""श्री. शंकुनाथ बुवा यांच्या आवाजातील ही सर्व भजने, म्हणजे संगीत प्रेमींसाठी, पर्वणी...मेजवानीच आहे.ह्या तील ""रूप पाहता लोचनी , सुख झाले हो साजणी...!!'' हे भजन कुठल्या संगीत रागा मध्ये गायले आहे... माहित नाही पण हे गाणे ऐकल्यावर , मन प्रसन्न होवून जाते आणि, जीवनातील सगळी दुःख विसरायला होते....!!! धन्यवाद..बुवा...!!!"""🙏🙏🙏 आपण ही संगीत मेजवानी आम्हाला उपलब्ध करून दिल्या बद्दल , आपल्याला सुद्धा धन्यवाद....!!!👍👍👍🙏🙏🙏
बुआ ही भजन ईऐकू लहान पनी ची आठवण होते...कुण्या घरात बाप्पा आलेयत आनी ही गानी त्यानी लावली आहेत..गणपती आलेयत...असा भास होतो...पन गेल्या 2ते 3 वर्षात हे कुठेतरी गहाण झाल्या सारख वाट्तय....तरि खुप छान... ..भजन आइकव्ल्या बद्दल धन्यवाद....
👌👌🙏🙏अतिशय सुंदर माऊली आपली सेवा आहे. कौतुकास शब्द अपुरे आहेत. तो पंढरीराया आपणास असेच आशीर्वाद देवो. हि त्याच्या चरणी प्रार्थना 🙏🙏 राम कृष्ण हरी. 🙏🙏
जय राम कृष्ण हरी राम मनाला शांती मिळते रामकृष्णहरि जय राम कृष्ण हरी राम
खूप खूप सुंदर..!!👌👌
🙏जय जय विठ्ठल..जय हरी विठ्ठल 🙏
75
खूप खूप सुंदर..!!👌👌
🙏जय जय विठ्ठल..जय हरी विठ्ठल 🙏
🤗
खूप खूप सुंदर.
|| राम कृष्ण हरी माऊली ||
""श्री. शंकुनाथ बुवा यांच्या आवाजातील ही सर्व भजने, म्हणजे संगीत प्रेमींसाठी, पर्वणी...मेजवानीच आहे.ह्या तील ""रूप पाहता लोचनी , सुख झाले हो साजणी...!!'' हे भजन कुठल्या संगीत रागा मध्ये गायले आहे... माहित नाही पण हे गाणे ऐकल्यावर , मन प्रसन्न होवून जाते आणि, जीवनातील सगळी दुःख विसरायला होते....!!! धन्यवाद..बुवा...!!!"""🙏🙏🙏 आपण ही संगीत मेजवानी आम्हाला उपलब्ध करून दिल्या बद्दल , आपल्याला सुद्धा धन्यवाद....!!!👍👍👍🙏🙏🙏
7:17 The beauty of - राग गोरख कल्याण
अभंग संग्रहित केल्याबद्दल खुप खुप धन्य वाद👌👌
वाव बुवा आवाज खूप छान सुंदर आहे जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल
👌👌👌👌
मस्त
।। महाराज तुमचा चरणावर लोटांगण घालायचे आहे जय हरी माऊली।।
खुप छान.10 वर्षा पुर्वी मी ज्ञानाई भजन मंडळ कॅसेट खुप शोधली पण मला मीलाली नाही.खुप सुंदर अभंग मन प्रसन्न झाल
हृदय चा ठाव घेणारी
Lai.bhari...v.buva
अप्रतिम आणि सुंदर चाली मधील भजने ऐकायला मिळाली.dhanywad.
जय हरी माऊली,
जय हरी विठ्ठल.
❤मस्त
बुआ ही भजन ईऐकू लहान पनी ची आठवण होते...कुण्या घरात बाप्पा आलेयत आनी ही गानी त्यानी लावली आहेत..गणपती आलेयत...असा भास होतो...पन गेल्या 2ते 3 वर्षात हे कुठेतरी गहाण झाल्या सारख वाट्तय....तरि खुप छान...
..भजन आइकव्ल्या बद्दल धन्यवाद....
Very nice bhakti songs in nice voice, thanks for having on you tube.
विठ्ठलाचे नाम जे माऊलीचे ओठी........... १ नंबर
खूप खूप छान जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल खूप सुंदर आहे
Khup. Sundar. Buva
youtube वर भजन शोधत होतो, तेव्हा सापडले.... ऐकत राहावे वाटते.. असं वाटतं भगवान विठ्ठल माउलींना पाहत आहे. खूप खूप आभारी आहे.
अप्रतिम आवाज
सकाळची सुरूवात देवपुजा नामस्मरण नंतर मी बुवांचे भजन ऐकतो व पुढील कामाला सुरूवात करतो बुवांचे भजन ऐकलेने मन रमुन जाते
होय महाराजा
Tumchya charnacha das yaychi Mana pasun echa aaha
मला कीती तरी वेळा भजनात त्यांच्या सोबत बसायला मिलालं खरचं बुवांचा गाणं मंत्रमुग्ध करतो
।।भेटी लागे जीवा लागलीशी आस।।
Rhudyach thav ghanari abhang vani jai hari mauli
Jai hari mauli
❤
मनाला मनापासून मनाकरीता उन्मन करण्याची संजीवनी मिळाली... श्रवण करून मन खरोखरच शांत झाले.. किंवा होते.. धन्यवाद.. खुप खुप धन्यवाद..
Awesome
Khup chan bhajan aavaj jai hari mauli
Jai Hari vithal
Apratim
वालप् गावांत सप्ता बसल्या नंतर हे अभंग दररोज ऐकला मिळत असे सर धन्यवाद
Apratim tumchya avajat ek veglich jadu ahe.
Jai ramkrishna hari
very nice bhava
केवळ अप्रतिम
खूप खूप सुंदर.
|| राम कृष्ण हरी||
Kharach chan Abhang aahet
Listening always chhan bhajan
Mast ahet bahjan mi lahan astana ykale ahet
Apratimch......surekh😘😘👌👌
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
Kya baat hai, bahut badiya,
Pahadi awaz, bhardast, far shan
Nice
खुप छान
Atti Sundar awaj 👍
Ramkrishnahari manchulene wali awaj,swar,sagit subheksha
गुरुवर्य श्री शिवराम बुवा यांची आढवान झाली धन्यवाद
Sundar Bhajan apratim 🙏🙏🙏🙏🙏🙏
निशब्द👌👌🙏🙏🙏🙏
Ram krushan hari
Dhanyvad buva ATI Sundar
Ram Krishna Hari 🙏🌺🚩
Khup chan sir
खुप छान आवाज पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो
Very very nice
Mantramukatt bajan aani bhajani awaj
Bhaiya pAgar
Khup chan Aavaj
👌👌👌🙏
विठ्ठलाचे नाम ओठी
ही अभंग ऐकताना आमच्या यात्रेची आठवण लगेच येते मी लहान असताना ही अभंग ऐकली आहेत
Always love this bhajan
Pl
Sundar tal baddh bhajan shant madhur swar vasant rajpure
छान भजन
ब्रम्हानंदे टाळी मंत्र मुग्ध संगीत भजन
कर्ण मधुर भजन
खूप सुंदर आवाज
55
छान अजून अपेक्षा वाढल्यात
Jay gurudev... 🙏🙏🙏
अप्रतिम असा आवाज आहे देवाने खुप सुंदर आवाज दिला आहे
Gayak Aamchya gavatle ahe
Good
Khup avdatat shankhunath buva saranche bhajn. Lahan panapasun aikto.ani shalet sangit vishay shikvayla baddl khup khup abhari ahe mi sir
वा बुवा,सर्वच गाणी श्रवणीय आहेत,अगदी मनातला आवाज आहे तुमचा,फारच छान👌👌👍👍
A. Pratem verreynaic.
LakhanAgrwal
Amazing lovely🌹🌹🌹🌹🌹
So nice... 👌👌
khup sunder bhajan guruji
मस्त भजन शंकुनाथ बुवा पडघे कर
Shankunath padghekar yani gayleli bhajne ahet SUMIT music ne gaykeche nav takave tevha lonkana kalel
Taklay naav madam
बुवा मी तुमचा चाहता आहे.
shankunath buva padghekar kuthla gavat rahtat sanga pilz
🤫🤭👎👎👎
आमच्या मोठीजुई गावाचे आवडते बुवा आमच्या गावातबुवांचा भजन असले की गावातील सर्वजण भजना साठी बसतात येवढा आवाज गोड आहे
अभंग संग्रहित केल्याबद्दल खुप खुप धन्य वाद👌👌
Qq
सुंदर भजन