वडिलांचे दैवत Vadilanche Daivat- Shree Vitthal Bhaktigeete - Audio Jukebox - Sumeet Music

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • वडिलांचे दैवत Vadilanche Daivat - Abhangnaad - Shree Vitthal Bhaktigeete - Audio Jukebox - Sumeet Music
    Music/Singer: Vishnubua Vavnjekar
    Recording: Dear Studio/ Chandu Kadam
    Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
    Subscribe Sumeet Music and get the latest marathi music click on link below:
    / sumeetsoundtrack
    Download the MP3 from link below:
    sumeetaudiovide...
  • บันเทิง

ความคิดเห็น • 625

  • @nileshnagarkar7172
    @nileshnagarkar7172 ปีที่แล้ว +6

    आवाजातला गोडवा आणि उत्तम वाद्यव्रुन्द मन मोहून टाकते
    शब्द अपुरे आहेत

  • @namdeoshinde8009
    @namdeoshinde8009 3 ปีที่แล้ว +12

    Vavnjekar buva यांची सुमधूर भजने मनाला मोहिनी घालतात. Notation मिळाली तर खूप छान अनेकजण सराव करतील.

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 2 ปีที่แล้ว +5

    सर्वप्रथम बुवा आपणास रामकृष्ण हरी आपणास सुंदर आवाजाची देणगी पांडुरंगांनी दिली आहे. शाहीर- सुभाष नगरकर भवानी नडगाव महाड

  • @armansamudre1047
    @armansamudre1047 2 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान, आनंद देवदत्त 💐💐💐

  • @swapnildoiphode.2814
    @swapnildoiphode.2814 2 ปีที่แล้ว +3

    माझं आवडत भजन आहे हे

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 หลายเดือนก่อน +6

    आमचे वडील हा अभंग म्हणत होते सन 1965

  • @santoshshelar9802
    @santoshshelar9802 4 ปีที่แล้ว +32

    बुवा . नमस्कार .
    ॥ वडीलांचे दैवत ॥ ही संपूर्ण भजने ऐकल्यावर खरोखरच जनू वाड - वडीलांचा आशिर्वाद मिळाल्याचा अणुभव येतो . धन्यवाद बुवा .

    • @mngurav7968
      @mngurav7968 4 ปีที่แล้ว +2

      Khup chan mayabap

    • @anantgaikar5134
      @anantgaikar5134 3 ปีที่แล้ว +2

      अतिशय मधुर अभंग

  • @laxmanthakor2406
    @laxmanthakor2406 3 ปีที่แล้ว +4

    Visnu.buva.v...1.no.avaaj...gayay.1....thakur...jai.hari..

  • @satishpatil8589
    @satishpatil8589 4 ปีที่แล้ว +17

    अगदी मी माझ्या लहानपणी ऐकलेले हे सगळे अभंग...मन अगदी भरून आलं...माझ्या घरी ( रसायनी ) 2001 साली आपला डबल बारी चा कार्यक्रम झाला होता....खूप छान वाटलं बुवा...हे अभंग अजरामर झाले.
    खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा...

    • @jayeshpatil4478
      @jayeshpatil4478 ปีที่แล้ว

      खुपच सुमधुर आवाज आहे.
      खालापूर तालुक्यातील वडगांव येथे 2001 साली गणेश बंडा सर यांच्या बरोबर डबल बारी मी ऐकली आहे.
      बुवांचे वैशिष्ट्य असे की त्यांचे अभंग हे वारकरी भजनात म्हणताना अवघड वाटत नाही.
      इतर संगीत कार व बुवांच्या मध्ये हा फार मोठा फरक आहे असे मला वाटते. 🙏

  • @nileshnagarkar7172
    @nileshnagarkar7172 ปีที่แล้ว +2

  • @vishvambharyadav8345
    @vishvambharyadav8345 3 ปีที่แล้ว +11

    Ram Krishna Hari jay jay ram Krishna Hari guru mauli dhanraj mauli tukaram

  • @आरएसपीआजतक
    @आरएसपीआजतक 3 ปีที่แล้ว +9

    अगदी मनप्रसन्न होतो खरंच खूप खूप छान

  • @tejasbhalekar2126
    @tejasbhalekar2126 ปีที่แล้ว +9

    Excellent खरंच खुप छान आवाज आहे 🚩

  • @raosahebaher3884
    @raosahebaher3884 3 ปีที่แล้ว +4

    Jay Hari vishanu maharaj

  • @rupeshjadhav8505
    @rupeshjadhav8505 3 ปีที่แล้ว +5

    खुपच सुंदर आवाज तर ऐेैकतच बसावे

  • @sunilbirje4979
    @sunilbirje4979 3 ปีที่แล้ว +8

    फारच‌ छान‌ सुंदर ‌अवाज

  • @ganeshkutwal9896
    @ganeshkutwal9896 2 ปีที่แล้ว +18

    👌👌👌अप्रतिम सुंदर गायन चाल महाराज जुन्या चालीतील आवाज ऐकू आले की मन प्रसन्न होऊन जाते मनापासून धन्यवाद माऊली आपले. पांडुरंगाची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी प्रार्थना करतो जय हरी. 🙏🚩🌿🌹

  • @d.b.p1818
    @d.b.p1818 ปีที่แล้ว +1

    जय हरि राम कृष्ण हारी
    श्री गुरुदेव माऊली छाण

  • @manishpatil3126
    @manishpatil3126 3 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर आवाज महाराज

  • @ViranMhamunkar
    @ViranMhamunkar 8 หลายเดือนก่อน +1

    बुवा तुमचे आवाज एकदम छान मला तुमचे भजन आवडले

  • @ajitsurve8092
    @ajitsurve8092 3 ปีที่แล้ว +4

    खुपच छान ..लहानपणी तुमच्या आवाजातील अभंग ऐकूनच भजनात बोलायची सुरुवात झाली ......राम कृष्ण हरी..

  • @vinayakmundekar4104
    @vinayakmundekar4104 3 ปีที่แล้ว +6

    खुप सुंदर मन प्रसन्न झालं बुवा तुम्हाला माझा नमस्कार

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 2 ปีที่แล้ว +5

    विष्णु बुआ फार गोड आवाजात गायन तुम्ही केले मन लाऊन मी आज ऐकलो 36 कोटी
    देवाचे दर्शन मला जाले काय चाल गायली
    कौतुक करावे तेवढे कमीच आहे कोटी नमन
    तुमच्या गायनाला

  • @mauli...9991
    @mauli...9991 3 ปีที่แล้ว +15

    धन्य धन्य माऊली बुवा खरचं खुप सुंदर संगीत गायलं आहात आवाजाला तुमच्या तोड नाही खूप शुभेच्छा बुवा....

  • @digambarjamghare2651
    @digambarjamghare2651 3 ปีที่แล้ว +4

    खुपच सुंदर आहे सकळ मंगलनीधी

  • @kalpeshmore3642
    @kalpeshmore3642 4 ปีที่แล้ว +4

    Jay Jay Ram Krishna Hari

  • @vaibhavkshirsagar2323
    @vaibhavkshirsagar2323 5 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर राम कृष्ण हरी

  • @vithalvishe3994
    @vithalvishe3994 4 ปีที่แล้ว +5

    Khup sunder buva🙏🙏🙏👌👌👌

    • @rameshmore6051
      @rameshmore6051 2 ปีที่แล้ว

      very good buva avaj ahe tumcha

  • @deepakpatil2896
    @deepakpatil2896 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद माऊली.आपला् आवाजाची गोडी खुप मोठी ाहे

  • @arvindmahalle2820
    @arvindmahalle2820 2 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त.खूप छान.
    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.

  • @vikasbhavarthe5270
    @vikasbhavarthe5270 3 ปีที่แล้ว +10

    खूपच गोड आवाज आहे तुमचा ...

  • @deeppatil8817
    @deeppatil8817 3 ปีที่แล้ว +5

    khup sundar

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 4 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी माऊली
    अप्रतिम भगवंत नाम ऐकताना समाधी लागावी असच वाटतं
    पुन्हा एकदा राम कृष्ण हरी

  • @mandartharali2228
    @mandartharali2228 หลายเดือนก่อน +1

    मी चौथी मध्ये होतो त्यापासून हे भजन रोज ऐकतो.... खूप समाधान होतो बुवांचे भजन ऐकून... काय ते पखवाज वाजप काय ते कोरस खूप सुंदर 'conbination'
    सर्वांचे मनापासून आभार की जेणेकरून तूम्ही हे भजन आमच्या पर्यंत पोहचवलात..
    Ons again very nice 🥰❤️👌

  • @DeepakHPatil
    @DeepakHPatil 3 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी महाराज 🙏

  • @kavitabhoir2990
    @kavitabhoir2990 3 ปีที่แล้ว +4

    Khup sundar bhajne,man prassanna hote mauli🙏🙏🙏

  • @nileshkotawadekar1586
    @nileshkotawadekar1586 ปีที่แล้ว +4

    माझा अभंग कृपाळू हा

  • @harshalmhatre8
    @harshalmhatre8 2 ปีที่แล้ว +11

    आज प्रत्यक्ष विष्णू बुवा चे भजन ऐकले खरोखरंच मन अगदी मंत्रमुग्ध झाले धन्यवाद माऊली... 💐

  • @misalgurujialandigitarthpa1487
    @misalgurujialandigitarthpa1487 ปีที่แล้ว +3

    भावपूर्ण आवाज !

  • @prashantpujare2761
    @prashantpujare2761 3 ปีที่แล้ว +4

    फार छान आवाज.

    • @mahadevsawant5232
      @mahadevsawant5232 3 ปีที่แล้ว

      अप्रतिम , अतिसुंदर संगीत तसेच आवाजाला तोड नाही असे सुश्राव्य भजन आजच्या काळात. ऐकावयास मिळणे दुर्मिळ आहे माऊली तुम्हाला माझा नमस्कार

  • @vijayhatiskar4655
    @vijayhatiskar4655 2 ปีที่แล้ว +7

    माझ्या आवडीचे सर्व या भजनात आहेत,मुख्य म्हणजे माझ्या वडिलांचे दैवत हे व सकळ मंगल निधी हे अप्रतिम अभंग मला खूप आवडले,कारण माझ्या वडिलांचे नाव विठोबा आहे.
    आभारी आहे.

  • @GaneshJanjirkar
    @GaneshJanjirkar 27 วันที่ผ่านมา

    बुवा 1 नंबर आवाज

  • @SarpanchTelangshi
    @SarpanchTelangshi 3 หลายเดือนก่อน +3

    Khup Sundar mauli

  • @umeshpatil5598
    @umeshpatil5598 4 ปีที่แล้ว +5

    हि सर्व भजने स्पष्ट शब्दांत आहेत आणि सुरेख चाल व आवाज ऐकून मन कसं प्रसन्न होतं याचं भान हरपून जात छान पखवाज वादक यांची साद अशीच भजने ऐकत राहावी

  • @AnilPatil-qc9sx
    @AnilPatil-qc9sx 3 ปีที่แล้ว +5

    जय जय राम कृष्ण हरी।।,,,खुप छान,,गायन,,वादन

    • @sach9805
      @sach9805 2 ปีที่แล้ว

      जय हरी माउली राम कृष्ण हरी खुप छान

  • @chandrakantmudras9430
    @chandrakantmudras9430 3 ปีที่แล้ว +2

    Far chan tumche bhajan ikun man prasann hote

  • @yuktamhatre1337
    @yuktamhatre1337 ปีที่แล้ว +1

    वा वा

  • @sushantpimpale7907
    @sushantpimpale7907 2 ปีที่แล้ว +1

    Vishnubuvana ek konkni salaam

  • @sunil5831
    @sunil5831 3 วันที่ผ่านมา +1

    मन प्रसन्न झाले

  • @kisanjangam1975
    @kisanjangam1975 2 ปีที่แล้ว +2

    Khup sundar bhajan

  • @rajaramgurav7088
    @rajaramgurav7088 23 วันที่ผ่านมา

    लय भारी

  • @sureshzore3568
    @sureshzore3568 4 ปีที่แล้ว +4

    सुंदर

  • @gopaltalwatkar602
    @gopaltalwatkar602 10 หลายเดือนก่อน

    मी इतके वर्ष येवढ्या सुमधुर भाजनापासून वंचित राहिलो आज प्रवासात search मधे सापडले download karun घेतले अगदी कोकणातील आठवण होते बुवांना लाख लाख धन्यवाद

  • @Mrutunjai
    @Mrutunjai 2 ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊली 🚩

  • @kailasjoshi1329
    @kailasjoshi1329 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan khup sundar. Very nice voice

  • @bali11031
    @bali11031 หลายเดือนก่อน

    Perfect bhajan

  • @risbudprakash9811
    @risbudprakash9811 2 ปีที่แล้ว +3

    Ram krishana hari 🙏💐bonshet

  • @SarpanchTelangshi
    @SarpanchTelangshi 3 หลายเดือนก่อน

    Akch nmbar mauli

  • @sahilgaikar7135
    @sahilgaikar7135 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर आवाज आहे बुवा

  • @shashikantpatil5104
    @shashikantpatil5104 3 ปีที่แล้ว +7

    मस्त आवाज माऊली मन कसे शांत राहते पेण घोडाबंदर

  • @OmkarYashwantrao
    @OmkarYashwantrao 3 หลายเดือนก่อน

    Ram krushn hari

  • @pramoddulam357
    @pramoddulam357 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan ase watee ki bhajna baslo ahe ani man prasanna zale dhanyawad buva

  • @subhashbetkar5451
    @subhashbetkar5451 13 วันที่ผ่านมา

    खूप छान भजन
    मनाला भावतात अभंग

  • @chandujadhav7731
    @chandujadhav7731 8 หลายเดือนก่อน +2

    मी जवळ जवळ दोन महिने झाले असतील एक दीवस सकाळी रोज आयकत आहे खुप छान आवाज आहे महाराजांचा

  • @ajitpatil3365
    @ajitpatil3365 ปีที่แล้ว +2

    🙏वा!!बूवा आसावा तर आसा!!भजन ऐकून मन समाधान झाले!!!🙏

  • @sureshmishal3292
    @sureshmishal3292 2 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @geetabhoir2581
    @geetabhoir2581 3 ปีที่แล้ว +5

    Khup chan 🙏

  • @rameshwarapar1116
    @rameshwarapar1116 9 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली मी रोज आयकत असतो खूप छान वाटत

  • @NamdevTandel-x2z
    @NamdevTandel-x2z ปีที่แล้ว +1

    Apratim Bhajan Vandana

  • @VishnubuvaWavanjekar
    @VishnubuvaWavanjekar 3 หลายเดือนก่อน

    Thanks

  • @mayureshte342
    @mayureshte342 ปีที่แล้ว +2

    तुमचा आवाज खूपच गोड आहे. तो ऐकून सर्वांना विठू माऊलीची गोडी लागेल. श्रवन सुख यासारखं दुसरं नाही. पांडुरंगाची तुमच्यावर कृपा असो.

  • @nitinghade8871
    @nitinghade8871 4 ปีที่แล้ว +2

    राम कृष्णा हरी

  • @vitthalkadam3584
    @vitthalkadam3584 2 ปีที่แล้ว +1

    Very very good Buwa

  • @mohitshirke6640
    @mohitshirke6640 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान माऊली

  • @santoshlakhan3872
    @santoshlakhan3872 3 ปีที่แล้ว +1

    हरी हरी माऊली

  • @ankush3122
    @ankush3122 3 ปีที่แล้ว +23

    आपले सुश्राव्य भजन ऐकुन सकाळ अगदी सुंदरमय होऊन जाते, धन्यवाद महाराज ही निर्मिती केल्याबद्दल मी तर अगदी कॅसेटच्या जमान्यापासून ऐकत आहे. ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sureshchavan9198
      @sureshchavan9198 ปีที่แล้ว +1

      6

    • @pradeepkoli8877
      @pradeepkoli8877 ปีที่แล้ว

      Q q1 q1 qq q is qq qqq

    • @milindbhoir1217
      @milindbhoir1217 10 หลายเดือนก่อน +2

      अतिशय सुंदर असे गायन. आवाजातील अप्रतिम गोडवा मनाला आनंद देवून जातो. सुस्पष्ट उच्चार, ताल, सुर लय अश्या त्रिसूत्री विचारातील भजन मनाला नवसंजीवनी देऊन जाते. बुवा खूप खूप शुभेच्छा. नव नवीन अभंग रचना तुमच्या आवाजातील या पुढेही ऐकायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.

  • @bharatjadhav4718
    @bharatjadhav4718 6 หลายเดือนก่อน +1

    khup god gayan

  • @priyathakur4823
    @priyathakur4823 4 ปีที่แล้ว +8

    बूवा नमस्कार उरण
    प्रितम काठेंचा भाऊ
    खूप सुंदर भजन यूट्यूब वर आहेत

  • @vishvanathpalav3059
    @vishvanathpalav3059 9 หลายเดือนก่อน +1

    सुंदर आवाज

  • @pranayshedge8182
    @pranayshedge8182 3 ปีที่แล้ว +3

    Chan ram Krishna Hari

  • @kalpeshbhoir185
    @kalpeshbhoir185 หลายเดือนก่อน +1

    मन प्रसन्न करणारे अभंग कधी न विसरता येणारे 🙏

  • @namdeoshinde8009
    @namdeoshinde8009 5 ปีที่แล้ว +12

    श्री vavanjekar यांची भजने मनाला मोहिनी घालतात. सुमधूर मी आपला चाहता आहे.

  • @gayatrivanjaredances7907
    @gayatrivanjaredances7907 6 หลายเดือนก่อน +1

    Gayak Gayan vadan man prasannadayak

  • @nareshgole6954
    @nareshgole6954 7 หลายเดือนก่อน +1

    😊खुप खुप छान आवाज 👍

  • @VishnubuvaWavanjekar
    @VishnubuvaWavanjekar 3 ปีที่แล้ว +3

    Thankas

  • @sureshraut2178
    @sureshraut2178 3 ปีที่แล้ว +7

    स्पस्ट खुला आवाज.... टाळाच्या आवाजात..... न भरकटलेली... सुमधुर भजने 🙏अति सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐

    • @rekhamore6423
      @rekhamore6423 2 ปีที่แล้ว

      मन प्रसन्न होते तुमच्या भजनाने अतिशय अवीट गोडी पत्रकार रमेश नारायण घरत करचोडे पोस्ट टोकावडे तालुका मुरबाड जिला ठाणे 👌👌👌

  • @aniltarmale5752
    @aniltarmale5752 3 ปีที่แล้ว +3

    Very Nice 🙏🙏

  • @rajendrashinde8957
    @rajendrashinde8957 ปีที่แล้ว +1

    Khoob chhan hua awaaz mandal Sudha lay Bhari

  • @deepakbhogale9896
    @deepakbhogale9896 4 ปีที่แล้ว +2

    Vishnubuva khup Sundhar gayan ahe all the best

  • @kirankapadi660
    @kirankapadi660 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर रचना सुंदर आवाज खूप आवडीचे गाणे वडिलांची आवडती गाणी बुवा छान नमस्कार

  • @aniketshinde9946
    @aniketshinde9946 3 ปีที่แล้ว +5

    ♥️♥️♥️♥️♥️👌👌👌👌

  • @chitrasenbhambid6850
    @chitrasenbhambid6850 3 ปีที่แล้ว +6

    Khup sunder bhajan... Very nice.... Pandurang hari❤👌

  • @sagarmahajan3383
    @sagarmahajan3383 20 วันที่ผ่านมา

    राम जय हनुमान

  • @swapnilvishe3229
    @swapnilvishe3229 3 ปีที่แล้ว +6

    Tumachi akhand krupa...🙏💐💐💐...
    Tumche abhang he...param Anand detat...
    Tya prabhushi ekarup kararat...💐💐💐🙏 Hari om...💝

  • @babangawale2617
    @babangawale2617 3 ปีที่แล้ว +1

    ग्रेट

  • @archanamokal6535
    @archanamokal6535 3 ปีที่แล้ว +2

    Kdk aavaj

  • @premanandmalik3597
    @premanandmalik3597 3 ปีที่แล้ว +1

    Sundar abhang

  • @marutimande7999
    @marutimande7999 24 วันที่ผ่านมา +3

    बुवा तुम्हाला परमेश्वराची उत्तम देणगी आहे होतकरू साठी योग्य आहे मांडे nadgoav

  • @brliramzugare3386
    @brliramzugare3386 ปีที่แล้ว

    Very. ,Good. ,,Bhajan ,👌👌👍💐🌹🙏

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर गायन केले. भगवंता यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.