राहुल गांधी च्या सभेला खर्च होतं नव्हता आणि या आधी भ्रष्टाचार काँग्रेस चा आहे तो पण दाखवा, सांगली कोल्हापूर हायवे केलेल्या दिवसापासून खचतोय आणि त्यावर टोल लावायच पाप होतं होतं त्यावेळी कुठं होता गुरुजी
विदर्भातील जनतेला कधी कळायचे की धार्मिक दांभिकतेत अडकून धर्माच्या नावाखाली मतदान करू नये..... चुकीच्या गोष्टींना वाचा फोडणाऱ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्या....
सरकार la प्रश्न विचारण्या लोकांचं कौतुक व्हायला हवे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. देशप्रेमी व्हा सरकार प्रेमी नको सरकार येत राहते जात राहते पण हा देश आपला आहे तो टिकवणे आपल काम आहे.
सलाम भाऊ तुमच्या कार्याला
@@riteshsalunke.
modi bhaktnchya budhala mirchya laglya.
सर,यालाच म्हणतात, शासन आपल्या दारी ... 😂😂😂
भावी आमदार
महाराष्ट्रा ला खुप गरज आहे
तुतारी वर आपन नक्की आमदार होणार
जनता आपल्या सोबत आहे
tutari la ami mat det nahi apaksha ubhe raha
आमदारकीचे डोहाळे लागले
@@vaibhavkotwal44 tumhala koni vicharal tond marayla😂
@@ganeshranaware9501 lekar houn nahi rahale😆
TV news ला माहित नाही वाटते...
झोपले आहेत ते आता
भयानक परिस्थिती दाखवली...सरानी..सलाम
tumcha Kamala salam ahe sir 😊
आमच्या अकोल्यातून उभे राहा तुमचा सारख्या आमदारांची गरज आहे!💐
💯💯
बरोबर तिकडे पण जाती वाद करून टाकतो मग हा😊
अमरावती जिल्हा चुवत्या नाही पण अकोल्यावले खूप चिवत्या दिली मुलाला उमेदवारी आणला निवडून 😂😂😂
सर आता तूतारी वजवायाचा नादात आहे बर
Tikde pn jativad krun thevl😅
पावसाने रस्ते खड्डेमय झालेत, लोक अपघाताने मरत आहेत ते रस्ते कोण दुरुस्त करत नाही आहेत आणि हे काय. यांना जनतेशी काय देणेघेणे नाही. फक्त मते पाहिजेत.
थेट मुद्यावर लक्ष्य केल्या बद्दल धन्यवाद सर. परंतु हि कृषीप्रधान देशाची वस्तुस्थिती आहे.😢
मोदीच्या सभेला वर्धा जिल्ह्यातील लोकांनी जाऊ नये कोणीच विशेष युवकानी जाऊ नये
Lai bhari sir 👏👏
मनमानी सुरू आहे धन्यवाद सर
पूर्णपणे एक्सपोज़ करा,गुरुजी।
Very very good work sir
पांदण रस्त्या मुरूम टाकण्यासाठी रॉयरटी नाही आहे म्हणतात आणि इथे मुरूमच - मुरूम😂
True Indian karale sir 🙏🙏🙏
राहुल गांधी च्या सभेला खर्च होतं नव्हता आणि या आधी भ्रष्टाचार काँग्रेस चा आहे तो पण दाखवा, सांगली कोल्हापूर हायवे केलेल्या दिवसापासून खचतोय आणि त्यावर टोल लावायच पाप होतं होतं त्यावेळी कुठं होता गुरुजी
To Congress vishayi kashala bolel....
आमच्या कडे असच आहे भाव. रोज रोज 200 ट्रक 😢😢 जाते चांदूर बाजार तालुका bramhanwada thadi
Karale sir ❌ MLA sir ✔️
Abe karalya leka dombalya tuzya gharun anla ka leka murum kam kele tari bombalto nahi kele tari bombalto 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
दणादण tax गोळा करायचा आणि करोडोच्या सभा घ्यायच्या.
सर लोकसभा लडवायला पाहिजे तुम्ही खरोखर 👌👌
जबरदस्त मास्तर 👍🏻👍🏻👍🏻💪🏻
Great Kam sir 👍👍👍
तुम आगे बडो मैं तारे साथ हु
जय हिंद सर
आमच्या घराकडे 13 वर्षा पासुन रस्ता नाही आहे.
राजकारणी काहीही करू शकतात सर सर्व लोकमतावर निवडून येतात व सामान्यजनतेवर च अन्याय करतात ही भारताची लोकशाही.आहे सर
Excellent
सही बात है
सर आमदार म्हणून तुम्हाला बघायला आवडेल....🎉✌🏻💐
आता media वाले कुठे गेले आहे झोपले आहे काय
पक्ष कोणताही असो आमदार तुम्हीच मास्तर, 👍
Sir tumche kaam great ahe
अशाप्रकारे शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला
Ashya sarkar sathi tumchya sarkhya siranchi garj hoti sir. Khup abhiman vatato tumcha.
Truth is truth,
Great job 👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
जनतेच्या पैशाचा सदुपयोग म्हणायचा हा
Sir tumcha sarakha lokachi garaj ahe aj maharastrala
Superb sirji......go ahead....we are with you.....
बरोबर सर आमची साथ तुम्हाला आहे
सर्व नेता साठी असे काम करा लागते असा कही नवीन नही
रस्ताच्या खडयात एक पाटी मुरूम टाकत नाहीत हे लोक
सत्य माहीती
माननीय मोदी साहेबां विषयी आदरार्थी बोला हि भाषा एकेरी आहे पंतप्रधान आहेत ते
Salute to your Social Work
Salam ahe sir tumchya karyala🙏🙏💯💯
Karale master cha Vijay aso
Good work 👍
सर तुम्हाला सलाम.
खरी गोष्ट आहे भाऊ
सर जय हिंद जय महाराष्ट्र जय
great
विदर्भातील जनतेला कधी कळायचे की धार्मिक दांभिकतेत अडकून धर्माच्या नावाखाली मतदान करू नये..... चुकीच्या गोष्टींना वाचा फोडणाऱ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्या....
Great sirji
Sir khup hard 😂😂😂😂😂
भ्रष्टाचार सरकार....
एक नंबर भाऊ जिगरबाज मास्तर
नुसता विरोध करायचा म्हणून कराचा
यामुळे देश गरीब होत चालला शेतकरी पावसात चिखलात रात्री दिवस काम करतो आणि मंत्री लोकांच्या सभेला करोडोंच्या खर्च
सिर्फ मोदी साहेब,बाकी सब बहुत नफरत करते हैं,हमारेसे,
कराले सरांचा विजय असो ❤💥🙏
Jay hind sir garib upashi marat aahe koni konache nahi ji
पानोती. महाराष्ट्र. मध्ये. नको. काहीतरी. अपशकून. होईल. महाराष्ट्र. मध्ये.
Good work sir
सर आम्ही तुमच्या सोबत आहो.
सर खरच खुप छान शासन गेलेच पाहिजे
Very good sir
यामुळेच यंदा कार्यक्रम होणार आहे यांचा...
आमचे भावी आमदार सर...
Well, This is what democracy is ... and indians love democracy .. so live with it ...
हो सर आमच्या शेतात जायाय ला रस्ता नाही हो मरणाच चिखल झाला शेतकऱ्याला पांदन रस्ता चांगला करून देला पाहिजे
Very good
Hei aaplya deshache vastav aahe mhanun aaplya ithe garibi aahe.😊
खरं आहे भाऊ
लोकानचा नोकर,कलेकटर कोठे आहे,पतर कार कोठे गेले
Barobar ahe sir tumcha
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Kahi pan
गौण खनिजची लूट चालू आहे सर 😮😮
Only. Modi ❤❤❤❤
Karale sir prauad of you
वर्धा चे भावी आमदार ( भावी मुख्यमंत्री ) नायक चित्रपट
Good 👍
होऊ दे खर्च..
काम होतय ना..
Murmache ground hoil sarvasathich karalya
कराळे सर...⏭️ वर्ध्याचे संतोष पंडित..
Sarkar premi ❌ Deshpremi ✅
फक्तं मोदी
ऐक नंबर
Nice MLA saheb
bhavi aamdar sir
Midia kuthe ahe ata
मजले ओ सर हे लोक
Sahi sir.....👍👍👍
Maharashtracha dhruv rathee salaam Tula bhau
Ekta karale master PM la purun urel ....salam sir
Varygood
वर्धा जिल्ह्यातील एकमेव नेता म्हणून उभारताना दिसते कराळे मास्तर काही असो माणूस चांगला आहे
गप्प बसा हो भावी आमदार साहेब तुम्ही पण BJP मध्ये सामील व्हा अहो भारताचा दमदार PM साहेब येत आहे
😂😂😂😂😂😂😂
सरकार la प्रश्न विचारण्या लोकांचं कौतुक व्हायला हवे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. देशप्रेमी व्हा सरकार प्रेमी नको सरकार येत राहते जात राहते पण हा देश आपला आहे तो टिकवणे आपल काम आहे.