
No.1 sir
good work nitesh...proud of you dear
Sar amhi tumcya sobat aahot
1
No sir
Brobr ahe sir tumch
Barobar aahe
ह, तुमचं काम थांबलं आहे ना त करा ना फोन, well played सर ।
आणि तो काळ्या शर्ट वालं कोन आहे पोरगं हाना दोन जांबाळात तेच्या ।
Sir kalji ghya 4. 5 bouncer theva sir kam khatarnak ahe tumch
Himmt se kam le rahe sir jaberjast dyan bhe rakho sir apnaa
Ekdam bhari Guruji❤
Aho sir kamachi netegiri kara ki time passs wali nanh😅
👏👏👏
वर्धा जिल्ह्य़ा म्हणजे झोलझंडी
सर्व सामान्य माणसाला किती अडवतो आरटीओ मग हे काय एक्सपायरी गाडी रस्त्यावर कशा चालतात ईकडे मोटारसायकल हेल्मेट नसले तर दंड मग आता बिनाराॅयल्टी आहे किती दंड भरनार गाडीवाले
Udya pasun nagrikani pan asch vina royalti murum aanav
Nice work by karale sir.
Sir barobar ahe aam jantecha tax cha upayog nijikarna sathi kela kama naye yachi dakhal jar jilaha abhikari yani dakhal ghayla havi
Good work sir❤
विरोधी सरकार झोपा काढत आहे. मग त्यांना झोपूनास ठेवा. 🚩🚩🚩🚩🚩फिर ऐक बार मोदी सरकार...
Power of Education.....
You are doing right sir
Always sport sir 🇮🇳
सर आमचं सतत पाठिंबा
आहो
Aajoba mhant ahet sadharan mansala tras ka det ahet asa ajoba mhant ahet 😂
Karale sir le 1 vel amdar hu dya mg dakhvn ajun jalva hya prashasanale
Truck wale swatala samnya mhantat wa re wa
Barobar aahe sir
Sir aamch support ahh tumchya mag ❤
Bhau tumchya gadya bnd hothya tr tyat guruji chi ka ghalthi te Ak normal mansa ch vchr krtia… thoda support kra guruji la
Yatla jr kona che accidents madhe chukiche zale tri pn asche sant hoil
यांच्या भल्यासाठी करा आणि यांचीच अरेरावी ऐका.... झेंडू पोट्या न शिक्षण घेतलं असतं तर चांगलं वाईट समजलं असतं.....
👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
शिंदे सरकार शेतकरी विरोधी
Sar pahle garib lokanche garkul che 2018 che paise magun dyana
👑
One man army 🪖💪
Only sar
आरे हा मास्टर राज कारण करतोय हाकलून द्या त्याला
गुरुजी नाटक मस्त करता
लागलि मिचीं
Twitter vr tag kara
He paay,😂 he paay,😂 male mahit ahe,chapri
Karale ekdivshi lata khanar wat te
Karale ekadivshi lata khate wat te
सपना देख रहा है क्या ? 😂
सुबह होने वाली है, जाग सके तो जाग
Nice work sir
Good sir
Good sir